Special Report | मनोज जरांगेंच्या माघारीचं कारण काय?,जरांगेंची माघार की गनिमी कावा? | Bade Mudde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2024

Комментарии • 1 тыс.

  • @ravindr284
    @ravindr284 15 часов назад +81

    रणछोडदास
    हा शब्द आज पर्यंत फक्त इतिहासात वाचलो होतो आज प्रत्यक्ष्यात अनुभवले.

    • @navalkendre1612
      @navalkendre1612 5 часов назад +2

      चपटी किंग 😂😂😂😂

    • @arunwaghral2755
      @arunwaghral2755 3 часа назад

      ​@@navalkendre1612 तुझ्या बापाच्या सोबत घेतली होती का रे ?naskya

  • @dmshinde4850
    @dmshinde4850 15 часов назад +134

    मा.विलास बडे जी आपले धन्यवाद फारच छान आणि मुद्देसुद थोडक्यात मुलाखत घेतली त्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @RakhShankar-y2n
    @RakhShankar-y2n 14 часов назад +102

    गावा गावात , समाजा समाजा मध्ये जो द्वेष तुम्ही लाऊन दिला त्याच काय ?

    • @anandpatil1091
      @anandpatil1091 13 часов назад

      निरपराध आया बहिणी ची डोकी फोडली तेव्हा तुम्ही कुठं होता? भुंकणारे अनेक कुत्रे किती सोडले होते ते खांडं बघा जरा. मराठा समाज जातीयवादी नव्हता आणि नाही.आपलं नाणं तपासा अगोदर खरं खोटं कळल मग.खिसेकापू दरोडेखोर चोर भडवेगीरी जमातीला तर खूपच अॅलर्जी आहे मराठा समाजाची इतका द्वेष मराठा बिघडले तर पळता भुई थोडी होईल बटुळे उसात लपुन बसत होता.

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 13 часов назад

      ते पहील्या पासुन ये भुजबळ मंत्री झाल्यापासुन फरक एवढाच झाला पहिले पडद्याआडून करायचा आता पाटलांमुळे उघड करायला लागला नायतर अजुन ही गोष्ट महाराष्ट्र ला कळालीच नसती

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 13 часов назад +4

      कळले ना मराठ्यांचे विरोधक कोण आहे

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 13 часов назад

      तुम्ही घेतलं आरक्षण ओपन कॅटेगरी च कमी करून तेव्हा चाललं पण आम्ही हक्काचं मागितलं तर विरोध, तसेच मुस्लिम चालतात ओबीसी मध्ये

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 12 часов назад +1

      @KishorPatil-T कोण आहे

  • @vijayborude5647
    @vijayborude5647 14 часов назад +56

    पाटील साहेब तुमच्यावर खुप विश्वास होता परंतु वाशी मधुन परतण्याचा निर्णय जो तुम्ही रात्री 3 नंतर घेतला तसाच निर्णय तुम्ही आज देखील रात्री 3 नंतर घेतला जे कि समाजा मध्ये उमेदवार निवडून आणायची पूर्ण ताकत आहे हे आपल्याला माहिती असूनदेखील तुम्ही डायरेक्ट यू टर्न घेतला यामुळे विश्वास तरी कसा बसणार...समाज तुमच्या पाठीशी आहे.. तुम्ही समाजाच्या पाठीशी याने काय साध्य होणार... सत्ताधारी ही आरक्षण देत नाही आणि विरोधक देखील द्याव म्हणत नाही... मग करायचं काय... जे मिळवायचं आहे त्यासाठी तर सत्ताच लागते कारण पंगतील तर बसलोय परंतु जो वाढपी आहे तोच आपला नाही तर आपल्या ताटात काय पडणार... त्यासाठी तर वाढपी आपलाच लागणार ना पाटील...आणि आज तुम्ही तोही चान्स गमावला... आणि आता परत आंदोलन उपोषण याने काहीही साध्य होणार नाही...त्यामुळे आता तरी समाजाला वेठीस धरण थांबवा... पाटील साहेब 🙏🏻

    • @NSBKH
      @NSBKH 4 часа назад

      मराठा समाजाचे पानिपत करणारा रणछोडदास.

  • @SunilHodshil
    @SunilHodshil 15 часов назад +153

    तुमचा मुळे गावगाडा विस्कळीत झाला त्याच काय पळुपुटे पाटिल

    • @yashautomobilesswarajnagar9960
      @yashautomobilesswarajnagar9960 15 часов назад

      ते तुमच्या सारख्या जातीयवादी लोकांनी गाव गाडा विस्कळीत केला

    • @MohanRandeve
      @MohanRandeve 14 часов назад

      10:47

    • @bharatshep5819
      @bharatshep5819 14 часов назад +2

      Correct

    • @samata-1714
      @samata-1714 14 часов назад

      💯

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. 13 часов назад +4

      OBC DNA वाले फडणवीस दिसत नाही का.

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 14 часов назад +54

    गाव गाडा विस्कळीत झाला, लोकांमध्ये द्वेषाचे वातावरण झाले याचं काय...

