रंजीता तुझे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे,मी पहिल्या पासून तुझे vlog बघते पण केव्हाच तुझे कपडे अंग प्रदर्शन होईल असे नसतात,यावरून तुझे संस्कार दिसतात खरोखर खुप कौतुकास्पद आहे हे. अशीच रहा, रोहन आणि तुला खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद
रंजिता तुला रोहनला, दुर्गाला आणि तुझ्या थायलंडच्या टिमला नमस्कार, खूप छान पध्दतीने सर्व काही मॅनेज करतेस, काळजी घेतेस ह्याबद्दल तुम्हा दोघांना सलाम.व्हिडिऒ खूप छान होता. दोघही स्वःताची काळजी द्या.तब्येत सांभाळा पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आर्शिवाद.
आजचा व्हिडिओ खूप छान आहे दुर्गा ताईची आणि सर्वांनी खूप मज्जा मस्ती धमाल केली आहे आणि ताई दादा किती काळजी घ्याताय सर्वांची खरंच मॅनेजमेंट एक नंबर उद्याचा ब्लॉक साठी उत्सुकता
मस्तच ट्रिप रंजिता ....म्हणजे अस वाटत होतं की आम्ही आलो नसताना देखील आम्ही तुमच्या सोबत ही ट्रिप एन्जॉय करतोय ❤❤❤❤❤आणि दुर्गा असेल तर एकदमच डॅशिंग विडिओ बनतो😂😂❤
आणि ही रंजिता आणि रोहन दादा एक रिक्वेस्ट होती सर्वसामान्य घरातील महिला पण तुमचे विडिओ आवडीने बघतात तर त्यांना पण असा एन्जॉय करायला आवडेल पण....प्रश्न असतो त्यांच्या आर्थिक बजेट !!!.....तर मला असं वाटत की त्यांना परवडेल अशी मस्त ट्रिप तुम्ही अरेंज करा तर त्या पण असा आनंद घेऊ शकतील .........तुम्हाला काय वाटत❓❓❓❓❓❓
Tai kharach rohan dada and tu khup bhari ahai. Ha sadguru krupa ahai ki tumhi sagale khup uttam ahat. Khup motivate hota tumhala ayi ranjita tai pratik dada kalyani tayi yana baghun.
लय म्हणजे लय भारी ताई विडियो ❤❤ ताई मी लोग डाउन पासून तुझे विडियो बघते.एक सांगू मी जेव्हा पासून तुला पाहिले आहे तेव्हा पासून आतापर्यंत तू कधीच गर्व केला नाहीस.आपल्या परंपरा नाती माणूसकी दया प्रेम कुटुंब आणि आपलं राहणीमान यात बदल नाही केला.नेहमीच घरची मोठी सून आदर्श पत्नी जाउ बहीण वहीणी सगळी नाती नीट सांभाळली .❤❤❤❤👍👍👌👌👌🙏
Jay sadguru Tai 😊khup dhamal keli aahe sarvani watersports ek number 👌 aani khanya pinya chi soy tar bagyla ch nako😊😊😅durga tai tar khup bhari😅 full energy 🎉🎉😅😅😂gbu all,,injoy together 🎉🎉🎉
रंजिता विडीवोची सुरूवात छान केली थायलंडची टिपंची धमाल आम्ही सुध्दा घरी बसून मज्जा घेत होतो खुप छान वाटल बघुन तुमच्या मुळे आम्हा ला एवढ सगळ बघायला मिळाल दोघांना ही भरभरून शुभेच्छा दोघांना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना सव॔ ताईनी मज्जा केलेली पाहुन छान वाटलं वाॅटर एलाॅन खुप भारी वाटलं असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा

True
मनपूर्वक धन्यवाद 🙏
सकाळ शुभ सकाळ जय सदगुरू मस्त व्हिडिओ आम्हाला घरी बसून सर्व मजा पाहायला मिळत आहेत ताई दादा छान सर्वाची काळजी घेतात
Thank You 😊
रंजिता तुला रोहनला, दुर्गाला आणि तुझ्या थायलंडच्या टिमला नमस्कार, खूप छान पध्दतीने सर्व काही मॅनेज करतेस, काळजी घेतेस ह्याबद्दल तुम्हा दोघांना सलाम.व्हिडिऒ खूप छान होता. दोघही स्वःताची काळजी द्या.तब्येत सांभाळा पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आर्शिवाद.
