काय आहे डी एन पी (DNP) दाणेदार सेंद्रिय खत? कंटेंट, वापर, उपयोग, किंमत काय? शेतीसाठी दर्जेदार खत👍🤗🌱

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • महत्त्वाच्या लिंक
    घरगुती खते माहिती
    • घरगुती खते
    टोमॅटो लागवड माहिती
    • टोमॅटो 🍅 लागवड माहिती
    सोयाबीन लागवड माहिती
    • सोयाबीन पिकाची संपूर्ण...
    कापूस लागवड
    • कापूस माहिती
    शेवगा शेती
    • शेवगा शेती माहिती
    जिरेनियम लागवड माहिती
    • जिरॅनियम शेती माहिती
    हुमनी अळी नियंत्रण
    • हुमणी अळी नियंत्रण
    कांदा लागवड माहिती
    • कांदा लागवड माहिती
    वांगी लागवड माहिती
    • वांगी लागवड माहिती
    सीताफळ लागवड माहिती
    • सीताफळ लागवड माहिती
    डाळिंब लागवड
    • डाळिंब माहिती व मार्गद...
    मिरची लागवड
    • मिरची लागवड माहिती
    बांबू लागवड माहिती
    • बांबू लागवड माहिती व म...
    शेळीपालन
    • शेळी पालन माहिती
    इतर शेती माहिती
    • शेती माहिती #dnp #खत #सेंद्रिय

Комментарии • 61

  • @ketankakade3619
    @ketankakade3619 2 года назад

    Thank you for information

  • @ravindraaher1625
    @ravindraaher1625 6 дней назад

    DNP an DNP-G या मध्ये काय फरक आहे का

  • @vijaysawarkar2106
    @vijaysawarkar2106 2 года назад

    खूपच सुन्दर माहिती

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा 2 года назад +2

    सर आता हे खत कापसाला दिली तर चालते का टाकण्याचा पद्धत सांगा फेकुन दिले तर चालते का कळवा माहिती फार चांगली आहे धन्यवाद

  • @maheshyoge7463
    @maheshyoge7463 Год назад

    Sir 10:26:26 - 40kg+ criyagen 20 kg + 20kg uriya takla tar chalel ka kapashila

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Год назад

    उडीद पिकाला पेरणी सोबत.... डी.एन.पी.... सोबत मिक्स करून...डी.ए पी....टाकली तर चालेल का सर व किती गोण्या टाकाव्या लागतील एक एकर साठी

  • @maheshpokale5464
    @maheshpokale5464 Год назад

    छान माहिती 👍👍

  • @maheshyoge7463
    @maheshyoge7463 Год назад

    Tur pikasati chalte ka 1 acr sathi kiti takabe

  • @SatishTarawade
    @SatishTarawade Месяц назад

    कपाशी 60 दिवसांची आहे ,मी 12:32:16 खता सोबत 40 kg dnp खत वापरले आहे एक एकरसाठी आणि कपाशीला माती लावली आहे, तर चांगला रिझल्ट भेटेल का,आणि dnp खत परत 10,12 दिवसांनी कपाशीला टाकले तर चालेल का ,चालेल तर एकरी किती चालेल,कपाशीला माती लावली आहे मग ते रिझल्ट देईल का ,इतर खता सोबत न टाकता सेपरेट टाकले तर चालेल का?

  • @kalyandatir3659
    @kalyandatir3659 4 месяца назад

    Dnp he chemical fertilizers madhe mix kel tar chalte ka

  • @DJ-lu8kv
    @DJ-lu8kv Год назад

    Liked it bhai !!!!!!!!!!!!!!!!!!!!! Well done !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

  • @ganeshpatil7111
    @ganeshpatil7111 2 года назад +3

    उपलब्ध कुठे होईल

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      कृषी सेवा केंद्र

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Год назад +1

    दादा निंबोळी करंज युक्त सेंद्रिय खत आहे तर यामध्ये अनेक कंपन्या आहेत कृपया यावर विडिओ बनवा

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 Год назад

    Sar tutecha pala wadisati arganik padat d. N. P. Calel ka

  • @RushiTalekar-ht5jc
    @RushiTalekar-ht5jc Год назад

    सर कपासी 25 दिवसाची आहे तर किती वापरावे

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 9 месяцев назад

    पारनेर मध्ये कोठे मिळेल.

