Rakshabandhan Special|'दत्तू मोठ्या भावासारखा पाठीशी उभा राहतो' |Dattu M.| Maharashtrachi Hasyjatra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • Rakshabandhan Special | 'दत्तू मोठ्या भावासारखा पाठीशी उभा राहतो' | Dattu More | Maharashtrachi Hasyjatra
    #Dattumore #Maharashtrachihasyjatra #RakshabandhanSpecial #रक्षाबंधन
    महाराष्ट्राची हास्यजत्रेमधून घराघरात पोहचलेला दत्तू मोरे. आपल्या तीनही बहिणींचा प्रचंड लाडका आहे. लहापणापासूनच अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढलेला दत्तू आज स्टार बनला आहे. बघुयात दत्तूची ही खास स्टोरी फक्त अल्ट्रा मराठी बजवर.
    Reporter - Sanchita Thosar
    Cameraman - Gaurav Borse
    Editor - Sushant Varsolkar

Комментарии • 262

  • @rameshjagtap9071
    @rameshjagtap9071 2 года назад +14

    दत्तू थांबू नकोस पळ आता वेळ तुझी आहे - जय महाराष्ट्र

  • @deepaknikam5215
    @deepaknikam5215 2 года назад +14

    भावा तु कोकणी तरूणांसाठी आदर्श आहेस.तुझ्या आयुष्यात सर्व काही भरभरून मिळो.

  • @ravijadhav777
    @ravijadhav777 Год назад +10

    मोटे गोस्वामी खरंच रत्नपारखी आहेत, दत्तू ला त्यांनी पुढे आणून प्रोत्साहन दिले नसते तर कदाचित इतका छान निरागस कलाकार आम्हाला भेटला नसता.

  • @kashinathsarode736
    @kashinathsarode736 Год назад +5

    द्त्तू खुपच नशीबवान आहेस तू
    अस्या बहिनी मिळण्यास भाग्य लागते.देव तुला व तुझ्या कुटुंबाला खुप खुप सुखी ठेओ.

  • @vasantapatil4891
    @vasantapatil4891 2 года назад +74

    दत्तु तु दिसतोस त्यापेक्षा खुपच Matured आहेस मित्रा. खुप मोठा हो, यशस्वी हो, तुला खुप खुप शुभेच्छा!

  • @prakashshinde2266
    @prakashshinde2266 2 года назад +27

    दत्तू तु हयात असताना तुझे नाव चाळीला देणे ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे, अशा गोष्टी चाळीतच घडू शकतात. कितीही मोठा झालास तरी चाळीतील लोकांना विसरू नकोस. बहीण भावांच प्रेम असेच रहो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @rajushaikh9732
    @rajushaikh9732 2 года назад +3

    खुप छान दत्तु पुर्ण बघत असताना फक्त आणि फक्त डोळ्यांत अश्रु येत होते तुम्ही बहीण भावंड खुप नशीबवान आहात असच हे नातं कायमस्वरूपी जपा हीच विनंती

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 года назад +161

    दत्तु तु खुपच नशिबवान आहेस. तुझ्या अशा छान, मायाळु बहिणी आणि आई वडिल आहेत. पैसे काय खुप कष्ट करुन मिळवु शकतो. पण अशी प्रेमळ family नाही मिळवु शकत. ती नशिबानेच मिळते. दत्तु तु खुप मोठा हो, होशील. तुला खुप खुप आर्शिवाद.

  • @udayjaokar2010
    @udayjaokar2010 2 года назад +5

    दत्तू तुमची मुलाखत पाहिलं.तुम्ही भावंडं एकमेकांना आधार देत रहा.खूप मोठा हो.तुम्हाला अनेक उत्तम आशीर्वाद.

  • @amitmourya978
    @amitmourya978 2 года назад +6

    खरचं दत्तु तू करून दाखवलं मित्रा खूप खूप सदिच्छा तुला.

