सोनाली ताई कर्पे आणि विद्यार्थिनी यांच्या गोड आवाजातील नॉन-stop कीर्तनातील प्रमाणे pramane
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- नमस्कार मित्रानो स्वर गुंजन वारकरी या युटुब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम विडिओ अॅडियो पहावयास मिळतिल , महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार , गायक ,वादक ,कथाकार , भारुडकर , मंडळीचे दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत . विशेष म्हणजे थमनिल मधे जे शीर्षक दिले जाईल तेच विडिओ मधे असणार आहे . नुसता भपका अणि अतिशोक्ति शीर्षक कधीही दिले जाणार नाही. सतत गुणवत्ता अणि दर्जाला प्राधान्य देण्याचा प्रमाणिक प्रयत्न असेल
आपले अभी प्राय आमच्यासाठी खुप महत्वाचे असतील , आपल्या सुचनाचा मनापासून आदर केला जाइल ................ धन्यवाद्
खूप चांगले आवाज खूप चांगले गायली ताई खुप चांगला वारकरी संप्रदाय कीतेन ताई व गायन
अतिशय सुंदर मनाला मोहुन टकणारया चाली म्हटल्या ताई तुम्ही आणी तुमच्या विद्यार्थिनी
किती सुंदर गायन अरे बापरे अतिशय.. कर्णमधुर.. ऐकून अगदी मन प्रसन्न झालं ऐकतच राहावं अस वाटतं खुप छान खुप👍👍👍👍👍👍👍❤️
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 👌👌👌
LAI BHARI JAI HaRI
जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद 💐💐👌👌👏👏🙏🙏
आई खूप छान... मन परसन्न होऊन गेलं
दिदी तुम्हाला आज फार जवळून बघण्याचा योग आला..तुमचे कीर्तन खरोखरच अप्रतिम आहे ..शब्दात वर्णन करता येत नाही तुमच्या ज्ञानाचे..आवाज ही एकदम ज्ञानाला साजेसा...राम कृष्ण हरी ..
ता लोणार जि बुलढाणा गाव पिंपळनेर अगदी छान ताई🙏🙏🙏👌👌👌
एकच नंबर प्रमाण व चाली राम कृष्ण हरी
Shala Mamta gayan . Vadan👍👍👍
खुप सुंदर ताई
छान सुंदर चाल आहे...
शुभेच्छा... ताई... सर्व विद्यार्थी
जय हारी सोनाली दीदी
खुप छान करपे ताई
कास्टे🎉🎉
अप्रतिम
राम कृष्णा हरि ताई
Chan Tai
अप्रतिम 💐💐💐
ीो
Chan
फारच सुंदर ताई
वाहाता मळा गाता गळा खुप छान गायन धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕
Chan tai
Kup chan
🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🎉
Apartim khup chayan
खुप छान
Aawajt khup godawa aahe
youtube चॅनेल चालवणाऱ्या माझ्या वारकरी बंधूंचे आभार..
खुप खुप धन्यवाद माऊली,🙏
छानतायेचलमनलीस
खूप छान किर्तन ताई
खुप छान ताई
ताई आपल्या छत्रछायेखाली वाढणाऱ्या प्रत्येक रोपट्याचे एक दिवस वटवृक्षात रूपांतर नक्की होणार 🚩🙏
खूपच सुदंर माऊली खूप गोड आवाज आहे 👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
ङङङङङङङङङङङङङ
@@sudhirchitiyala5940❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान ताई जय हरी
Khup sundar pramane...❤😘🚩👌🏻🙏🏻🙏🏻
संपूर्ण कीर्तन टाका
खुपच सुंदर चाली वाह क्या बात है 👌👌👍
सोनाली ताईच्या गायनास त्रिवार सलाम
खुप सुंदर ताई
Very nice Didi.farcha chan gayan.h..b.p.kale maharaj great
जय हरी ताई
खुपच छान चाल म्हटली
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर
खूपच सुंदर आवाज व चाली अप्रतिम
।।जय।।हारी ।।
कर्पे ताई
काय आवाज आहे मस्त हो मला आवडला असेच गात रहा
🔊
ताईंचा मोबाईल नंबर मिळेल का?
जरा वढुन म्हणन्याचा प्रयत्न करा
बाकी सर्व छान आहे
Vitthal vitthal🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
छान प्रमान दिले ताई ने
खूप् छान आवाज आहे आणी कीर्तन खूप छान विषय मांडले
गायण करनार्या विद्यार्थाकड कँमेरा करायला पाहिजे होता किती सुंदर प्रमाण देत आहेत आणि गात आहेत.
खर आहे
Atishay sundar
ruclips.net/video/tNDoV4r_33A/видео.html
सुंदर गौळण🖕🏻
नंबर मिळेल का ताई चा
93594 44464 sonali didi
खुप सुंदर गायण🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
असेच अनेक व्हिडिओ टाका
टाकलेले आहेत चैनलवर बघा भरपुर आहेत
खुप छान आवाज वैष्णवी ताई
फारच छान..! अतिशय अप्रतिम..! अतिशय अद्भुत..!
अति सुंदर
खूपच छान गायन वादन
वा वा मस्त ताई.
वांंछान🙏🙏
Camera sarvikade firva fakt.
खुप छान सोनाली ताई राम कृष्ण हरी माऊली
आवाज खूप गोड आहे.
रामकृष्ण हरी.🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई खूप खूप शुभेच्छा धन्यवाद करतो बाय
Ramesh Mandhare very nice tai
खुप छान आहे.ताई
खुप छान कीर्तन प्रमाण चाल ताई
अगदी सुंदर नमो नारायण
याला म्हणावे कीर्तन आणि गायन🚩❤️😍✌️🤗
सुंदर किर्तन भगिनीचा आवाज पण छान
Nice
जय हरी,,, खूपच छान
E
अतिशय सुंदर चाली
Khup chan aahe aavaj tai tumcha
जय हारी माऊली माझं तुमच्या आवाजाला कोटी कोटी प्रणाम करतो 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🌹🌹🌹🌹
खूप सुंदर आवाज ताई रामकृष्ण हरी 🙏
फार छान चाल गाय ली आहे
जय हो
रामकृष्णहरि
माऊली
Sonali tai chanc
अप्रतीम गायण
Bhari
वादकांनी गोड वाजवल
दीदींचा आवाज म्हणजे देवाने दिलेली देणगी अतिशय सुंदर
खरंच खूपच छान चाली व संगीत आहे 🙏🙏🙏
खूप सुंदर ताई
संपूर्ण कीर्तन नाही का माऊली
Ho ahe
ruclips.net/video/tMX3bkX18Ag/видео.html
0
अप्रतिम गायन
राम कृष्ण हरी
Sopan rothe
खूप छान गायले
अप्रतिम अप्रतिम
क्या बात है 👌🌹🙏
Sundar
Khup god aawaj aahe tai tumcha
Khup khup chan gayan tai 🙏🏻🙏🏻
लई भारी आवाज आहे सोनाली ताई आणि सहकारी ताईंचा
👌
जय हरी माऊली छान
खूपच छान
Very nice 👍
खूप छान दिदी आपले कार्य महान
छान ताई