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 12 часов назад

      हो आताच बर गावगाडा विस्कळत झाला, जेव्हा मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्यायची वेळ आली, तुम्ही घेतल आरक्षण अवास्तव ओपन कॅटेगरी च कमी करून

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 15 часов назад +86

    विलास बढे मनोज जरांगेनी आपल्या कुवतीचा अंदाज आल्या मुळे माघार घेतली आहे.गनीमी कावा हा शिवाजी महाराजांचा शोभतो मनोज जरांगे सारख्या
    माणसासाठी वापरून छत्रपतीचा अपमान करु नकोस आणी आपल्या बुद्धीचे दिवाळे काढू नको.

    • @MarutiPatil-gs5pm
      @MarutiPatil-gs5pm 12 часов назад +1

      महाराजांनी गनिमी काव्याचा वापरुन गरजवंतांसाठी स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केलं,जरांगेही गरजवंतांसाठीच लढत आहेत.

    • @MaheshMarathe-m7b
      @MaheshMarathe-m7b 7 часов назад

      मनोज हा जेव्हा औरंग्या च्या थडग्यावर गेला फुलं वहायला, तेंव्हा च मराठे समजून गेले,हा आपला नाही.दूष्मनचा शिपाई आहे.
      मनोज ला ही गोष्ट जाणवली की किती महागाढव पणा झाला, त्या च्या हातून , तेंव्हा हा गडी मागे फिरला.
      मराठ्यांना पुन्हा एकदा हारवुन ,पानीपत ची आठवण करून दिली याने.
      मराठ्यांनो आता देशाचा विचार करा, मनोज च्या मागे जी राजकीय माणसं आहेत,त्याना अफगाणिस्तान ला पळवू लावा.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 3 часа назад +2

      ​@@MarutiPatil-gs5pm कुठे लढत आहेत? कमीतकमी 100 उमेदवार द्यायचे होते म्हणजे 40 50 निवडून आले असते व लढा दिला असे झाले असते, ही घाबरट माघार घेऊन काय साधणार?

  • @yashvantgaykar7045
    @yashvantgaykar7045 15 часов назад +83

    डोक्याने मंद व स्वभावाने अहंकारी असलेले जरांगे

  • @ramchandrajadhav1184
    @ramchandrajadhav1184 13 часов назад +32

    ज्या शरद पवार ने मराठा आरक्षण संपवले त्याला हा लबाड आतून पाठिंबा देतो आहे हे मराठा समाज्याने लक्षात ठेवावे.

  • @sunilgaikwad5552
    @sunilgaikwad5552 15 часов назад +26

    समाज काही विषय नाही,रावण आहे हा

  • @sandeepsolanke3489
    @sandeepsolanke3489 15 часов назад +58

    चांगला निर्णय...इथे घरचं कोणी आयकत नाही ..आणि येवढे सांभाळणे सोपे नाही

    • @sainathkhakal6052
      @sainathkhakal6052 3 часа назад

      घरचं कोणी आयकत नाही हे अगोदर कळत नाही का

  • @yashjadhav5198
    @yashjadhav5198 14 часов назад +5

    योग्य निर्णय ❤

  • @sandeshkamlakar7955
    @sandeshkamlakar7955 15 часов назад +84

    आता योग्य बोलत आहेत.
    ह्याच्या आधी काय झालं होतं.
    ह्याला पाडतो त्याला निवडून आणतो.
    ह्यामागे राजकीय विचार जास्त आहे.
    कदाचित बारामती हून आदेश आला असावा.
    नाहीतर पडणाऱ्या उमेदवारात भैय्यासाहेब टोपे का नाहीत.
    पडद्या आड चा सूत्रधार

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. 14 часов назад +2

      😂😂😂 तुम्हाला त्रास होतोय का.

    • @Cbjnxgnocxc
      @Cbjnxgnocxc 13 часов назад +1

      ओबीसी लोकसभा बीड, परभणी जरांगे पाटील फॅक्टर पुन्हा विधानसभेत तु नको तान घेऊ निकालाची वाट पाह 😂

    • @vihaan775
      @vihaan775 13 часов назад

      औरंग्या+फिरंग्या=जरंग्या

    • @vihaan775
      @vihaan775 13 часов назад

      पेंटिंग करायला हवे

  • @sanjayladkat9620
    @sanjayladkat9620 15 часов назад +96

    फिरून फिरून भोपळे चवकात येतोय, सगळे गोलमाल 😂😂😂

  • @shivharchincholkar
    @shivharchincholkar 14 часов назад +40

    किती दिवस समाजाला भावनिक बनवून धोका देणे बंद करा

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. 14 часов назад +2

      😂😂😂 तुम्हाला त्रास होतोय काय...

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 14 часов назад +38

    गरिबी हटाव कार्यक्रम स्वतःसाठी राबविला यात गर्भश्रीमंत झाला. गरीब लेकरे आहे त्याच ठिकाणी आहेत.

