एवढा लहान मुलीला व्हायरल करायची काय गरज? Veiws साठी फक्त करताय का? विनू ने तरी दाखवले होते का सारंग ला? मग हे का? वर्षा तू आई आहे सखी ची तुला कळल पाहिजे लहान मुलांना लगेच नझर लागते
Ho me sangital hot tichya baba na eitkyat tila dakhavu nako video madhe tri tiche baba eikale nahi m me tri ky karu thyana pn kalla pahije ani vinu dada na pn thyani tri sangital pahije hot
Nahi dakhavala tari tumhich comment karta varsha ani choti kuthe ahe.. ani ata dakhaval tari tumhchya hya comment👏👏 ani ho sarang la pan dakhavala hot jevha to 8 months cha zalela please adhiche video bagha
Ani views sathich karaych asat jevha ti ghari aali techach dakhaval asat.. comment kartana vichar karun karat ja.. fakt views sathich jar he video karayche aste tar barych goshti ahe je etar RUclipsr kartat tase video kele aste.. pan tase nahi karat je purvi pasun video jatat tasech aajparyant gele ahet.. so please next time vichar karun comment kara
अश्या कमेंट्स कडे कृपया तुम्ही कोणीही लक्ष देऊ नका.. पिल्लू ला बघून सर्व खुश झाले आहेत मला नाही वाटत त्यांची नजर लागेल उलट आशिर्वादचं मिळतील🙏.. ईतके दिवस आम्ही तीचीच वाट बघत होतो.. सारंग ला तर आम्ही ३..४ महिन्याचा असताना बघितलेल व्हिडिओ मध्ये तेव्हा पण ईतकेच खुष झालेलो.. खुप खुप आशिर्वाद🙏❤️
बाबू.. लेकीचं नाव अगदी समर्पक ठेवलं..चित्रासारखी सुरेख.. चित्रगंधा.. खूप गोड.. गोरी पान आणि बोलक्या डोळ्यांची बाहुली च.. 🥰❤️🍫अनेकोत्तम आशीर्वाद पिल्ल्या 🥰❤️
छान दिसते गोडुली❤ छान हसरी ❤आहे कोणाची नजर न लागो चिमणीला खूप खूप अभिनंदन मुकेश आणी वर्षा ❤स्वामी तुमच्या सर्व ईच्छा अपेक्षा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ 🙏
ह्या व्हिडिओ वाट बघून बघून थकलो होतो . फायनली बाबू ची परी चे आपल्या colors of kokan च्या परिवारात आगमन झाले ❤❤❤ परी फारच सुंदर आहे. नजर न लागो कुणाची . तिला खूप खूप आशीर्वाद.
एवढा लहान मुलीला व्हायरल करायची काय गरज? Veiws साठी फक्त करताय का? विनू ने तरी दाखवले होते का सारंग ला? मग हे का? वर्षा तू आई आहे सखी ची तुला कळल पाहिजे लहान मुलांना लगेच नझर लागते
Ho me sangital hot tichya baba na eitkyat tila dakhavu nako video madhe tri tiche baba eikale nahi m me tri ky karu thyana pn kalla pahije ani vinu dada na pn thyani tri sangital pahije hot
Nahi dakhavala tari tumhich comment karta varsha ani choti kuthe ahe.. ani ata dakhaval tari tumhchya hya comment👏👏 ani ho sarang la pan dakhavala hot jevha to 8 months cha zalela please adhiche video bagha
Ani views sathich karaych asat jevha ti ghari aali techach dakhaval asat.. comment kartana vichar karun karat ja.. fakt views sathich jar he video karayche aste tar barych goshti ahe je etar RUclipsr kartat tase video kele aste.. pan tase nahi karat je purvi pasun video jatat tasech aajparyant gele ahet.. so please next time vichar karun comment kara
अश्या कमेंट्स कडे कृपया तुम्ही कोणीही लक्ष देऊ नका.. पिल्लू ला बघून सर्व खुश झाले आहेत मला नाही वाटत त्यांची नजर लागेल उलट आशिर्वादचं मिळतील🙏.. ईतके दिवस आम्ही तीचीच वाट बघत होतो.. सारंग ला तर आम्ही ३..४ महिन्याचा असताना बघितलेल व्हिडिओ मध्ये तेव्हा पण ईतकेच खुष झालेलो.. खुप खुप आशिर्वाद🙏❤️
tuza asa rply karna khup chukicha ahe varsha…khup chann vatla pillu la pahun..roj disli pahije thodi tari video madhe amchi pillu…
बाबल्या तू वर्षा आणि चित्रगंधा ला अनेक आशीर्वाद बाळी छान आहे आई सारखी. घर भरून गेलं असेल. तुमच्या आनंदात आम्ही पण सहभागी आहोत.
