निगेटीव बोलणारे लोक तरी आम्ही बिजनेस चालु केला ? || काय गरज बीजनेस चालु करायची ? ….

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 360

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr Месяц назад +68

    लोकांचे मनावर घेऊ नका. लोक काय नांदणारीला नांदू देत नाहीत, न नांदणारीला का नांदत नाही म्हणून नावे ठेवतो. म्हणून लोकांचे काही देणं घेणं नाही. आपले आपण मस्त आहे सख्या बहिणी सख्खा जावा. माझ्या नेहमीच पाठिंबा राहिल. आपले वृद्ध आश्रमाचे स्वप्न साकार होवो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏👌👌

  • @Rad11hika
    @Rad11hika Месяц назад +47

    Thank you mazhi कविता वाचण्यासाठी ....mazhi आई रोज तुमची व्हिडिओ बघते....आणि तिला हे surprise होतं ती खूप खुश झाली ...thank you ❤❤❤❤❤❤

    • @jyotish73
      @jyotish73 Месяц назад +1

      🎉🎉

    • @shilpakhuspe6180
      @shilpakhuspe6180 Месяц назад +6

      खूप छान कविता होती कविता ऐकवली मन एकदम भरून आलं सगळे नसतात असे क्वचितच लोक असे असतात ते समजून घेतात ❤❤❤🎉🎉😊

    • @Rad11hika
      @Rad11hika Месяц назад

      @@shilpakhuspe6180 thank you 🥹

    • @sanjayabuj2400
      @sanjayabuj2400 Месяц назад

      🎉🎉

  • @kartikbirajdar9755
    @kartikbirajdar9755 Месяц назад +26

    हाय स्वाती तरी धरती ताई निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नका तुमचा बिजनेस खूप छान होईल तुमचा आश्रम व्हायचे स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे त्याकडे लक्ष द्या श्री स्वामी समर्थ❤❤

  • @sunjaylamkane8411
    @sunjaylamkane8411 Месяц назад +13

    तुमच्या दोन्ही कडूनआदर्श घेण्याजोगा आहे बिझनेस मुळे लोकांना प्रेरणा मिळते आपण पण काहीतरी करत राहायची खूप छान बिझनेस आहे करत राहा पह मी पहिल्यांदाच मेसेज केलेला आहे

  • @mangeshthakare4877
    @mangeshthakare4877 Месяц назад +48

    पाठीमाग टिकाकार असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. आणि निगेटिव्ह कॉमेंट्स करणारे आहॆय. म्हणेज तुम्ही योग्य मार्ग पकडला आहॆ ताई. बेस्ट ऑफ लक 👍🤗

  • @NilimaVikas
    @NilimaVikas Месяц назад

    ताई तुमचे विचार खूप छान आहेत त्यामुळे अशा निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ नये कारण मराठी माणूस हा स्वतः काही करत नाही पण जे काय करण्याचा प्रयत्न करतात त्याचें पाय मात्र खेचतात

  • @NishaGhorpade-nn6jt
    @NishaGhorpade-nn6jt Месяц назад

    जाऊद्या ताई अशी लोक असते नका मनावर घेऊन तेच शब्द त्यांचा आशीर्वाद समजून तुमचं काम चालू ठेवा best of luck

  • @पूनमपाटील-ष3ल
    @पूनमपाटील-ष3ल Месяц назад +13

    ताई बरोबर आहे तुमचं लोक पाई चालुनदेत नाही आणि घोडावर पण नाही तुम्ही बिझनेस चालू केला खुप आनंद झाला

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew Месяц назад +6

    आपल्या कडे किती प्रॉपर्टी आहे तरी आपण व्यवसाय करायला सुरुवात केली हे तर चांगल च आहे ..पण त्यासाठी तुमच्यात ती कला आहे त्याला जास्त महत्व आहे
    सर्व असून डोक्याचा वापर नाही करता आला तर काय फायदा ..