  • @creditafinancials2676
    @creditafinancials2676 15 часов назад +162

    पवारांचा फोन : तू नोकर आहेस मालक बनू नको 🤣🤣🤣🤪🤪🤪

    • @Cbjnxgnocxc
      @Cbjnxgnocxc 14 часов назад +6

      मराठा ओबीसी उमेदवार पाडणार आणि मराठा निवडून आणणार लोकसभे प्रमाने मंग पक्ष कोणताही असो त्यालाच जरांगे पाटील फॅक्टर म्हणतात तुम्ही नका तान घेऊ फक्त निकालाची वाट पहा 😂

    • @dineshjadhao3903
      @dineshjadhao3903 13 часов назад +4

      ​@@Cbjnxgnocxcपळकुटे पाटील.. पळाले मयदान सोडून

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 13 часов назад +5

      अगदी बरोबर निर्णय घेतला आहे 🎉🎉 झोप उडाली 😂😂

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 13 часов назад

      @@creditafinancials2676 आणि तू फडणविस चा

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 13 часов назад +1

      @@dineshjadhao3903 खर मैदान आता आलाय अंधभक्ताना बुडावर आपटायच

  • @PanjabraoKachagunde
    @PanjabraoKachagunde 14 часов назад +73

    6 कोटी मराठे कोढे गेले 1 तरी उमेदवार निवडून अनावकी समीकरण कधी कळणार आपण कोणता तरी निर्णय ठाम घेतला का काहीच नाही फुसका बार निघाला

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 13 часов назад

      @@PanjabraoKachagunde आता नबाब माल्लिक च्या लोकांना पाडणार

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 13 часов назад +1

      😅 मग आमदार, खासदार, मंत्री कोणाचे असतात

    • @sunilkadam6273
      @sunilkadam6273 12 часов назад +4

      झाटू नीट बघ महाराष्ट्र विधानसभा मध्ये १५० आमदार हे मराठे आहेत.

    • @singbrandsmileforever7334
      @singbrandsmileforever7334 12 часов назад

      दम धर तुझी जिरवतो

    • @gan4084
      @gan4084 11 часов назад +4

      झाटू मग आरक्षण का देत नाहीत तुम्हाला

  • @Rockybhai40-gm
    @Rockybhai40-gm 14 часов назад +46

    दादा, tension आल्यामुळे 90 मारली आहेत काय??😂😂😅😅

  • @SunilHodshil
    @SunilHodshil 15 часов назад +78

    माझि लेकर माझि लेकर दुसरे काय कार्ट होते का

    • @Pradghjvvggghhjjgggfdd
      @Pradghjvvggghhjjgggfdd 14 часов назад

      तूझ्या माईला झवाडी होतीस

    • @Cbjnxgnocxc
      @Cbjnxgnocxc 13 часов назад +4

      शेवट पर्यंत मराठा समाजासाठी लढणार जरांगे पाटील फॅक्टर तु नको तान घेऊ निकालाची वाट पाह 😂

    • @anandpatil1091
      @anandpatil1091 13 часов назад

      ज्यानी मराठा समाजाचं हक्काचं ही स्वतः च्या ताटात वाढून घेतले ते कोणत्या नैतिकतेच्या आधारावर म्हणतात आमच्या ताटातलं मागू नका मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करणं मग ते मराठे कार्टी आहेत का? हे सांगा अगोदर. खावून पिवून उपाशी पोटी असलेल्यांना म्हणता तू उपाशीच मर आम्हाला खावू दे तुपाची बोला यावर.

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 13 часов назад

      आनंदाची बातमी आहे 🎉🎉 एक नंबर पाटील

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 12 часов назад

      एवढ्या दिवस आरक्षण घ्यायला तुमचे लेकरं आणि मराठ्यांच्या कार्ट का

  • @appakute6084
    @appakute6084 15 часов назад +78

    पळपुटा योदा करामतीचा आदेश एकच पर्व ओबीसीच सर्व फक्त महायुतीच 🎉🎉

    • @PrakashSalunkhe-o1x
      @PrakashSalunkhe-o1x 14 часов назад +2

      गनिमी कावा कळेल थोड्या दिवसात

    • @SharadKine
      @SharadKine 14 часов назад

      काशिनाथ ई😢😢 0:00 0:00 0:00 ​@@PrakashSalunkhe-o1x

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 14 часов назад

      ​@@PrakashSalunkhe-o1xjara shan ban re

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk 13 часов назад +1

      ​@@PrakashSalunkhe-o1x
      हा गनिमी कावा नाही मनी कावा आहे 😅

    • @magneticchildhoodmemories2997
      @magneticchildhoodmemories2997 13 часов назад

      योद्धा लिहायला शिक पहिलें

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 13 часов назад +2

    योग्य निर्णय घेतला आहे.

  • @rajeshmulje7515
    @rajeshmulje7515 14 часов назад +67

    योद्धा बिद्धा काय नाही हो हा शरद पवाराचा प्यादा आहे

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 15 часов назад +52

    गनिमी कावाच दाखवायचा होता तर आता विधान सभेलाच दाखवायचा आता येरे माझ्या मागल्या करा आंदोलणे 🤦😂

    • @murlidharchate2169
      @murlidharchate2169 14 часов назад +1

      Jarange Maratha Umedar 288Ube Karnar Hota Kay Zale
      Jarange Tutari Wazvinara Manus Aahe

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 12 часов назад

      गनिमी कावा विधानसभेला निकाल दिसेल

    • @rajivmunde2019
      @rajivmunde2019 3 часа назад

      काहीच नाही करू शकत तुझा जरांगे

    • @rajivmunde2019
      @rajivmunde2019 3 часа назад

      गनिमी कावे तुम्हाला च दाखवत आहे तो

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 15 часов назад +18

    योग्य निर्णय , धोबीपछाड द्यायचाच

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 14 часов назад +41

    पुरता पंचर झाला आहे.

