Click on the below link to open a Demat account 1) IIFL Demat account link- cutt.ly/QLjNzqY 2)Angel One Demat account link Link- tinyurl.com/24kbke5s 3) Upstox Demat account link Link- upstox.com/open-account/?f=4E... 4) Zerodha Demat account link Link- www.richmee.com/cust_details/
अहो सर तुम्ही प्रत्येक ट्रेनर एक्सपोर्ट हा गेलेल्या दिवसाच्या चार्ट एनालिसिस करतो जर तुम्ही येणाऱ्या दिवसात आजचं म्हणजे नऊ ते साडे तीन पर्यंत चार्ट ऍनॅलिसिस करून दाखवलं तरच चार्ट दाखवला तर आम्हाला काही शिकता येईल आज कसा ट्रेन होईल आज निफ्टी चार्ट असा होईल नियर अबाउट याबद्दल सांगा ना एडवांस मध्ये आदल्या दिवशी उद्या मार्केट असे चालेल असा चार्ट दाखवा कारण तुम्ही चार्ट ऍनॅलिसिस आहात झालेल्या मार्केट अनालिसिस कोणीही करतो
सर..शिकवणीची पद्धत एकदम छान.मला मो.मधील फारशी माहिती नाही.डि मॅट ओपन करून व्यवसाय सुरू करू असे वाटते.माहीती घेणे हे फक्त आॅफलआईन क्लास लावला तरच शक्य आहे का? कॅन लाईन माहिती उपयुक्त असते का?.डी मॅट ओपन करणे हे देखिल तपशीलवार सांगणे अत्यावश्यक आहे असे मला वाटते.अर्थात Half knlodge is Dangerous...हे ही मी जाणून आहे.सि.डि.मुळे.कात्रज पूणे.
सर शेअर मार्केट मध्ये option trding मध्ये गुतवणुकीमध्ये फार नुकसान झाले आहे माझे कारण trding चा अभ्यास नाही आपण एक विडिओ शेअर केला होता त्यात आपण trding मध्ये live सहभागी होऊ शकतात काही आपले % नुसार आपले प्रतिक्रिया कळवा सर
Explain kartana investment pn Sanga 468 Che 1000 share ghetle tr kiti only profit n loss sagun kuo lok motivate hot at nantr fasle tr fasavl boltat tyapeksha clear krun sagitlel br
सर मी महिन्यात 2% कमवतो, वर्षाचे 24% , 1लाख भांडवल होते, एका वर्षात 24-25 हजार मिळाले, फक्त निफ्टी 50 मध्ये स्टॉक मध्ये ट्रेडिंग करतो, जर स्टॉक खाली गेला, तर होल्ड करतो, महिन्या भरात वर येतोच, बँक 6% देते, मी 24%कमवतो, पहिल्यांदा ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत होतो, लॉस झाला, ऑप्शन बाबतीत कानाला खडा लावला, आता मस्त 24-25% वर्षात कमवून आराम करतो,
तुमची शिकवण्याची पद्धत फारच सोपी आहे मला तुमचा कोर्स करायचा आहे पण मी द्वीधा मनःस्थीतीत आहे कारण की तुम्ही स्वतः बँक निफ्टी मध्ये scalping करता 5 कींवा 10 points साठी, मी तुमचा scalping strategy चा कोर्स केला आहे आणी खुपच छान आहे, पण मी द्वीधा मनःस्थितित आहे कारण RUclips वर आणखी एक मराठी trader आहे जो असे म्हणतो की 100 ते 150 points ची मोठी movement कशी capture करायची व मोठा प्रोफीट कसा करायचा हे तो त्याच्य्या कोर्स मध्ये शीकवतो असा तो म्हणतो जर तुम्ही शीकवणार असाल तुमच्या कोर्स मध्ये 100 ते 150 points banknifty त कशे घ्यायचे तर मी खुशाल तुमचाच कोर्स करणार कारण विश्वासाचा प्रश्न आहे.