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 Месяц назад +7

    भारती स्वाती मी फिरायला गेले होते खूप मिस केले आता रोज व्हिडिओ बघेन मिस केले ते पण बघेन मी आनंदवन हेमलकसा नागपूर गेले होते तिथे मला तुमची खूप आठवण आली बाबा आमटे चे काम खूप मोठे आहे तुम्हाला जमले तर नक्की भेट द्या खूप भावनिक आहे सगळे मला असे वाटले भारती तर खूप रडली असती

  • @Dipalichaudhari218
    @Dipalichaudhari218 Месяц назад +19

    निंदकाचे घर असावे शेजारी लक्ष देऊ नका .❤

  • @asharaote249
    @asharaote249 Месяц назад

    भारती, स्वाती तुम्हा दोघींचे विचार खुप उच्च आहेत.दुसरऱ्यांचा खुप चांगला विचार करता . 🎉

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 Месяц назад +1

    तुमचा जो स्वभाव आहे ना त्यामुळेच लोक तुमच्याशी कनेक्ट होतात ❤ कारण आपला स्वभाव, आपलं प्रेमळ बोलणं हेच लोकांना आपल्याकडे खेचतात. तुम्ही दोघी पूर्णपणे या कॅटेगरीत बसता 😊best of luck ❤❤❤

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Месяц назад

    खूप खूप सुंदर व्हिडिओ.... भारती, स्वाती अप्रतिम प्रेरणास्रोत आहेत दोघी..व्यक्ती तितक्याच प्रवृती असतात...दुसर्‍यांच्या विचारांवर स्वप्न पूर्ण होणार नाहीत.तुमचे दोघींचे विचार खूप छान आणि पाॅझिटीव्ह विचार आहेत त्यामुळे तुमचा निर्णय तुमचा असावा. तुम्हाला जे आवडेल आणि पटेल ते करा. ज्यामुळे तुमची अजून प्रगती होईल.त्यातून अजून काही नविन नविन लोकांसाठी करता येईल. स्वावलंबी जीवन प्रत्येकाने जगावं.....!! जगात चांगले लोक आहेत तितकेच वाईटही. आणि ते त्यांच्या विचारानुसार प्रतिसाद देणार. म्हणूनच +म्हण आहे " ऐकावे जनाचे करावे मनाचे " ..!! माझ्या फौजी भावाला खूप खूप शुभेच्छा ..!! जयहिंद..!!....सौ दीपिका भोसले डिफेन्स समाजसेविका मुंबई.

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty Месяц назад

    तुम्ही बहीणी खुपच छान आहे ताई अशाच आनंदी रहा आणि मोठ्या व्हा

  • @shubhangipatil2638
    @shubhangipatil2638 Месяц назад +2

    निंदकाचे घर असावे शेजारी या उक्तीप्रमाणे निंदक तर आपल्या आजूबाजूला असलेच पाहिजेत तरच आपली प्रगती होते. सर्वच गोड गोड बोलायला लागले तर आपली प्रगती होत नाही. म्हणून जे बोलले असतील त्यांच्यामुळे तुमची प्रगतीच होईल. त्यांना धन्यवाद द्या.😊

  • @JyotiKanshetti
    @JyotiKanshetti Месяц назад +1

    Tai lokanch ayku naka tumvhaya mula khup lokani kahi tari changl shikayla bhetly he mi tai tumala mna pasun sangte once again congratulations ❤❤

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Месяц назад

    तुमच्ये स्वप्न लवकर पूर्ण होओ हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @londhepiyush
    @londhepiyush Месяц назад

    स्वाती ताई आणि भारती ताई मला तूमचा खूप खूप खूप अभिमान वाटतो ताई तुम्ही दोघी अशीच प्रगती करत रहा ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty Месяц назад +1

    ताई कुणाच काही मनावर घेवु नका मराठी माणुस असाच आहे पुढे चालणार्‍या माणसांना मागे कस खेचायच ते आपल्या मराठी माणसाला चांगल जमत

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 Месяц назад

    ताई तुमचे विचार खुप खुप छान आहेत मराठी माणूस पुढे गेलेला चालत नाही

  • @suvarnathoratthorat
    @suvarnathoratthorat Месяц назад +6

    लोकांकडे लक्ष देऊ नका. ऐकावे जनाचे करावे मनाचे. खूप छान बिझनेस तुम्हाला भरभरून यश मिळो.