  • @manojmete277
    @manojmete277 13 часов назад +7

    7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 3 часа назад +2

      7 कोटी!?😂. एक उमेदवार द्यायची हिम्मत नाही, शेपूट घालून पळाला व कसल्या कोटी च्या गप्पा करता😂😂

  • @AnilGidge
    @AnilGidge 15 часов назад +36

    फक्त ओबीसी💛

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve 15 часов назад +54

    गर्वाचे घर खाली🎉🎉 मीपणा उतरल🎉🎉 आता तुतारी वाजव🎉🎉 जय भगवान बाबा

    • @walmikthorat9235
      @walmikthorat9235 14 часов назад

      नवसाला पावला नाही म्हणुन, देव बदलणारी औलाद आमची नाही..!
      सदैव मनोज जरांगे पाटील यांच्याशी एकनिष्ठ 🚩

    • @Cbjnxgnocxc
      @Cbjnxgnocxc 14 часов назад +5

      पिंकी चा लेक आहे होय तू तरी म्हणलं जरांगे पाटलाच्या विरोधात कमेंट कस काय 😂

  • @BalkriahnaMohite
    @BalkriahnaMohite 15 часов назад +3

    योग्य निर्णय घेतला आहे

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 4 часа назад +4

    जरांगे पाटील यांचे फक्त आरक्षण लागू करुन घेणे हेच ध्येय आहे व होते राजकारण नाही हे आता सर्वांना समजले असेल

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 15 часов назад +54

    तू माघार घेतली पण पूर्ण मराठा समाजाचा अपमान झाला तू तुतारी वाल्याचा सला घेतोय लोक देव मानत होते .आणि तू कोणाच्या तरी हातचा बाहुला होता मान्य झाले

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 14 часов назад +1

      मराठा समाजाचा विचार करू नको

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 14 часов назад

      मराठा समाजाचा विचार करू नको

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 14 часов назад

      मराठा समाजाचा विचार करू नको

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 13 часов назад +2

      किती वेळा पण भूका फक्त पाटील 🎉🎉

    • @shrikantghadge5452
      @shrikantghadge5452 13 часов назад +1

      Majaaa vishwaas ghaat kelaa paatil.. kai maanal hot kai nighlaaaaa. Proof lel pawara ch pillu aahes

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 15 часов назад +36

    आता उमेदवार पाडण्यापेक्षा तुम्हीच एखाद्या धरणात जाऊन पडा

    • @balupaithankar3842
      @balupaithankar3842 13 часов назад

      अरबी समुद्रात उडी घ्या😅😅😅

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 12 часов назад

      तुम्ही नका टेन्शन घेऊ

    • @rajivmunde2019
      @rajivmunde2019 3 часа назад

      याने 2017 लाच जलसमाधी घेतली आहे

  • @shivharchincholkar
    @shivharchincholkar 14 часов назад +13

    आंदोलनातून बारमाही प्रसिद्धी,मीडिया च दणदणाट याची सवय लागली होती

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 11 часов назад +2

    मी कट्टर मराठा आहे पण देशाच्या बाहेर असतो मी पण माझा तुम्हाला फुळ सपोर्ट करतो.. सरपंच शानदार जबरदस्त विजय आपलाच होणार दादा..

  • @SunilHodshil
    @SunilHodshil 15 часов назад +36

    आपलेच लोक विचारतील तुम्हाला काय झाल आरक्षणाच लोक फिरु देणार नाही तुम्हाला

  • @deoraotayde3168
    @deoraotayde3168 4 часа назад +3

    कदाचित आपल्या वरचा समाजाचा‌ विश्वास कमी झाला असं वाटत नाही का

  • @ganeshghaywat915
    @ganeshghaywat915 15 часов назад +11

    Manoj dada ek no nirnay ahe... Jithe Shakti tithe Shakti... jithe yukti tithe yukti..

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 15 часов назад +9

    , , एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय दादा योग्य निर्णय घेतला आहे

    • @anandkhati4571
      @anandkhati4571 11 часов назад +1

      काही उपयोग नाही सहा कोटीचा... गेला योद्धा पळून..

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 3 часа назад +1

      कसले 6 कोटी? 1 उमेदवार द्यायची हिम्मत नाही😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 15 часов назад +52

    मराठा काय असतो हे दिसेल 23 तारीख ला 👍🏻🚩🚩
    जरांगे पाटिल 🔥

    • @saharesaharen7581
      @saharesaharen7581 13 часов назад +4

      Ata kay केळ दाखवणार उभे केले असते तर समजली असती लायकी पण आधीच समजली

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 13 часов назад +1

      @@saharesaharen7581 🤣🤣आराम कर 👍🏻

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 13 часов назад

      🔥 पाटील यांच्या निर्णया मुळे 😢😢

    • @rbsgaming4439
      @rbsgaming4439 13 часов назад

      मराठा Kai asto te kalel 23 November la.

