धन्यवाद मगर सर तुम्ही जे बोलत आहात ते अगदी योग्य आणि सत्य आहे सकल मराठा समाजाच्या वतीने व इतर समाजाच्या वतीला माझा मानाचा जय शिवराय सर्व समाज बांधवांनी ना घरी राहता सर्वांनी नारायण गडावर यायचं जागजी धाराशिव
🎉🎉 एकदम बरोबर आणि खरं सत्य आहे,, मा,मगर सर,.. आपणांस आदर पुर्वक, नम्र पणाने, खुप धन्यवाद आहे साहेब,, आपण, अत्यंत पद्धतशीरपणे आणि तळमळीने आणि निर्भिडपणे, संपूर्ण सकल, कोटी कोटी मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक आणि सर्वच सामान्य जनतेच्या,,मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील,,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनतेच्या एकजुटीचा,, हा,,🎉🎉 सामाजिक,, दसरा मेळावा,, आयोजन, केले आहे,, आणि,,हा, दसरा मेळावा,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच आठरा पगड, जाती, जमातीच्या,, समाज बांधवांच्या,, वतीने, आयोजित केलेला,🎉🎉 सर्व सामान्य माणसाला, आपलेच,, न्याय, हक्क, आणि अधिकार मिळवून देण्यासाठीचे, विश्वासू असेच व्यासपीठ,, म्हणून,,🎉🎉हा,,मा, मराठा हृदय सम्राट आणि,, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,, मा, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच गोरगरीब, वंचित घटक आणि सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील,, आठरा पगड,, जाती, जमातीच्या आणि, सर्वच जनतेच्या,, एकजुटीने,,हा,,🎉🎉 सामाजिक,, दसरा मेळाव्यात,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील,, आठरा पगड, जाती, जमातीच्या, आणि समाज बांधवांनी,, एकजूटीने,, अतिशय गांभीर्याने,, सहभागी होऊन,, आपण सर्वांनीच,, एकत्रीतपणे येऊन,,मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी,, खंबीरपणे, उभे राहूया,,🎉🎉 असे आपणास,, आदरपूर्वक, नम्रपणे,, कळकळीची विनंती करून, आवाहन करण्यात आले आहे,,🎉🎉🎉एक मराठा, कोटी कोटी मराठा 🎉🎉जय जिजाऊ 🎉 जय शिवराय 🎉 जय शंभूराजे 🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान शेतकरी, कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,🎉,जय जवान 🎉 जय किसान,🎉🎉 जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र 🎉🎉 येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघ,🎉🎉 नाशिक जिल्हा 🎉🎉
अत्यंत आवश्यक हा मेळावा आहे.मराठा तरुणाना मनुवादी संघटने पासुन तोडुन बहुजन समाजातील परिवर्तन घडवून आणणार्या संघटनेशी जोडणे फार महत्त्वाचे आहे...धन्यवाद
वस्तुस्थिती अशी आहे, सत्तेवर असलेले असो, विरोधक असो, किंव्हा, सगळ्याच पक्षांचे मराठा आमदार असो , खासदार असो, ह्यांना जातीशी काहीच देणेघेणे नाही,आता पाटील ठरवतील ती पुर्व दिशा.
जातीय वादी म्हणने चुकीचेच..परंतु जे आशा मेळाव्यांना जातीवादी म्हणतय हे शोधा जे जातीवादी आहेत ते व त्यांचे समर्थकच जातीवादी मेळावा म्हणतात .. जय शिवराय -जय भिम
धन्यवाद सर अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली हे अगदी खर आहे की एवढ्या मोठ्या संख्येने समाज एकत्रित येऊन एक दीड वर्षापासून लढा देतोय तरीही सरकार त्यांची दखल घेत नाही तर छोट्या-मोठ्या समाजाची काय दखल घेणार ही विचार करण्याची गोष्ट आहे
सर तुम्ही जरांगे पाटलाच काम खूप ईमानदारीन पार पाडतात जे काही आज तुम्ही र समा जासाठी काम करतात हे तुम्ही सगळे देव आवतारी माणस आहेत हे शंभर टक्के खरं आहे
होय सर कोणाला वाटत असेल तर हा गरीब मराठा कुणबी समाजाचा मेळावा आहेच कारण मराठा आरक्षण विजयी मेळावा दसरा सणानिमित्त लढाईची सुरुवात दसऱ्याच्या मुहूर्तावर होत असते .
