ज्या गोष्टीने ताप होतो ते पाप या गोष्टीचे शांती मिळते ते पुण्य हे महा प्रभावी आहे पुण्य सत्कर्मातूंन निर्माण होते पुण्य सतत खर्च होत असते ते भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
पुण्य नावाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला A to Z प्राप्त करून देण्याचं अगणित सामर्थ्य पुण्याईमध्ये आहे..... कंठारवाने सांगताहेत सद्गुरू माऊली... अवश्य ऐकावे असेच मार्गदर्शन....
Love work honestly समाज विधायक काम प्रामाणिकपणे मन लावून करा🙏 जगामध्ये सर्व उपयुक्त आहे🙏 thank u thank u सदगुरु राया मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन🙇🙇🙇
पाप-पुण्याची व्याख्या अप्रतिम केलेली आहे....कृतज्ञता हे पुण्य....कृतघ्नता हे पाप...कृतज्ञतेतून पुण्य निर्माण होत...आणि...कृतघ्नेतून पाप निर्माण होत...आपल्या विचाराने,उच्चाराने व आचाराने vibrations निर्माण होतात त्या संपूर्ण विश्वात जातात....अतिशय scientific पध्दतीने मार्गदर्शन केले आहे....Thank you....O Great Satguru you god on to you 🙏
जीवनविद्या जीवनविद्येचे ज्ञान जीवनात आत्मसात करून घेतले पाहिजे. जीवनविद्या ग जीवनविद्या साऱ्या जगाला तारील. पुण्याई कशी मिळवावी? ग्रेट जीवनविद्या ग्रेट सदगुरू थॅंक्यू सदगुरू🙌🙌
सुखस्वासथ्यासाठी पुण्य लागत. पाप आणि पुण्य शाश्वत आहे व परिणामकारक आहे. आपण पुण्य भोगताना खर्च पडलेल पुण्य भरून काढण्याचा प्रयत्न करणे. पुण्य सत्कर्मातून निर्माण होते आणि पाप दुष्कर्मातून निर्माण होते. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏शाखा सातारा.
जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ,सद्गुरू श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐 सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏 🙏
"सद्गुरू,आपण गर्भश्रीमंत, विचार महान आपले जीवन ग्रेट आहात.कृतज्ञता हेच पुण्य होय." हैबतराव लहाने विठ्ठल विठ्ठल, प्रेरणास्थान आमचे सद्गुरू श्री वामनराव पै माऊली चरणीपदकमल पुजन नित्य नेमाने करण्याची संधी मिळाली आहे.सेवा परमोधर्म जय सदगुरू जय जीवन विद्या
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.🌹 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
पाप देई ताप. पुण्य देई शांती, सुख, समाधान. पण खरं पहाता पाप-पुण्यासंबंधीची आपली सर्वसाधारणपणे संकल्पना ही चुकिची असते म्हणुन आपल्या हातून पाप घडते व त्यातून सुखाऐवजी ताप आपल्या सहन करावा लागतो. मग आजच्या प्रबोधनातून सद्गुरूमुखातून ऐका आपल्याच पुण्याईचं सामर्थ्य !!सद्गुरूनाथा वंदन !! वंदन !! त्रिवार वंदन !! सर्वाचं भलं होत आहे !! विठ्ठल !! विठ्ठल !!
विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
सदगुरू माझ्या स्मरणात सदैव
Sadguru Vachon sapdena soy dharave te pay adeade 🙏 🌻
सर्व टेक्निकल टीम यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
जय सद्गुरू जय जीवन विद्या
Apratim.....❤ Jay sadguru Jay Jeevanvidya ❤
🙏🙏 खुपचं सुंदर मार्गदर्शन सद्गुरू धन्य झालो
Jay sadgurudev
Jay Ssdguru Dada and mai
खूप सुंदर मार्गदर्शन देवा
Kup.chan.thanks.guruji
Thank you so much mauli🙏🙏🌹🙏🙏
Thanku Sadguru 🙏🙏🙏🙏🙏
Very useful information satguru mauli
Thanks satguru pap puny sankalpana khup clear tumchya margdarshanane samjlya
माउलीला कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏
Piece of mind हा पुण्य प्रभाव आहे
Pap & Punya
Punyai khup important ahe
ज्या गोष्टीने ताप होतो ते पाप या गोष्टीचे शांती मिळते ते पुण्य हे महा प्रभावी आहे पुण्य सत्कर्मातूंन निर्माण होते पुण्य सतत खर्च होत असते ते भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
🌺Vittal 🌺Vittal 🌺Thank you🌺 🌺🌺🌺Satguru 🌺Mai 🌺Dada🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you 😇🙏
जय सद्गुरु
🙏
कृतज्ञता हे पुण्य व कृतघनता हे पाप
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai satguru maharaj ki jay 🙏🙏🌹🌹❤️👍
सर्वांच भल कर.
Mi punyawsn ahe ashirwad almighty che nature che
Sukswayta Milnasathi PunyaPahije Mauli Thanks
खूपच सुंदर मार्गदर्शन सद्गुरूराया कोटी कोटी वंदन
खूप छान मार्गदर्शन,पाप - पुण्य संकल्पना उत्तम समजाऊन सांगितली.
Very nice explanation about pap and punya
Very good
Excellent
Koti koti pranam mauli
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
Punya Para-upakar...
Paap he Para-pida
Peace of mind साठी पुण्य लागत
विठ्ठल विठ्ठल
Vitthal vitthal deva
ज्या गोष्टीने ताप होतो तेव्हा पाप व ज्या गोष्टीने शांती मिळत असते ते पुण्य होय पुण्य म्हणजे पुण्य ते परोपकार व पाप ते परपीडा
Vithal vithal vithal..