  • @savitadeshmukh854
    @savitadeshmukh854 Месяц назад +2

    भारती व स्वाती तुमचे व्हीडीओ खूपच छान असतात तुम्ही दोघी बहिणी सख्या जावा असून खूपच छान व्हीडीओ बनवतात मी एक शिक्षिका आहे संगमनेर मला तुमचे व्होडीओ खूपच आवडतात लोकांचं मनावर घेवू नका 🙏🙏

  • @ffjay2290
    @ffjay2290 Месяц назад

    ताई तुम्हा दोघांना माझा सलाम तुम्हाला बघुन मला पण काहीतरी करावं असं वाटत मी पण foji पत्नी आहे कविता खरच खूप आहे . तुमची खूप प्रगती होवो

  • @VedikaBiradar-d8g
    @VedikaBiradar-d8g Месяц назад

    भारतीताई आणि स्वाती ताई तुम्ही लोकांना लक्ष देऊ नका तुमचे विचार खुप छान आहे

  • @shraddhajavkar6940
    @shraddhajavkar6940 Месяц назад

    Kiti chhan bolata tumhi,tumche sarva swapane purna hou de,hotil purn sarv eshaa.

  • @aradhanagujarathi5072
    @aradhanagujarathi5072 Месяц назад

    ताई तुमच्यामुळे काही ना वस्तु घेण्याचा आनंद मिळतो,काहींना काम मिळेल खरच खूप आनंद वाटतो ❤❤

  • @ManishaGiri-hm4ln
    @ManishaGiri-hm4ln Месяц назад +1

    ताई तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहेत व्हिडिओ खूप छान आहेत

  • @meenadhanawale6670
    @meenadhanawale6670 Месяц назад +2

    हात ओढणारे कमी असतात, पण पाय ओढणारे जास्तीत जास्त आहे , तरी कोण काय म्हणेल यांचा विचार करू नका आजुन पुढे जाऊन दाखवा❤❤

  • @santoshvikhe3466
    @santoshvikhe3466 Месяц назад

    ताई तुम्ही शिर्डीला या तुमचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @sangitasonawane9443
    @sangitasonawane9443 Месяц назад

    ताई असं बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका असे लोकं घोड्यावर ही बसू देत नाही आणि पायी ही चालू देत नाही तुम्ही दोघीही सर्व व्यवस्थित सांभाळणार ऑल द बेस्ट ❤👍🌹

  • @leenavidhate2673
    @leenavidhate2673 Месяц назад

    खूप छान प्रयत्न करत आहात तुम्ही दोघी
    सलाम तुम्हाला अणि तुमच्या फौजी ना 🎉

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 Месяц назад +2

    Ignore….keep it up….❤….take care 🎉…Apan nageri ahe ..so strong 🎉🎉🎉

  • @amarpatil722
    @amarpatil722 Месяц назад +1

    भारतीताई तुम्ही तुमच्या राजू दिनाबद्दल किती माया लावता तुमचं करेल तितकं कौतुक कमीच आहे

  • @NamitaUbale
    @NamitaUbale Месяц назад +3

    छोट्या फौजी na happy jarny🎉स्वाती माझे फौजी पेन्शन आले आहे पण तुझे फौजी जाणार आहे एक फौजी पत्नी दुसर्‍या फौजी पत्नी ch मन समजू शकत

  • @amarpatil722
    @amarpatil722 Месяц назад +1

    भारतीताई चे विचार एवढे आवडले की मला भारती ताई तुम्ही स्वप्नाबद्दल खूप छान बोलला मला खूप आवडलं कोणाचाही विचार करू नका निगेटिव्ह बोलणाऱ्यांचा स्वातीताई भारतीताई मला तुम्हा दोघींना बोलायचं आहे

  • @prajaktajagtap1391
    @prajaktajagtap1391 Месяц назад

    Kavita khup mast hoti tya tai ni mast kavita keli aahe❤

  • @sujatasakore4200
    @sujatasakore4200 Месяц назад +1

    Tai je lok naav tevtat na te pakt tumi mage rahav mnun boltat tumala jevda support ahe na je boltat na tyana betat nai manun mg tumala boltat durlaksh kra ni tumi dogi tai business ani video pn asech nehmi dakvat raha tumi pakt amala manoranjan n dakvta je upyogi ahe js ki arogyasati lagnare tips as brpur kai thanku so much ❤❤❤❤

  • @AkshadaTrendingSareeCollection
    @AkshadaTrendingSareeCollection Месяц назад +2

    ताई काय करावे लागेलमी खूप प्रयत्न केले पण माझ्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत सुरुवातील चांगल्या व्ह्यूज भेटल्या पण आता व्ह्यूज येतच नाहीत प्लीज मला काहीतरी माहिती सांगावी🙏🙏

  • @hinalad4159
    @hinalad4159 Месяц назад +4

    रूद्र पोहायला शिकला हे छान झाले. आर्यनला अभ्यासा व्यतिरिक्त इतर खेळ व्यायाम वगैरे शिकू देत . थोडं अभ्यासातून विरंगुळा मिळेल.