7:22 खरय सर मराठा समाजाने "सरकार" ला आरक्षण मागितले त्यात हि काहींना जातीवाद वाटतो. मराठा समाजाने काहीही केल तरी जातीवाद, हिंदूत्व वगैरे वगैरे गोष्टींवरून अफवा पसरवतात.
परवाच एक vdo आला त्यात सर्व पक्षीय सर्व समाजाचे . एकत्र येऊन मेळाव्याला हजर राहण्याचे बोलले जात होते ... काहीही झाले तरी दादांना साथ देण्याचे बळ देण्याचे सूतोवाच केले होते....स्वधर्म बरोबर इतरांचा आदर करतो. ... . पण मराठा समाज केल की टोचत.... दुखणे हे आहे मत फुटायला लागले.... पायाखालची वाळू सरकली आहे असा समाज एकत्र पहीलांदा येत असल्याने जड जाणार आहे वाईट वाटले तरी करावाच लागेल थोडे दिवस टक्कर द्यावी लागेल ते आपल्यासाठी अशक्य नाही
अशिष मगर सर, आगे बढो आम्ही मराठा आपल्या बरोबर आहेत. तुमचे स्पष्टीकरण अचुक व योग्यच आहे. आजपर्यंतचे सर्व स्पष्टीकरणे उत्तम आहेत. हत्ती सारखे चालत रहा , इतर कुत्रे भुंकणार आहेत च,
सर नमस्कार, मराठा समाजातील काही व्यक्तींकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. परंतु ते आपल्या भाऊबंदांना नोंद असलेले कागदपत्र देत नाहीत. असे अनेक जण आहेत. कृपया समाजातील लोकांना आवाहन म्हणून एक व्हिडिओ आपल्या भाषेत बनवावा.
वस्तुस्थिती अशी आहे की .सत्तेवर असलेले असो की विरोधक असो किंवा सगळ्या पक्षाचे मराठा आमदार असो खासदार असो यांना मराठा समाजाच काही देणंघेणं नाही ् यांना फक्त मराठा समाजाचे मत पाहिजे कायम स्वरुपी खुर्ची हवी .
मार्ग दर्शन केल्या बदल धन्यवाद मगर सर
धन्यवाद मगर सर तुम्ही जे बोलत आहात ते अगदी योग्य आणि सत्य आहे सकल मराठा समाजाच्या वतीने व इतर समाजाच्या वतीला माझा मानाचा जय शिवराय सर्व समाज बांधवांनी ना घरी राहता सर्वांनी नारायण गडावर यायचं जागजी धाराशिव
खर्या बहुजनांचा दसरा मेळावा चलो नारायण गड 🚩मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो, आशिष मगर सर तुम लगे रहो हम आपके साथ हैं 🚩
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
एक मराठा कोटी मराठा
🎉🎉 एकदम बरोबर आणि खरं सत्य आहे,, मा,मगर सर,.. आपणांस आदर पुर्वक, नम्र पणाने, खुप धन्यवाद आहे साहेब,, आपण, अत्यंत पद्धतशीरपणे आणि तळमळीने आणि निर्भिडपणे, संपूर्ण सकल, कोटी कोटी मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक आणि सर्वच सामान्य जनतेच्या,,मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील,,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनतेच्या एकजुटीचा,, हा,,🎉🎉 सामाजिक,, दसरा मेळावा,, आयोजन, केले आहे,, आणि,,हा, दसरा मेळावा,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच आठरा पगड, जाती, जमातीच्या,, समाज बांधवांच्या,, वतीने, आयोजित केलेला,🎉🎉 सर्व सामान्य माणसाला, आपलेच,, न्याय, हक्क, आणि अधिकार मिळवून देण्यासाठीचे, विश्वासू असेच व्यासपीठ,, म्हणून,,🎉🎉हा,,मा, मराठा हृदय सम्राट आणि,, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,, मा, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच गोरगरीब, वंचित घटक आणि सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील,, आठरा पगड,, जाती, जमातीच्या आणि, सर्वच जनतेच्या,, एकजुटीने,,हा,,🎉🎉 