आपण जीव लावून उशांना घातलेल्या खोळी, पलंगांवर घातलेले बेडशीट्स ही यांना पसंत पडत नाही. या होम मिनिस्टर स्वतः परत सगळं करतात, त्यामुळे पुरुष नाउमेद होऊन परत ते काम करायला धजावत नाही. मग परत त्या बोलायला तयार, निवृत्त असूनही, कांहीही हातभार नाही तुमचा घरच्या कुठल्याही कमात.😢😮😅
रिटायर्ड लाईफ मधला घराघरात चाललेला संवाद बरोबर टिपला आहे इथे. दोघांचाही अभिनय उत्तम.अभिनंदन..
छान , सगळीकडे हेच ऐकतो , सेवानिवृत्त झाले कि हेच ऐकतो , चला हे ही पात्रं करुन आनंद घेऊ या !😂😂😂😂
आमच्या कडे यजमान कपड्यांची घडी उत्तम घालतात. कपडे वाळत घालण हा आवडीचा विषय. अर्थात माझी पद्धत वेगळी तरीही छान चाललय. 😅
एकदम सही...exact हीच वाक्य.....😂😂😂😂😂
सगळ्या घरी मातीच्या चुली.सगळ्या घरी कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे.त्यालाच सुखी संसार म्हणायचा.
😂😂😂 mast.. hasu hasun vaat lagali 😂😂
Mastach🎉🎉🎉🎉 I hv subscribed too
Every home same situation 😂😂
Very much relatable! Enjoyed!!
Ekdum mast…❤❤❤😂😂😂
नेहेमी प्रमाणे तुम्हा दोघांचा उत्तम अभिनय 😀😀
खूप छान
बायकांच्या सूचना हा खरंच मोठा आडथळा असतो. त्यांना दुसऱ्यांनी केलेली कामं पटतंच नाहीत.
आवडला व्हिडिओ
मस्त काॅमेडी😂😂
संवाद छान. आमच्या घरी येऊन गेलात का?😂
Good job😊
😂❤Both are
unbelievable 🤣🤣🤣
वेगळं काही नाही आमच्यात पण तेच आहे
दोघांचा अभिनय उत्तम ❤
😂😂 Best . Khup patle.
Sahi❤
शेअर करायची गरजच नाही सगळीकडे हेच आहे
उत्तम कथा सेवा निवृत्त नंतर चीसत्य कथा आहे
Very true!
मस्त😅
लय भारी🎉🎉🎉
मस्तच
आपण जीव लावून उशांना घातलेल्या खोळी, पलंगांवर घातलेले बेडशीट्स ही यांना पसंत पडत नाही. या होम मिनिस्टर स्वतः परत सगळं करतात, त्यामुळे पुरुष नाउमेद होऊन परत ते काम करायला धजावत नाही. मग परत त्या बोलायला तयार, निवृत्त असूनही, कांहीही हातभार नाही तुमचा घरच्या कुठल्याही कमात.😢😮😅
घरोघरी मातीच्या चुली 😂😂😂.
सुपर 😅😅
मस्त vedio, फक्त साउंड थोडा सदोष वाटतोय..
Yes it is true after retirement staying at home.
Khup chan ,doghanihi ekmekanna samjun gheun kam kara, nehami anandi raha
Patat nahi 😂😂😂😂
Very nice… 👍
😂 perfect live
घरोघरी मातीच्या चुली 😂😂
Nice 😂
👌👌👍
खरंय तुमचं 😢😅
रटाळपणा जास्त लावला आहे.
So true
😂😂😂
24 K views Great 👍👍
लाईव्ह बघा..
Life is hell
14k views