शक्तितुरातील नामवंत आणि अभ्यासू शाहीर विकास लांबोरे माऊली ज्यांना शब्दांचा जादूगर म्हणतात..यांनी शाहीर संजय जोशी आणि शाहीर सुयोग यांचा प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली.आणि समोर चा शाहीरानी पटवून घेतली.खरच अभिमान वाटतो शाहीर तुमचा❤️❤️❤️
शाहीर विकास लांबोरे नाम ही काफी है..❤️ त्यांच्या allrounder performance बद्दल बोलायला आत्ता शब्दच संपलेयत.. मित्रा तुला big thank you.. इतकी नीटनेटकी बारी आमच्या पर्यंत पोहचवलीस...विकास बुवांच्या सर्व बाऱ्या आमच्यापर्यंत पोहचवत रहा..🙏
अभिनंदन राजे....♥️ अगदी तुर्याची बारीचा शेवटपर्यंत आपला रसिक राजा आस्वाद घेत होता.एवढच बोलू इच्छितो आम्हास अभिमान आहे आपला आणि विवली- केळंबे धनगरवाडीचा♥️😘
शक्तितुरातील नामवंत आणि अभ्यासू शाहीर विकास लांबोरे माऊली ज्यांना शब्दांचा जादूगर म्हणतात..यांनी शाहीर संजय जोशी आणि शाहीर सुयोग यांचा प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली.आणि समोर चा शाहीरानी पटवून घेतली.खरच अभिमान वाटतो शाहीर तुमचा❤️❤️❤️
सुयोग पानकर बुवा यांचा आवाज खुपच सुंदर आहे.
अलाप एकच नंबर
शाहीर विकास लांबोरे नाम ही काफी है..❤️
त्यांच्या allrounder performance बद्दल बोलायला आत्ता शब्दच संपलेयत..
मित्रा तुला big thank you.. इतकी नीटनेटकी बारी आमच्या पर्यंत पोहचवलीस...विकास बुवांच्या सर्व बाऱ्या आमच्यापर्यंत पोहचवत रहा..🙏
धन्यवाद भावा ❤️
खूप छान...
साउंड खूप छान लागला आहे
... जबरदस्त
Mast,
Shotting, sounds clear thank you dada..🤗🥰💝🙏🙏🙏🙏🙏
Always welcome
मजा आली 🎉🎉❤
1 no Bari buva
Mast avaj ❤
अभिनंदन राजे....♥️
अगदी तुर्याची बारीचा शेवटपर्यंत आपला रसिक राजा आस्वाद घेत होता.एवढच बोलू इच्छितो आम्हास अभिमान आहे आपला आणि विवली- केळंबे धनगरवाडीचा♥️😘
सुयोग पानकर बुवा यांचा आवाज खुपच सुंदर आहे.
Kadak bhuva
विकास बुवा खरच एक नंबर बारी
खतरनाक बुवा ❤
👍👍👍👍👍👍
एकदम सुंदर बारी👌👌❤️
Always fev sir❤❤❤❤❤
Sundar bari hoti 🎉🎉❤
Classs.......❤
दुसरी बारी.??
खतरनाक
❤❤❤❤
1 no bhava, ❤️
Thanks ✌️