सासू सासऱ्यांचा व्यवसाय सांभाळणारी कोकणी सून । Konkan Business Marathii

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • 📣 Joshi Foods, Lanja
    📞 +91 91463 58867
    📍 maps.app.goo.g...
    ● Check out other similar business ideas in 2024
    • Idali Wala Engineer La...
    • कोकणातील इंजिनिअर स्वत...
    • सिद्धी स्विमिंग पूल अँ...
    #kokan #lanja #marathivlog #businessideas #2024 #marathi #joshifoods #atharvahardikar

Комментарии • 145

  • @ashwiniparbat8651
    @ashwiniparbat8651 2 месяца назад +9

    ताई तुमच्याकडे बघून व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे 🙏🙏👌👌

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад +3

      ही कमेंट मी पिन केली आहे व माझ्यासाठी सर्वात जास्त आनंददायी आहे. आपण अशा प्रकारचे विडिओ बनविण्याचे कारणच हे आहे की उद्योजकांना मदत व त्यांच्याकडून उद्योजक होऊ पाहणाऱ्यांना प्रेरणा मिळावी 🙏🏼 आपण ती प्रेरणा घेतली याचा आनंद आहे.
      अशाच माहितीपूर्ण व्हिडीओजसाठी चॅनल सबस्क्राईब करून विडिओ अधिकाधिक लोकांना शेयर करा 🤩

  • @user-yt6cm2hx4r
    @user-yt6cm2hx4r Месяц назад +4

    खूप चांगले काम करतायत.मुख्य कोकणच्या बायकांना कोककणातच पैसा मिळवायच साधन झाले.त्यामुळे कोकण लवकरच सुधारण्यात मदत होईल

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад +1

      @@user-yt6cm2hx4r विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😍🙏🏼
      चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेयर करावा व आम्हाला सहकार्य करावे 😍🙏🏼

  • @varshajoshi3427
    @varshajoshi3427 Месяц назад +4

    खूपच सुंदर काम. जोशी foods चि सर्वच उत्पादने छान असतात. सात्विक असतात. 👍👍💚हा वृक्ष असाच बहरात राहू दे. 🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      @@varshajoshi3427 विडिओ पाहून याठिकाणी आपला अभिप्राय लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका🙏🏼

  • @prakashbandekar1231
    @prakashbandekar1231 28 дней назад +1

    खुपच छान व्यवसाय सांभाळला आहे. त्यांनी असेच नव नवीन पदार्थ बनवावे.काजूचे सुद्धा चालू केले तर त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल. धन्यवाद..

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  28 дней назад

      @@prakashbandekar1231 मनापासून धन्यवाद! आपण विडिओ पाहिला, तो आपणास आवडला व आपण आवर्जून प्रतिक्रिया लिहिली हे पाहून आनंद झाला.
      माझी आपणास विनंती आहे की आपला हा छोटासा चॅनल सबस्क्राईब करून अशाचप्रकारे विडिओ बनविण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्यावे व विडिओ शेयर करून सहकार्य करावे 💯

  • @neelaapte2108
    @neelaapte2108 4 дня назад +1

    फारचं कौतुकास्पद आहे सगळं !!! खूप खूप शुभेच्छा !!!

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 дня назад

      @@neelaapte2108 विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा व विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेयर करावा 🙏

  • @snehatambe877
    @snehatambe877 2 месяца назад +4

    अशा यशोगाथा ऐकून व पाहून मस्त वाटत . पुढे कोकणाची प्रगती होईल अशी आशा वाटते 🙏🏻🙏🏻👍👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@snehatambe877 आपली मनापासून आलेली प्रतिक्रिया याठिकाणी आवर्जून लिहिली याबद्दल खूप खूप धन्यवाद! अशाच माहितीपूर्ण विडिओज साठी चॅनल सबस्क्राईब करावा व विडिओ शेयर करून उद्योजकांना सहकार्य करावे ही विनंती.