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 Месяц назад +2

    एकदम मस्त कविता आहे

  • @RameshChandere-kq8ds
    @RameshChandere-kq8ds Месяц назад +1

    दोघी पण खूप छान करताय पुणेकर यऊ ट्यूबर सोताची दुकानें टाकून बसलेत ते दिसत नाही का प्रत्येकाला काहीनाकाही करणेचा अधिकार आहे तेया मुळे मला तुमचा खूप कौतुकास्पद आहे 💐💐💐👌

  • @bhavanaparab1823
    @bhavanaparab1823 Месяц назад

    भारतीताई तुला जशी पाण्याची भिती वाटते तशीच मलाही वाटते मी पण पाण्याला खुप घाबरते काही लोक तर मस्करी करतात.कुणाकुणला खरपण वाटत नाही.पण जाउद्या आहे ते आहे.तुमचा विडीओ बघुन कोणाला तरी खरं वाटेल.😮😊 धन्यवाद ताई❤❤❤

  • @shilpakhuspe6180
    @shilpakhuspe6180 Месяц назад

    आजचा व्हिडिओ खूप छान होता मी तो अमावस्याचा पण व्हिडिओ पाहिला त्याच्यातून पण बरंच काही शिकण्यासारखं होतं मी काही करत नव्हते अमावस्याला मी इथून पुढे प्रत्येक आमावशयातुम्ही जसं सांगितलं तसं सर्व करेन खूप छान सांगितलं तुम्ही आम्हाला या गोष्टी सर्वांनाच माहित असतात असं नसतं पण हे खूप शुभ असतं खरंच हे आपण सर्वांनी केलंच पाहिजे त्या ताईंची कविता ऐकून माझे पण मन भरून आले असता ताई काही अशी नाती जे रक्त पलीकडची असतात😢 खरंच तुमचे कौतुक करावे तितके थोडेच माझी कमेंट खूप मोठी असते ताई मी तुमच्याबद्दल जितकं बोलेल तितकं माझ्यासाठी कमी आहे मला पण इतर ताई सारखं वाटतं मी पण तुमच्याजवळ आसपास पाहिजे होती त्या ता ईला पण खूप खूप धन्यवाद एक बाई असते समजू शकते❤❤❤ स्वातीताई भारतीताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @sharmilashinde853
    @sharmilashinde853 Месяц назад

    हो, कष्टाच कधीच जळणार नाही. इच्छाशक्ती प्रबळ असते. नेहमी पॉझिटी व्ह रहा. best Of luck👍👍👍 नवीन बिझनेससाठी

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 Месяц назад +1

    ताई पनिरछानबनलय तर रेशिपी दाखवा एक दिवस हो ताई मलापण पाण्याचीफार फारच भिती वाटते.होताई आता माझ्या मनात हाच विचार आलता.ताई मलापण गळ्यातले खूप आवडलेअस वाटतकीघ्याव पण माझी फायनान्स परिस्थिती नाही हे नाही तर मलाघ्यायचहोतच बरझाल परतच्यावेळेस असच आणा छान छान आणि भारतीताई मलापण तसचवाटत की एखाद्या गरजू मुलींना खरच खूप खूप गरज अशा मुलींना रोजगार मिळूजाईल मलापण असच वाटत होत आणि लोकांनच्याकडे लक्ष नाही देतबसायच लोक असपण रहावून देत नाही आणि तस पण रहावुन देत नाही त मुळात अशी लोकांना विचार नसतो दोन्ही बाजूने बोलणारेअसतात.मलापण काही तरी बिझनेस करायचायपण भिती वाटते एकालादोघीअसल्या बर पडत तस शिक्षण झाले भरपूर पण नोकरीकरत असताना धावपपळ होते खूपच .

