एवढ सगळ कम करून दिवस भर सारख काम काम चालू असून ही ही बिरयानी बनवायला कुठुन येवढी पावर येते बया धन्य तुला म्हणुन तर म्हणतो स्त्री शक तिला सल्युट बाणाई❤❤❤❤❤
खरंच बाणाई ताई तुम्ही आज जे सांगितलं ते पटलं दही हे मटणात कधीही कुणी वापरू नये कारण तो संपूर्ण गोरस असतो आपण गाईला गोमाता समजतो त्यामुळे मटणात कधीही दही वापरू नये पण कुणीही ऐकत नाही आज पहिल्यांदा पाहिली बिर्याणी खूप छान❤❤❤
खुप छान झाली आहे बिर्याणी बानाई निसर्गाच्या सान्निध्यात राहून एव्हढ आवडीने स्वयंपाक करतात.शहरात सगळ्या सुविधा असून हाँटेलमध्ये जातात किंवा घरी मागवतात.पण आपण केलेल्या पदार्थाला चव माया प्रेम आपुलकी भरलेली असते दोघे भाऊ वहिनी एका विचाराने चालतात राहतात... मस्त मस्त बिर्याणी
अति सुंदर शुल्लक शुल्लक कारण आणी काम न् करून दमणाऱ्या सुशिक्षित महिलांनी या माझ्या बाणाई माऊलीचे कष्ट पाहावे आणी एवढे कष्ट करून पन किती आनंदी आणी उत्साही मानले राव यांना
बानाई खुप हुशार आहेस तु छान बिर्याणी बनवली आहेस न खातांच बघुनच कळते किती छान चविष्ट बनवली असशील आणि मिसळ पाव पण एक नंबर तुझ्या हाताला अन्नपुर्णा देवीचे आशिर्वाद आहे खुप खुप माया आई प्रेम तुला व तुझ्या कुंटुबाला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान वाटते तुमचं स्वयंपाक करतानाचे व्हिडिओ बघायला कारण कि आजुबाजुचा परिसर पण पाहुन मन प्रसन्न होते कारण शहरामध्ये राहुनही शेतात रानावनात गेल्यासारखे वाटत खूप छान ताई तुझ्या कर्तृत्वाला सलाम
खूप छान बिर्याणीचा बेत केला. वाड्यावर अशा पद्धतीने विविध प्रकारची खाद्ये पदार्थ केल्याने एनर्जी टिकून राहते आणि काम करण्यास हुरूप येतो. सतत कष्ट करताना आहार तसाच पाहिजे. बानाई आणि अर्चना कुटुंबाची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतात. असेच छान रहा. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे.😊
आज banai खुप आनंदी होती. रोजच्या कामा सोबत दम बिर्याणी पण बनवली मस्तपैकी. बिर्याणी बनवायची म्हणजे केवढी तयारी करावी लागते. सर्वानी खाऊन उरली सुध्धा. Banai तू शेवटी thankyou बोलली आणि लाजली मला खुप आवडल. तुझ लाजणं पण किति गोड आहे. अगदि खरं खूर 😊सुखी रहा. धन्यवाद
जुन्या लोकांची संस्कृती लोपत चालली आहे पण तुमच्यासारखी माणसं आहेत तोवर महाराष्ट्र अस्सल गावरान पद्धतीचे जेवण आणि संस्कृती टिकून आहे.. येळकोट येळकोट जयमल्हार जय भवानी जय शिवराय
कुणी मोठे सिलेब्रिटी चे आपण चाहते होत असतो कुणाचा आदर्श घेपण बानू चया कडून शिकावे तइचए चाहते वहवे किती कष्ट तरही सहजता किती शालीनाता जोपासते डोईवरील पदर जरा ही पडू देत नाही बानू बेटा खुपच सुंदर बनवली बिरियानी 🎉🎉🎉 अशीच आंनदा रहा ❤हीच खंडोबा ला🙏
तू खरचच बानुबाई आहेस धनगर वाड्याची शान आहे तुला पाहिलं की धनगरी संस्कृती तुझ्या मध्ये दिसून येते तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या तुझ्या आयुष्यातील वाटचालीला अशीच हसत रहा अशीच आनंदी रहा अशीच निरोगी रहा सगळ्यांचा पोट भरतेस संतोष करतेस खरंच असतो अन्नपूर्णा आहेस
एवढ सगळ कम करून दिवस भर सारख काम काम चालू असून ही ही बिरयानी बनवायला कुठुन येवढी पावर येते बया धन्य तुला म्हणुन तर म्हणतो स्त्री शक तिला सल्युट बाणाई❤❤❤❤❤
या आकाशाखाली जे कुनी पशु पक्षी बानाईंचा सुंदर स्वयंपाक बघत असताना ते सुद्धा भाऊक होतील,,ईतके सुंदर दृश्य आहे, खुप कष्टाळू आहेत बानाई ,,,
🙏
Banu tu great aahes❤
स्वाभिमानी, कष्टकरी, समस्त धनगर बांधवांना छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा...
जय शिवराय
बाणाई,तुजं रुप देवीसारख,समाधानी आनंदी,भरली सवाष्णीची लेणी ल्यालेली,जोडवं मासोळ्या बिरुद्या,हातभरुन काकण,कपाळी हळदकुंकची चिरी... सुगरणपणा अन्नपूर्णेचा ..आल्यागेल्याची आगत स्वागत..सदा हसतमुख.तुला पाहिल कि खूप मंगल,शुभ वाटते.तुमच्या जोडीलाआशीर्वाद.,💐💐💐🚩🚩
सिदूदादा तुम्ही भाग्यवान
🙏
Ek no comment kyla
बाणाई कश्टाळू तर आहेच पन सुगरण आहे खरच एवढ धावपळ करुन सर्व करन म्हणजे सलाम आहे त्या माऊलीला❤
बाणाई ताई आनी दादा यांच जिवन खरखरोच खुप अवघड आहे असे जीवन प्रतेकाणे एकदा तरि किवा एक दिवस तरि जिवन जगायला पाहीजे आस कोणा कोनाला वाटते त्यानी लाइक करा❤
खरंच बाणाई ताई तुम्ही आज जे सांगितलं ते पटलं दही हे मटणात कधीही कुणी वापरू नये कारण तो संपूर्ण गोरस असतो आपण गाईला गोमाता समजतो त्यामुळे मटणात कधीही दही वापरू नये पण कुणीही ऐकत नाही आज पहिल्यांदा पाहिली बिर्याणी खूप छान❤❤❤
खूप छान बिर्याणी बनवली मी एकदा करून पाहानार आहे
धनगरी जीवन चा व्हिडिओ पाहून दिवस छान जातो.
रोज व्हिडिओ टाकत जा सिदूभाऊ. सागरला गोड पापा.
❤❤
🙏
खुप छान झाली आहे बिर्याणी बानाई निसर्गाच्या सान्निध्यात राहून एव्हढ आवडीने स्वयंपाक करतात.शहरात सगळ्या सुविधा असून हाँटेलमध्ये जातात किंवा घरी मागवतात.पण आपण केलेल्या पदार्थाला चव माया प्रेम आपुलकी भरलेली असते दोघे भाऊ वहिनी एका विचाराने चालतात राहतात... मस्त मस्त बिर्याणी
दोन दिवसांपूर्वी आम्ही मागवली होती बिर्याणी अगदी बेचव .घरचे जेवण ते ही चुलीवर बनवलेले फक्त मिठ मिरची असली तरी ही चविष्ट होते.
अति सुंदर शुल्लक शुल्लक कारण आणी काम न् करून दमणाऱ्या सुशिक्षित महिलांनी या माझ्या बाणाई माऊलीचे कष्ट पाहावे आणी एवढे कष्ट करून पन किती आनंदी आणी उत्साही मानले राव यांना
खूपच छान...सुंदर...अप्रतिम...!
कष्टाळू व प्रामाणिक स्त्री चे जीवन.
बानाई खुप हुशार आहेस तु छान बिर्याणी बनवली आहेस न खातांच बघुनच कळते किती छान चविष्ट बनवली असशील आणि मिसळ पाव पण एक नंबर तुझ्या हाताला अन्नपुर्णा देवीचे आशिर्वाद आहे खुप खुप माया आई प्रेम तुला व तुझ्या कुंटुबाला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान वाटते तुमचं स्वयंपाक करतानाचे व्हिडिओ बघायला कारण कि आजुबाजुचा परिसर पण पाहुन मन प्रसन्न होते कारण शहरामध्ये राहुनही शेतात रानावनात गेल्यासारखे वाटत खूप छान ताई तुझ्या कर्तृत्वाला सलाम
खुप छान बनवली बियाणी
आपली हीच तर खरी संस्कृती आहे,यालाच म्हणतात धनगरी बाणा.❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉लय झाक
खुप च छान मटन बिर्याणी बनवायची पध्दत आहे खरंच बिर्याणी खायला चविष्ट लागते ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
बानाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहे सतत हसत मुख आनी अशाच रहा ❤
बाणाईताई खूप छान बनवली मटन बिर्याणी. सागरगडी लयखूश झालाय.
तुमच्या व्हिडिओ ची वाटच बघत होतो.
पहिलं लाईक करून मग बघतो व्हिडिओ. ❤❤
एक ही वाईट कंमेट नसणारा एकमेव चैनल ❤😊 god bless you all of you ❤
🙏
चांगली गावरान बिर्याणी...
घराच्या बाहेर असून सुद्धा वेगवेगळ्या रेसिपी छान करून दाखवतात एक नंबर असतात बाणाईला सलाम
नाद खुळा बिर्याणी लई भारी
Khup Chan Recipe
खूप छान बानाई
लय भारी बनवली
खूप छान बिर्याणीचा बेत केला. वाड्यावर अशा पद्धतीने विविध प्रकारची खाद्ये पदार्थ केल्याने एनर्जी टिकून राहते आणि काम करण्यास हुरूप येतो. सतत कष्ट करताना आहार तसाच पाहिजे. बानाई आणि अर्चना कुटुंबाची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतात. असेच छान रहा. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे.😊
🙏
आज banai खुप आनंदी होती. रोजच्या कामा सोबत दम बिर्याणी पण बनवली मस्तपैकी. बिर्याणी बनवायची म्हणजे केवढी तयारी करावी लागते. सर्वानी खाऊन उरली सुध्धा. Banai तू शेवटी thankyou बोलली आणि लाजली मला खुप आवडल. तुझ लाजणं पण किति गोड आहे. अगदि खरं खूर 😊सुखी रहा. धन्यवाद
खूप सुंदर, स्वच्छता, मन लाऊन आणि शरिरास पोषक तसेच शालिनता उत्कृष्ट ❤
साधी सोप्पी सरळ उत्कृष्ठ पद्धत ❤❤❤❤❤😊😊
खूप छान भानू ताई खूप छान
सदा आनंदी माऊली 🙏
Laich bhari
तुम्हाच्यासाठी काय बोलाव खरंच शब्ध कमी पडतील एक नंबर जगातील सगळी सुख एका बाजूला आणी तुमचा हे आनंदी जीवन एका बाजूला❤ बाणाई आणी अर्चना ताई तर एक नंबर
Khup chan tai
Khup chan
जुन्या लोकांची संस्कृती लोपत चालली आहे पण तुमच्यासारखी माणसं आहेत तोवर महाराष्ट्र अस्सल गावरान पद्धतीचे जेवण आणि संस्कृती टिकून आहे.. येळकोट येळकोट जयमल्हार जय भवानी जय शिवराय
Lay Bhari Biryani recipe 😊😊 Banai😊😊
छान एक नंबर 👌
ताई तुम्ही किती सुगरण आहात आम्हाला सगळ्या सुविधा असतात पण तुम्ही किती अडचणीत सामना करता तरी चेहरा समाधानकारक अन्नपूर्णा ❤❤
🙏
तुमची रेसिपी मला खूप आवडते खूप छान बनवता
Khupch chan tondala pani sutle 😋😋😋
बाणाई ताई आपण एका दुर्धर आजारावरती मात केलीत आपल्या पाठी देवाचे आशीर्वाद आहेत असेच आपल्या हातून चांगले कार्य घडो ही देवाकडे प्रार्थना
कोण कोण यांचा हिडिओ न चुकता बघता ते लाईक करा👍👍
🙏
खूप खूप छान बनवली बिर्याणी बाणाई ताई धन्यवाद
Bana Vahiny must ek no. biryani banvilee ❤❤
खूप छान शब्दच नाही अजून काही बोलायला 👍👍👌👌👌👌❤❤
खूपच छान धनगरी जीवन, आणि धनगरी दम बिर्याणी. आणि माझी साधी भोळी बनाई ताई!👌😋😊
खूप छान बिर्याणी झाली
खूप छान ताई ...धनगराच जीवन सोपं नाही राना वनातुन फिरायच.....लय भारी
खुपछान बिर्याणी केली बानाई ऐक नंबर 👌👌👌👌👌😋😋😋😋😋
लोक पैसा कमवतात परंतु तुमच्यासारखे जगायला मिळत नाही खूप खूप नशीबवान आहे तुम्ही लोक❤
कुणी मोठे सिलेब्रिटी चे आपण चाहते होत असतो कुणाचा आदर्श घेपण बानू चया कडून शिकावे तइचए चाहते वहवे किती कष्ट तरही सहजता किती शालीनाता जोपासते डोईवरील पदर जरा ही पडू देत नाही बानू बेटा खुपच सुंदर बनवली बिरियानी 🎉🎉🎉 अशीच आंनदा रहा ❤हीच खंडोबा ला🙏
Kupch mast ahe
लय भारी बापाचं ताई👏👏👏👌👌👌🤗
मनापासून सांगतो की,भल्या-भल्या बिर्याणी बनविण्याचा धुरंनरांना मात करणारी व लाजवणारी;लज्जतदार बिर्याणी साठी ताई तुझे कौतूक करावे तितके थोडेच😊
चुलीवरच जेवण तर लय भारी त्यात चुलीवर बनवलेली दम बिर्याणी खुपच सुंदर
छान च झाली आहे
साक्षात अन्नपूर्णा आहे बाणांनी.
