Это видео недоступно.
Сожалеем об этом.

panjabrao dakh : तुफान वादळी पाऊस पंजाबराव डख यांचा नवा अंदाज | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #panjabrao_dakh #panjabrao_dakh_andaj #panjabrao_dakh_patil_weather_today #पंजाबराव_डख #panjabrao_dakh #panjabraodakhlive #panjabraodakhpatilweather
    panjabrao dakh : तुफान वादळी पाऊस पंजाबराव डख यांचा नवा अंदाज | Hello Baliraja
    पावसाबाबत जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन अंदाज समोर आलाय. यामध्ये पंजाबराव डख यांनी कुठं पाऊस होईल, या विषयी सांगितलं आहे. सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    पंजाबराव डख यांनी 10 जुलैपर्यंत म्हणजे, आजपासून ३ दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होणार, असा अंदाज व्यक्त केलाय. या कालावधीत राज्यातील सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवलीये.
    अगदी नदी, नाले ओसंडून वाहतील असा पाऊस या कालावधीत पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीये. या काळात राज्यातील काही छोटे-मोठे तळे सुद्धा भरू शकतात, असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला.
    पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावर्षी पूर्वेकडून पाऊस येतो त्यावर्षी अहमदनगर, बीड, सोलापूर, लातूर, सातारा, सांगली, मराठवाडा, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या भागात चांगला पाऊस पडत असतो. सुदैवाने यंदा पूर्वेकडूनचं पाऊस आलाय. यामुळं यावर्षी मान्सून काळात चांगला पाऊस पडेल. दरम्यान, आता पंजाबरावांचे हे भाकीत खरे ठरते का हे पहावं लागेल.
    ------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 3

  • @user-tx5ez7tr9g
    @user-tx5ez7tr9g Месяц назад

    अहमदनगर नेवसा तालुका गेपालपुर गाव पाऊस कधी

  • @malliksabpatil8570
    @malliksabpatil8570 Месяц назад

    Please update koyana Dam level

  • @arunnikam9486
    @arunnikam9486 Месяц назад

    वैजापूर तालुक्यातील tunki गावात अजुन पाऊस नाही पडला