  • @tejashreebhingarde2280
    @tejashreebhingarde2280 Месяц назад +4

    अतिशय स्वच्छता व टेस्टी प्राॅडक्ट आहेत ❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      मनापासून धन्यवाद याठिकाणी विडिओ पाहून आवर्जून आपला अभिप्राय लिहिल्याबद्दल 😍🙏🏼
      चॅनल सबस्क्राईब करावा ही आपणास आग्रहाची विनंती...हा विडिओ जास्तीतजास्त शेयर करून आपल्या मराठी महिला व्यावसायिकाला पाठबळ देऊया 💯

  • @user-sb3zy4uy2z
    @user-sb3zy4uy2z 2 месяца назад +5

    जोशी फुड्स चे सर्व पदार्थ खूपच चविष्ट आहेत..❤ ❤❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@user-sb3zy4uy2z आपला अभिप्राय लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! माझी आपणास एक विनंती आहे की आपण हा आपला चॅनल सबस्क्राईब करून सदरील विडिओ अधिकाधिक शेयर करावा 🤗 🙏🏼

  • @sunilsardesai3113
    @sunilsardesai3113 2 месяца назад +6

    जोशी फुड्स चे सर्व पदार्थ उत्तम असतात, आम्ही त्यांच्या कडूनच घेतो👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@sunilsardesai3113 मनापासून धन्यवाद! आपला अभिप्राय आवर्जून लिहिल्याबद्दल. अशाच माहितीपूर्ण व्हिडीओजसाठी चॅनलशी जोडले राहा 🙏🏼

  • @smile105
    @smile105 Месяц назад +1

    तुमचे व्हिडिओज खूप प्रेरणादायी असतात.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      मनापासून धन्यवाद! अशा प्रतिक्रियेमुळे असेच विडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते. चॅनल नक्की सबस्क्राईब करा!

  • @swapneelmehta1
    @swapneelmehta1 2 месяца назад +3

    सगळे प्रॉडक्ट खूप खूप टेस्टी अणि hygienic प्रकारे बनवले जातात...
    खूप छान कांचन 🎉🎉🎉 All the best..

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@swapneelmehta1 मनापासून धन्यवाद! याठिकाणी आपला मनःपूर्वक अभिप्राय व शुभेच्छा लिहिल्याबद्दल 🤩🙏🏼 चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका!!!

  • @smile105
    @smile105 Месяц назад +1

    महिला शक्ति पाहून छान वाटले.त्याचबरोबर अननपूर्णेची प्रा र्थ ना करून कामाला सुरुवात होते हे खूप छान वाटले म्हणजे जे फूड items मिळणार त्यातून positive,happy n spiritual vibes मिळणार याची खात्री होते.यांचा व्यवसाय दिवसेंदिवस बहरो ही शुभेच्छा!!

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      विडिओ पाहून मनापासून सविस्तर प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपण हा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करावा व विडिओ जास्तीत जास्त शेयर करून सहकार्य करावे 🙏🏼

  • @snehalgodbole2428
    @snehalgodbole2428 2 месяца назад +4

    खूप छान कांचन. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. ❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@snehalgodbole2428 मनापासून धन्यवाद आपली प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल 🤗 अशाच प्रकारच्या विडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करावे व हा विडिओ जास्तीतजास्त शेयर करावा ही विनंती 🤩

  • @jyotisamant5563
    @jyotisamant5563 Месяц назад +3

    आम्ही गोवा बागायतदार मधुन जोशी चे सगळे पदार्थ घेतो .खूपच छान आणि चविष्ट असतात.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      @@jyotisamant5563 मनापासून धन्यवाद! हे दुकान कुठे आहे याचा तपशील वाचकांसाठी द्यावा ही विनंती. मनापासून धन्यवाद कमेंट लिहिल्याबद्दल. चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 🤗

  • @vinayaktambe3445
    @vinayaktambe3445 2 месяца назад +2

    छान माहिती व घरगुती पध्दतीने तयार केल्या जाणार्‍या विविध खाद्य उत्पादनांचा परिचय करून घेता आला. लांजा परिसरातील अशा उदयोत्मुख उद्योजकांची ओळख प्रसार माध्यमाद्वारा करून देण्याचा अभिनंदनीय प्रयत्न. धन्यवाद !