बाबू.. लेकीचं नाव अगदी समर्पक ठेवलं..चित्रासारखी सुरेख.. चित्रगंधा.. खूप गोड.. गोरी पान आणि बोलक्या डोळ्यांची बाहुली च.. 🥰❤️🍫अनेकोत्तम आशीर्वाद पिल्ल्या 🥰❤️
शेवटी खूपच प्रतिक्षे नंतर चित्रगंधा चे दर्शन झाले. छोटीला खूप खूप आशिर्वाद. भगवती देवी माते की जय
चित्रगंधा वर्षाच्या सारखी दिसते खुप गोड परी विडियो एक नंबर
Hi varshala sang atta chan bol maval pane bol gbu bala❤❤
चित्रगंधाला खूप खूप आशीर्वाद ❤️🙌
व्हिडिओ फार छान चित्रगंधा आमच्या कडुन खुप खुप आशिर्वाद फार आनंद झाला धन्यवाद
Congratulation Bablya aani varsha !!
Ekdam cute baby🥰🤩🤗Bappa bless you🙏🤗
अखेर चित्रगंधा आली ☺️☺️❤️❤️
नावाप्रमाणे सुंदर चित्रगंधा...खूप सारे आशीर्वाद 🙌🏻
बाबुचा पिल्लू गोड आहे.छान व्हिडिओ.
Khup goad aahe choti babu ❤
खूप छान दिसते चित्रगंधा. अनेक आशिर्वाद
Ek number video zala. Babadi so cute.God bless you 💖👌👍
खुपच सुंदर लेक तुझी बाबू😊
किती वाट बघत होते आज दाखविलीस नाव खुप छान आहे आणि ती पण
गोड चित्रगंधाला अनेक अनेक आशिर्वाद ❤❤
छान दिसते गोडुली❤ छान हसरी ❤आहे कोणाची नजर न लागो चिमणीला खूप खूप अभिनंदन मुकेश आणी वर्षा ❤स्वामी तुमच्या सर्व ईच्छा अपेक्षा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ 🙏
Really Chitra and Gandh(picture and sweet scent) perfect combination. Sweet baby.
खूप गोड आहे चित्रगंधा 😘😘
खूप छान आहे बाळ👌👌 बाहुली च आजोबांबरोबर फिरतेय❤👌👌 सगळीकडे टकामका बघतेय. विनूच्या सागरची आठवण झाली. खूप खूप आशिर्वाद
चित्रगंधा ची एन्ट्री झाली म्हणायची फायनली👏😃😃
Bablyachya leki sathi ♥️🥰
चित्रगंधा खूप छान आहे❤ खूप छान व्हिडिओ 👌🙏❤️ मुंबई
मुकेश तुझ्या लेकीला आशिर्वाद, खूप छान आहे चित्रगंधा तिची रोज दृष्ट काढा.
Choti bahuli gondas aahe. Tila anek uttam aashirwaad.
वाह किती गोड आहे चित्रगंधा 🥰
किती गोड बाळ आहे. गोरी गोरी पान. 😊आजी कडून पापा. Love from Kalyan❤
Khup Chan
Lucky people who are living in such beautiful village ❤❤❤❤
गोड गोड गोड परी किती छान ❤❤❤❤❤❤❤
माझे माहेर आहे मुणग्यात...खूप छान वाटले भगवती देवीचे दर्शन झाले...छोटी पण खूप सुंदर आहे बाहुलीसारखी....
बाबू ची चित्र गं धा छान आहे
वर्षा ची पण ती मुलगी आहे
बाबूची चित्रगंधा आणि वर्षाची सखी❤
छोटी बरोबर कोणीही बोबड बोलू नका,कारण लहान मुल मोठ्यांच अनुकरण लगेच करतात.त्यामुळे सर्वांनी तिच्या बरोबर स्पष्ट शब्दात बोला.