  • @kanchanmane3325
    @kanchanmane3325 Год назад +2

    खूप खूप छान real hero आहेस तू दत्तू real life मधील . खूप खूप मोठा हो आता थांबू नको धाव पण या तुझ्या गोड family ‌ ला विसरू नकोस पुढील journey साठी खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @nehagondhalekar7590
    @nehagondhalekar7590 2 года назад +4

    सुंदर फॅमिली
    असेच कायम एकमेकांवर प्रेम करत राहा

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 2 года назад +5

    दत्तू सामान्य कुटुंबातील मुलगा हास्यजत्रा मधुन खुप मोठी झेप घेत आहे तुमचे बहीण भावांचे असेच प्रेम राहवो

  • @ashajadhav5231
    @ashajadhav5231 Год назад +1

    दत्तू तुम्हा बहीण-भावाचे प्रेमाचा अखंड राहू द्या ईश्वरचरणी प्रार्थना

  • @niteshshirke8228
    @niteshshirke8228 2 года назад +6

    दत्तू दादा खूप खूप छान कार्य करताय आपल्या बहिणी ह्या आपल्या आई प्रमाणे आहेत आणी असच त्याना सहकार्य करत रहा
    रक्षाबंधन च्या खूप खूप शुभेच्छा

  • @pcservicesguru
    @pcservicesguru Год назад +12

    प्रत्येक शब्दात अश्रू आले माझ्या डोळ्यात...🔥🔥😔 खूप छान दत्तू दादा..❤असाच तुमचं बहीण भवांच प्रेम कायम राहो आणि तुमच्या इच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना🙏आणि पुढील वाटचालीस तुला शुभेच्छा 🔥❤🙏

  • @suvarnahirve9684
    @suvarnahirve9684 2 года назад +55

    भावंडाचे प्रेम असेच अखंड राहों
    ही दत्तुला सदिच्छा
    👍👌👌

  • @ganeshnarayankar2317
    @ganeshnarayankar2317 2 года назад +15

    दत्तू तुझ्यासह तुझ्या भगिनी सुध्दा ग्रेट आहेत.
    तुझ्या कष्टाळू आई बाबांना सुध्दा भेटावसे वाटते. तो योग लवकर यावा.

  • @SwatiSingh-td4wi
    @SwatiSingh-td4wi Год назад +1

    खूप च छान दत्तू हा माझ्या आत्त्याचा मुलगा आहे सुवर्णा स्वाती ज्योती तुमचं प्रेम असच एकमेकांवर राहो

  • @manjumantri9217
    @manjumantri9217 Год назад +2

    दत्तू तुझे काम आम्हाला खूप आवडते. पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा ! सच्चा कलाकार आहेस.

  • @murlidharwagh3059
    @murlidharwagh3059 Год назад +2

    दत्तु भाऊ खरच खुपच हालकिचया काळातुन पुढे आला आहेस त्यामुळे तुझ्या बहाणीचा आणि प्रेक्षाकाचा आशीर्वाद आहेच पन ईश्वर चरणी प्रार्थना कि खरच दत्तु ला यशस्वी करून मोठा कलाकार बनव बस बाकी काही नाही

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 года назад +3

    दत्तू मोरे u r very lukey आहे 3 बहिणीच प्रेम तुला मिळत व्हिडिओ खूप खूप आवडला 3 ही बहिणी फार सुंदर. आहेत असेच Happy राहा

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 2 года назад +5

    तू भावा भाग्यवान आहेस
    अभिनंदन

  • @दीपकमनोरमापरशुरामवार्डे

    दत्तु भाग्यवान आहेस लेका, असाच राहा...देवाची अशीच कृपादृष्टी राहो ही प्रार्थना.

  • @pramodpunde8426
    @pramodpunde8426 2 года назад +6

    दत्तू मित्रा great ahes tu... मेहनती आहेस...आणि सर्वांना तुझ्या विनोदी शैलीतून हसवतोस..खूप छान..देव तुला तुझ्या सर्व कार्यात यश देवो...🎉

  • @nageshghumare7634
    @nageshghumare7634 2 года назад +9

    आई नंतर आपल्यावर कोण जीव लावत असेल, माया करत असेल तर ती आपली बहीण!
    ज्याला बहिणी आहेत तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस!
    दत्तू खूप प्रेमळ आहेत तुझ्या बहिणी!
    तुझा सहज साधा अभिनय खूपच भावतो.
    तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!💐
    All the best !👍

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 Год назад +4

    महाराष्ट्राची हास्य जत्रेतील सर्वच कलाकार GREAT आहेत.दत्तुला मनापासून शुभेच्छा.

  • @murlidhardodake1632
    @murlidhardodake1632 2 года назад +5

    अक्षरशः डोळ्यात पाणी आले.....
    दत्तू मोरे आणि कुटुंबियांना शुभेच्छा

  • @sandipbacche6844
    @sandipbacche6844 2 года назад +18

    खुप छान दत्तु गरीब कुटुंबातील आहे बहीणी छान आहेत अभिनेता छान आहे.