    • @saharesaharen7581
      @saharesaharen7581 12 часов назад

      @@yogeshvideo1187 त्याची गरज तुम्हाला जास्त आहे

  • @shivajibavaskar4678
    @shivajibavaskar4678 15 часов назад +32

    पहिले फॉर्म काय झक मारा टाकायला लावली होती मग

    • @yashautomobilesswarajnagar9960
      @yashautomobilesswarajnagar9960 15 часов назад +6

      तुमच्या बुडाखाली एवढी आग का लागली

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 15 часов назад +1

      गनिमी कावा

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 14 часов назад +1

      @@ganeshjadhav9434ganimi kaava halla karayla asto, sheput ghalun palayla nasto 😂😂😂😂

    • @sks1464
      @sks1464 14 часов назад

      ​@@HarveySpectre163हाच फरक आहे मराठा आणि इतर लोकांमध्ये विचार करा पाटलांनी एवढं ताणले नसते तर प्रकाश obc obc करत नसते जानकर हे bjp पासून वेगळे नसते झाले आता bjp प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक मधून माघार घायला लावू शकत नाही प्रकाश आंबेडकर ह्यांना obc शिवाय किंव्हा आरक्षण शिवाय दुसरा मुद्दा नाही bjp मतामध्ये फूट

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk 13 часов назад

      ​@@ganeshjadhav9434
      मनी कावा 😅

  • @AmolBhalekar-w7l
    @AmolBhalekar-w7l 3 часа назад +1

    आपल भांडण राज्य सरकार सोबत होत मग आता सत्ता हातात घ्यायची होती. जस मुंबई मध्ये manage झाले तस रात्री manage झाले का. समाजाला उत्तर द्या

  • @pralhadsangde5740
    @pralhadsangde5740 14 часов назад +17

    मराठा आरक्षणाचा बघ ना
    धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण त्यांचे नेते बघून घेतील ना

    • @jiteshagwal661
      @jiteshagwal661 13 часов назад

      Nahi tyacha theka jarange ne getla aahe ,martha nahi milal tari chalel pan muslim milale pahije😊

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 6 часов назад

      आपल हक्काच ews मराठा घालवुन मुसलमानांची पोर घातली या लुच्चा शैमन्याने

  • @ananya-du1we
    @ananya-du1we 15 часов назад +141

    O B C मधून उभ्या आयुष्यात आरक्षण मिळूच शकत नहीं.

    • @Patil.k.l8446
      @Patil.k.l8446 15 часов назад

      @@ananya-du1we मला भेटलय

    • @baliramgarad5094
      @baliramgarad5094 15 часов назад +30

      मला मिळालं आहे. कारण आमच्या नोंदी मिळाल्या आम्ही कुणबी झाला.

    • @yashautomobilesswarajnagar9960
      @yashautomobilesswarajnagar9960 15 часов назад

      ओबीसी आरक्षण म्हणजे काय कोणाच्या बापाची जहागीर आहे का

    • @VsapSap
      @VsapSap 15 часов назад

      ​@@baliramgarad5094मराठा म्हणजे कुणबी नाही

    • @KailashKainde
      @KailashKainde 15 часов назад +3

      खरच आहे

  • @dnyaneshwarrathod4174
    @dnyaneshwarrathod4174 14 часов назад +7

    है साहेब अगोदर विचारा केला असता तर....बर झालं असता...

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 4 часа назад +2

    जात जात जात करून दोन वर्षे समाजा समाजात वाद लावून पाटलांनी माघार घेणे म्हणजे याचा अर्थ काय?

  • @mptudes9857
    @mptudes9857 15 часов назад +57

    योग्य निर्णय महायुती चा उमेदवार उभे करण्याचा डाव हाणून पडला.🚩🚩🚩🚩🚩🚩👍

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 14 часов назад +15

    मी एक मराठा आहे पण सत्य सांगतो ओबीसी मधून केव्हाही आरक्षण मिळू शकत नाही हे आम्हाला माहीत झाले आहे आता याच्यापुढे पाटील आम्ही तुमच्या सोबत राहू शकत नाहीत कारण आमचं डब्ल्यू एस पण आरक्षण गेलं तुमच्यामुळे आओ पाटिल सर्वात जास्त टोमणे तर आता देत आहेत तुम्ही एका कोणत्याही भूमिकेवर ठाम नसल्यामुळे पाटील मला एक कळत नाही सर्वात जास्त आमदार हे मराठ्यांचे आहेत पाडणार कुणाचे मराठ्यांचेच पडणार आणि मराठ्यांचे निवडून आणणार का यात नवीन काय आहे सर्व नुकसान आपलेच आहे

    • @Cbjnxgnocxc
      @Cbjnxgnocxc 14 часов назад

      तू मराठा नाही पारधी आहे 😂

    • @amolpatil8868
      @amolpatil8868 13 часов назад +1

      जातिवंत मराठा समाज आणि मनोज दादा सोबत

    • @जाधवजाधव-न2स
      @जाधवजाधव-न2स 13 часов назад

      आमच्या इकडे सगळे पक्षाचे आमदारांसोबत आहेत पहिले पासून सर्व मराठा आमदारांचे फॉर्म भरायला सुद्धा होते