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद! हा विडिओ अधिकाधिक शेयर करावा! अशा उद्योजकांसाठी एक प्लॅटफॉर्म उभा करणं हाच आपला प्रमुख उद्देश आहे. यातून कोणी ना कोणी प्रेरणा घेऊन आपला व्यवसाय पुढे यशस्वी करेल अशी आशा आहे!

  • @veenawaykulw4345
    @veenawaykulw4345 Месяц назад +2

    Proud of Joshi.khup chaan upakram .hya annapurnela khup shubhecchya.ani thanks Atharva for good information.v tu khup मुद्देसूद बोलतोस wish you all the best

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 😊 आपण अगदी मनापासून लिहिलेली प्रतिक्रिया नक्कीच प्रोत्साहन देणारी आहे मला व जोशी फूड्ससाठी देखील!
      विडिओ शेयर करून सहकार्य करावे 🤩

  • @priyabhagawat8737
    @priyabhagawat8737 Месяц назад +2

    तुझे प्रत्येक video जास्तीत जास्त मुद्द्यांना स्पर्श करणारे, माहितीपूर्ण, समोरच्याला अधिकाधिक बोलते करणारे, मनमोकळा सहज संवाद साधणारे असतात...प्रत्येक विषयाचा अभ्यास करुन योग्य प्रश्न...भाषेवर असणारे प्रभुत्व वाखाणण्याजोगे..हाही vidio सुंदर...keep it up

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      मनापासून धन्यवाद! आपल्या सारख्या चोखंदळ प्रेक्षकांच्या मनःपूर्वक अभिप्रायामुळे काम करण्यास अधिक हुरूप येतो.

  • @gaurigothivrekar2529
    @gaurigothivrekar2529 Месяц назад +2

    खूप छान विडिओ अथर्वजी! प्रेरणादायी आहे कांचन ताईंचे काम!!

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      मनापासून धन्यवाद मॅडम! अशाच व्हिडीओजसाठी चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती तसेच कांचन मॅडम यांची यशोगाथा शेयर करायला विसरू नका 🙏🏼

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 Месяц назад +1

    खूप छान उद्योग सांभाळता आपण आपली अशीच प्रगती होत जावो हीच शुभेच्छा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      मनापासून धन्यवाद याठिकाणी कमेंट केल्याबद्दल....विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका!

  • @amolkashelkar1833
    @amolkashelkar1833 2 месяца назад +3

    वा, छान vlog बनवलास अथर्व.... कांचन ताईंना कदाचित आठवत असेल, मी त्यांच्या रत्नागिरीच्या दुकानाच्या उद्घाटनाला हजर होतो, माझा साडू आणि मित्र तेजस पाध्येसोबत.....प्रख्यात कवी आणि गीतकार श्री.गुरू ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं.....कांचन ताईना त्यांच्या व्यवसायात उत्तरोत्तर यश मिळत जावो ही शुभेच्छा 🎉🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад +1

      अरे वाह! खूपच सुंदर आठवणींचे आपण साक्षीदार आहात! मनापासून धन्यवाद याठिकाणी आवर्जून कमेंट लिहिल्याबद्दल....विडिओ शेयर करायला विसरू नका 🤩

    • @kaustubhkher3791
      @kaustubhkher3791 Месяц назад

      Atharva mi lanja la yet asto ,contact no kalv mheje bhet gheta yeil

  • @avinashpotekar6139
    @avinashpotekar6139 2 месяца назад +2

    कौतुकास्पद आणि अभिनंदनीय 🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@avinashpotekar6139 मनापासून धन्यवाद! याठिकाणी आवर्जून कमेंट लिहिल्याबद्दल आपले अभिनंदन... अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण विडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🧡 विडिओ शेयर करून सहकार्य करावे ही विनंती 🤗

  • @user-sd1wg9nl7m
    @user-sd1wg9nl7m Месяц назад +1

    मला हि खूप आनंद झाला आमच्या लांज्यात आहे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      आपणस झालेला आनंद पाहून मनस्वी समाधान मिळाले! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 😊🙏🏼