  • @rajeshreemungekar6599
    @rajeshreemungekar6599 Месяц назад

    Aaplyala kahi jamle nahi aani dusryane kele ki loke navch thevtat .So ignore them. Tumhi sarvanchya inspiration aahat.Go ahead. Best of luck ❤

  • @manishagaisamudrevlog8364
    @manishagaisamudrevlog8364 Месяц назад +1

    ताई पनीर परतुन झाल्या नंतर कोमट पाण्यात पाच
    मिनिटे भिजत ठेवायच म्हणजे ते चांगल नरम होत ताई तुमचे विडीओ खुप छान असतात 👌👌👌👌

  • @AjitKate-o9s
    @AjitKate-o9s Месяц назад

    माझ्याकडून तुमच्या दोघींना नवीन bisneess साठी खूप शुभेच्छा ❤ ही मोरया चरणी प्रार्थना 😊

  • @punamdevkate7820
    @punamdevkate7820 Месяц назад +2

    Congratulations tai nvin business sathi negative lokankade laksh nka deu tai lokana kasch khapat nahi best of luck tai❤❤❤ love you so much ❤❤❤

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM Месяц назад +3

    कोणाकडे लक्ष देऊ नका, Good Luck 🤞🤞👍👍🙂😊

  • @VeenaMule
    @VeenaMule Месяц назад +3

    Khup.masti..business.karti.thankas..

  • @Shabana-y7e
    @Shabana-y7e Месяц назад +2

    Asa vatta Satara zilla sodun tumchya ghara javal rahila yaha. Shabda apure padtat tumche kavtuk karaila ❤ Tumhi majha nav ghya vlog madhe mala khuppp Khushi hoil Mi Shabana Shaikh Phaltan madhun..

  • @Shri_Shivay_namstubhyam_07
    @Shri_Shivay_namstubhyam_07 Месяц назад +2

    जाऊद्या ना ताई एवढं काय मनावर घेता तुमची यादीची बिचारी चांगले आहेत आणि या पुढची विचारही चांगले आहेत तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा शेवटी व्यक्ती परत वेळ विचार बदलत जातात तुम्ही छान काम करत आहेत खरं आहे काहीच नाही तर आपण काहीच करू शकत नाही मीही ते अनुभवला आहे मी खूप स्वप्न बघितले होते पण पूर्ण करू शकली नाही तुमच्यासारख्या मुली बघितल्या की बरं वाटतं तुमचे विचार खूप चांगले आहेत तुमच्या पुढील वाटचालीला माझ्या शुभेच्छा

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 Месяц назад

    Swimming tank madhe khup tan hotey skin. Ghari khup chagle. Amhi mumbai la rahto mazi mulgi age 20 tichi skin khup tan zali ajun skincha colour regular zala nahi.

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x Месяц назад

    श्री स्वामी समर्थ दोघी पण ताई ल 😊तुम्ही तुमचे काम चालू ठेवा ताई छान बिझनेस आहे ताई

  • @sonalidangle1031
    @sonalidangle1031 Месяц назад

    खुप छान विचार आहे तुमच ❤❤❤लोकांनाकडेनाही ध्यानदयाच

  • @renukajadhav8589
    @renukajadhav8589 Месяц назад +5

    मी हि कविता काल comment section मधे read केलिय ❤❤❤❤❤ soooooooooooooo many lave from satara faouji वाइफ❤❤❤❤

  • @suvarnapatil4185
    @suvarnapatil4185 Месяц назад

    Tai tumcha business khop chaan ahy God bless you

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 Месяц назад

    तुमचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात.❤ 🎉🎉

  • @vaishnavishinde1035
    @vaishnavishinde1035 Месяц назад +12

    Plz panner घरी कस बनवलं त्याचा pn एकदा video बनवा.... कारण मी बनवलेलं paneer इतकं छान नाही बनत...cut करताना त्याचे तुकडे तुकडे होतात....😅

  • @UJJWALAPAWAR-ob3gt
    @UJJWALAPAWAR-ob3gt Месяц назад

    Tai tumi kup chan ahet dogipan ethak sagle kam bagun tumi business chalu kela proud of you ❤bolnare bolata ani visrun jata apan ugach manala laun geto tumchi suruvat chan thyamule tumi etaka trass kaun naka geu

  • @deepikashirsath5118
    @deepikashirsath5118 Месяц назад

    ताई लाटण्याचा काय उपाय केला होता कंबर दुखीसाठी please sanga na

  • @drrohinigore5351
    @drrohinigore5351 Месяц назад

    God bless may get grand success 🤞

  • @shitalgawade2366
    @shitalgawade2366 Месяц назад +1

    लोकांच्या मनावर घेऊ नका ताई लोकं चांग मला पण माहित आहे काय लोकं बोलतात ते लं चाललं की तुम्हाला त्यात चांगलं भरभराट होऊन यश मिळो तुमच्या बिझनेस साठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पाठीमागे नाव ठेवतात मी पण एक बिझनेस चालवते

  • @SeemaVetal-jc7jz
    @SeemaVetal-jc7jz Месяц назад

    Khup chan video asatat tumache.. Mala khup avadtat..