लावण्यवतीला आशिर्वाद ! आशिर्वाद !! आशिर्वाद !!! 🎉🎉🎉🎉
चित्रगंधा नाव खूप छान आहे नावा सारखेच बाळ आहे खूपच छान❤❤
😂😂😂😂😂😂😂खरोखरच नात बघता😂😂😂
Khup sunder aahe mulgi nav kuni thevale Chitragandha jara vegale nav aahe pun lek hasari aahe touchwood
वर्षां मुंबईहून आल्या पासुन खुप सुंदर दिसते
❤❤❤ finally khup divsani varsha aani chitrgandha
Bablya lake lay god.asa avinandan kalgi aghe
चित्रगधा ला अनेक आशिर्वाद🎉🎉❤
Finally...😍😍😍 खूपच गोड आहे ❤
दादा खुप सुंदर नाव ठेवले आहे चित्रगंधा नावा प्रमाणेच आहे
तिचं नाव सखी आहे
बाबल्या चा बाय आवशी सारख्या दिसता ❤❤ मस्त आसा.
Cute aahe mulgi babalyaa 😊
अभिनंदन.. मस्त..👌🌹💐❤️
तुम्हा सर्वांना एकत्र बघून खूप छान वाटलं
नाव मस्त ठेवलं आहे.
ह्या व्हिडिओ वाट बघून बघून थकलो होतो . फायनली बाबू ची परी चे आपल्या colors of kokan च्या परिवारात आगमन झाले ❤❤❤
परी फारच सुंदर आहे. नजर न लागो कुणाची . तिला खूप खूप आशीर्वाद.
बाय आणि वर्षाला बघून छान वाटलं स्वामींचा आशिर्वाद नेहमीच तुझ्या संपूर्ण कुटुबावर सदैव राहो❤❤❤❤❤❤
Khup goad Pillu, khup khup ashirwad
बाबू लेक छान सुंदर आहे. 👌👌अभिनंदन. 💐
Chyakulila ashirvad,❤😊 video khup chyan ❤
Khup sweet aahe bal...blessings...from London
खूप सुंदर आहे चित्रगंधा नाव सुध्दा छान आहे❤❤
खूप छान दिसते चित्रगंधा
बाबू ची मुलगी खूप सुंदर आहे घरी जाऊन नजर काढा तिची
❤❤ खूप छान ❤❤
सुंदर आहे सखी ❤ सारंग सारखीच दिसते👌✨
लय भारी बाबू 👌👍
Far aanand zala mulila baghun. Baby farach sundar aahe aai sarakhi. Drushta kadh tichi. Tila god god papa.
खूप छान आहे बाय, एखादया गोड बाहुलीसारखी ❤❤
बाळ खूप छान आहे❤😘 छान दिसते
Bablyachi pillu khup mast 😘😘
किती गोड आऐ बाळ.
Khup khup sunder choti beby khup cute ❤❤❤❤
Choti si pyari si nnnisi aai He yek pari ❤ khup Chan Swami Samarth bless you ❤️
बाळ गोड आहे 🥰👌🏻
खूप छान आहे चित्रगंधा ❤🥰
खूपचं गोड आहे मुलगी.
Char divsani vlog aala pan char chand laglet❤❤❤ babu la baghun😊 khupach goood ahe bacchu
छान....
बाळ छान आहे ❤❤
परी खूप.गोड आहे आणि मावशीकडे कशी वळून बगते 😊
Khupchan sunder video
गोड आहे परी 🎉 बाबल्याबाबा चेहर्यावरचा आनंद लेकिला बघुन दिसत आहे ❤
भारीच 👌🏻👌🏻❤️❤️
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup divasanni pahila Vahini la ani chitra la chan vatal
❤❤❤❤
Sweet and Lovely 🌹
Khupch sunder ahe tumchi lek🥰😘 najar kada tiji😊 video 1 number
Khup chan baby girl😊😊😊😊
Welcome to home 🎉our little angel ❤
गोड गोड परी आहे❤
Chan 🎉🎉❤❤
Khup chan ahe babu tuzi mulgi❤
खूप छान ❤
Khup chan aahe bal ❤
Chan ahe chakuli❤
बाबल्याची लेक लयच भारी एक परी गोड आहे पिलु
खूप छान व्हिडिओ आणि तुझी मुलगी पण खूप छान दिसते
Choti khup sweet aahe❤🥰🥰
बाबु मुलगी खुप गोड आहे छान दिसते वषँ सारखी छान दिसते घरी गेलेवर नजर काढा बाळाची छान आहे बाळ❤
सखी खूप गोड आहे ❤❤
चित्रगंधा खूप गोड🥰🌹🎉♥️
Khupach Chan asa
Kiti goaddd🧿💜🤗🤗🤗
चित्रागंधा खूप गोड ❤️
Choti pari mst aah,