शेळी तुझ्या घरात बांध आणि बायकोला माझ्या घरात दे | Yevu Kaa Gharaat | येऊ का घरात | दादा कोंडके
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- "येवू का घरात" हा चित्रपट आपल्या विनोदी आणि दुःखद दृष्टिकोनाने दर्शकांच्या हृदयात एक विचार किंवा आवेग जागृत करतो. दादा कोंडके यांच्या प्रसिद्ध अभिनयाने ह्या चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळवली आहे आणि त्याच्या प्रेमप्रसंगीची चर्चा आजही चालू आहे.
Popular Videos:
महाराष्ट्राची हास्य जत्रा - • महाराष्ट्राची हास्य जत...
रेंटल मेंटल Rental Mental | Marathi Comedy Web Series - • रेंटल मेंटल Rental Men...
चोरीचा मामला | Choricha Mamla | Superhit Movie Scene - • चोराच्या बायकॊचा इंटरव...
ये रे ये रे पैसा २ | Ye Re Ye Re Paisa 02 Movie Scene - • 1 टक्का म्हणजे १०० करो...
आजचा दिवस माझा | Aajcha Divas Majha Movie Scene - • दिल्ली का मौसम कैसे था...
Credits
Movie - Yevu Kaa Gharaat
Directed by Dada Kondke
Starring - Dada Kondke, Usha Naik, Vijay Chavan, Mukund Chitale,
Chetan Dalvi, Alka Inamdar, Madhvi Jadhav, Raghavendra Kadkol, Madhu Kambikar, Bhalchandra Kulkarni, Mohan Loke, Asha Patil
Enjoy nonstop entertainment at Everest Marathi Hits channel your one-stop destination to all the breath taking Marathi cinema timeless content piece.
For more updates, kindly hit the subscribe button.
#dadakondke #comedy #marathi
Jubilee Star Dada Kondke | Marathi Movie Comedy Scene
bitly.ws/ThKR
TV in
.l"📺Yb
😅
3:38
@@satishshinde837❤❤❤❤❤
@@satishshinde837h7 0:11 0:11
दादा यांची एक देखील मुलाखत उपलब्ध नाही आणि ही फार मोठी शोकांतिका आहे..इतक्या मोठ्या कलाकार यांची कुठेच दखल सरकारी पातळीवर घेतली गेली नाही पण दादा आज पण मराठी मधले क्रमांक 1 सुपरस्टार आहेत..
एकठा जीव सदाशिव आत्मचरीत्र. आहे
@@sanjay2805 हो मी वाचले आहे..पण दृश्य मुलाखत किंवा ऑडियो असता तर एक वेगळीच मजा आली असती.
❤ अगदी बरोबर आहे sir Karan राजकारण्यांना फक्त आपल आपलं पडलेले आहे..एक दिवस असा येईल..खूप खूप वाटोळे होईल...सर्वांचे
दादांच्या विनोदी चित्रपटामुळे आजही खळखळून हसु येत असा कलाकार पुन्हा नाही
दादांचे मुका घ्या मुका(1987), मला घेऊन चला(1989) आणि पळवापळवी(1990) हे लागोपाठ तीन चित्रपट फार विशेष नव्हते. पण त्या नंतर आलेला हा सिनेमा चांगला वाटला आणि विशेष म्हणजे दादांच्या निधना नंतर 25 वर्ष हा चित्रपट बघण्यासाठी कुठेही उपलब्ध नव्हता
आम्ही २०२४ मध्ये सुधा दादांचे चित्रपट पाहता
1:18 थुकल्या मुळे मोठं होतं 🤣
खरंच हा खूप खूप छान दिसते दादाचा मूवी प्लीज प्लीज दाखवाना सर्व दादांची पिक्चर युट्युब वर खूप खूप बघण्याची इच्छा आहे लहानपणी बघितले परंतु तेवढं काही आठवत नाही काही आठवतं म्हणून आता खूप खूप बघण्याची इच्छा आहे तरी कृपा करून दादांची सर्व पिक्चर युट्युब वर दाखवणे ही नम्र विनंती
मस्त च आहे खरच परत मुव्ही दाखवा ही विनंती.
झी टॉकीज वर बघा दादा चे सर्व चित्रपट
दाखवत आहे रोज
दादांचे पूर्ण चित्रपट युट्युब वर का दाखवत नाही ।
खूप खूप नाही रे लय लय म्हणायचं
दादा कोंडके यांच्या सारखा.मानुस.मराठी.कलाकार..आता.होने.नाही.😮😮
2023 मध्ये कोण कोण बघतय हा व्हिडिओ त्यांनी लाईक करा..