  • @sanketchakole6475
    @sanketchakole6475 Год назад

    धान पिकावर काम करेल काय

  • @sagarpatharkar2242
    @sagarpatharkar2242 Месяц назад

    सोयाबीन पिलाला चालेल का भाऊ

  • @shammule5540
    @shammule5540 2 года назад +2

    आर्यन ऍग्रो सर्विसेस तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे मिळेल डी एन पी

  • @manjurk6002
    @manjurk6002 Год назад

    Bro Ani kutal Mikasa kelatat chlel

  • @amolchendkale9605
    @amolchendkale9605 2 года назад +1

    सर ताक अन अंडे स्प्रे मध्य 13.40.13हे एकत्र करुण स्प्रे केला तर चालेल का साध्य सोयाबीन ला फ्लावर अवस्थी मध्य आहे

  • @mr.bossff3361
    @mr.bossff3361 Год назад

    Bhau. Papayi. Pikawar. Vido. Banawa

  • @tusharshendkar1502
    @tusharshendkar1502 2 года назад

    सर माझे वांगे आता फुल आले आहे तरी मी अंडा ताक वापरु का.आणी सोयाबीन ला सुध्दा फुल आले आहे तरी अंडा ताक मारु का

  • @moreshwarkumbhekar8463
    @moreshwarkumbhekar8463 2 года назад

    दादा माझी कपाशी ६० दिवसाची आहे २०२२ आता d n p दिले तर चलेल का

  • @vishalnayakode4836
    @vishalnayakode4836 Год назад

    Hello

  • @ravasabphonde5535
    @ravasabphonde5535 Год назад

    साहेब DNP ऊस खोडव्याला बगला फोडुन दिले तर चालेल काय

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Год назад

    सर कांदा पिकाला चालते का व एकरी किती बॅग लागतील

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад +1

      एकरी एक वेळेस 2 बॅग

  • @abathorat5843
    @abathorat5843 Год назад

    एकरि किति वापरायच हे

  • @abathorat5843
    @abathorat5843 Год назад

    मक्का पिकाला किति वापरायच एकरि

  • @dinkarpatil3590
    @dinkarpatil3590 2 года назад

    खताचे नाव कंपनीचे नाव सांगा कूठे मिडेल

  • @ranjitusare9833
    @ranjitusare9833 2 года назад +2

    वापरलेचांगला. रिजलटआहे

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    सर या दुययम अन्नद्रव्ये आहेत काय

  • @shrinivaschavhan3322
    @shrinivaschavhan3322 2 года назад

    ताक अंडी चा रिझल्ट किती दिवसात दिसेल सर

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +1

      कोणत्या पिकावर घेताय त्यावर आहे, साधारण 3 दिवसात दिसतो

  • @sanjaydandekar6262
    @sanjaydandekar6262 2 года назад

    कुठे मिळेल

  • @gajanansonune3538
    @gajanansonune3538 3 месяца назад

    मी वापरणार

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 2 года назад

    आमच्याकडे मिळत नाही. कंपनीचे नाव पत्ता कृपया द्या.

  • @amazing_short_1432
    @amazing_short_1432 2 года назад +1

    सर मि आज कपाशीवर ताक अंडी फवारणी केली... तर आता कपाशीची वाढ होईल का?

  • @medication1372
    @medication1372 2 года назад

    Fkt dnp tkv lgtka kapashila ki yacha sobt dap ghyav lgteka

  • @bhausahebmangde4242
    @bhausahebmangde4242 2 года назад

    Very good information

  • @nileshsansare4882
    @nileshsansare4882 2 года назад

    Khup chan

  • @sagarwaghmare9508
    @sagarwaghmare9508 2 года назад +2

    सर ही बॅग किती kg आहे

  • @irfansiddiqui9499
    @irfansiddiqui9499 2 года назад

    Sir ya dnp madhe urea takta yete ka

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +1

      Ya madhe already nitrogen ahe mag कशाला युरिया टाकायचा?

    • @irfansiddiqui9499
      @irfansiddiqui9499 2 года назад

      @@GreengoldAgri ok sir

    • @swapnilyadav2561
      @swapnilyadav2561 Год назад

      Urea Sobat taku nka Pani hoel

    • @popatchangune
      @popatchangune Месяц назад +1

      तूर चाळीस दिवस झाले आहे तर डिएनपी कसे वापरायचे