Thank You 😊
आजचा व्हिडिओ खूप छान आहे दुर्गा ताईची आणि सर्वांनी खूप मज्जा मस्ती धमाल केली आहे आणि ताई दादा किती काळजी घ्याताय सर्वांची खरंच मॅनेजमेंट एक नंबर उद्याचा ब्लॉक साठी उत्सुकता
Thank You 😊
मस्तच ट्रिप रंजिता ....म्हणजे अस वाटत होतं की आम्ही आलो नसताना देखील आम्ही तुमच्या सोबत ही ट्रिप एन्जॉय करतोय ❤❤❤❤❤आणि दुर्गा असेल तर एकदमच डॅशिंग विडिओ बनतो😂😂❤
Thank You 😊
क्रेजी फुडी ranjita सोबत असेल तर धमाल ट्रीप होईलच मस्त एन्जॉय केले सगळ्यांनी
Thank You 😊
जाम भारी ❤️🥰🥰 अफलातून च सुंदर लईच झ्याक लाजवाब मस्तच छान च मस्तच 🙏🙏🙏🙏🙏🙏 लईच भारीच कौतुक करावं तेवढं थोडं च मस्तच 👌👌👌🥰👍💓👌 मनाला भावणारा भिडणारा आणि भुरळ पाडणारा क्षण ❤️👌🥰👍💓💝 डोळ्यांचे पारणे फिटणारा क्षण ❤️👌🥰👍💓👌 आणि बरं च काही बोलायचे आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤ निश्चितच निःशब्द 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍💓🥰❤️💝💕❤💖💞💟💜💚💗❤️
Thank You 😊
रोहन रंजीता तुम्ही सर्वांचं खुप काळजी घेतात छन व्हिडिओ आहे सर्व मैत्रीनी मस्त ऍजोय करतात ❤❤🎉🎉
Thank You 😊
आणि ही रंजिता आणि रोहन दादा एक रिक्वेस्ट होती सर्वसामान्य घरातील महिला पण तुमचे विडिओ आवडीने बघतात तर त्यांना पण असा एन्जॉय करायला आवडेल पण....प्रश्न असतो त्यांच्या आर्थिक बजेट !!!.....तर मला असं वाटत की त्यांना परवडेल अशी मस्त ट्रिप तुम्ही अरेंज करा तर त्या पण असा आनंद घेऊ शकतील .........तुम्हाला काय वाटत❓❓❓❓❓❓
आमचा पण हाच विचार आहे 👍
@@CrazyFoodyRanjita thanks dear🥰
कसलि धमाल केली ना सर्वानी...मस्त मजा आली व्हिडिओ बघायला....खूप छान....👌👍😊❤
Thank You 😊
Tai kharach rohan dada and tu khup bhari ahai. Ha sadguru krupa ahai ki tumhi sagale khup uttam ahat. Khup motivate hota tumhala ayi ranjita tai pratik dada kalyani tayi yana baghun.
Thank You 😊
रंजिता ताई रोहन दादा तुमचे यश असेच ऊंच भरारी घेओ ❤❤❤❤❤❤❤ भरपूर लव्ह यू
विडिओ उशिरा बघते जसं जमेल तसं बघते.रोहन, रंजिता तुम्ही सगळ्यांचीच खूप काळजी घेता खूप छान वाटते .बघून मी पण एन्जॉय करतेय 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🥰
Thank You 😊
खूप छान घरी बसून सहलीचा आनंद घेत आहे
लय म्हणजे लय भारी ताई विडियो ❤❤ ताई मी लोग डाउन पासून तुझे विडियो बघते.एक सांगू मी जेव्हा पासून तुला पाहिले आहे तेव्हा पासून आतापर्यंत तू कधीच गर्व केला नाहीस.आपल्या परंपरा नाती माणूसकी दया प्रेम कुटुंब आणि आपलं राहणीमान यात बदल नाही केला.नेहमीच घरची मोठी सून आदर्श पत्नी जाउ बहीण वहीणी सगळी नाती नीट सांभाळली .❤❤❤❤👍👍👌👌👌🙏
Thank You So Much Dear ♥️
Jay sadguru Tai 😊khup dhamal keli aahe sarvani watersports ek number 👌 aani khanya pinya chi soy tar bagyla ch nako😊😊😅durga tai tar khup bhari😅 full energy 🎉🎉😅😅😂gbu all,,injoy together 🎉🎉🎉
Thank You 😊
जय सद्गुरु 🙏 खूप सुंदर video आम्हांला खूप मज्जा आली video बघून... Dubai ट्रिप असेल तेव्हा आम्ही नक्की येणार 😊
November madhye दुबई ट्रीप आहे
दुर्गा ताई Rock धमाल खूप छान. रंजिता ची तर बात च न्यारी ❤❤. मी विनया चौधरी पुणे
Full To राडा 😍
आजचा विडिओ तर भारीच होता मस्त मजा केली सर्वांनी आणि मी इथे बसून मजा घेतली
Thank You 😊
Khup chan video Thailand Pattaya very nice khup care karta tumhi doghe saglyanchi asech Raha khup moth aayush milel tumhala jay sadguru
Thank You 😊
Pattaya baghayala milale. Khup chan.
Ranjita tai tumhi khup chan ahe mala tumcha friendly savbha khup avdto
रंजिता विडीवोची सुरूवात छान केली थायलंडची टिपंची धमाल आम्ही सुध्दा घरी बसून मज्जा घेत होतो खुप छान वाटल बघुन तुमच्या मुळे आम्हा ला एवढ सगळ बघायला मिळाल दोघांना ही भरभरून शुभेच्छा दोघांना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना सव॔ ताईनी मज्जा केलेली पाहुन छान वाटलं वाॅटर एलाॅन खुप भारी वाटलं असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा
Thank You 😊
Khup chan Thailand Pattaya khup kalji gheta tumhi doghe saglyanchi
Thank You 😊
खुप सुंदर आहे ट्रिप. व्हिडिओ बघताना खुप मजा येत आहे. 👌👌❤💕
Thank You 😊
खूप मस्त भारी धमाल केली आहे, video khop chhan zala, जय सद्गुरू
Thank You 😊
Good morning.. Jay Sadguru🙏 nice vlog
सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला 👌👌👍👍😍😍😍♥️♥️♥️
Kiti chan kalji gheta सगळ्यांची ❤ मस्त vlog majja aali ghari बसल्या थायलंड पाहायला मिळते thank you rohan dada ranjita ❤❤❤
Thank You 😊
Credit goes to Rohan and Ranjita nice tour Mrs Dikshit
1st comment..👆🏻 सकाळ सकाळ शुभ सकाळ पाटील फॅमिली..🌞 खूप छान एन्जॉय केलं ताई..😊😄👌🏻 थायलंड ची series बघायला खूप छान वाटत आहे..☺️👍🏻
Thank You 😊
खूपच सुंदर थायलंड ट्रीप 🎉
शुभ सकाळ मंडळी..... आम्ही घरी बसून थायलंडला पोहोचलो ❤
शुभ सकाळ ♥️
एकच नंबर व्हिडीवो.खुप छान वाटल .रंजिता आणि रोहन शालुट तुम्हाला.
Thank You 😊
Video khoop chan,aami bhagun enjoy kela, thank you Ranjita and Rohan for amazing sharing 🤗 beautiful 😍👌👍
Thank You 😊
Ranjita Tai next time Mala pan sang. Mi pan yein tripla🥰
RANJITA ANI ROHAN ,kiti chan kalji gheta ,pudhchi picnik la aami yeu ,tumchi piknik bagun mala khup chan watale 😍🙌🙌👍🤗🤗tumala pudcha trips sathi subhecha ashich pragati kra 👍😍😘😘😘😘♥️
Thank You 😊
Ranjita ani Rohan dada tumhich trip organizer kara chan experience aahe
Good Afternoon Ranjita & Rohan. Khup Chan vlog.kay dhamal kele pataya Beachvar Bus madhey.tumhi dogha khud kalaji ghetay Sarvanchi , vicharpus kartat .sarvach Chan .ghari basun Amhi sarva kahi enjoy kela tumachya mule .🙏👌👌👍👍
Thank You 😊
Ladies sati khup chan plan arrangement krta
Thailand trip ekdam mast ghari basun trip enjoy kartoy
Very nice ranjita and rohan kiti kalji gheta saglyanchi
Majja aali vlog baghun
Mast vlog Rohan 👍
Khup chan 👌👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹
शुभ सकाळ🎉 मस्त फुल धमाल
Aamhi ghari basun enjoy kartoy, mast
खुप छान व्हिडिओ धमाल पार्टी बघायला मजा आली ❤❤❤❤❤❤❤खुप छान ट्रीप
Thank You 😊
Khup chaan video n tumha saglyan chi dhamaal👌
खुप छान वाटल बघुन जय सदगुरू रंजीता
जय सद्गुरु
Khupach chan vlog tai jay sadguru full enjoy
जय सद्गुरु
Mi pn aale asate ladies special tour la kuthe contact karayacha tuzya barobar trip karayala pl details sang. Very interested 🙂
Number dila ahe video madhe
@CrazyFoodyRanjita Thanks , next tour che details pl share kar
वाह मजा आली खुब छान आहे विडियो मस्त
खूप मजा येते व्हिडीओ बघायला
Durga Tai amchi devlopment karayachi aahe Pune Parvati gaon
Ekch no saglyani khupch dhamal keli bharich vatal ha video baghun
Ranjita aani Rohan dada doghepn khupch bhari aahat❤
Thank You 😊
Sunderach vlog majja aali
Aajchi dhamal trip khup chhan vatali
Trip k liye kitana karcha aata hai please reply 😊
₹62k
Kup Chan masti maja damal 👌🏻👌🏻👏🏻👏🏻
खूप छान enjoy केल सगळ्यांनी
Thank You 😊
जाम भारी ❤❤ पुढची Trip कधी आहे
लवकरच
How much expenses...