  • @narayansherkar9791
    @narayansherkar9791 14 часов назад +3

    जरांगे पाटलांच्या मुळे लाखो लोकांना कुणबी सर्टिफिकेट मिळाले आहेत

  • @RangnathMane-n5h
    @RangnathMane-n5h 15 часов назад +7

    Manoj dada tumhi घेतलेला निर्णय एकदम योग्य आहे तुमच्या या निर्णय मुले प्रस्थापिtanmadhe जी मराठा आंदोलनाची दहशत आणि dhadkikaym राहणार आहे

    • @suniljoshi6355
      @suniljoshi6355 14 часов назад

      आता आरक्षण नक्की मिडन आपल्याले

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 15 часов назад +50

    ❤ सुफादा साफ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ अगदी योग्य निर्णय घेण्यात आला ❤गनिमी काव्याचे तंत्र अवगत असणारे आदरणीय श्री मनोज दादा

    • @Therock45451
      @Therock45451 15 часов назад

      पण कोणाचं सुपडा साफ ते तर सांगितलं नाही अजून पण?? 😂😂😂
      सगळ्या लोकांचे मिळून करोडो रुपये गेले फॉर्म भरायला , बनावट मीटिंग घेतल्या लोकांना मूर्ख बनवल आणि म्हणे गनिमी कावा 😂😂

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 13 часов назад

      फक्त पाटील 🎉🎉

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 12 часов назад

      @@dnyaneshghaytidak922 म्हणून तर 🔥 लागली आहे कमेंट बॉक्स मध्ये

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 12 часов назад

      @@dnyaneshghaytidak922 पण नाव ठेवणारे‌ वाट पाहत होते मराठा समाज हारण्याची अगदी बरोबर निर्णय घेतला आहे पाटील यांनी

    • @ashishphatangare8597
      @ashishphatangare8597 12 часов назад

      Agdi barobar nirnya aahe,panipat honyapeksha maghar gheun ganimikaava karaycha

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 15 часов назад +8

    सर्वात जास्त फायदा महाविकास आघाडी ला शंभर टक्के होणार आहे

  • @HEXAGON777
    @HEXAGON777 15 часов назад +31

    धोका होणार म्हणून महाराजांनी चिलखत आणि वाघनखे घेतली, हे बसले पहाटे साडेतीन पर्यंत लिस्ट ची वाट बघत !

    • @deepu-s7m
      @deepu-s7m 5 часов назад

      Rajratan ambedkar ne list dili hoti tyachi bite bag jaun

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 3 часа назад +1

      ​@@deepu-s7m मुस्लिमांनी दगा दिला नेहमीप्रमाणे. मुस्लिम मावळे😂

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 14 часов назад +7

    मराठा दलीत मुस्लिम समाजाला बेवखुब बनवले जंरागेने

  • @v.j1990
    @v.j1990 15 часов назад +14

    बडे सर खूप चांगले रिपोर्टर आहेत तुम्ही...😊😊

  • @Rockybhai40-gm
    @Rockybhai40-gm 14 часов назад +29

    नही लढेंगे, नही जिंतेंगे सिर्फ भागेंगे.😂😅😂😅

  • @SachinShipugade
    @SachinShipugade 13 часов назад +4

    Only जरांगे पाटील❤❤

  • @Bharti-02f
    @Bharti-02f 15 часов назад +11

    अहो पत्रकार साहेब आमच्या भाषेत याला गनीमी कावा म्हणतात.
    तुमच्यात काहीही म्हणा

  • @abhisheklaigude4162
    @abhisheklaigude4162 13 часов назад +4

    🚩 जरांगे पाटलांनचा आदेश आमच्या साठी अंतिम असेल 🚩 सदैव पाटलांन सोबत 🚩 मराठ्यांनचे एकमेव निस्वार्थी नेतृत्व क्रांतिसुर्य संघर्षयोध्दा जरांगे पाटील झिंदाबाद 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 जय छत्रपती शिवराय 🚩

  • @shivajijadhav5937
    @shivajijadhav5937 14 часов назад +2

    योग्य निर्णय,❤

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy 15 часов назад +21

    योग्य निर्णय घेतला आहे दादा जय शिवराय

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 13 часов назад +2

    योग्य निर्णय

  • @prashantDhole-d2p
    @prashantDhole-d2p 15 часов назад +24

    तुम्ही समीकरण जमवलं होत ना मग काय झालं

  • @AARADHYMORE-q8h
    @AARADHYMORE-q8h 14 часов назад +3

    दादा म्हणजे मराठी योद्धा शेतकर्याला न्याय मीळायला हवा त्यांचा कोनीच वाली नाही ❤❤

  • @Samirk5999
    @Samirk5999 15 часов назад +18

    म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे tumchya नजरेत चोटे चाटे आहेत, MVA वाले सर्वे देव माणसा असतिल

  • @ranapatil180
    @ranapatil180 15 часов назад +11

    छान निर्णय❤

  • @arunshembde6756
    @arunshembde6756 15 часов назад +15

    बारामतीतून आआदेश आला

  • @zkszk7442
    @zkszk7442 14 часов назад +2

    मनोज जरांगे पाटलांच्या निर्णया वरून BJP वाले खूप नाराज व हवालदिल झाले.. आता तोच जुना मुद्दा काढणार, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. यांच्या कडे कामाचे मुद्देच नाहीत.. फक्त विषारी भाषणे देणार..