  • @_privatetrackunlreleasd_6608
    @_privatetrackunlreleasd_6608 2 года назад +12

    दत्तू तू खूप नशीबवान आहेस आणि तू खूप कष्ट करतोस सदैव तुम्ही सर्व जण असेच खुश राहा

  • @rightwaytuition9908
    @rightwaytuition9908 2 года назад +7

    खूपच छान
    प्रसिद्धीच्या शिखरावर असताना देखील पाय जमिनीवर आहेत.
    अतिशय भारवणारा क्षण.
    असेच हे नाते जपत रहावे.
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.🌷

  • @neelampatil195
    @neelampatil195 2 года назад +27

    खूप छान माणूस आहेस तू दत्तू
    आई वडील व बहीणीना सांभाळ. तुझा अभिनय तर उत्तमच. तुला भावी वाटचालीबद्दल खूप शुभेच्छा.

  • @snehashetye2489
    @snehashetye2489 2 года назад +11

    खुप छान असेच एकत्र रहा आनंदी रहा

  • @liyakatshaikh5360
    @liyakatshaikh5360 2 года назад +4

    दत्तू तू आणि माजा अनवर सरखेच आहात
    मला 3 मूली 1अनवर असे 4 आहेत
    खराच खुप प्रेम aste बहिनिंचे भवावर
    दत्तू असाच motha हो ही प्रार्थना

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 2 года назад +5

    Deshacha.....itihasatil...1...li...goshta....Dattu...More...Chal.......very...nice...we..feel...very....proud...

  • @pramodacharekar2842
    @pramodacharekar2842 Год назад

    छानछान, बहीणींचं प्रेम असच राहो.बर वाटल.

  • @manoharpatil5731
    @manoharpatil5731 2 года назад +7

    परफेक्ट भारतीय कुटुंब आदर्श कुटुंब प्रेमळ कुटुंब.

  • @pallavitalekar7535
    @pallavitalekar7535 2 года назад +9

    खुपचं छान मस्त असेच तुमच्या सर्वांचे एकमेकांबरोबर प्रेम राहू द्यात दत्तू ला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा

  • @farmer3057
    @farmer3057 2 года назад +42

    प्रत्येक शब्दात अश्रू आले माझ्या डोळ्यात...🔥🔥😔 खूप छान दत्तू दादा..❤️असाच तुमचं बहीण भवांच प्रेम कायम राहो आणि तुमच्या इच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना🙏आणि पुढील वाटचालीस तुला शुभेच्छा 🔥❤️🙏

  • @anilshinde242
    @anilshinde242 2 года назад +4

    *दत्तु मी तुझी मुलाखात बघताना मला माझीच कहानी वाटतं होती, मलाही तीन बहिणी आणि एका बहिणीची सुद्धा अशीच कहाणी, लहानपण सुद्धा असंच हसत खेळत,बहीण भावंडां मध्ये मारामार्या करत गेलो, आज मागे वळून पहाता आयुष्य कधी कापरा सारखे उडुन गेले कळलंच नाही, आता तुला पहाता सर्व आठवणी ताज्या झाल्या, असाच आनंदात रहा आणि सगळ्याना आनंद दे, परमेश्वर तुला, तुझ्या कुटुंबाला सुखात ठेवो हिच इच्छा*

    • @anaghanaik4011
      @anaghanaik4011 Год назад

      The great Dattu khupch chhan khupch Yash milu De God bless you always 👍

  • @SandeepGurav-zn9mb
    @SandeepGurav-zn9mb Год назад +1

    खुपच प्रेमळ आहे दत्तु दादा तुझे आणि बहिणींचे प्रेम बघून डोळे भरून आले..असेच तू सर्वांना हसवत राह आणि तू पण हसत राह तुझ्या पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..

  • @spatil4192
    @spatil4192 2 года назад +23

    दत्तु तु बहिणी ना कधी विसरू नकोस तु खुप मोठा होअंसच प्रेम राहुदे

  • @ashay2193
    @ashay2193 2 года назад +4

    दत्तु,हास्य जत्रेतलं ..दाढि मिशीवालं बाळं..!

  • @arunhande4938
    @arunhande4938 2 года назад +1

    निरागस चेहरा...
    दत्तू मला तर खुप आवडतो..
    खूप सहज सुंदर अभिनय..
    दत्तू अनेकोत्तम शुभेच्छा...

  • @atulbhalerao1
    @atulbhalerao1 2 года назад +1

    Khup khup chan video khup kahi shikanya sarakh ahe tumachya kutumba kadun 👌👌👌👌👌👌

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 2 года назад +9

    दत्तु आणि सर्व ताईंना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sureshhanbar2801
    @sureshhanbar2801 2 года назад +4

    दत्तु तु माझा सर्वात आवडता आहेस .तु नैसर्गिक विनोदवीर आहेस . तुला भरभरून शुभेच्छा

  • @sandeshshirke6060
    @sandeshshirke6060 2 года назад +3

    दत्तू सर खूप छान... तुमची बहीण भावांडांची बांधिलकी पाहून खूप आनंद वाटला... ईश्वर करो तुमचा हा ऐकोपा कायम राहो... ही सदिच्छा

  • @ganeshwange5080
    @ganeshwange5080 2 года назад +1

    Kya bat hai... Dattu.... Nice... Bahin bhavache premmmm...

  • @knowledgeindia2862
    @knowledgeindia2862 2 года назад +4

    खुप छान परीवार आहे दत्तू चा
    आणि खुप छान काम करतो दत्तू
    आयुष्यात खुप मोठा होईल दत्तू

  • @hoorainnaaz8576
    @hoorainnaaz8576 2 года назад +4

    Murti lahan kirti mahan...wahhh ..Dattu👏👏

  • @lalitapathak69
    @lalitapathak69 2 года назад +3

    खूपच छान मुलाखत आहे. दत्तू खूप नशिबवान आहेस. प्रेमळ बहिणी लाभल्यात. तू सुध्दां साधा सरळमार्गी आहेस. हास्यजत्रेतील तूझं काम खूप छान आहे. तुमंचं बॉंडींग खूप मस्त आहे. तूझी उत्तरोत्तर प्रगती होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना

  • @prashantshrouty2411
    @prashantshrouty2411 2 года назад +4

    दत्तु तुला मानाचा मुजरा हास्य जत्रे मध्ये तुला पाहिले की (अभिनय) एक प्रकारच चैतन्य वाटते.

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 года назад +2

    दादा, हास्य जत्रेत सुरवातीला अगदी छोट्या छोट्या भुमिका करून आज तु स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीस.खुप मोठा आणि यशस्वी हो.बहिणींचे असेच खुप लाड कर.त्यांचे आशिर्वाद बहुमोल आहेत.तुला काही कमी पडणार नाही.

  • @harsahdrohitsalve8137
    @harsahdrohitsalve8137 2 года назад +1

    Khup motha ho khup mehant kartoys doni mote ani goswami ase doni sir khup support krtat .tyamule tyana khup shubhechya. asech dattu tumchya hatun ghadu dya ani pudh jaudya hich sadichya

  • @sunilmandavkar2082
    @sunilmandavkar2082 2 года назад +1

    Khup Chan khupch maan bharun aale 👌👌

  • @styleee449
    @styleee449 2 года назад +5

    हा video पाहून दत्तू बद्दल आदर अजून वाढला, धन्यवाद team

  • @janudewale5753
    @janudewale5753 2 года назад +6

    दत्तू भावा छान तुला तीन तीन बहिणी आहेत .हाश्य जत्रा मी नेहमीच बगतो तुझा छान काम करतो.

  • @narendrabaviskar8572
    @narendrabaviskar8572 2 года назад +7

    खरंच एकतरी बहीण पाहिजेच.. दत्तू तू खुप नशीबवान आहे तुला तीन बहीण आहेत, काळजी घे.

  • @nehaslife1437
    @nehaslife1437 2 года назад +11

    Datuu khup motha ho khup subhechha 🥺🧿

  • @arundawande4436
    @arundawande4436 2 года назад +12

    दत्तू भाऊ.... तुझ्या आई वडिलांना माझा नमस्कार आणि तुझ्या वडीलांच्या कष्टाला त्रिवार वंदन 🙏🙏 तुझ्या प्रेमळ तायडयांना (ताई/बहीणी) वंदन 🙏 दत्तू भाऊ तू खूप खूप मोठा हो, हि माझी साई चरणी प्रार्थना 🙏🙏

    • @sanjaysapkal
      @sanjaysapkal 2 года назад +1

      Om sai ram🙏🙏

    • @pramodgulve7021
      @pramodgulve7021 2 года назад

      परीस्थीती माणसाला शिकविते यातूनच तावून सुलाखून निघालेल्या दत्तूने शुन्यातून विश्व निर्माण केले याचे फार कौतुक वाटते. भावी आयुष्यासाठी दत्तुला आमच्या आभाळभर शुभेच्छा.