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 2 месяца назад +5

    जोशी यांचे कोकणी फुढचे सर्व उत्पन्न चांगले असते आम्ही खेडला कापडी यांचे दुकानातून घेतो मेथी लाडू डिंक लाडू खूपच चांगले असतात

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад +2

      @@udaydandekar1265 मनापासून धन्यवाद! अशा प्रकारच्या कमेंट वाचल्यावर आपण योग्य माणसांची दखल घेतल्याचे समाधान मिळते 🤗

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад +1

      @@udaydandekar1265 चॅनल सबस्क्राईब करून हा विडिओ शेयर करावा! जेणेकरून जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण विडिओ साठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🤗🙏🏼

    • @smile105
      @smile105 Месяц назад

      एका चांगल्या उद्योग व उद्योजकांची ओळख करून दिलीत त्याबद्दल तुम्हाला ही धन्यवाद!

  • @sudhiragro123
    @sudhiragro123 Месяц назад +2

    "Congratulations to Kanchan Chandorkar and the entire Chandorkar family! I've had the pleasure of knowing Kanchan since our BSc Ag days, and it's wonderful to see her passion and hard work pay off with Joshi Foods Lanja. Their dedication to serving delicious food and creating a welcoming atmosphere is truly impressive. Kanchan's entrepreneurial spirit and the family's support have made Joshi Foods Lanja a standout destination. Keep shining, and I wish you continued success!"

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      Thank you so much for your detailed comment. Please share the video in your group. Thanks again!

  • @sharvaritambe7022
    @sharvaritambe7022 2 месяца назад +2

    जोशी फूड्स चे सगळे पदार्थ उत्तम असतात
    आम्ही त्यांच्या कडून घेतो
    कोकणातील पारंपारिक मेनू कडबोळी ही खूपच सुंदर असतात
    दिवाळीत सगळा फराळ बनवतात
    सगळे पदार्थ छान असतात

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@sharvaritambe7022 खरंय, कडबोळ्याचा उल्लेख हवाच होता विडिओमध्ये! कारण जोशी फूड्सची कडबोळी तसेच अनारसे सुद्धा उत्कृष्ट दर्जाची असतात. या दोन पदार्थांचा उल्लेख राहणं म्हणजे घोडचूकच आहे! परंतु आपण याचा आवर्जून उल्लेख केला व लोकं ही प्रतिक्रिया वाचून त्यांच्या या उत्पादनांचा निश्चितच उपभोग घेतील.
      विडिओ अधिकाधिक शेयर करून सहकार्य करावे 🙏🏼

  • @varshadhekne5524
    @varshadhekne5524 2 месяца назад +2

    छान, चांगला व्यवसाय करतायत 👏👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद! हा विडिओ शेयर करून अशा व्यावसायिकांना प्रसिद्धी मिळवून देऊ 🤩🙏🏼

  • @nehajadhav9517
    @nehajadhav9517 2 месяца назад +3

    सगळे हसतमुख आहेत. आनंदी आहेत. छान वाटल

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад +1

      होय अगदी प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट आपण अधोरेखित केली. सर्व अगदी कौटुंबिक वातावरण आहे यांच्या फॅक्टरीमध्ये. मनापासून धन्यवाद कमेंट लिहिल्याबद्दल. चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🧡🤗

    • @nehajadhav9517
      @nehajadhav9517 2 месяца назад +1

      @@atharvahardikar sure sir

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 2 месяца назад +2

    अतिशय सुंदर व्हिडीओ. व उपक्रम.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@kamlakarghaisas2146 मनःपूर्वक धन्यवाद आपण आवर्जून दाद दिली त्याबद्दल...चॅनल सबस्क्राईब करून विडिओ अवश्य शेयर करावा ही विनंती 🙏🏼

  • @ajitgosavi672
    @ajitgosavi672 2 месяца назад +2

    जोशी फुड्स चे राजगिरा लाडू आणि भ खूपच सुंदर आहे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद आपला अभिप्राय लिहिल्याबद्दल! चॅनल।सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 🤩🙏🏼

  • @shailajachitale6047
    @shailajachitale6047 Месяц назад +1

    खुप खुप शुभेछा.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद ❤🎉 विडिओ शेयर करायला विसरू नका...चॅनल सबस्क्राईब करावा ही आग्रहाची विनंती 🙏🏼

