गुरे राखणारा कृष्ण आणि त्यांचे सवंगडी यांच्या खेळाचे चित्र उभे करणारी झाडाखाली रंगलेली मैफील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 11

  • @arnavkadam3152
    @arnavkadam3152 7 дней назад +1

    Khup chan tai khup ❤❤

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 5 дней назад

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
    खूप छान... मैफील 🎉🎉🎉🎉

  • @seemadorugade4086
    @seemadorugade4086 7 дней назад +1

    खूप सुंदर मॅडम,हे घर तुमच्या व्हिडिओ मुळे नेहमी स्मरणात राहील.ही दहिकाल्याची गाणी पुढच्या पिढीसाठी खूप मोठा ठेवा राहील.

  • @pgholase4637
    @pgholase4637 7 дней назад +1

    फार सुंदर मॅडम. खूप खूप धन्यवाद. आजीच्या, मामांच्या घरच्या इतक्या सुंदर आठवणीची साठवण केलात. आता हे घरही पाडून नवीन बांधकाम करणार आहेत. तर या घराचीही चिरकाल आठवण राहिल. खूप आठवणी आहेत या घरासोबतही. खूप अगदी मनापासून धन्यवाद मॅडम ❤

  • @balasahebgholase3612
    @balasahebgholase3612 7 дней назад

    खूप छान मॅडम

  • @rameshnike2777
    @rameshnike2777 7 дней назад

    खूप खूप छान मॅडम व्हिडिओ झाला तुमचाकरवे माझ्या आठवणी जाग्या राहतील कारण ते घर आता पाढले नवीन बंगला होणार पण जुण घर माझ माहेर आठवणीत राहिल धन्यवाद मॅडम

  • @sagarnandavadekar6890
    @sagarnandavadekar6890 7 дней назад

    Thanks mam for fantastic memorable memories in my life

  • @gajananapasangi7227
    @gajananapasangi7227 6 дней назад

    अप्रतिम. दही काल्यात गायली गेललेली कवन खूपच अप्रतिम. मॅडम अभिनंदन आणि हा ठेवा आम्हाला प्राप्त करून दिलात याबद्दल आभार.
    गजानन अपसंगी 👌

  • @swapnilghevade-s5v
    @swapnilghevade-s5v 7 дней назад

    palikadachya pn Chafavade madhe ya madam