सामाजिक,, दसरा मेळाव्यात,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील,, आठरा पगड, जाती, जमातीच्या, आणि समाज बांधवांनी,, एकजूटीने,, अतिशय गांभीर्याने,, सहभागी होऊन,, आपण सर्वांनीच,, एकत्रीतपणे येऊन,,मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी,, खंबीरपणे, उभे राहूया,,🎉🎉 असे आपणास,, आदरपूर्वक, नम्रपणे,, कळकळीची विनंती करून, आवाहन करण्यात आले आहे,,🎉🎉🎉एक मराठा, कोटी कोटी मराठा 🎉🎉जय जिजाऊ 🎉 जय शिवराय 🎉 जय शंभूराजे 🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान शेतकरी, कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,🎉,जय जवान 🎉 जय किसान,🎉🎉 जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र 🎉🎉 येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघ,🎉🎉 नाशिक जिल्हा 🎉🎉
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र फक्त मनोज जरांगे पाटील
वास्तव...... मराठा समाजासह सर्वांनी प्रगती करावी.....तरच देश पुढं जाईल.
जय महाराष्ट्र देशा
मगर सर या मेळावयाचे विशलेषण फार सुंदर प्रकारे केल आहे धन्यवाद ।आधुनिक आणाजीपंत आता डोके वर काढायला लागलेत तयाचा बंदोबस्त वहायला पाहिजे ।
मगर सर तुमचे खरच मनापासून धन्यवाद जे तुम्ही समाजाच्या तळमळीने बोलत आहात आणि राहिला प्रश्न आमचा तर आम्ही सदैव पाटलान सोबतच राहणार
सर तुमच्या जन्मांचे सार्थक झाले असे मला वाटते अभिनंदन करतो
मगरसर. मि. आपणास. विनंम््,आभिव्दान.कंरतो, तुम्ही, समाजाबद्दल, टाईम. देताय! धन्य वाद. मगरसर
अत्यंत आवश्यक हा मेळावा आहे.मराठा तरुणाना मनुवादी संघटने पासुन तोडुन बहुजन समाजातील परिवर्तन घडवून आणणार्या संघटनेशी जोडणे फार महत्त्वाचे आहे...धन्यवाद
वस्तुस्थिती अशी आहे, सत्तेवर असलेले असो, विरोधक असो, किंव्हा, सगळ्याच पक्षांचे मराठा आमदार असो , खासदार असो,
ह्यांना जातीशी काहीच देणेघेणे नाही,आता पाटील ठरवतील ती पुर्व दिशा.
सर जे शेतकरी मजुर आहेत त्या लोकांना कुणबी शेतकऱ्याच्या वेदना कळु शकतात पण जे राजकीय सुपारीबाज आहेत ते आसेच जळत राहणार
जय शिवराय मगर सर एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू फुले आंबेडकर फक्त आणि फक्त जरांगे साहेब पाटीलच
जातीय वादी म्हणने चुकीचेच..परंतु जे आशा मेळाव्यांना जातीवादी म्हणतय हे शोधा जे जातीवादी आहेत ते व त्यांचे समर्थकच जातीवादी मेळावा म्हणतात ..
जय शिवराय -जय भिम
एक मराठा कोटी कोटी मराठी श्री मगर सर आपणास विनम्र अभिवादन आपण उत्कृष्टपणे मांडणी केली आहे. धन्यवाद जय शिवराय 🚩🚩🚩🚩
खरच हास्यास्पद आहे बाकीचे नेते मेळावा घेतात तेव्हा कोणालाच काही problem नसतो पण मनोज दादानी मेळावा घेतला की सगळ्याना prolem असतो . वारे स्वार्थी लोक
धन्यवाद सर अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली हे अगदी खर आहे की एवढ्या मोठ्या संख्येने समाज एकत्रित येऊन एक दीड वर्षापासून लढा देतोय तरीही सरकार त्यांची दखल घेत नाही तर छोट्या-मोठ्या समाजाची काय दखल घेणार ही विचार करण्याची गोष्ट आहे
❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤
पाटिल खूप दिवसापासून लाईव्ह आले नाहीं. वाट पाहत होतो.
