मला तर असं वाटतं अफजल्या जेंव्हा स्वराज्यावर चालून आला होता तेंव्हा त्यानी सर्व हिंदू मंदिर उध्वस्त करत होता. तेंव्हा महाराजांनी आदेश दिले होते की सर्व मुर्त्या लपून ठेवण्यात याव्यात. कदाचित ह्याच मूळ मुर्त्या असाव्यात 🙏🏻🚩
🙏🙏🚩बदल करा...फक्त त्या गाभाऱ्यात दर्शन घेताना ते सुरक्षा रक्षक असतात जे बायकांच्या दंडाला धरुन बाजुला करतात अतिशय घृणास्पद प्रकार आहे...ह्या मधे आधी बदल करा😡🙏कळत नसेल तर,श्री क्षेत्र शेगांव ला जाऊन प्रशिक्षण घ्या..
खरच अगदी माऊलींच्या तुकोबांच्या काळात गेल्यासाखे वाटत आहे खूपच शांत आणि प्रसन्न वाटत आहे
वा!! मंदिर खूप सुंदर दिसत आहे🙏👌👌🙏🙏
🙏🌺विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला 🌺🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल
फारच सुंदर व अप्रतिम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल
मला तर असं वाटतं अफजल्या जेंव्हा स्वराज्यावर चालून आला होता तेंव्हा त्यानी सर्व हिंदू मंदिर उध्वस्त करत होता. तेंव्हा महाराजांनी आदेश दिले होते की सर्व मुर्त्या लपून ठेवण्यात याव्यात. कदाचित ह्याच मूळ मुर्त्या असाव्यात 🙏🏻🚩
Khup Sundar 👌👌
🙏🙏🚩बदल करा...फक्त त्या गाभाऱ्यात दर्शन घेताना ते सुरक्षा रक्षक असतात जे बायकांच्या दंडाला धरुन बाजुला करतात अतिशय घृणास्पद प्रकार आहे...ह्या मधे आधी बदल करा😡🙏कळत नसेल तर,श्री क्षेत्र शेगांव ला जाऊन प्रशिक्षण घ्या..
Chandra bhaga ghat sudda valiant swatchata paahije
Khup ch chan kam ahe ,mazya vitthu mauli ch mandir❤❤❤
जय हरी विठ्ठल 🙏 जाणत्या गुरुजनाचे आभार 💐💐
राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम नमस्कार 🙏 नमस्कार नमस्कार 🙏 नमस्कार 🙏 नमस्कार 🙏 नमस्कार 🙏
जय हरी विठ्ठल नमो नम विठ्ठल
Khoop..sundar....
Thks
मायबाप सरकार रायगडावर देखील पहावे
SHREE SWAMI SAMARTH 🙏
असाच सुंदर पंढरपूर वाखरी रोड करावीत लाखांहून अधिक वारकरी येतात तसेच मोठे मो ठे नेते येतात वाखरी अली की पंढरीनाथ महाराज ची आतूरता लागली पाहीजेत
जय हरि विठ्ठल
पांडुरंग हरी
Jay shree vital namaskar galu 🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉
Pandhrinath ki jai
Kadhi pahata aiel
नमस्कार
जय जय राम कॄष्ण हरी विठ्ठल
Pandurang hari vasudev hari jay jay ramkrishna hari koti vandan
काशिविश्र्व नाथ सारखे चंद्रभागा घाटावरून मंदिरात येता आले पाहिजे.असे पण काम झाले पाहिजे.
Jay jay vithhl rukhmai
❤❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
आयुष्याचा आदर्श घ्या थोडा तस करा पंढरपूर चांगल मोकळा 7oo वषाॅ पूविॅ सारख
7oo वषाॅ पूविॅ येथे असे अतिक्रमण नव्हते ते सगळ मोकळ करा
Goutam Buddhachi khari photo 700 varsha nntar bahera yeta aahe Satya kabhi chupta nahi jay savidhan ki
Aale ka bhimte are tumchyat murti puja nahi karat na rav mg kashyasla madhe naak khupastay
😂bhimtya
MUL BUDDHAVIHAR BADALNYACHA DAAV AAHE SAME AYODHYA POLITICS.JAI PARSHURAM.
Aare bhau te Buddha aahet nomobuddhya
Buddha tar sanatani ahe toh pan Kshatriya tujha sarkha pseudo-intellectual nahi😂
❤राम कृष्ण हरी ❤गड किल्ले त्याचीपण काळजी घ्या
पाली भाषेत आहे ते.. बुद्ध मूर्तीच आहे हि.
नाही पांडुरंगाचे आहे.संताच्या अभंगातुन सपष्ट झालेले आहे.