आई भगवती देवी आंब्रड वार्षिक गोंधळ उत्सव 2025❤️😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 31

  • @rohityeragi7323
    @rohityeragi7323 День назад +1

    भगवती देवीचे दर्शन घरबसल्या झाल्याबद्दल धन्यवाद देवीचा गोंधळ खूप सुंदर रतन सरांसाठी काढलेली रांगोळी पण खूप सुंदर होती

  • @PRIYAChavan-wt3os
    @PRIYAChavan-wt3os 16 часов назад

    भारीच तुझा मुळे खूप छान देवींची दर्शन मिळाल 🙏🙏

  • @SuchitaKorgaonkar-o2n
    @SuchitaKorgaonkar-o2n День назад +3

    Bhagvati Aai Che Darsahn Ghadoon Anlya badal Khub Khub Dahnevad Mitra !!!

  • @kirankishorsawant22
    @kirankishorsawant22 День назад +2

    तुझ्या व्हिडिओ मुळे घरबसल्या भगवती देवीचे दर्शन झाले आणि गोंधळ पाहण्याचा आनंद घेता आला त्यासाठी तुझे मनापासून आभार 🙏🌹 मंदार तुझे व्हिडिओ छानच असतात 🙏💯

  • @pradnyasawant2110
    @pradnyasawant2110 День назад

    तुझ्यामुळे भगवती आईचा गोंधळ पाहता आला खुप खुप धन्यवाद देवी आई तुझी भरभराट करो.

  • @SohamBidye
    @SohamBidye День назад +2

    आई भगवती सर्वांचं कल्याण करो.

  • @SuyogSupal
    @SuyogSupal День назад +1

    मी रत्नागिरी चा आहे...
    कुलदैवत आहे ....
    भावा मनापासून आभारी आहे .
    दर्शन दिल्याबद्दल...
    तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊदे हीच आई भगवती चरणी प्रार्थना.....

  • @kiranparab1270
    @kiranparab1270 7 часов назад

    Thanks mandar bro ❤ 🚩🙏💞💓

  • @rupeshkanekar
    @rupeshkanekar День назад

    खूप सुंदर बंटी 🙏🙏❤️❤️

  • @AbhayaKhedekar26
    @AbhayaKhedekar26 День назад

    Khupach mast Aai Bhagwati deviche Darshan amhala dakhavales..Manapasun Dhanyawad 🙏

  • @prajaktagurav1978
    @prajaktagurav1978 2 часа назад

    आमच्या सांगुळवाडी मधे भगवति मंदीर आहे खुप छान

  • @VibhutiDarekar
    @VibhutiDarekar День назад

    श्री स्वामी समर्थ
    खुपच सूंदर

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 День назад +1

    🙏🙏 Aai Bhagvati 🙏🙏

  • @SupiSalaskar
    @SupiSalaskar 19 часов назад

    Thank You Mandar Dada

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 День назад

    Khupchan sunder video

  • @SuchitaKorgaonkar-o2n
    @SuchitaKorgaonkar-o2n День назад

    Bhagvti Aai Che Darshan Ghadoon Dilya badal dhane vad!!!

  • @sakshisawant6380
    @sakshisawant6380 День назад

    धन्यवाद मंदार

  • @shivrammalgaonkar6983
    @shivrammalgaonkar6983 День назад

    आई माझी भगवती❤

  • @ravindrajoshi8422
    @ravindrajoshi8422 День назад

    जय जगदंब

  • @Vaishali-f8f
    @Vaishali-f8f 23 часа назад

    ❤🤩🤩☺️😘🎉

  • @riteshrane4438
    @riteshrane4438 День назад

    🙏🙏💐💐

  • @VibhutiDarekar
    @VibhutiDarekar День назад

    श्री स्वामी समर्थ
    मंदार तुझे आई बाबा कुठे आहेत मयुरी खुप छान आहे

  • @nileshsawant5338
    @nileshsawant5338 17 часов назад

    🙏🙏🙏🙏🌹

  • @PRIYAChavan-wt3os
    @PRIYAChavan-wt3os 16 часов назад

    असेन नवी नवीन व्हिडीओ पाठवत रहा

  • @shobhagurav4583
    @shobhagurav4583 День назад +1

    Thanks Mandar

  • @madhurivichare7989
    @madhurivichare7989 День назад +1

    🙏🙏

  • @Malvanimansanchakitcen
    @Malvanimansanchakitcen День назад

    🙏🙏👌🌺

  • @ajitsawant7828
    @ajitsawant7828 День назад

    मी अजित सावंत मी मुबई गोरेगाव ईथे रहातो माझे आब्रड अनवणे गाव आहे तुम्ही मला देवळात सेल्फी दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sharadmulik5646
    @sharadmulik5646 18 часов назад

    Hii

  • @SuyogSupal
    @SuyogSupal День назад

    🙏

  • @shubhangimestry262
    @shubhangimestry262 День назад

    अरे मंदार तू घरातून येतानाच मयुरी la बरोबर घेऊनच देवळात यायचंच नवीन जोडपे आहे तुम्ही जोड्याने ओटी भरायची reply kar