खरं कौतुक तर त्या १०५ आमदारांचे करायला हवे...| AbaMalkar | Lakshyavedh | BJP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • खरं कौतुक तर त्या
    १०५ आमदारांचे
    करायला हवे...
    #bjp #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #youtube #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp....
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 55

  • @laxmiparab8825
    @laxmiparab8825 Месяц назад +15

    भाजपचे 105हे आमदार राष्ट्र सर्व तोपरी याचे उत्तम उदाहरण जय श्री राम

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 Месяц назад +13

    आगदी खरंय आबा. देवेंद्र फणवीस यांना निष्ठावंत आमदार मिळाले आहेत म्हणूनच देवेंद्र फडणवीस चाणक्य म्हणून लोकिक मिळवत आहेत.

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Месяц назад +12

    बीजेपी आमदार एकशे सहा झिंदाबाद कुठलीही अपेक्षा
    नाही मन मारून देशहितासाठी खरच असे आमदार ☺

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Месяц назад +2

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Месяц назад +9

    अर्थात् देवेंद्रानीं स्वतः आदर्श घालून ठेवलाय. तो समोर ठेऊनच सारेजण शांत आहेत. धन्य आहे सगळ्यांची. जय श्रीराम!

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Месяц назад +3

    सत्ता नसतlना 105 अlमदार देवा भाऊ chya पाठीशी ऊभे रlहीले
    जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव ❤❤❤❤❤

  • @narendrakulkarni2329
    @narendrakulkarni2329 Месяц назад +2

    एकदम बरोबर आहे 🎉🎉🎉

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 Месяц назад +1

    या आमदारांचे कौतुक तर आहेच, पण हाय कमांडने त्यांची कदर केली पाहिजे.

  • @sumitramukadam9700
    @sumitramukadam9700 Месяц назад +1

    खरच त्यांच्या कौतुक करायला हो .

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 Месяц назад +6

    संपुर्ण सहमत, काही न मिळता फक्त सतरंज्या उचलणार्या सामान्य कार्यकर्ता चे देखिल अभिनंदन.

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 Месяц назад +13

    खरे आहे. ज्या प्रकारचे discipline भाजप च्या MLA यांनी दाखवले ते कमालीचे आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +2

      खरच ते 105 कौतुकास पात्र आहेत

    • @mahendramahajan2426
      @mahendramahajan2426 Месяц назад +1

      या पुढे भाजपला १०५जागा कधीही मिळणार नाही,हे खोट झालं तर आनंदच असेल.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Месяц назад +1

    आबा खूप छान व्हिडीओ आपण केला आहे. भाजपाचे सर्व आमदार तसेच शिंदे व अजित पवार यांच्या पक्षाचे ही सर्व आमदार अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवला. खोट्या प्रचाराला बळी पडलै नाहीत.

  • @kailaspanse4476
    @kailaspanse4476 Месяц назад +1

    Sunder vishleshan

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Месяц назад +4

    हे अगदीं खरं आहे रामा! जय श्रीराम!

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +5

    भाजपचे 105 खरच कौतुकास पात्र आहेत

  • @prashantjoshi9942
    @prashantjoshi9942 Месяц назад +2

    आबा तुमचे मनापासून अभिनंदन ते यासाठी की आजच्या राजकारणात संधीसाधू भरपूर आहेत. पण जे आपल्या तत्वावर ठाम आहेत कुठेही दगाफटका करून पक्षाला अडचणीत न आणणाऱ्या सर्वांनाच तुम्ही शाबासकी दिलीत व त्यांचा विश्वास वाढवला या बद्दल

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 Месяц назад +11

    एकदम बरोबर पाॅईंट

  • @adnyat
    @adnyat Месяц назад +2

    फडणवीस पक्ष न पाहता सर्वांना मदत करतात, माणसे जोडतात.
    त्यामुळे सत्ता गेली तरी पक्षातील आमदार तर सोबत राहिलेच, पण इतर पक्षातील आमदारांनीही साथ दिली.

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Месяц назад +4

    खरं तर त्यांचा सत्कारासह कौतुक व्हायला हवं. जय श्रीराम!

  • @arvindsir443
    @arvindsir443 Месяц назад +4

    100% बरोबर

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Месяц назад +2

    next cm

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Месяц назад +1

    आबा या सर्व १०३ की १०५ तसेच ०६ अपक्ष यांना जरी लोकसभेला मतदान कमी झाल तरी परत तिकिट द्यायला हवयं.निष्ठेच फळ मिळायलांच हवयं

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 Месяц назад +3

    या येणाऱ्या निवडणुकीत याच आमदारांना पहिल्याच यादीत तिकीट द्यायची जबाबदारी आता पक्ष व पक्षश्रेष्ठी व फडणवीसांची.