  • @jagarnewschannel49
    @jagarnewschannel49 2 года назад +5

    व्वाह, खूप छान भावंडं...एकमेकांबद्दलचा, जिव्हाळा प्रेम बघताना छान वाटलं...एकमेकांना आधार देऊन चालणारी फॅमिली बघितलं की खूप मस्त वाटतं...सर्वांच्या घरातील नाती अशीच मिळून जुळून नांदू देत हीच ईशा चरणी प्रार्थना....आणि खास करुन दत्ताची ही फॅमिली कधीच एकमेकां बद्दल दुःखावु नये, ते असेच सदैव आनंदी राहो याच त्यांना हार्दिक शुभेच्छा....गुड फॅमिली....Supper...👌👌👌🙏👍💐

  • @hennykins3324
    @hennykins3324 10 месяцев назад

    I am so shocked to see Dattu More living in a Chawl. He is my favourite Character from Hasya Jatra, OMG such a great personality and I feel so touched to see him and his humbleness. God bless his family and reach at greater heights. Praying for his Success, good health and wealth for his family. God bless.

  • @sandeepsarang8137
    @sandeepsarang8137 2 года назад +2

    दत्तू तू माणुसकीला खूपच चांगला माणूस आहे आणि असाच सदैव रहा

  • @mrs.t817
    @mrs.t817 2 года назад +4

    Kiti sadhi family ahe....dattu tuzi khup khup pragati hou de....god bless you and ur family always....!!

  • @kadamaryanpramod5734
    @kadamaryanpramod5734 2 года назад +1

    Dattu dada khupppppp chan mala tu khuppppppp avadtos👌👍🙏🙏🙏

  • @sudhirshringarpure3504
    @sudhirshringarpure3504 2 года назад +1

    असाच आणखी मोठ्ठा होत रहा
    शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @radhanohar8565
    @radhanohar8565 2 года назад +2

    दत्तू, तू माझा आवडता कलाकार आहेस. तुला काम कमी असत पण हास्य जत्रा गाजवून सोडतोस. खूप खूप मोठ्ठा हो.

  • @uttamwabale8160
    @uttamwabale8160 2 года назад +1

    व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले खूपच छान

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 2 года назад +4

    खूपच छान मुलाखत, दत्तू!तूझ्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व आशिर्वाद 🌹🌹🙏🏻

  • @vaidehi833
    @vaidehi833 2 года назад +7

    असेच छान हसून सुखी रहा 👍

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 2 года назад +21

    दत्तू सर तथा दादा अभिवादन....!!🙏
    👉आदरणीय दत्तू सर तथा दत्तू दादा नैसर्गिकरित्या विनोदवीर आहेत असे भाग्य करोडो मध्ये फार क्वचितच जणांना लाभले त्यात मराठी सिने नाट्य सृष्टी चित्रपटामधील आमचे आदरणीय दत्तू दादा तथा सर एकमेव असेच म्हणणे क्रमप्राप्त असावे...👍असो. 👍देव बरे करो.👍free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 2 года назад +2

    खूप छान

  • @latagaidhani5200
    @latagaidhani5200 2 года назад +3

    दत्तू... सदैव सुखी रहा. Best luck for Your future task.

  • @sandipgawas2059
    @sandipgawas2059 2 года назад +2

    दत्तू भाऊ छान तुमचं असेच राहा कायम बहीण भाऊ

  • @जयश्रीराम-श4ष
    @जयश्रीराम-श4ष 2 года назад +3

    दत्तु ,तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सर्वजण असेच प्रेमाने रहा.

  • @pramodjoil2991
    @pramodjoil2991 2 года назад +1

    khup mast mulakhat. ani dattu hats off mitra asach sambhal tu tujya family la

  • @kumkumstriveconsultant5584
    @kumkumstriveconsultant5584 2 года назад +8

    Kharach. Khup chan Dattu pls asach raha.
    Kadhihi badlu nakos

  • @anitabetkar6777
    @anitabetkar6777 Год назад

    खरच बहीण भावाच नातं खूपच सुंदर

  • @rYtwing
    @rYtwing 2 года назад +4

    Too emotional video.
    Dattu all the best. Wish you all the success. Love ur act

  • @kalpaknayak7070
    @kalpaknayak7070 2 года назад +3

    Lots of best wishes..