  • @AnaghaChavan-xi6te
    @AnaghaChavan-xi6te Месяц назад +2

    अशीच प्रगती करत रहा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      मनापासून धन्यवाद ताई याठिकाणी आपल्या शुभेच्छा लिहिल्याबद्दल...आपला चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती 🤗 कांचन ताईंच्या व्यवसायाला सपोर्ट करण्यासाठी विडिओ शेयर करावा 🙏🏼

  • @supriyabapat139
    @supriyabapat139 2 месяца назад +2

    कांचन घे भरारी.खुप छान ❤🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@supriyabapat139 आपण याठिकाणी आपल्या शुभेच्छा आवर्जून लिहिल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद! आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा विडिओ अवश्य शेयर करावा ही आपणास नम्र विनंती 🙏🏼

  • @pvighnesh
    @pvighnesh 2 месяца назад +2

    कौतुकास्पद 👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@pvighnesh मनःपूर्वक धन्यवाद! विडिओ शेयर करावा जेणेकरून या विडिओ मधून कोणी ना कोणी प्रेरणा घेईल. अशाच माहितीपूर्ण विडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून चॅनलशी जोडले राहा 🤗

  • @balasahebanantwar8155
    @balasahebanantwar8155 Месяц назад +1

    तुमचा vidio पाहून आमचा स्टाफ विचारतो आम्हाला कीती वाढवनार

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      @@balasahebanantwar8155 आपली प्रतिक्रिया लक्षात आली नाही तरीदेखील कमेंट लिहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व विडिओ आवडला असल्यास नक्की शेयर करा 😊🙏🏼

  • @mohinishenoy2119
    @mohinishenoy2119 Месяц назад +2

    Why not in mumbai.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      मुंबईत नाही असे विडिओ मध्ये म्हटलेले नाही. कृपया जोशी फूड्स यांच्याशी थेट संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी ही विनंती 🙏🏼
      चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🤗 विडिओ नक्की शेयर करावा 💯

  • @priyabhagawat8737
    @priyabhagawat8737 2 месяца назад +2

    खूप छान vidio...

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@priyabhagawat8737 विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! शेयर करून जास्तीजास्त लोकांपर्यंत हा विडिओ पोहचवूया 🤗

  • @supriyapatole6116
    @supriyapatole6116 2 месяца назад +2

    Khupch Mast Kanchan

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@supriyapatole6116 मनापासून धन्यवाद याठिकाणी कमेंट लिहिल्याबद्दल! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 🤩 🙏🏼

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 Месяц назад +1

    खूप छान माहिती,पुण्यातील outlet चे पत्ते कळवा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल धन्यवाद! डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर कॉल करून आपण अधिक माहिती घेऊ शकता! चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती 🙏🏼

  • @user-tn7vf2ln3i
    @user-tn7vf2ln3i 2 месяца назад +2

    खूप छान मस्त

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@user-tn7vf2ln3i चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🤩🙏🏼 मनापासून धन्यवाद!

  • @abhaykher9703
    @abhaykher9703 2 месяца назад +2

    Great !

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@abhaykher9703 मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 🤩

  • @swatikshemkalyani3977
    @swatikshemkalyani3977 Месяц назад +2

    Aamhi pan gheto Rajapur la.khup chan astat

    • @swatikshemkalyani3977
      @swatikshemkalyani3977 Месяц назад +1

      Chakli tar mastch

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      @@swatikshemkalyani3977 आपला अनुभव शेयर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद! विडिओ नक्की शेयर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏼

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 Месяц назад +2

    nice video

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      @@shreesiddhi77 Thank you so much 😍 please subscribe to our channel and don't forget to share the video in your whatsapp groups 🙏🏼

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 Месяц назад +2

    पुण्या मध्ये कोठे मिळतात तुमचे प्रॉडक्ट्स

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      मनापासून धन्यवाद विडिओ पाहून याठिकाणी कमेंट लिहिल्याबद्दल! चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती तसेच विडिओ शेयर करून सहकार्य करावे 🙏🏼
      जोशी फूड्सच्या अधिक माहितीसाठी त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करणे 🙏🏼

    • @safarnama3006
      @safarnama3006 Месяц назад

      Karve nahar , kotharud madhe Agraj cha store madhe tasech apalya distributors kade . Dilelya no var contact karav.