जय जिजाऊ जय शिवराय मगर सर
सर तुम्ही जरांगे पाटलाच काम खूप ईमानदारीन पार पाडतात जे काही आज तुम्ही र समा जासाठी काम करतात हे तुम्ही सगळे देव आवतारी माणस आहेत हे शंभर टक्के खरं आहे
धन्यवाद मगर सर पंकजा ताई चा मेलावा फक्त वजारी मेलवा
Ek maratha lakh maratha, only oneMjp, jai shivray, jai shree nagadnarayan maharaj ki jai! currect,achualy truthly speech, magar sir
जय शिवराय सर, अगदी बरोबर आहे.
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...
अहो सर कोणाला काही बोलु द्या , गडावर दसरा मेळावा होणारच . जेवढा विरोध होईल तेवढा गोरगरीब ताकदीने एक होईल.दादा आगे बढो हम सब आपके साथ है.
Kon virodh kartay आणि काय गरज आहे विरोध करायची.. कुणाची उगाच कही तरी... statement द्यायचं विरोध केला जातो म्हणून
छान विश्लेषण केले सर धन्यवाद
Every Maharashtra is our brother 🎉❤🎉
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जवान जय किसान
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
मराठय़ांना पुढे येऊ नये म्हणून चाललेले प्रयत्न,
जय जिजाऊ जय शिवराय
जरागे पाटिल समर्थक
कुणाला काय म्हणायचे जातिवादी म्हणून नाही तर काही म्हणू आपण आपलं काम करत राहायचं
चिंतामणीची काळजी करू नये पाटील साहेबांनी पुढे जावे पोटात दुखणारच
एक वादा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩
होय सर कोणाला वाटत असेल तर हा गरीब मराठा कुणबी समाजाचा मेळावा आहेच कारण मराठा आरक्षण विजयी मेळावा दसरा सणानिमित्त लढाईची सुरुवात दसऱ्याच्या मुहूर्तावर होत असते .
भावांनो आता नाही तर कधीच नाही... गावे च गावे.... बाहेर पडा... एक वेळ... समाजासाठी.. काढा भावांनो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अहो मगर सर तिथे सर्व समाजाचे लोक स्वतः हुन जातात
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू एक मराठा कोठी मराठा
आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🇮🇳
धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल
एक नो. मगर सर
जय जिजाऊ जय शिवराय,🚩🙏
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
एक मराठा कोटी मराठा.....मराठे त्यांचाच गेल्यावर्षीच्या सभेचा रेकॉर्ड तोडणार....🚩🚩
ओन्ली पाटील एका मराठा लाख मराठा🚩
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
7:22 खरय सर मराठा समाजाने "सरकार" ला आरक्षण मागितले त्यात हि काहींना जातीवाद वाटतो. मराठा समाजाने काहीही केल तरी जातीवाद, हिंदूत्व वगैरे वगैरे गोष्टींवरून अफवा पसरवतात.
#Maratha.Only Manojdada Patil-jarange.
