पूजे आत काम बंद केलास आता झाली का समाधान ।आज आली खालच्या घरी चटणी करती 😭

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • पूजे आत काम बंद केलास आता झाली का समाधान ।आज आली खालच्या घरी चटणी करती 😭#गावठीपुनम

Комментарии • 20

  • @JyotiPandat
    @JyotiPandat Час назад +6

    आग सासुचे दागीने घया ना दोघीना समान वाटुन

  • @pandurangkamble1146
    @pandurangkamble1146 3 часа назад +13

    तीला का घाबरता तुम्ही... तीच्या आई वडिलांना बोलवुन का घेत नाही... त्यांना चार दिवस ठेवून घ्या मग ती ऐकेल...

  • @veenabansode9999
    @veenabansode9999 2 часа назад +4

    पुनम तू मसाला करते, प्रमोशन्स करते, आणि कुटुंबासाठी पैसे कमावते, तुला वाटलं तर तू सोना नाणं घेऊ शकते, पण तू इतकी समजदार आहेस की सगळे पैसे तू कुटुंबासाठी वापरते, तरी पूजाचा मांस का सहन करता तुम्ही? ती घरात काम करत नाही, पैसा कमावून आणत नाही, रोजगारावर जाते ते पैसे पण ती स्वतः जवळ ठेवते. मग अशा बाईला तुम्ही सगळेजण इतकं महत्त्व का देता??

  • @SwatiMahajan-g9s
    @SwatiMahajan-g9s 2 часа назад +3

    एकादशी चा कांदा कसा चिरता ताई

  • @GouriDeshmukh-t8n
    @GouriDeshmukh-t8n 27 минут назад

    तुम्ही धान्य बाहेर का ठवता

  • @DattatrayDeshmukh-c8x
    @DattatrayDeshmukh-c8x 2 часа назад +5

    पुनम ताई तुम्हाला घरात सगळे साहित्य आणायला पैसे आहेत आणि तिला दागिने घ्यायला पैसे नाही आहेत हा कुठला न्याय

  • @sunandakale9717
    @sunandakale9717 3 часа назад +5

    ताई तुम्ही तिला बिचारी बिचारी का बोलतात ती का बिचारी आहे का ती लय आगाऊ आहे

    • @shakuntalamore8380
      @shakuntalamore8380 3 часа назад

      पुजा आबा दोघ एकमेकांना मिळालि आहे त्या नावेगळठेवा

    • @shakuntalamore8380
      @shakuntalamore8380 2 часа назад +2

      तीचि मुल कशाला संभाळता तिला बघून दे

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 3 часа назад +2

    Atta bilkul naka ghyeun Sonye. Tichi tabyath chagli ahye sagli natk karthye duknyachye

    • @vrundabhosale2500
      @vrundabhosale2500 2 часа назад

      Navryala nahi kalth ka ticha 2 Kanakhali laun diychye ticha saglye navryachye lad ahye mhanun ti tashi karthye.

  • @komalnimgade2343
    @komalnimgade2343 2 часа назад +2

    Tumchya mule ti chadun geli tichya asya vadtch jate tumhi tigh jn asun sudha ti ekti bai tumhala halvun takt ahe ky tumchya jivnala ardh don mns rahun

  • @anushreedancingdoll4762
    @anushreedancingdoll4762 3 часа назад +3

    Tya pujila bichari ka manati bhangar bai man

  • @MH.16Gaming
    @MH.16Gaming 2 часа назад +2

    तिला तुम्ही घाबरतात

  • @ashwinisuryawanshi2692
    @ashwinisuryawanshi2692 2 часа назад +3

    Chandi Satna hai

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 50 минут назад

    85रूपये

  • @ashwinisuryawanshi2692
    @ashwinisuryawanshi2692 2 часа назад +1

    Varsha hot Khali Karun bola Jata