अकशय तुझ्या आते हुशार आहेत आणि चेहरा हसरा मजा मसती छान वाटलं लाडूतर खूपच छान बनवले मुली माहेरी आल्या वर घराला शोभाच येते आणि तू आते बरोबर खूप खूष होता असेच सरवाना साभाल तुझा कडे अटीटूड नाही सरवाशी हसून रहातोस आणि मान पण देतोस
माहेरवाशिणी आल्या माहेरा, हळदीकुंकू घालून संक्रांतीचा सण साजरा करा 😄 तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आणि नुसत्या तिळगुळ, लाडवावरचं नाही तर वडे सागोती घालून त्यांची पाठवणी करा 😄😄👌 ♥️ 👍
काय मस्त मनोरंजनात्मक व्हिडिओ होता.. दोन्ही आत्या खूपच मस्त आहेत...त्यांच्यात राहून कोणीही खुशच राहील...तिळगुळ लाडू एकदम भारी...
Aajcha vlog bhari ch zala ❤ Donhi Aatya mule and Aaji mule majja aali 😂😂
Khupchan sunder video
खूप छान👌👌दोघी आत्या पण खूप छान आहेत..सोनालीला किती माया लावतात सगळे...
स्वामी समर्थ तिळगुळ घ्या आणि गोडगोड! बोला आजी मुली आल्या खुश झाली ❤❤ मस्तच व्हिडिओ
मस्त आत्या प्रेमळ आहेत ❤
Masat hota video Aatya donhi Chan aahet
आत्या लाडू छान झालेत मस्त ❤
लाडू खूप खूप छान. आजी मस्तच.
दीदी ने तिन्ही उखाणे छान घेतले
खूप गोड आहेत आत्या.... तीळ गुळा सारख्या. 😊
सोनाली नीट शिकून घे आत्या सासू chan सुगरणी आहेत हे
अकशय तुझ्या आते हुशार आहेत
आणि चेहरा हसरा मजा मसती छान वाटलं लाडूतर खूपच छान बनवले मुली माहेरी आल्या वर घराला शोभाच येते आणि तू आते बरोबर खूप खूष होता असेच सरवाना साभाल तुझा कडे अटीटूड नाही सरवाशी हसून रहातोस आणि मान पण देतोस
माहेरवाशिणी आल्या माहेरा, हळदीकुंकू घालून संक्रांतीचा सण साजरा करा 😄 तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आणि नुसत्या तिळगुळ, लाडवावरचं नाही तर वडे सागोती घालून त्यांची पाठवणी करा 😄😄👌 ♥️ 👍
लेकी माहेरची शान असतात .
Doghi atya khup hausi ahet. ❤❤❤❤
Mastch ❤ Aamhi pan khedch aahot
Atya great ahet
छान आहेत आत्या आजच सारख्याच
He choti aatya mla disleli diva station la macchi market mde macchi bgat choti
आजी सारख्या
आत्याने तिळ छान भाजले
Wa chan 👍🏼
❤❤
👍👍
👌🏻👌🏻😍😍
Mast ❤
👌👌
बर्फाला हात लावून लाडू बनवायचे मग हाताला चटके लागत नाही
❤
तुमचा बेडरूम नाही आहे का?
तुमच्या अत्याचा फोन नो देया तेव्हा ओरडर देतो छान झाले होते लाडू
Habkyach pani nahi mhanat पाण्याचा हबका म्हणतात😂