धन्यवाद मगर सर तुम्ही गोरगरीब जनतेला मनातुन तळमळी जनजागृती करता जय शिवराय
बरोबर आहे सर खुप छान विश्लेषण
धन्यवाद सर खूप खूप मोलाचे मार्गदर्शन केले एक मराठा लाख मराठा
धन्यवाद मगर सर तुम्ही मराठा समाजाला जागे केले एक मराठा लाख मराठा
जयभवानीजयशिवराय
💪हर हर महादेव
🚩जत जिजाऊ
जय शिवराय 🚩
खूपच सुंदर
छान विश्लेषण
जो #नारायण_गडावर दिसणार नाही,
तो यंदा #विधानसभेत पोहचणार नाही...! 🚩🚩
उठ मराठ्या जागा हो आंदोलनाचा धागा हो 😢😮😢😮❤❤❤
Sanskruticha mahamelava🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कावीळ झालेले लोकांना जग पीवळच दीसत आसत सर,
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
Jay jijau Jay shivray sir pune36
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील तो मागे बढो हम तुम्हारे साथ है
Margdarshan kelyBada Dhanyawad mager sir
परवाच एक vdo आला त्यात सर्व पक्षीय सर्व समाजाचे . एकत्र येऊन मेळाव्याला हजर राहण्याचे बोलले जात होते ... काहीही झाले तरी दादांना साथ देण्याचे बळ देण्याचे सूतोवाच केले होते....स्वधर्म बरोबर इतरांचा आदर करतो. ... . पण मराठा समाज केल की टोचत.... दुखणे हे आहे मत फुटायला लागले.... पायाखालची वाळू सरकली आहे असा समाज एकत्र पहीलांदा येत असल्याने जड जाणार आहे वाईट वाटले तरी करावाच लागेल थोडे दिवस टक्कर द्यावी लागेल ते आपल्यासाठी अशक्य नाही
मगर सर आता मराठे राजकारण्यांना धडा शिकवणार ऐक मराठा लाख मराठा जय जरागे पाटिल साहेब
कोठे फ़क्त मराठ्यांना बोलावले सर्व समाजाला आमंत्रण दिले आहे
Only jarange Patil Patil Patil 🌹🌹👌👌🌹🌹
अशिष मगर सर, आगे बढो आम्ही मराठा आपल्या बरोबर आहेत. तुमचे स्पष्टीकरण अचुक व योग्यच आहे. आजपर्यंतचे सर्व स्पष्टीकरणे उत्तम आहेत. हत्ती सारखे चालत रहा , इतर कुत्रे भुंकणार आहेत च,
एक मराठा लाख मराठा मगर सर
तुम्ही फार छान काम करतात सर
सर नमस्कार, मराठा समाजातील काही व्यक्तींकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. परंतु ते आपल्या भाऊबंदांना नोंद असलेले कागदपत्र देत नाहीत. असे अनेक जण आहेत. कृपया समाजातील लोकांना आवाहन म्हणून एक व्हिडिओ आपल्या भाषेत बनवावा.
सर तुमचे व्याखाने अगदी बरोबर आहे एक मराठा लाख मराठा
धन्यवाद मगर सर
खूप खूप दादा... खूप नकली अकाऊंट फिरत आहेत सोशल मीडियावर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
The Great Maratha Warrior Only Manoj Dada Saheb
वस्तुस्थिती अशी आहे की .सत्तेवर असलेले असो की विरोधक असो किंवा सगळ्या पक्षाचे मराठा आमदार असो खासदार असो यांना मराठा समाजाच काही देणंघेणं नाही ् यांना फक्त मराठा समाजाचे मत पाहिजे कायम स्वरुपी खुर्ची हवी .
नारायण गडासाठी मुंबईवरून लोकल रेल्वे सोडण्यात येत आहे तरी सर्व गरीब मराठ्यांनी यांचा संधीचा फायदा घ्यावा
1 कोटी लोक दसरा मेळाव्याला येणार
Mastta Magar Sir Lage Raho.
खूप छान विषय आहे की
बरोबर सर धन्यवाद
मगर सर बरोबर आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा जय महाराष्ट्र जय हिंद ❤🎉
अनमोल माहीत देण्यात यावी.
मगर सर जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩🚩जय भिम 🚩🚩🚩🙏🏾🙏🏾🙏🏾
जय जिजाऊ जय शिवराय
सर आपण योग्य प्रकारे समाज प्रबोधन करत आहात
धन्यवाद सर 🎉🎉
सर खूप छान माहिती दिली असेच दादा सोबत रहावं.आम्ही पण आहे जय शिवराय
रंगे पाटील तू मागे बडो हम तुम्हारे साथ है जय हो दसरा मेळावा
खूप छान मार्गदर्शन मगर सर
जय शिवराय सर
खूप खूप धन्यवाद सर
दादा भारी मस्त योग्य
ok.Sar
आता फक्त जरांगे पाटील
जरांगे पाटील तुम आगे बढो