    • @sudhasharma7970
      @sudhasharma7970 Месяц назад

      हे पण खरंच आहे रामा.

    • @sudhasharma7970
      @sudhasharma7970 Месяц назад

      आता पक्षानी पण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जय श्रीराम!

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 Месяц назад +1

    *पण असेच कधी पर्यंत चालणार*😢

  • @vijaymoghe9185
    @vijaymoghe9185 Месяц назад +2

    खरं म्हणताय..भाजप च्या 105 आमदारांची वागणूक सध्यातरी Party with difference ह्या अटल- आडवाणी काळातल्या उक्ति ला साजेशी वाटते.भाजप चे उत्थान ही 'चाल, चरित्र, चेहरा 'ह्या विचारसरणी व त्याचे कमी अधिक प्रमाणात क्रियान्वयन मुळेच झाले आहे

  • @vinayasupnekar9673
    @vinayasupnekar9673 Месяц назад +1

    खरच अतिशय योग्य विश्लेषण, हा विषय हे कौतुक करणे फार गरजेचे होते.भाजप इथपर्यंत का पोहोचलाय ,त्याचं उदाहरणच हे पक्षनिष्ठ आमदार व कार्यकर्तेच आहेत, हे आपण छान सांगितलेत.

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Месяц назад +2

    अपक्षांमधील काही बांडगुळ व्यत्यय आणतात त्यांना भाजपने वेळीच बाजूला करावं, अन्यथा पुढील निवडणुकीत दगा देणार हे लोक

  • @suryakantpatil431
    @suryakantpatil431 Месяц назад +3

    Jabardast.Najar nehami kalas pahate.Ashich kattarata havi.

  • @vijayathakur7095
    @vijayathakur7095 Месяц назад +2

    खरा आणि उत्तमच.

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 Месяц назад +1

    Dewendraji waa 105 amdarnche abhinandan.

  • @bhaskarkulkarni1502
    @bhaskarkulkarni1502 Месяц назад +3

    Absolutely right

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Месяц назад +3

    🙏🙏

  • @janardhangawand9051
    @janardhangawand9051 Месяц назад +2

    BJP amadar zindabad✌✌✌✌✌✌✌

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Месяц назад +1

    Utkrushta visleshan. भारतीय जनता पक्ष चे वैशिष्टय़ आहे. पंकजा मुंढे इतक्या वर्षे थांबल्या म्हणुन विधान परिषद मध्ये निवडून आल्या आहेत़. म्हणजे एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडणारे एकमेव नेते आहे व ते ही परत भाजप मध्ये येत आहेत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Месяц назад +3

    🙏🙏🙏

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Месяц назад +2

    BJP JINDABAD 🇮🇳🇮🇳

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 Месяц назад +1

    खरतरत्याचाऐवढ्याघाईघाईनाहीपणसत्कारकेलापाहीजेपक्षानेनिवङणुकिच्याआधी

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Месяц назад +1

    devendra ahankar pl ajun vidhansabha baki ahepl🎉

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Месяц назад +4

    एकत्र न राहून सांगणार कोणाला, फुटला तर इडी, आयटी, सीबीआय मागे लागणार हे माहित आहे त्यांना😂

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 Месяц назад

    ती बारामतीची " हडळ " आहे अजुन ?

  • @LawOnOff
    @LawOnOff Месяц назад +2

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳2nd Largest Economy on 🌎 (2031) 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 (RBI) 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 Месяц назад

    Nakkich te pranshases Patra ahet...pan tyanche loksabha nivadnukitle durlaksh kinva haatche rakhun kelele prayatna amhi visaru shakat nahi...janteshi sampark karun tyanchi kshama magavi tyanchi rakhadleli asankhya kaame margi lavavi tar vidhansabhela Vijay sopa hoil anyatha avghad ahe @ pcmc bjp @ Ncp Ajit Pawar @CMO Shivsena...pcmc COVID workers 🙏

  • @LawOnOff
    @LawOnOff Месяц назад

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 MUDA Land Scam 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 karnataka 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 Месяц назад +2

    सगळे 105 तसे कौतुकास पात्र नसावेत. नाहीतर देवेंद्र एकटे पडले नसते. काडी मास्तर सर्व पक्षात असतात आणि आहेत😊