Are dada market la 100 kiwa 150 point chi movement far kami asate Khar sangaych tr tumchya ya prashnach uttar saranni yach video madhe dile aahe Khar tr tyanchi capital far mothi aste jyachya mule te ezi profit ghetat Aapan ky krto tr 5 hajar lavun 500 tri ghenyacha prayatn krto pn yach jagi ase mothe trader mothi capital lavun 5 point 7 point gheun lagech baher padtat Tumhich vichar karana aapan sudhha 2 te 3 point kevha hi capture karu shakato fakt ektech aahe ki aapl capital kami aahe baki kahi nahi Yach jagi jr 10 lakh lavun jr kuni trade krt asel tr 1 point ghen manje 10 hajar kadhan Ha farak aahe tyanchyat aani aaplya t
@@arstudio2919 (1) मी तुला प्रश्न विचारलाच नाही. (2) मी वीचारलेल्या प्रश्नाच भलतच उत्तर तु दील, त्याचा प्रश्नाशी तीळमात संबंध नाही. (3) तु 100 रुपयावर 10 रुपये कमावतो व कोणी 10 करोडवर 1 करोड कमावतो हा झाला ट्रेडिंग सायकोलोजी चा भाग, प्रत्येकाची risk appetite वेगवेगळी असते. (4) मला 20 झणांजवळ कोर्स करण्याचा वेळ नाही, तशी ईच्छा पण नाही. (5) जरी वर्षातुन 200 पैकी 25 कींवा 50 दीवस जरी मोठे moves capture करता आले 100 ते 150 points चे, तरी चांलत. (6) नेमक हेच मला कोर्स मधुन अपेक्षित आहे. (7) 100 ते 150 points चा ट्रेड केंव्हा घ्यायचा? केंव्हा exit तरायच? ट्रेलींग कस करायच ? टाईमफ्रेम कीती मीनीटाची ठेवायची? कन्फरमेशन इंडीकेटर कोणते वापरायचे? खरच एवढे मोठे ट्रेड मीळतात का? या सर्व प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहेत.
Click on the below link to open a Demat account
1) IIFL Demat account link-
cutt.ly/QLjNzqY
2)Angel One Demat account link
Link- tinyurl.com/24kbke5s
3) Upstox Demat account link
Link- upstox.com/open-account/?f=4E...
4) Zerodha Demat account link
Link- www.richmee.com/cust_details/
Sir
Provide your phone number
Very good
अनुभवी खेळाडू
Qqqqqqq
तुम्हाला एवढं माहीत आहे तर यूट्यूब व्हिडिओ करायची काय गरज आहे...
सर तुमचं शिकवण फार उत्तम आहे एखाद्या सामान्य माणसाला सुद्धा सहज कळेल आशा भाषेत तुम्ही शिकवता धन्यवाद सर
अहो सर तुम्ही प्रत्येक ट्रेनर एक्सपोर्ट हा गेलेल्या दिवसाच्या चार्ट एनालिसिस करतो जर तुम्ही येणाऱ्या दिवसात आजचं म्हणजे नऊ ते साडे तीन पर्यंत चार्ट ऍनॅलिसिस करून दाखवलं तरच चार्ट दाखवला तर आम्हाला काही शिकता येईल आज कसा ट्रेन होईल आज निफ्टी चार्ट असा होईल नियर अबाउट याबद्दल सांगा ना एडवांस मध्ये आदल्या दिवशी उद्या मार्केट असे चालेल असा चार्ट दाखवा कारण तुम्ही चार्ट ऍनॅलिसिस आहात झालेल्या मार्केट अनालिसिस कोणीही करतो
धन्यवाद सर तुम्ही खूप खूप छान पद्धतीने समजून सागितलं...👍🙏🙏🙇💖🔥🔥
Sir tumhi khup Chan shikwta nakkich future madhe amhala yacha khup fayda hoil
Very Usefull Content...📊👍🏻👌🏻
Thanks For Continuous Updates_📈
Sir Trap🪤 Trading Detail Series Please 🙏
धन्यवाद सर खूपच समजावून सांगितले आहे सर तुम्ही
Khup chan teaching kela sir , asach tumcha aashirvad aamachya pathishi rahudya kayam swarupi.very very thanks sir.
Karja kadun he share market madhe profit Karu shakto me kela aahe and today m financially free
खूप छान माहिती धन्यवाद !!
खुपच छान सर
सर मला शेर मार्केट मध्ये काही नोलेज नाही आहे पन मला शिकायच आहे तुम्ही छत्रपती संभाजी नगर येथे क्लासेस घ्याना सर 🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन
Nice for a best information sir
Sir खुप छान शिकवत आहात
Sir vidio imp mahiti deta sir
Thank you sir😊
सर ...Video Resulation clear असेल तर तुम्ही जी माहिती स्क्रीन वर देता ती क्लीन दिसेल...तर तसे होऊ शकेल का?
Khup chan samjaun shikvta sir...gbu
धन्यवाद
Chan teaching 🙏
Ati uttam
सर..शिकवणीची पद्धत एकदम छान.मला मो.मधील फारशी माहिती नाही.डि मॅट ओपन करून व्यवसाय सुरू करू असे वाटते.माहीती घेणे हे फक्त आॅफलआईन क्लास लावला तरच शक्य आहे का? कॅन लाईन माहिती उपयुक्त असते का?.डी मॅट ओपन करणे हे देखिल तपशीलवार सांगणे अत्यावश्यक आहे असे मला वाटते.अर्थात Half knlodge is Dangerous...हे ही मी जाणून आहे.सि.डि.मुळे.कात्रज पूणे.