  • @shortvideo8112
    @shortvideo8112 14 часов назад +20

    तो पवार साहेब हेच पिलु आहे हे सिद्ध केले

  • @siddheshwarshendge3098
    @siddheshwarshendge3098 15 часов назад +16

    एक मराठा लाख मराठा 💪💪🚩🚩दादाचा निर्णय योग्य आहे गनिमी कावा
    दादा बाईट खूप छान दिली .

  • @nitinkulkarni716
    @nitinkulkarni716 15 часов назад +22

    मग हे आधी कळले नाही का ? आणी पडून आरक्षण मिळणार आहे का ? ज्यांना निवडून देणार ते आरक्षण देणार का कोर्टात तुन आरक्षण मिळणार

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 13 часов назад +1

      😅😅😅एक डाव धोबीपछाड यालाच म्हणतात. सत्ताधारी लोकांचे स्वप्न भंगले

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 12 часов назад

      50 टक्के वर EWS जस टिकलं तस

    • @gan4084
      @gan4084 11 часов назад +1

      ते टिकवायला 300 खासदार लागतेत, तुम्ही फक्त मराठवाड्यात उड्या मारा

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 5 часов назад

      @@gan4084 म्हणजे तुम्हाला अस म्हणायचं आहे का की सत्तेच्या जोरावर काहीही होऊ शकत

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 15 часов назад +12

    ❤❤❤ पाटील योग्य केले एक मराठा लाख मराठा

  • @Mr.Santy307
    @Mr.Santy307 14 часов назад +11

    चपटी किंग 😂😂

  • @प्रल्हादमानवतकर

    जरागे पाटील चे.म्हणत एकच फक्त bjpचे पाडयाचे माहविकास आघाडीचे निवडून आणायचेच

  • @kishormhaske7403
    @kishormhaske7403 15 часов назад +10

    ओन्ली पाटील एकच नंबर 🚩🚩🚩🚩🚩

  • @जरांगेदेशीवाले
    @जरांगेदेशीवाले 14 часов назад +14

    दादाला ऐकू येत नाही आता, केळपट गेलय कानात दादा च्या 😂

    • @प्रवीणखडसे
      @प्रवीणखडसे 13 часов назад

      😂😂😂

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 6 часов назад +1

      रातीला मॅनेज झाला सकाळी गुलीगत समाजाचा गेम केला

  • @MohanThithe
    @MohanThithe 13 часов назад +4

    आता कसं पाटील म्हतील तस होणार

  • @rameshwarugale2836
    @rameshwarugale2836 15 часов назад +2

    एक मराठा लाख मराठा 🎉

  • @SunilHodshil
    @SunilHodshil 15 часов назад +33

    गोर गरिब समाज घेऊन लढला असता तर समाज आशेन सोबत राहिला असता काल पर्यंत मतदारसंघ जाहिर सकाळी माघार

  • @TheCute-ayansh
    @TheCute-ayansh 4 часа назад +1

    हे एकच पत्रकार आहेत जे जरांगे पाटलांच्या बाजूने आहेत❤

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 15 часов назад +28

    आता यांना माहित झाले आपण सहा कोटी नाही आहोत.... आपण 3 कोटीतच संपुष्टात आलोय.... आणी बाकी समाज सुद्धा महाराष्ट्रात राहतो म्हणून...😂

    • @sks1464
      @sks1464 14 часов назад

      180 मराठा आमदार आहेत चोंग्या

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 15 часов назад +5

    भाजप समर्थक नाराज झालेत अंगावर काटा आलाय अजून सुढरणा काय झालं😂😂😂❤

  • @duryodhanjadhav2186
    @duryodhanjadhav2186 4 часа назад +1

    आता म्हणतील वाजवा तुतारी हा शरद पवार साहेब यांचा माणूस आहे भावांनो 😂😂😂

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 4 часа назад +4

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥❤.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳

  • @anilnaik4473
    @anilnaik4473 15 часов назад +19

    ब्रँडेड पाटील 🚩🚩🚩

    • @dnyaneshwarkadam4457
      @dnyaneshwarkadam4457 15 часов назад

      बचंगे तो और भी लढगे पाटील

    • @Dad-v5n1o
      @Dad-v5n1o 14 часов назад

      हे करा ते करा आस करा तस करा,,भावा ठाम असावा लागतो

  • @shivajibavaskar4678
    @shivajibavaskar4678 15 часов назад +50

    ठेवला होता मी विश्वास आता उडाला

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 15 часов назад +2

      नबाब माल्लिक कडे जा

    • @dabhadebadrinarayan9359
      @dabhadebadrinarayan9359 14 часов назад

      नोमाणी काय नबाब मलीक काय सगळी शरद पवारांची पिलावळ​@@pandupowar5399

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 13 часов назад

      ते उडने शक्य नाही 🎉🎉 फक्त पाटील

    • @bharatpichare8945
      @bharatpichare8945 6 часов назад

      इम्तियाज जलील ​@@pandupowar5399

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 6 часов назад

      रातीला मॅनेज झाला आणि सकाळी समाजचा गेम केला

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 15 часов назад +14

    जरांगे पाटील सांगतात एक करतात वेगळेच याला म्हणातात राजकीय गणिमी कावा

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 13 часов назад

      बरोबर

    • @DnyaneshwarKalkar
      @DnyaneshwarKalkar 4 часа назад

      तुम्हाला पाटलांचा साहेब म्हणायचं का

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 15 часов назад +6

    माफ करा मराठा समाज पुन्हा लोकसभेप्रमाणे शरद पवारांना मतदान करणार नाही, आम्हाला शरद पवारांचे राज्य नाही आरक्षण हवे आहे ते 100% मराठा समाज विरोधी आहेत. Bycott Election no voting.

