solapur rain : सोलापूर शहरात मुसळधार पाऊस | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #rain_in_maharashtra #solapur_rains #rain #पाऊस #solapur_rain #solapur_heavy_rain #सोलापूर_पाऊस #सोलापूर #ढगफुटी_पाऊस #rain_news #मराठी
    solapur rain : सोलापूर शहरात मुसळधार पाऊस | Hello Baliraja
    सोलापूर शहरात मुसळधार पावसाला सुरूवात झालीये. आज सकाळपासून उकाडा वाढला होता. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरूवात झालीये.
    आपण जी दृश्य पाहत आहात. ती दृश्य आहेत सोलापुर शहरातील सिव्हील चौक परिसरातील. सोलापुरात पावसाची तुफान बॅटिंग सुरूये.
    मागील काही दिवसांपासून पावसानं उघड दिली होती. त्यामुळे उकाडा वाढला होता. तसेच शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. हवामान विभागानं आजपासून पूढील ४ दिवस पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवली होती. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. सायंकाळच्या सुमारास सोलापुरात मुसळधार पाऊस होत आहे.
    मुसळधार पावसामुळं अवघ्या १० मिनिटात रस्त्यावर पाणी वाहताना आपल्याला पहायला मिळत आहे. सात रस्ता, रंगभवन, कौतम चौक, जोडबसवण्णा चौक, टिळक चौक, सिव्हील चौक, हेडक्वार्टर, जिल्हा परिषद परिसर यासह शहरातील विविध भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.
    ---------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechano...
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 4

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 2 месяца назад +1

    हे खोट्या आहे
    मी आज सोलापूरला होतो
    जस दाखवल्या तस अजिबात नाही

    • @hellobaliraja
      @hellobaliraja  2 месяца назад

      नमस्कार, आम्ही चूकीची माहिती देत नाही. काल पाऊस झाला आहे. व्हिडिओ हे कालचेच आहेत. कृपया आपण पडताळणी करावी. धन्यवाद

  • @YourajRandive-lz2ce
    @YourajRandive-lz2ce 2 месяца назад

    कुठे पाऊस आहे 😮

    • @hellobaliraja
      @hellobaliraja  2 месяца назад

      नमस्कार, आम्ही चूकीची माहिती देत नाही. काल पाऊस झाला आहे. व्हिडिओ हे कालचेच आहेत. कृपया आपण पडताळणी करावी. धन्यवाद