तुझा बहिणी बरोबर बघत आहे
Hello friend .. great Marathi
येडपट 2023 मधेच अपलोड झालाय वीडियो.....😂😂😂
Superstar Dada!!!!एकच नंबर 🌹🌹🌹
❤❤
Kadak line hai bhai dono bhi
दादा ने खरे खरे मास्तरीण बद्दल दाखविले आहे पूर्वी गाव खेडात जा मास्तरीण येत त्या सरपंच, ग्रामसेवक, बडे बागायतदार याच्या रखेल होत असे
No, 1 dada kondke
👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽आपली ती आपली मराठी
Yeu ka gharat Marathi chitrpat ahe
दादा कोंडके मराठी चित्रपट अभिनेत्री
Kay disate yaar sadi madhe.. Me tila jast nauwari sadi madhe ch baghitali.. Aaj Fast time ya look madhe baghitali.... Super ekdaum.. Nav mahit nahi tyanch pan.. Khup bhari disate yaar.
मधु kambilkar
Madhu kambikar
सुपर हिट दादा
दादा हे सिनेसृष्टीतील दादा च पुन्हा होने नाही,
विनोदी भूमिका थोडं थोडं दाखवायची Idea तुमची खूपच छान आहे
खरच खूप छान वाटत
❤
Ek no dada
❤❤❤❤❤
2:32 to 2:45 मस्त एकदम
कोणता पिक्चर आहे चित्रपटाचे नाव सांगा खूपच छान चित्रपट आहे
Yeu ka gharat = movie name
Nice dada
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा कोंडकेचे पिक्चर पाठवा
5:32 😂😂😂 5:38
zee marathi aaali angavar kadhi dakhavnar maza saglyat favorite movie ahe
Kaalaji Karu nako Zee Marathi roj ravivaari 7:00 PM vaajta picture daakhvnaar
Mast Comedy........
😊😊
Dange ..oha kiti sunder dilog ahet dada kondake che .
खरं तर
❤❤😂😂
Miss you dada 😢
🌹
Good movi
😂👍👍👍
Punha jawe shalet Punha ti disawi shikaicha ka hoina lasawi masawi. Baiko manti. Ata banun gosawi je hai te sosawi. Visrun jawe lasawi masawi. Sakali lawkar uthun bhandi ghasawi. Jamla tar farshi pan pusun ghyawi.
8:22 डेरा पुटला ना माजा
खुप छान आहे
👍🙏🙏
Yeu ka gharat full movie
दादा कोंडकेचा
कोणता चित्रपट आहे
येऊ का घरात हा चित्रपट आहे
झीरो आहेत त्या आठवणी आठवून
Yevu ka gharat
दादा मोवी आवडतात
Marathi चित्रपट कारांना काय वाटते की ते you tube var nahi टाकतं
हा चित्रपट कोणता आहे?
Yeu ka ghrat
मला गेहून चला
Pahilyanda kunitari bembi dakhavtay marathi cinemaat
ही मास्तरीण बाई आहे का.
कुठली चवचाल अवदसा दाखवली आहे
Kkkk
Madhu Kambikar😮
बाबा लोकांबद्दल बरोबर बोलले दादा 😅
Asa kahi nahi ahe. Fakt hindu santa baddal sadhu baddal ka bolatat. Kadhi dusarya cristian muslim lokambaddal bola. Sadhu sant ase nastat. Tyanchyabaddal fake gosthi paid media dhakavate.
@@mandarthakur1160 चल निघ... धुतला का सकाळी
@@universalboss9216 Kay langauge ahe re tuzhi. Hech shikvala ka tula gharchyanni. Chatrapati shivaji rajenchya maharashtrat rahtos na. Nit bol na.
Ghare ugda.ghare move
परत असा दादा हाेने शक्य नही
😆😆
ण😅
1.15
Hyo cenima Yeu ka gharat hi. Ombani chya touring takiz madi fukat bagaya bhet to.
😂
2:54
Movie name please tell me
😂😂😂
ही घ्या तुमच्या खोलीची चावी
Bhau 2 divas apisode naahi aal
खुप सुंदर चित्र पट
Semister result
🤣🤣🤣
Hu
G
ग ग
दबडदडःडरजःडःडदझदड
Ghhjjjjjjjjj
❤
1:05
❤