Ramraksha Stotra in Marathi l रामरक्षा स्तोत्र आणि मराठी अर्थ l Part VIII/भाग आठवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024
  • Ramraksha Stotra in Marathi l रामरक्षा स्तोत्र आणि मराठी अर्थ l Part VIII/भाग आठवा
    #रामरक्षा
    #shriramrakshastotra
    #shriramraksha
    #ramrakshastotra
    #रामरक्षा फास्ट
    #रामरक्षा साधना सरगम
    #रामरक्षा स्तोत्र मराठी pdf
    #रामरक्षा कवच धनश्री लेले
    #रामरक्षा अनुराधा पौडवाल
    श्री राम रक्षा स्तोत्र आणि मराठी अर्थ
    श्री रामरक्षा हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. याचा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे. मनाला शुद्ध आणि संस्कारीत करण्याचे खूप मोठे सामर्थ्य रामरक्षे मध्ये आहे. रामनामाने आपल्या शरीराचा डोक्यापासून पायापर्यंत रक्षण करण्याची प्रार्थना रामरक्षे मध्ये केलेली आहे. या स्तोत्रामध्ये श्रीरामांनी अवतार घेतल्यापासून रावण वध करून विभिषणाला राज्य दिलं इथपर्यंतच्या सर्व प्रमुख कथा अनुक्रमाने रचल्या आहेत. कोणतेही स्तोत्र म्हणताना अर्थ समजावून घेऊन म्हटलं तर ते ताबडतोब फलदायी होतं असं म्हणतात.
    या व्हिडिओमध्ये आपण राम रक्षा सोप्या मराठीतून अर्थ समजावून घेणार आहोत.
    आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    भाग पहिला
    • रामरक्षा l रामरक्षा स्...
    भाग दुसरा
    • रामरक्षा lरामरक्षा स्त...
    भाग तिसरा
    • Ramraksha Stotra in Ma...
    भाग चौथा
    • Ramraksha Stotra (श्री...
    भाग पाचवा
    • Ramraksha Stotra (श्री...
    भाग सहावा
    • Ramraksha Stotra in Ma...
    भाग सातवा
    • Ramraksha Stotra in Ma...

Комментарии • 2