  • @ABK9960
    @ABK9960 2 года назад +2

    दत्तुद सुपर पावर मला खूप आवडत👌👌👌👌👌

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 года назад +2

    Dattu khup chhan......sagli bhavande ektrit baghun chhan vatale.

  • @ushaghadge
    @ushaghadge 2 года назад +26

    So nice bonding ..true love ..god bless your family Dattu❣

  • @vijaybhagat6299
    @vijaybhagat6299 2 года назад +1

    दत्ता भाऊ, आज तुझी फॅमिली बघून परत जाणवलं....सोन्याची माणसं महालात नाही भेटत...तीन तीन बहिणी आहेत...खूप नशीबवान आहेस. तुम्ही सर्वांनी तुमच्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलंय...त्यांचे कष्ट बघून डोळ्यात खरंच पाणी आलं. असंच एकमेकांचे प्रेम राहू द्या... भावा खूप खूप यशस्वी हो आणि असेच तुझे पाय जमिनीवर राहू देत...तुम्हा सर्वांवर देवाची अशीच कृपा राहो..

  • @lakhanpatil6969
    @lakhanpatil6969 2 года назад +1

    Dattu mi kolhapur madhun ahe bhawa Tu khup khup lucky ahes tula ek don nahi tin bhahinee ahet ani kite manmilau ahet bhawa tula asech khup khup prem milunde so nice 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitakawar6906
    @sunitakawar6906 2 года назад +1

    दत्तू आम्हाला खूप अभिमान आहे तुझा की तू आमच्या विभागात राहतो व तुझी आई खूप चांगली व्यक्ती आहे मी त्यांना खूप छान ओळखते तुम्हा सर्वांना blessing

  • @ujwalakamble4371
    @ujwalakamble4371 2 года назад +3

    खुप गोड आणि निरागस चेहरा आहे दत्तुचा साऊथ च्या कलाकारासारखा. खुप छान कलाकार आहे आणि एक माणूस म्हणून ही छान.

  • @JitendraWagh73179
    @JitendraWagh73179 2 года назад +8

    Simple but high esteem family. congratulations dattu. Khup motha ho Mitra. very proud of our marathi manus.

  • @jayeshparvade8943
    @jayeshparvade8943 2 года назад +4

    खूप छान दत्तू दादा असच खूश रहा 😀

  • @santosh9164
    @santosh9164 2 года назад +2

    भावी वाटचालीस शुभेच्छा दत्तू

  • @pankajbansode744
    @pankajbansode744 Год назад

    I am 1st time emotional

  • @sharadapatil1930
    @sharadapatil1930 2 года назад +1

    Dattu Tula khup khup Aashirwad

  • @padmaakarrmokar4597
    @padmaakarrmokar4597 2 года назад +10

    Omg! Dattu, you are so lucky. All the best for your future.

  • @subhashmestry5275
    @subhashmestry5275 2 года назад +1

    Mast chan saral aani sasdhi manse aahat sarv
    Chan parivaar aahe dattu tujha tu khup Nashibavaan aahes..
    Asach sukhi raha beta dev tujhya satat paathishi aahe
    Jai shree swami samarth he naav ghet raha
    Swami tujhya pathishi nehmi rahtil

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 2 года назад +14

    Great Dattu ...❤️ It's fantastic family
    Love you all Sisters and you , do the best In Life take care of Family
    So humble and down to Earth.... 🙏 Wish you all the Best and touch the sky 😘

  • @chandrakantbodake2506
    @chandrakantbodake2506 2 года назад +3

    Nice family dattu
    Free minded
    असेच रहा आयुष्यभर, सदिच्छा तुम्हा सर्वासाठी

  • @sugandharaut4913
    @sugandharaut4913 2 года назад +3

    Kupa chan Duttu.all tha best.👌👌🙏

  • @shamalkadam5027
    @shamalkadam5027 2 года назад +9

    Khup chan

  • @nitinamre7229
    @nitinamre7229 2 года назад +1

    दत्तू खूप छान आणि त्याच्या बहिणी खूप छान... असेच कायम राहा..