  • @santoshtambe4687
    @santoshtambe4687 2 месяца назад +2

    छान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@santoshtambe4687 मनापासून धन्यवाद!

  • @vishnusoman5401
    @vishnusoman5401 Месяц назад +1

    🎉🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      मनापासून धन्यवाद विडिओ पाहून कमेंट केल्याबद्दल! चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 😊😊😊

  • @hemlatamhatre3303
    @hemlatamhatre3303 Месяц назад +1

    Barkarvadi no 1

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      विडिओ पाहून याठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा व हा व्हिडिओ जास्तीतजास्त शेयर करावा ही नम्र विनंती 🙏🏼

  • @hrishikeshkinare2295
    @hrishikeshkinare2295 2 месяца назад +2

    Sundar

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      अशाच माहितीपूर्ण विडिओज साठी चॅनलशी जोडले राहा! विडिओ शेयर करून मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🙏🏼
      मनापासून धन्यवाद! 😊

  • @VibhaKarnataki-mw6vt
    @VibhaKarnataki-mw6vt Месяц назад +2

    Aapale products kolhapur maghe kothe milatat

    • @safarnama3006
      @safarnama3006 Месяц назад

      Pls contact on the number for more information.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      @@VibhaKarnataki-mw6vt जोशी फूड्स यांच्या मोबाईल नंबर वर फोन करावा 🙏🏼

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      @@VibhaKarnataki-mw6vt मनापासून धन्यवाद कमेंट लिहिल्याबद्दल! चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती 🙏🏼

  • @shalakakapadi5083
    @shalakakapadi5083 2 месяца назад +2

    Kanchan Chandorkar mam🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@shalakakapadi5083 🤗🤗🤗 कमेंट केल्याबद्दल धन्यवाद, विडिओ शेयर करायला विसरू नका 👍👍👍

  • @sanjaycharudatta872
    @sanjaycharudatta872 2 месяца назад +2

  • @aparnaharidas9295
    @aparnaharidas9295 2 месяца назад +2

    Voice is not clear ! You should give speaker to mam also!

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      Yes mam, I'm just a beginner in this profession. So I was not using any kind of external mic. My each video is with the internal mic of the recording device itself. But I'm missing that audio clarity in every video so I'm updating the system soon. Thank you for your suggestions. Please subscribe to the channel and support the channel. Also, don't forget to share the video.

  • @meghagawde1153
    @meghagawde1153 Месяц назад +1

    तुमचे प्रोडक्ट्स मुंबईत नाही का कुठे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      @@meghagawde1153 नमस्कार! मनापासून धन्यवाद विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल. आपण जोशो फूड्स बद्दल अधिक माहिती डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेल्या नंबरवर कॉल करून मिळवू शकता!
      चॅनल सबस्क्राईब करावा ही आग्रहपूर्वक विनंती 💯 विडिओ आवडल्यास नक्की शेयर करावा 👍

  • @User-w3n1j
    @User-w3n1j 2 месяца назад +2

    Mumbai madhe joshi product kuthe miltil

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये जोशी फूड्सचा कॉन्टॅक्ट नंबर लिहिला आहे त्यावर चौकशी करावी 🙏🏼
      विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका!!!

  • @mohinishenoy2119
    @mohinishenoy2119 Месяц назад +1

    Where is this available in dadar

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      या माहितीसाठी जोशी फूड्स यांच्या नंबरवरती संपर्क साधावा! मनापासून धन्यवाद कमेंट लिहिल्याबद्दल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏼

  • @geetagharpure5772
    @geetagharpure5772 Месяц назад +1

    मुंबई मधे हे पदार्थ मिळतात का?

