🙏👌👌👌👌 नाट्यगीत सुध्दा खूप सुंदर गाता आसावरी ताई तुम्ही. आवाज खूप सुंदर आहे तुमचा. उत्तरोत्तर प्रगती होवो हीच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
माऊली कोज्यागीरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! सुंदर नाट्यगीत सादर केले आहे धन्यवाद माऊली ! आजकाल दुर्मिळ आहेत नाट्यगीत ! Notetion द्यावे ही नम्र विनंती !
श्रीमती सौभाग्यवती आसावरी बोधनकर जोशी नाट्यगीत उत्तम रित्या गायन व श्री दत्त महात्म्य पर भक्ती गीते उत्कृष्ट गायन बोधप्रद मंगलमय संगीत हार्दिक अभिनंदन शुभकामना श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यवाह श्री गुरुदेव पार्क नागपूर चिंतामण तिडके ़़़ं श्री गुरुदेव राम कृष्ण हरी ़़़़़
खूप सुंदर गायलस, अप्रतिम शब्द कमी पडतात एवढ सुंदर गायलस. ❤
अप्रतिम 👌... कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
खूपच सुंदर आवाज आहे मन अगदी गाणी ऐकून भरून पावले.💐💐💐👌👌👌
👌👌 अप्रतिम आवाज🙏🙏💯
तुम्ही नाट्य संगीत अगदी योग्य प्रकारे गाऊ शकता. व्वा अप्रतिम
When that Preet is for Lord Krishna then is extreme Devine pleasure 🎉🎉🎉🎉
Sing only for God 🎉🎉🎉🎉
Very Nice Voice ❤❤❤❤❤God Bless You
वाह वा,
अप्रतिम गायन👍💐💐
Susvarani bharavun gelo...god sweet aavaj....❤
🙏👌👌👌👌 नाट्यगीत सुध्दा खूप सुंदर गाता आसावरी ताई तुम्ही. आवाज खूप सुंदर आहे तुमचा. उत्तरोत्तर प्रगती होवो हीच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद
थोडा वेळासाठी असं वाटलं की खरोखर पुनवेचा चंद्र उगवला की काय! खूप छान!! खूप सुरेख!!! खूप गोड आवाजात गायलंत ताई तुम्ही। खूप आवडलं मला।
अतिशय गोड,सुंदर गायन !😍
आसावरीबाई याला म्हणतात सूर ताल खुपच सुंदर आलाप काय गाईलात हो खूपच छान 💐💐
खूपच सुंदर नाट्यगीत गायन!!
स्वरांची कोजागिरी सुश्राव्य!!
ताल आणि सूर लय यांचि सांगड घातली आहे राम कृष्ण हरी ताई ईश्वर तुला व तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य देवो हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना
🌹🌹खुप सुंदर 👌👌🌹🌹
कोजागिरी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा सुंदर अप्रतिम गायन
Wa ! Chan! Khupach chan gayalis asavari ! Hardin shubhecha !
आदरणीय गुरुमाऊली ताईसाहेब मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
खुप छान आहे हे नाट्य गीत बरेचदा ऐकावेसे वाटते ❤
अप्रतिम नाट्य गायन 👍👌
Aaplya aavaja madhe chandra punavecha ugavla aahe 💯 khup sunder🙏❤
Khupach sundar natyagit 🤩🥰😍😘🥳💐
वा व खुश झालो
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
खूप गोड गायन वादन...... भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुंदर नाट्यगीत सादर केल
आवाज पण सुंदर आहे ❤❤🎉🎉🎉🎉🎉😊
फारच छान. आवाज किती गोड लागला आहे.👏👏👏
सुंदर गाण.आणि गोडआवाज 💐💐👌👌
वाह व्वा खूपच सुमधुर सुंदर गायन...👌👌👍❤️🙏
अप्रतिम सादरीकरण.... अभिनंदन ❤❤😂
माऊली कोज्यागीरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! सुंदर नाट्यगीत सादर केले आहे धन्यवाद माऊली ! आजकाल दुर्मिळ आहेत नाट्यगीत ! Notetion द्यावे ही नम्र विनंती !
व्वा व्वा, फारच छान गातेस तू! शुभेच्छा!
आसावरी तुमची सर्व गाणी मला खूप आवडतात तुमच्याशी खूप प्रगती हो वो
ताई अगदी ओरिजिनल गाणे गातेस असे वाटले. खूपच छान गायलीस. चाल, संगीत सर्व एकदम परफेक्ट. मस्तच. आशिर्वाद.