  • @jagdishbadre6958
    @jagdishbadre6958 4 часа назад +1

    जरांगे जवळ समाज परिवर्तनाचा अभ्यासाचं नाही,त्यासाठी फूले,शाहू,आंबेडकर, समजून घ्यावे लागतात.

  • @अशोकज्ञानदेवबिलबिले

    चौरंगी पाटील पैसे घेतले काय

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 15 часов назад +19

    सर्व प्रस्थापित जरांगेचा गेम करायचा असे ठरवून घेतले होते.हे लवकरच लक्षात आले.आतापर्यत दिलेल्या धमक्याचे काय ? नवीन सरकार गेम करून जेलमध्ये टाकू शकते.😂😂

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 5 часов назад

      नवीन सरकार कोणाचेही आले आणि परत ह्यांचा खेळ सुरू झाला तर पूर्ण रेडी फाईल च बाहेर काढतील,
      येणारा पैसा, खर्च, लाखो च्या सभा, हजारो वाहने, जेसीबी, ट्रॅक्टर सर्व रिपोर्ट गुप्तहेर खात्याने तयार करून ठेवले असणार अगदी गाड्यांच्या नंबर सह, फक्त इलेक्शन होऊ देत, मग अगदी MVA सरकार आले तरी हे सर्व होणारच

  • @SHT672
    @SHT672 14 часов назад +2

    पाटील सर्वात आधी रोहित पवार राजेश टोपे कडून लिहीन घेऊ.

  • @hanumantraojagtap7282
    @hanumantraojagtap7282 14 часов назад +6

    योग्य भुमिका.राजकारण सामाजिक चळवळींचा बळी घेते.याची उदाहरणे आहेत.मराठा महासंघाची चळवळ राजकारणामुळे लयास गेली.

    • @prabhkarmundhe3398
      @prabhkarmundhe3398 13 часов назад

      विलास भाऊ तुम्ही पण याला विचारा ज्याला निवडून आणायचे आहे ते आरक्षण देणार आहेत का

    • @prabhkarmundhe3398
      @prabhkarmundhe3398 13 часов назад

      विलास भाऊ मेळ कसा लागू देत नाही म्हणता, अर्ध्या महाराष्ट्राला माहित होतं हा करा करणार

    • @prabhkarmundhe3398
      @prabhkarmundhe3398 13 часов назад

      डाव संपले सगळे

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu 15 часов назад +39

    एक मराठा लाख मराठा 🎉🎉❤❤ पाटील ❤❤ सदैव पाटला सोबत❤❤🎉🎉

    • @suniljoshi6355
      @suniljoshi6355 14 часов назад

      आता आरक्सन नक्की मिडनंच हाय राजेहो, कारन आरक्सान ची गाडी रूळ सोडून राजकारनात पोचली न रुळावरून घसरली

  • @madhavchavan87812
    @madhavchavan87812 14 часов назад +8

    जरांगेमुळे EWS ही निघून गेलं आता काय

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 15 часов назад +27

    हा कसला गनिमी कावा?

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 15 часов назад +3

      अक्कल चालली तर समजेल लगेच.नाहीतर इलेक्शन झाल्यावर समजेल.

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 14 часов назад

      @@ganeshjadhav9434अक्कल ५ वी नापास पालपुट्या पाटिल मधे आहे का रे झट्टू 😂😂

    • @avdut394
      @avdut394 12 часов назад

      काय शेट उपत्नार आहे हा😂​@@ganeshjadhav9434

  • @SunilHodshil
    @SunilHodshil 15 часов назад +16

    माझा समाज माझा समाज ते काय होत

  • @PravinPawar-q8m
    @PravinPawar-q8m 14 часов назад +2

    पाटील पाटील ओके❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prasannnamdas3864
    @prasannnamdas3864 15 часов назад +13

    खरा पत्रकार.... अदिती त्यागी.... विलास बडे जे तुम्ही बोलू शकत नाही ते त्यागी नी बोलून दाखवलं... अर्ध्या तासात बोबडी वळवली 🎉🎉🎉🎉 only अदिती त्यागी 🎉🎉🎉

  • @mandartrifaley4831
    @mandartrifaley4831 14 часов назад +2

    जरांगे पाटलांना एक गोष्ट कळली की आपण सत्तेत जाऊ किंवा नाही जाऊ, आरक्षण मिळत नाही. मग निदान बाहेर राहून आंदोलन करत राहू आणि समाजाला वेठीस धरू 😢