  • @priyankathorat9510
    @priyankathorat9510 Месяц назад +2

    Tai kadahi steel chi ahe ka link pathva na❤❤❤
    ...

  • @hanumantpawar551
    @hanumantpawar551 Месяц назад +2

    Tai tumhi negative comments s na utter det basu naka. Tumchy pudhychy watchalisathi khup khup subhechya. Aamvhykadun pan thodishi madat hoil vrudhashramasathi. Shree Swami Samarth

  • @dineshvaidya8608
    @dineshvaidya8608 Месяц назад

    Kavita khup mast hoti kharach tumhi doghi sweet and all rounder aahat konachya negative comments cha vichaar Karu naka go ahead Dipika Dinesh vaidya from kandivali Mumbai

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 Месяц назад +1

    अग तुम्ही खूप छान आहात, मी आमच्या नात्यात saglyana तुमचा ब्लॉग बघायला सांगितले

  • @vikichavan737
    @vikichavan737 Месяц назад +3

    ताई तुमची सिरीयल निघाली पाहिजे

  • @ShamalGhadge-t3i
    @ShamalGhadge-t3i Месяц назад

    Tai amchakdepn gratin bhag aslyamul ase mgalsutra chakor..milat nahit..mlahi gharbaslya Asa vyavsay kraycha ahe ...tumi sangu shakta ka ashi jwellry vikri sathi kuthe milel...suruvat krayla kiti bhandval lagel

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Месяц назад

    स्वाती ताई आता तुला बघीतले कि मन भरून येते 😂😂😂😂❤❤❤

  • @abhishekkhedkar8524
    @abhishekkhedkar8524 Месяц назад +2

    बरोबर बोलत आहे ताई तुम्ही आवड आहे तुमची करा ताई

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 Месяц назад +3

    ताई माझ्या कमेंट चे उत्तर का देत नाही

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 Месяц назад +1

    हो ताई लोकांच बोलण मनावर घेऊ नका आपण आपल्या कामा कडे लक्ष द्यायचे

  • @SuwarnaKaranjule-v1x
    @SuwarnaKaranjule-v1x Месяц назад +1

    ताई नका लक्ष देऊ अशा लोकांच्या कडे all the best ❤

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 Месяц назад +3

    मनिषा ताई तूमची नणंद आहे का ..मग प्रणव तूमचा भाचा लागेल ...❤❤

  • @dattadhore9527
    @dattadhore9527 Месяц назад +3

    Tai tumchya you tube chi Income kiti aahe.

  • @vikaspawar3757
    @vikaspawar3757 Месяц назад

    तुमचे कष्ट तुमच्या मेहनतीला यश येईल, अशीच प्रगती करा, निंदकाचे घर जवळ असल्याशिवाय प्रगती होत नाही

  • @VidyaShinde-r3t
    @VidyaShinde-r3t Месяц назад +3

    Aapla samaj pay odhaych kam karto mhanunch mage padt chalala

  • @GajananPatil-g1b
    @GajananPatil-g1b Месяц назад +2

    तुमच स्वप्न लवकरच पुर्ण होवो आणि जळणारे जळत राहतील काळे पडेपर्यंत.

  • @SakshiFashionCollection
    @SakshiFashionCollection Месяц назад +4

    ताई लोकांकडे लक्ष देऊ नका
    तुम्ही ज्वेलरी चा बिसनेस चालू केला आहे तो खूप छान चालेल याची मला खात्री आहे 👍🏻
    साईड by साईड खूप छान चालेल आणि तुम्ही स्टाफ ठेवला आहे म्हंटल्यावर तर काय प्रश्न च येत नाही उलट तुम्हाला रिस्पॉन्स चांगला च भेटणार आहे
    फक्त new trending immitaion ज्वेलरी चे व्हिडीओ टाकत रहा कारण आता दसरा दिवाळी आली आहे जबळ
    माझा तुम्हाला सपोर्ट राहील 👍🏻

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t Месяц назад

    ताई पनीर घरी बनवायची रेसीपी दाखवा

  • @gajananduga6195
    @gajananduga6195 Месяц назад

    Mi. Gadchiroli chi Aahe tumche video roj baghthe 🙏🙏

  • @NamrataVagal
    @NamrataVagal Месяц назад +1

    Swimming hi sarvat best exercise aahe Bharti.❤❤❤❤

  • @SavindraMundhe
    @SavindraMundhe Месяц назад +4

    ताई मी रोज तुमचे व्हिडीओ न चुकता बघते पण माझं काम चालू असत म्हणून मी कॉमेंट्स कधी करत नाही पण खूप छान केलं तुम्ही बीजनेस चालू केला तुम्ही बोलला te बरोबर आहे हेच वय असतं कष्ट करण्याचं आणि आपल्यामुळे ajun काही लोकांना रोजगार मिळत आहे हा आनंद बीजनेस करण्यापेक्षा hi खूप मोठा असतो त्यामधून तुम्हाला खूप समाधान मिळेल मी टेलर आहे classes पण घेते खूप समाधान भेटते त्या लोकांना स्वतः कामावताने पाहून, मला तुमचे फॅमिली पाहून खूप आनंद होतो तुमचा बीजनेस खूप मोठा होवो माज्याकडून तुम्हाला शुभेच्छा 💐💐💐तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. वाईट कॉमेंट्स मनावर घेऊ नका ताई बेस्ट ऑफ लक 💐💐👌👌👍👍

  • @MalaDhutode
    @MalaDhutode Месяц назад

    भारती मी कालच्या वि व्हिडीओ मध्ये हेअर डाय कशी घरगुती वापरासाठी ते विचारले होते तरी शक्य झाले तर सांगणे धन्यवाद

  • @sarlagosavi553
    @sarlagosavi553 Месяц назад +1

    आपल्याला कोणी निगेटिव्ह बोललं ना. ते शब्द आपण वारंवार नाही बोलायचे त्यांना बोलू द्या की ते बोलायचं ते तुम्ही जे पण करतात ते खूप छान करतात. नवीन बिझनेस साठी शुभेच्छा

  • @bharatibansode8125
    @bharatibansode8125 Месяц назад +1

    Ag majya god bahinino ka itk tension ghetay ignore ..krych tumchi pragati hotiye khup mhnun jealous hot ahet khi lok ...n he vaibhav tumhi saglyni kashtani kamval ahe ..fukat nhi dil anun tumhla...so chill.....❤❤❤❤

  • @beautyofworld6250
    @beautyofworld6250 Месяц назад

    पनीर घरी कस बनवल विडियो टाका

  • @dr.sandhyamane1754
    @dr.sandhyamane1754 Месяц назад +1

    Plastic chya vastu bhandi vapru naka ..plz health sathi changale nahi

  • @sanikabankar5483
    @sanikabankar5483 Месяц назад

    अगदी बरोबर केली आहे कविता ताई

  • @chhayameshkar5992
    @chhayameshkar5992 Месяц назад

    Tai dokye bsacha upay sanga Baba kadn

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew Месяц назад +2

    भारती ताई स्वाती ताई तुम्ही का तुमची एनर्जी वाया घालवता निगेटिव्ह कॉमेंट कडे लक्ष देऊन ..
    बोलू द्या ना लोकांना त्यांचं काम ते फुल पगारी करतात ..आपण आपल बघा ...
    नवीन व्यवसाय साठी भरभरून शुभेच्छा
    तुमचं जे काही स्वप्न असेल ते लवकरात लवकर स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना...

  • @VandanaMaral
    @VandanaMaral Месяц назад

    ताई दाजीना 10वी नंतर मुलांना काय कराव याबद्दल मार्गदर्शन करावे आसे वाटते तुमचे विडीओ बघुन मि कमेंट करायला शिकले आहे जर

  • @mayurichavan1766
    @mayurichavan1766 Месяц назад

    Tai je kahi tumch drem aahe te dusryasathi ch aahe mala purn vishwas aahe tyamule te lavkar purn honar yat shankach nahi keep it up

  • @savitashingare6904
    @savitashingare6904 Месяц назад

    Lokakhade lakshe deunka ❤taii ❤

  • @pratskore7465
    @pratskore7465 Месяц назад +1

    Kavita Kelay aahet tyna ekda tumcha Kade bolva. ❤

  • @ashawaje5569
    @ashawaje5569 Месяц назад

    स्वाती अगदी बरोबर मी पण सगळ्यांना सांगते तरुण आहात ,ताकद आहे तो पर्यंत कमवा आणि वय झाल्यावर बसून खा असा माझा सगळ्यांना सल्ला असतो