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      कृपया पूर्ण विडिओ पाहून कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले आहेत त्यावर संपर्क साधावा! जेणेकरून आपण याबाबत थेट चर्चा करू शकता 🙏🏼
      मनापासून धन्यवाद कमेंट लिहिल्याबद्दल, चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏🏼😊

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 2 месяца назад +2

    🙏👌👌👌😎

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      Thanks for commenting here 🤩 Don't forget to subscribe to our channel and please share the video as much as possible 🤗

  • @user-sd1wg9nl7m
    @user-sd1wg9nl7m Месяц назад +1

    हे लाज्यात कुठे आहे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      @@user-sd1wg9nl7m वैभव वसाहत, लांजा 😊 विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏼

    • @satishkushte348
      @satishkushte348 Месяц назад +1

      खुप सुंदर

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      @@satishkushte348 मनापासून धन्यवाद! विडिओ आवर्जून शेयर करा! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😍

  • @KalyaniBodkhe-nl7et
    @KalyaniBodkhe-nl7et Месяц назад +1

    Tumhala contact kasa karava ????hyderabad madhe mla sankalpna ruju karychi aah vyavsayachi ........

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      @@KalyaniBodkhe-nl7et विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईबर्स करावा ही आपणास मनापासून विनंती व विडिओ शेयर नक्की करावा 🙏🏼
      कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे 😊

  • @rajbhaishetye8484
    @rajbhaishetye8484 2 месяца назад +2

    1ch number❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद! 😊🙏🏼 अशाच माहितीपूर्ण विडिओज साठी चॅनलशी जोडले राहा 🤩

  • @AniruddhaBhanoo
    @AniruddhaBhanoo 2 месяца назад +2

    Mazi mame bahin aahe ti

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      @@AniruddhaBhanoo हे जाणून आनंद झाला! मला आशा आहे की आपणास हा विडिओ आवडला असणार तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहचवून मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🤗🙏🏼 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🤩

  • @sanjaycharudatta872
    @sanjaycharudatta872 2 месяца назад +2

    आजच जातो...
    रासगिरा लाडू आणायला

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад +1

      @@sanjaycharudatta872 हो हो नक्की...विडिओचा रेफरन्स द्या 🤗 मनापासून धन्यवाद कमेंट लिहिल्याबद्दल!

    • @sanjaycharudatta872
      @sanjaycharudatta872 2 месяца назад

      @@atharvahardikar yes

  • @dipalipadhye5555
    @dipalipadhye5555 2 месяца назад +2

    राजगिरा आम्ही नेहमी घेतो खूप छान असतो लाडू

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 месяца назад

      मनःपूर्वक अभिनंदन आपला स्वतःचा अनुभव लिहिल्याबद्दल! विडिओ शेयर करायला विसरू नका 🤗

  • @balasahebanantwar8155
    @balasahebanantwar8155 Месяц назад +1

    कामगार कीती आहेत व तैयाना पगार कीती आहे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      @@balasahebanantwar8155 ताईंनी विडिओ मध्ये सांगितले आहे की जवळपास ३० ते ३५ महिला कामगार त्यांच्याकडे डेली वेजेसवर काम करतात. वेतन किती आहे याबद्दल मात्र मलाही कल्पना नाही. आपण सदरील व्यावसायिक माहिती जोशी फूड्स यांच्याशी संपर्क साधून घेऊ शकता 🙏🏼 अशाच माहितीपूर्ण विडिओ साठी चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती!

  • @shashikaladesale
    @shashikaladesale Месяц назад +1

    जोशी ताई तुमचे लाडू छान तुमचा नंबर टाकाना

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏼

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад

      जोशी फूड्स यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.

  • @vishalvanikar714
    @vishalvanikar714 Месяц назад +1

    तुम्ही कोकणस्थ ब्राह्मण आहात का?

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  Месяц назад +1

      मी व त्या दोघंही हिंदू आहोत एवढं मी निश्चित सांगू शकतो. मनापासून धन्यवाद आपल्या मनातली कमेंट इथे लिहिल्याबद्दल. चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती 🙏🏼 विडिओ शेयर करायला विसरू नका!

    • @varshajoshi3427
      @varshajoshi3427 Месяц назад

      😂😊​@@atharvahardikar