जय सदगुरु❤
Jithe ranjita tithe manatil bhiti dur ❤❤
♥️♥️
Khup Chan vlog aahe mala khup avdala asch vatala aami pan enjoy kartoya ❤❤❤❤khup Chan vatala
Thank You 😊
Video bagtana mi sudha Pattaya la jaun pohchali mast dada vahini 👌👌👌👌👌😍❤💃
😍😍
Full of enjoyment trip 👌👌👌👌👌👍😊 Thanks Ranjita & Rohan ❤❤ God bless both🤲😊
jay sadguru tai❤❤video chan hota
Nice video ranjita madam ji God bless you and always happy to your family and friends smiling 😊
Thanks a lot
सकाळ सकाळ शुभ सकाळ खुप छान ताई😊😊😊
शुभ सकाळ
Mjjach majja.....
Aamhi video pahun majja ghet aahot.❤❤
Thank You 😊
Good morning Ranjita,khupch chhan video.👌❤️
Thank You 😊
Hii tai
आज माझा वाढदिवस आहे plz मला 4 च्या विडिओ मध्ये दादाला विष करायला सांग . वैभवी
Happy Birthday 🎂
जय जिजाऊ ⛳ जय शिवराय ⛳ जय शंभुराजे ⛳❤️👍🙏⛳
जय शिवराय 🙏
Enjoyed watching all of you. Ranjita all the best for all your future trips..
Thank You 😊
खूपच छान व्हिडीओ दादा😊next video please😅😊lavkr lavkr
Thank You 😊
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
शुभ सकाळ
Good morning tai khup chan ahe sarv mala khup maja yeti bhagatana❤❤❤❤
Thank You 😊
खूप छान ट्रीप 🎉
Khup Chan maja babu tr khup khush ahe video baghun ❤️
♥️♥️♥️
Phul to dhamal.
Masta video bughayla far majja ali
Thank You 😊
Khupach bhari video. We too enjoyed a lot. Good luck for your further ventures. ❤❤
Thank you so much
Ani sanga kadhi yeta te
Rohan da ne water activities ka ny keli😢
रोहनला 34 महिलांना सांभाळायचे होते 😊
Khup bhari video mast majja kartat sarjani 😊😊
Thank You 😊
Next destination konta ashnar?
Dubai, Thailand, Singapore
Hi, 5 days ka total expense?
₹62k
Please call on 9170703970 for more details
मस्त nice vlog
माझी मुलगी आस्ती बँकॉकला मी जाणार आहे जून मधे
Aami kash joind karycha trip plyn malaa pan yaycha aaha kiti pakaj
Good morning tai and patil family ❤ nice video❤❤ full enjoy ❤❤❤
Thank You 😊
मसाज केली का नाही
Khup chan video ga Ranjita
Ranjita tai mi sanguka?salam ❤
रंजीता मी माझ्या मुला करता अशिशटंन डायरेक्टर करता बोली होती तरी प्लिज डायरेक्टर सोबत बोलुन बघ. 🙏🙏
India chya tours pan organize kara na plz
👍👍
Goa la pan ek trip gheun ya na
Majya sasubaina patvaych ahe.tumchyashi kasa contact karycha
Number dila ahe
Khup chhhaaan vlog
Dhamal masti sagla ekdamach
Aamhala pan Thailand Pattaya baghayla milal.
Ty Ranjita aani Bhau ❤
♥️♥️
Good morning everyone 🌞
Good Morning
Khup Chan
खूप छान आहे😊 विडिओ आजचा
Thank You 😊