ताक अंडी खताचा वापर भाजीपाला / तरकारी पिकावर कसा करावा? 👍🤗🌱
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- महत्त्वाच्या लिंक
घरगुती खते माहिती
• घरगुती खते
टोमॅटो लागवड माहिती
• टोमॅटो 🍅 लागवड माहिती
सोयाबीन लागवड माहिती
• सोयाबीन पिकाची संपूर्ण...
कापूस लागवड
• कापूस माहिती
शेवगा शेती
• शेवगा शेती माहिती
जिरेनियम लागवड माहिती
• जिरॅनियम शेती माहिती
हुमनी अळी नियंत्रण
• हुमणी अळी नियंत्रण
कांदा लागवड माहिती
• कांदा लागवड माहिती
वांगी लागवड माहिती
• वांगी लागवड माहिती
सीताफळ लागवड माहिती
• सीताफळ लागवड माहिती
डाळिंब लागवड
• डाळिंब माहिती व मार्गद...
मिरची लागवड
• मिरची लागवड माहिती
बांबू लागवड माहिती
• बांबू लागवड माहिती व म...
शेळीपालन
• शेळी पालन माहिती
इतर शेती माहिती
• शेती माहिती #भाजीपाला #tomato #वांगी
भुईमूग पिकाला ताक अंडी सजिवणी स्प्रे चालेल का
Sir mirchila 8day ataraney wapralchalel ka
Drip mandun dile tar chalel ka
Methi palak var chalel ka
Khup chan dada
वांगी किडकी निघतात काय करावे
काकडी पिकावर फवारणी केली आहे मी एकच नंबर रिझल्ट आहे याचा
किती ml वापरले होते आणि किती दिवसांनी फावरानी
करायची आहे
Dricingsathi keti parman gaywe
ताक, अंडी,गूळ यांची फवारणी करावी का कारली व दुधी भोपळा वर,किती मिली वापरू
Dada me 18divsa zale banvayla te favarni sati cahale ka
सर ताक व गौमूत्र हे भेडि वर चालते का
Good joob
संत्रा पिकावर मारले तर कोणते परिणाम दिसून येतील
Gahu var chalel ka
Ho
👍👍🙏🙏
नमस्कार दादा आपले मोबाइल नंबर दया
दादा भाजी पाला वाढीसाठी जमीनीत शेणा बरोबर काय टाकायचे ते सांगा
पिकांची उगवण झाल्या नंतर किती दिवसांनी फवारणी किवा ड्रीचींग करवे
उगवण होण्यापूर्वी स्प्रे केला तरी रिझल्ट चांगला मिळतो. 15 दिवसाच्या कालावधीने स्प्रे नियोजन करा
@@GreengoldAgri मेथी कोथिंबीर मुळा पालक यांच्या वर उगवण झाल्यावर किती दिवसांनी फवारणी करावी किंवा पाट पाण्यातून द्यावे, कारण मी हिच पीके ज्यास्त करतो. भाऊ तरी तुमचा लाख मोलाचा सल्ला द्यावा..
ताक आडिं फुलकोबी वर चालते का सांग सर
Ho
तयार केलेले किती दिवस ठेवले तर चालेल माहिती द्या
6 महिने
भाऊ ताक अंडी सोबत लिबोळी अर्क चालेल का
Ho
डीरीचीग साठी येका पंपास तक आडि दृव कितीवापरावा
मी आर आर पाटील ताक अंडीची फवारणी केली तरी कपाशीचात कडक पणा गेला नाही पांच दिवस फवारुन झाले काय करावे
ताक आणि एकदा कीटक नाशक मारल्यावर चालेल का
Sir वांग्याच्या झाडाची साल लाल मुंगी खात आहे त्या मुळे झाडं मरत आहेत काही उपाय आहे का??
Chloro chi mulala drinching ghya
वटाणा पिकावरती चालेका
हो
वांगी बाहेरून पोखरली जात आहेत, गोगलगाय हे करू शकते काय?
उपाय सांगा plz
ताक +अंन्डी+गुळ चालेल का
सांगितलं तेवढं घ्या. नाहीतर परत म्हणाल रिझल्टच नाही त्याला
Shyam mahajan1 5 ली. पंपास 200 मिली वापरावे. फक्त ताक व अंडी यांचे द्रावण
सर उत्तर सांगा
Drenching sathi prman kiti
Dada tumacha nambar pahije
Tumcha phone lagat nahi
What's app ahe bhau
Plz number dyana tumacha
9763023878
Numbers dya tumacha