मस्तच छान बनवली बिर्यानी सुगरान आहेस बानाई किती छान छान पदार्थ बनवते 😊👌👌
खूपच छान व्हिडिओ बनवता तुम्ही लोकांना असे नैसर्गिक राहणे खाणे यांचे मार्गदर्शन तुम्ही करतात खूपच छान माहिती देतात ❤❤❤🎉🎉
दादा एक नंबर बघून लय खावू वाटली
Khup Chan Ly Bhari
जोडीदार चांगला असला तर आयुष्य खूप सुंदर आहे. नाहितर काही अर्थ नाही जिवनात.
खरचं भाऊ बानाई ताई तुम्हाला सुंदर सुगरण भेटीली तुमचा संसार आयुष्यभर सुखाचा चालो इच्छ ईश्वर चरणी प्रार्थना
लयं भारी बिरयानी
Ek ch no banai chi swacch ta bhari bhari 🎉🎉🎉🎉banai
खुपचं छान बनाई ताई ,बिर्याणी बनवण्याची सोपी पद्धत आम्हला समझुन सांगितली
बाणाई तु किती हसत मुखाने स्वयंपाक करते समाधानी आहेस तु सुगरण अन्नपुर्णा ❤❤
Khub Chan 😊
अतीशय उत्तम
दादा एकदम मस्त बोनाईने बनवलाय आहे बिर्याणी हीच पद्धत आमच्यात पण आहे असेच नवीन रेसिपी बंनवत राहा धन्यवाद आभारी आहोत गॉड ब्लेस ❤❤
खुपच छान ,स्वच्छ, तुच खरी गृहिणी,शब्बास बानाई
Vnice😋😋😋😋😋😋
तू खरचच बानुबाई आहेस धनगर वाड्याची शान आहे तुला पाहिलं की धनगरी संस्कृती तुझ्या मध्ये दिसून येते तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या तुझ्या आयुष्यातील वाटचालीला अशीच हसत रहा अशीच आनंदी रहा अशीच निरोगी रहा सगळ्यांचा पोट भरतेस संतोष करतेस खरंच असतो अन्नपूर्णा आहेस
मस्तच ek नंबर बेत 👌👌👍👍थँक यौ बोलून बाणाई हसल्या खरंच छान झाली बिर्याणी
Ek number banae biryani lai bhari😊❤❤
Khup chan recipe banai
जय माता जी .कालवण छानच अप्रतिम माहिती दिला बदल धन्यवाद विडिओ छानच 🦚🙏🏻🙏🏻🦚
बानाई ताई खूप छान साधी आणि सोपी पद्धतीने दम बिर्याणी दाखवली
लयी भारीच
👍🙏👌
खूप छान झाली बिर्याणी.
खूप छान
लय भारी बिर्याणी🎉 बानाई ताई अर्चना ताई हसली की लय भारी दिसता ❤❤🎉🎉
Ek number❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
अप्रतिम
खूप छान लय भारी बानाईताई एकदम झकास
Are wa,,, vahinichi biryani tar ekch number
Waw Super Biryani Vahini mast Zali
खुप छान आहे दम बिर्याणी🤤
बिर्याणी एक नंबर झाली आहे👌
मस्तच छान👌👌😋😋🤪🤪👍👍
खूपच छान
बाणाई एक नंबर एकदम झकास
खूप छान बिर्याणी ची रेसिपी दाखवली आहे बनाई वाहिनी नी ❤❤
Nice 👍👍
Tai fakt ❤🎉
दादा खुप भाग्यवान आहे इतकी सुगरण पत्नी मिळाली ह सतमुख व्हिडिओ खुप छान आहे शुभेच्छा बाणाई अर्चना
एक नंबर बिर्याणी 👌👍⚘⚘⚘⚘⚘
एकच नम्बर झाली आहे बिर्याणी