खूपच छान. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.
❤सौ.असावरी ताई तुमचा आवाज छान आहे, अशीच , नाट्य संगित व अन्य गिते गा पुनश्च धन्यवाद व आशिर्वाद
Waw ! Excellent performance... Khub mast..Ek se badkar Ek vegle prkara cha performance
Khup khup madhur gayale ahe tai❤❤❤❤❤variations tar khup apratim ❤❤❤❤
👌एकदम मस्त 🙏🙏🙏
खुप सुंदर !❤❤❤❤
सुरेल ,सुश्राव्य ❤
You sung a Natyasangit very nice
नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा असच गाणे गात रहा
शुभेच्छुक पंडित चांदककर
अप्रतिम गायन...❤
Tai sweet sound God bless you!
अप्रतिम सादर केले आहे , खूप छान 🎉❤
सुंदर नाट्यगीत, सुंदर आवाज, सुंदर ताल,सुंदर आलाप,अप्रतिम.मुळात नाट्यगीत च रिफ्रेशिंग आहे त्यात तुम्ही खूप छान गायला आहात🎉🎉🎉
खूपच सुंदर...👌👌👌🌹🌹
Aatishay sundar chan 🙏🙏
बोधनकर मॅडम आपण गायलेली गीते अतिशय सुरेल व मधुर असतात. आपणाकडून अशीच सेवा घडो. आमचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. मी फलटणकर. सातारा.
मी तुमची fan झाले आहे. खूप सुंदर गायला आहे तुम्ही मला फार आवडले. आवाज खूप चांगला आहे आणि हार्मोनियम vajvun गाता हे फार प्रभावशिल वाटले. 👌👌👍👍💐
वा वा खूपच छान ताई 🎉
छान अप्रतिम गायन आहे धन्यवाद.
आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.आवाज सुंदर आहे व चांगला संयोग साधला.
अप्रतिम👍👌
नेहमीच दर्जेदार गायन.
फार छान👏👏👏👏
खूप छान ! 👌
Amazing singing.. superb
खूप सुंदर, अप्रतिम 🙏👍
मी पण हे नाट्यगीत वाजवतो ❤️👌😄🙏👍
You have achieved mastery in. Sangita vidhya bra vo
अप्रतिम गायन 👍🏼🙏🏼
खुपच सुंदर
Khup sundr didi no 1
Thanks my didi
आसावरीजी आपला आवाज छान आहे. ❤❤
आसावरी खूप छान 👌👌
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना आपोआप अश्रू वाहू लागले झाल
Very nice 👍🎉 नाट्य संगीत
अति सुंदर ❤
फारच सुंदर गायलात अभिनंदन
खूप गोड आवाज
Very nice
Best combination of tabla
खुप छान आसावरी...
Wa. Khup.sundr. Ya. Natu. Gitche. Noteshan patwave
खुप सुंदर गायलंस बेटा, आवाज एकदम स्वच्छ आणि नितळ आहे.आलापीने तर बहार आणली.खुप सुंदर, खूप छान.
Apratim 👌👌🌷
सुंदर गायले तुम्ही
👌
Khup chan awaj ❤❤
ताई खुफच छान आहे अभिनंदन
खूप सुंदर!
Excellent. Thankyou.
वा वा फारच छान सुंदर गाता
खूपच छान ..
Super. Nice Asawari. Taiee. Well wishes from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa. ❤
अप्रतिम गायन
अप्रतिम
खूप छान अप्रतिम
ताई खुप सुदंर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रीमती सौभाग्यवती आसावरी बोधनकर जोशी नाट्यगीत उत्तम रित्या गायन व श्री दत्त महात्म्य पर भक्ती गीते उत्कृष्ट गायन बोधप्रद मंगलमय संगीत हार्दिक अभिनंदन शुभकामना श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यवाह श्री गुरुदेव पार्क नागपूर चिंतामण तिडके ़़़ं श्री गुरुदेव राम कृष्ण हरी ़़़़़
खुपच छान गायलात ताई .
👌🙏👌
Farch sunder gayale aahe dhanyawad .
खुप छान
Chhan 💐💐🙏🙏
आसावरी खुप छान आम्हांला तुझा अभिमान आहे तु लातुर ची आहेह
मस्त नाट्य गीत गायलं
कीती छान गातेस.🌹
Very nice song we like very much
अती सुंदर
खुप सुंदर
👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
उत्तम 👌👌👌❤