Thank you sir mast shikvta
Aajacha vedio khup mahiti denara hota great sir
Thank You sir for sharing very good knowledge
मित्रांनो आहे त्या रुपये त्याची तुम्ही RD नाही तर FD करा हे रुपये मिळतील पण shere market नाही
तुम्ही खूप चांगले शिकवता सर
Ho ka
सुंदर
Sir ,plz Explain Tax P&L in Zeroddha application
खूप छान
सुपर..
sir इन्ट्राडे ला जो मार्जिंग दिली जाते त्याचे इंट्रेस किंवा कंमिशन किती द्यावे लागते
Sir mi sambhaji nagarcha ahe mala tumche class lawayache ahe
Option treding naka karu 1an 1divas to Paisa jato mhanje jato
फक्त पोर्टफोलिओ वाढवा तुमची ग्रोथ स्लो होईल पण garnted राहील
Not for beginners but everyone should watch the video
Omg😮😮😮😮
अतिशय छान माहिती 👌
तर आपके व्हिडिओ बहुत अच्छे होते है
सुरूवातीला कमीत कमी किती बॅलन्स लागतो आणि मराठीतून करता येते का
No one aditya sir keep going with more advance strategies ❤❤
सर शेअर मार्केट मध्ये option trding मध्ये गुतवणुकीमध्ये फार नुकसान झाले आहे माझे कारण trding चा अभ्यास नाही आपण एक विडिओ शेअर केला होता त्यात आपण trding मध्ये live सहभागी होऊ शकतात काही आपले % नुसार आपले प्रतिक्रिया कळवा सर
Super
khup chan mahiti dili sanket sir
संकेत सर आपला हा क्लास कोल्हापूर येथे उपलब्ध आहे का.असेल तर सांगा
Thank you for knowledge, plz arrange one day seminar in Mumbai also.
Sir Kadhi Tar Sangli Madhe Tumcha Seminar Ghya, Mi Nakki Yenar.......
Infinite Beacon kaya ahe ek video banava sir
Thank you
Share Market madhe new ahe kont application use karav ( upstock, angel broking or other) pls suggest sir..🙏
Navin traders naa charges baddal pn explained kara saheb
Charges sangitlach nahi... Share ghetanna aani viktanna kiti charges lagtat.
Sir chart ksa read karaycha video banva na
Finnifty var ek video banava sir
Market कसं चालतं हे कसं बघावं सर ?
Thanks Sir
Sir mi tumche video regular baghto aani mala tumhala bheru shakto ka mi Patan madhun aahe
Thanks for information sir
Explain kartana investment pn Sanga 468 Che 1000 share ghetle tr kiti only profit n loss sagun kuo lok motivate hot at nantr fasle tr fasavl boltat tyapeksha clear krun sagitlel br
Thank you sir
Sell buy कसा करायचा ते video दाखवा
Thanks 🙏
Bharpur shikayla midal saheb. Dhanywad
❤खूप छान माहिती देता सर तुम्ही
Chan information
Portfolios manage karayala investment kiti lagte tumchya kade
7385237220 या नंबरला कॉल करा
Nice vedio
Sir I like your video
संकेत, तुमचे verified P&L कुठे बघायला मिळेल???
Swapnat😂
Can you share your tax receipt specifically where it is mentioned that the income from share market.
❤shares. Ghanasaythi. Pan. Avashak. Aahe ka
विकत घेतलेल्या किमतीला stop loss घेता येतो का ?
31.36मिन. Cha पूर्ण व्हिडिओ बघितला सर...
Majha portfolio manage karun havay sir
सर तुमचं व्हेरिफाय अकाऊंट ची लिंक टाका एक वर्षाची...
Sir ek request ahe...asch ekhadya trading magchi psychology sanga....te khup knowledgeable ahe...
Thanks sir for valuable content.
Very good sir
सर put kuthe घेतात call kuthe घेता यावर व्हिडिओ बनवा
Sir pune madhe offline classes kuthe kuthe aahet
1 lot ghetalaa pan lot add karayche mhanje kase karayache te sanga
सर नमस्कार माझे सर्व लाँग टर्म स्टॉक लॉस मध्ये आहे तर काय करावे
मी एकदम नवीन आहे
सर कोल्हापूर मध्ये सेमिनार घ्या plz
सर मी महिन्यात 2% कमवतो, वर्षाचे 24% , 1लाख भांडवल होते, एका वर्षात 24-25 हजार मिळाले, फक्त निफ्टी 50 मध्ये स्टॉक मध्ये ट्रेडिंग करतो, जर स्टॉक खाली गेला, तर होल्ड करतो, महिन्या भरात वर येतोच, बँक 6% देते, मी 24%कमवतो, पहिल्यांदा ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत होतो, लॉस झाला, ऑप्शन बाबतीत कानाला खडा लावला, आता मस्त 24-25% वर्षात कमवून आराम करतो,
मला पण सांगा ना शेअर मार्केट कसं शिकायचं कुठे क्लास लावायचा कोणती पुस्तके वाचायची खरंच फायदा होतो का
One month hold krata
भाऊ थोडी tips वैगरे दे ना,, class कोणता केला होता etc
Swing trending var vedio banva
Great information Sir ❤🎉
CPSEETF var video banva sir ❤
Sir angle broking cha buy and sell live vedio post kara na
Account ahe trending tumi karal ka
Intraday trading is not for beginners, its very risky
I like sir
tumchy sobat join kase vhyayche
Right
Damodar Ankam
Sir tumhi mumbai madhe market che classes gheta ka
FOREN APP LIN BHEJO BHAI
Your course fees? Please let me know
Sir, New investor sathi video banava 😂 Trading loss hoto new comers cha.😢😢
सर खूप छान शिकवले तुम्ही.
Sir intarday tredding karu naka saga jar loss jala tar lok faltu comment kartil sip cha saga fakta
तुमची शिकवण्याची पद्धत फारच सोपी आहे मला तुमचा कोर्स करायचा आहे पण मी द्वीधा मनःस्थीतीत आहे कारण
की तुम्ही स्वतः बँक निफ्टी मध्ये scalping करता 5 कींवा 10 points साठी, मी तुमचा scalping strategy चा कोर्स केला आहे आणी खुपच छान आहे, पण मी द्वीधा मनःस्थितित आहे कारण RUclips वर आणखी एक मराठी trader आहे जो असे म्हणतो की
100 ते 150 points ची मोठी movement कशी capture करायची व मोठा प्रोफीट कसा करायचा हे तो त्याच्य्या कोर्स मध्ये शीकवतो असा तो म्हणतो जर तुम्ही शीकवणार असाल तुमच्या कोर्स मध्ये 100 ते 150 points banknifty त कशे घ्यायचे तर मी खुशाल तुमचाच कोर्स करणार कारण विश्वासाचा प्रश्न आहे.
Are dada market la 100 kiwa 150 point chi movement far kami asate
Khar sangaych tr tumchya ya prashnach uttar saranni yach video madhe dile aahe
Khar tr tyanchi capital far mothi aste jyachya mule te ezi profit ghetat
Aapan ky krto tr 5 hajar lavun 500 tri ghenyacha prayatn krto pn yach jagi ase mothe trader mothi capital lavun
5 point 7 point gheun lagech baher padtat
Tumhich vichar karana aapan sudhha 2 te 3 point kevha hi capture karu shakato fakt ektech aahe ki aapl capital kami aahe baki kahi nahi
Yach jagi jr 10 lakh lavun jr kuni trade krt asel tr 1 point ghen manje 10 hajar kadhan
Ha farak aahe tyanchyat aani aaplya t
@@arstudio2919
(1) मी तुला प्रश्न विचारलाच नाही.
(2) मी वीचारलेल्या प्रश्नाच भलतच उत्तर तु दील, त्याचा प्रश्नाशी तीळमात संबंध नाही.
(3) तु 100 रुपयावर 10 रुपये कमावतो
व कोणी 10 करोडवर 1 करोड कमावतो
हा झाला ट्रेडिंग सायकोलोजी चा भाग, प्रत्येकाची risk appetite वेगवेगळी असते.
(4) मला 20 झणांजवळ कोर्स करण्याचा वेळ नाही, तशी ईच्छा पण नाही.
(5) जरी वर्षातुन 200 पैकी 25 कींवा 50 दीवस जरी मोठे moves capture करता आले 100 ते 150 points चे, तरी चांलत.
(6) नेमक हेच मला कोर्स मधुन अपेक्षित आहे.
(7) 100 ते 150 points चा ट्रेड केंव्हा घ्यायचा? केंव्हा exit तरायच? ट्रेलींग कस करायच ? टाईमफ्रेम कीती मीनीटाची ठेवायची?
कन्फरमेशन इंडीकेटर कोणते वापरायचे?
खरच एवढे मोठे ट्रेड मीळतात का?
या सर्व प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहेत.
@studio2919 अगदी बरोबर दादा ✅
Sir me six month chya membership sathi payment kelay pan mala kuthe add kelela nahi plz help