Punya Pahije Punyaimule Shanti Mil Mauli Thanku
पै सद्गुरू माऊली आमची आई l
जीवनविद्या आहे आमची विठाई ll
❤❤ very nice
पुण्य नावाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला A to Z प्राप्त करून देण्याचं अगणित सामर्थ्य पुण्याईमध्ये आहे..... कंठारवाने सांगताहेत सद्गुरू माऊली... अवश्य ऐकावे असेच मार्गदर्शन....
Love work honestly समाज विधायक काम प्रामाणिकपणे मन लावून करा🙏 जगामध्ये सर्व उपयुक्त आहे🙏 thank u thank u सदगुरु राया मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन🙇🙇🙇
Vitthal Vitthal i m blessed with grt philosophy of Shree satguru wamanrao pai
Pap ani puny samjun ghya thank you 🙏🙏🙏
पाप-पुण्याची व्याख्या अप्रतिम केलेली आहे....कृतज्ञता हे पुण्य....कृतघ्नता हे पाप...कृतज्ञतेतून पुण्य निर्माण होत...आणि...कृतघ्नेतून पाप निर्माण होत...आपल्या विचाराने,उच्चाराने व आचाराने vibrations निर्माण होतात त्या संपूर्ण विश्वात जातात....अतिशय scientific पध्दतीने मार्गदर्शन केले आहे....Thank you....O Great Satguru you god on to you 🙏
Very interesting
Dada n mai sastangDandvat
विचार उच्चार आणि आचार या तिन्ही स्तरावर माणसाने अट्टाहासाने पुण्य कर्मच केले पाहिजे. म्हणजे सत्कर्म केले पाहिजे.
Vicharanche samarthy excellent nisarg niyamanwar adharit aple jeevan pap ani puny khup chhan samjavun sangitle thanks
पुण्य हे सर्व देण्याची ताकत मिळवुन देते
🙏
जीवनविद्या जीवनविद्येचे ज्ञान जीवनात आत्मसात करून घेतले पाहिजे.
जीवनविद्या ग जीवनविद्या साऱ्या जगाला तारील.
पुण्याई कशी मिळवावी?
ग्रेट जीवनविद्या ग्रेट सदगुरू थॅंक्यू सदगुरू🙌🙌
नामस्मरणाचे विविध प्रकार कोणते याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
कृतज्ञता हेच पुण्य आणि कृतघ्नता हे पाप
Jeevan Vidya sangte konihi shresht ani kanishta nahi jagamadhye sarva upyukta ahet
Vitthl vitthl dada
Health
अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.
💐🌹💐🌹💐🙏🙏
सुखस्वासथ्यासाठी पुण्य लागत. पाप आणि पुण्य शाश्वत आहे व परिणामकारक आहे. आपण पुण्य भोगताना खर्च पडलेल पुण्य भरून काढण्याचा प्रयत्न करणे. पुण्य सत्कर्मातून निर्माण होते आणि पाप दुष्कर्मातून निर्माण होते. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
खुप छान मार्गदर्शन🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
शुभ सकाळ सुंदर विषय "सामर्थ्य पुण्याईचे" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
Astil Punyachaya gathi tar naam yeil kanthi 🙏
जगामध्ये सर्व उपयुक्त आहे🙏🙏🙏🎇🪔
पुण्य प्रभाव आणि पुण्य अभाव याचे परिणाम सांगतात .सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
जय सद्गुरू माऊली 🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
🙏शाखा सातारा.
Vithal vithal mauli 🙏🙏🙏
Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ,सद्गुरू श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐
सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏 🙏
हे ईश्वरा...,
सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
VItthal Vitthal Sarvana. Pai Morng.Bless All
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
Thank you so much Mauli, koti koti pranam 🙏🙏🙏
Vitthal vitthal 💐🙏🙏
Jai sadguru 💐🙏🙏
🙏
Thank you SATGURU... 🙏🙏
पुण्य हा प्रकार विलक्षण आहे सर्वकाही ए टू झेड प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य पुण्याईत आहे. धन्यवाद देवा.
Thank you mauli shirur
"सद्गुरू,आपण गर्भश्रीमंत, विचार महान
आपले जीवन ग्रेट आहात.कृतज्ञता हेच पुण्य होय." हैबतराव लहाने विठ्ठल विठ्ठल, प्रेरणास्थान आमचे सद्गुरू श्री वामनराव पै माऊली चरणीपदकमल पुजन नित्य नेमाने करण्याची संधी मिळाली आहे.सेवा परमोधर्म
जय सदगुरू जय जीवन विद्या
जय सद्गुरू जय जीवनविदया
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Koti pranaam
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू देवा 💐💐🙏🙏
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.🌹
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे
🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
Thankuu Satgururaya Maimauli Dada Vahini N all Pai Kutumbiya na Anantkoti pranaam ani manaspoorvak Krutadnyata. Bless All 🙏🙏🙏🙏
Thankyou
Satguru
Vithhalvithhal
आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
Vitthal vitthal🌸🌺✨🕉
पाप देई ताप. पुण्य देई शांती, सुख, समाधान. पण खरं पहाता पाप-पुण्यासंबंधीची आपली सर्वसाधारणपणे संकल्पना ही चुकिची असते म्हणुन आपल्या हातून पाप घडते व त्यातून सुखाऐवजी ताप आपल्या सहन करावा लागतो. मग आजच्या प्रबोधनातून सद्गुरूमुखातून ऐका आपल्याच पुण्याईचं सामर्थ्य !!सद्गुरूनाथा वंदन !! वंदन !! त्रिवार वंदन !! सर्वाचं भलं होत आहे !! विठ्ठल !! विठ्ठल !!
विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
Vithal vithal deva
SHARANAGAT SAMARPAN
खुप सुंदर अप्रिम सदुगुरू विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरु