✍🏻✍🏻✍🏻 " राज साहेब...... आपल्याला ह्दया तून ' सॅल्यूट '.....! साहेब...... आपण मोदी आणि शाहाचा भारतात हुकुमशाही आणण्याचा जो डाव होता...... तो हाणून पाडला.......व महाराष्ट्रातीलच नव्हे तर....... संपुर्ण भारतातील जनतेला ' अंधारातून_ उजेडात ' आणण्याचे जे पवित्र कार्य केले आहेत....... त्याबद्दल आपले शब्दात वर्णन करु शकणार नाही.......! साहेब....... आपले महाराष्ट्रातील च नव्हे तर...... संपुर्ण भारतातील जनतेवर...... खुप मोठे उपकार झाले आहेत......... त्या बद्दल आपले मनापासुन........ धन्यवाद...... धन्यवाद.....! धन्यवाद......!! धन्यवाद.......!!! जय महाराष्ट्र......!!!! - साईनाथ कुंडकर .
हा देव माणूस महाराष्ट्र ला मिळाला पण मराठी माणसांला कधी कळणार....महाराष्ट्रात भरपूर नेते आहेत माञ...मंबई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी.धगधगत एक मेव नेतृत्व म्हणजे. राज साहेब ठाकरे....साहेब बरोबर बोललात जय महाराष्ट्र जय म न से..
गुढीपाडव्याच्या सभेपासुन ते आजपर्यंत चे सर्व भाषण एैकले पण राज ठाकरे यांनी जे प्रश्न उपस्थित केले या एका ही प्रश्नावर मोदी नी उत्तर दिलेले नाही.ते पंतप्रधान आहेत या देशाचे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.
मला वाटते, चॅनेल वाल्ल्यांनी राज ठाकरे कोण , कोणत्या पक्षाचे, कोणासाठी सभा घेत आहेत, कोणाला फायदा होणार असले फालतू प्रश्न विचारण्या पेक्षा त्यांनी दाखवलेल्या गोष्टीवर चर्चा करावी. मला काय कोणत्याच पक्ष चे लोणचे घालायचे नाही, पण त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर विचार करावं सर्व मीडिया नि
Raj saheb mai 64 years ka mumbai kar hu. apne jevan me aap ko ayek bar PM bana dekhna chahta hu. CM ka pad aap ke leye chota hai. aap ko aage badna hai aur delhi ke sata hasil karni hai. JAI MAHARASHTRA.
Faar Raj thakrela follow karu nako re Siddhesh...maz pramanik mat ahe...tuz dok kam karan band houn jail nahi tar... Pappu hoto bagh Raajla faar follow kel tar...tyachasarkha tukar hoshil...
राज साहेब ठाकरे ह्यांनी शिवाजी महाराजांचं चांगले उदाहरण दिले. त्यांची दुरदृष्टी फार चांगली आहे. महाराष्ट्र व आपला देश वाचवायचा असेल तर अशा माणसाची गरज आहे. त्यांना चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र.
खरचं राज ठाकरे सारखे काही लोक पाहिजेत , मला तर वाटत पुढे देखील त्यांनी निवडणूक लढवू नये , फक्त जे काही चुकीचे आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्यावर असाच जाहीर सभेतून प्रहार करावा । मग लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायचं ते
Ho...jara tari entertainment nako ka amhala...Raj joker chya jokes ne khup hasu yet, ek watawaran tayar hota...next "Raj lies" cha episode kadhi ahe???
बांधवांनो, आपले विद्यार्थी गरीब परिस्थितीतून रात्र दिवस कष्ट करून UPSC व MPSC परीक्षेचा अभ्यास करीत आहे........ व दुसरीकडे सरकारने समांतर पद्धतीने खाजगी क्षेत्रातील मुलांना कुठल्याही UPSC परीक्षेला तोंड न देता सरळ दिल्लीत सहसचिव पदावर भरती करीत आहे व हे आत्तापर्यंत देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झाले आहे. म्हणजे आत्ता सनातनी व श्रीमंतांच्या मुलांना कुठलेही काभाड कष्ट न करता कलेक्टर होता येणार, व आपली बहुजनांची मुले फक्त पुण्याला /दिल्लीला किंव्वा इतर ठिकाणी पोटाला चटका घेऊन 10 बाय 10 च्या खोलीत वयाच्या 35 ते 37 वर्षापर्यंत अभ्यास करून फ्रस्ट्रेट होणार... अभ्यास न करता व परीक्षा न देता झालेले देशातील सनातनी IAS पहा.. 1)अमर दुबे, डायरेक्ट सहसचिव(IAS, ब्राम्हण ).. देशाचे नागरी व उड्डयन खाते 2) अरून गोयल डायरेक्ट सहसचिव(IAS, ब्राम्हण ).. देशाचे वाणिज्य खाते. 3) राजीव सत्येला , डायरेक्ट सहसचिव(IAS, ब्राम्हण ).. देशाचे आर्थिक खाते. 4) सुजित वाजपेयी डायरेक्ट सहसचिव(IAS, ब्राम्हण ).. देशाचे पर्यावरण खाते. 5) सौरभ मिश्रा डायरेक्ट सहसचिव(IAS, ब्राम्हण ).. देशाचे वित्त खाते हि तर सुरवात झाली आहे, जर असेच IAS, IES, IPS, IRS भरती जर बाहेरून झाली तर...... आपल्या मुलांनी फक्त खड्डे खोदाईचे............. माझ्या माहितीत बरेच पालक आहेत, जे म्हणतात माझा मुलगा स्पर्धा परीक्षा देतोय आणि त्याला तेच करायचे आहे, मी पण नोकरीला असे पर्यंत त्याला संपूर्ण सपोर्ट करणार....... अशा सर्व पालनकांनी जागे व्हा आणि मुलांना समांतर टेक्निकल स्किल किंव्वा इतर व्यवसाय विषयी देखील माहिती द्या व त्यांचा तिकडे देखील कल वाढवा...... अन्यथा भविष्यात मुले फ्रस्ट्रेट होऊन वा मार्गाला लागतील........ हे फक्त मी सध्याच्या चालू परिस्थितीवरून भविष्याचे वेध घेण्याच्या दृष्टीने माझे मत मांडले....... कारण सरकार नावाच्या बाळाचे स्पर्धेविषयी असलेल्या पॉलिसी चे पाय पाळण्यात दिसू लागले आहेत...... सावधान व्हा व पुढील पिढीला एक जागरूक पालक म्हणून सामोरे जा.... 👍👍🙏🙏👆👆
मतदान करण्याआधी या प्रश्नांचा जरूर विचार करा..🤔🤔 1. २०११ साली मावळमधे शांततेत आंदोलन करणार्या शेतकर्यांवर गोळ्या घालून त्यांना ठार कोणी मारले??🤔🤔 2. स्वतः देशाचे केंद्रिय कृषी मंत्री असताना किती शेतकर्यांनी आत्महत्या केल्या??..याला जबाबदार कोण??🤔🤔 3.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना दाऊद कडून पैसे घेऊन त्याला कोणी पळवून लावलं??🤔🤔 4. BCCI मधे दाऊद सोबत मिळून पैसा कोणी खाल्ला??🤔🤔 5. सिंचनाचे 70 हजार कोटी रुपये कोणी ढापले??🤔🤔 6. दुःष्काळाचा जाब विचारायला आलेल्या शेतकर्यांबरोबर धरणात मुतायची भाषा कोणी केली??🤔🤔 7. एवढी वर्षं सत्तेवर असताना स्वतःच्या समाजाला आरक्षण का दिले नाही??🤔🤔 8. स्वतःच्या नालायक नातवंडांना जनतेवर कोण थोपत आहे..जनतेने यांच्या अजून किती पिढ्यांचं ओझं वाहायचं..🤔🤔
राष्ट्रवादी पार्टी चे अनधिकृत उमेदवार .राज सर लोकसभेनंतर विधानसभेसाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तर तो जनतेच्या विश्वासाचा घात होईल .त्यामुळे पारदर्शकतेचा दावा करणार्यांनी स्वतः ची वर्तवणूक तशीच ठेवावी .
राज साहेब, आपल्याला एक विनंती आहे की सतत मोदींवर टीका करन्यापेक्षा आपण आपल्या पसंतीचा एखाद्या गुणी, इमानदार नेत्याची स्तुती भाषणात करा. त्याने केलेली चांगली कामं जनतेला सांगा आणि आपल्या पसंतीच्या नेत्याशी मोदींची तुलना करून आमचे प्रबोधन करा की ज्यामुळे आम्ही त्या नेत्याला मत देऊ. धन्यवाद.
This is 70 Years Vikas ...........With Complete Gandhi & Pawar Family is in election campaign ....They need Raj Thackeray to criticize BJP - Shivsena Govt . If the crowd gets converted votes.. Raj would have fought elections. Now big question .......Will the crowd vote NCP - Congress ????
राज ठाकरे...धुवून टाकले... हे क्लिप चा आईडिया ... मि जवळ दोन वर्ष अगोदर राहुल गांधी ला पाठवले होते पण त्यानी पाहिले की नाही ते ही माहित नहीं ... हे आईडिया इफेक्टिव आहे
राजसाहेब तुम्ही किती सोप्या पद्धतीने सांगता हे, अजून पण BJP विरोधकांना जमलं नाही ते फक्त आणि फक्त राफेल वरच बोलतात, तुम्ही एकदम रसा तळाला जाऊन अभ्यास करून बोलता.तुमच्या सारख्या अभ्यासु नेत्याला महाराष्ट्राची सूत्रे हातात द्यायला काहीच हरकत नसणार कोणाची.
@@manjushaapatil Pratyaksha kasa kay bolu shakta tumhi..? Kuthe avahan kelay congress la vote dyayla..? Te ulat bollet majhya pracharacha fayda sarvana hoil... jast Congress la hoil.. pan Mukhya fayda sarva virodhakana hoil... He election commision cha official statement ahe...
चार वर्षांपूर्वी हाच माणूस काॅंग्रेस-राष्ट्रवादी ला शिव्या घालत होता..आणि आज हाच त्यांच्यासाठी मतं मागत फिरतोय....पैसा आणि सत्तेची हाव भल्याभल्यांची नितीमत्ता कशी भ्रष्ट करू शकते याचे हे अलीकडल्या काळातील सर्वोत्तम उदाहरण आहे..😑😑
✍🏻✍🏻✍🏻 " राज साहेब...... आपल्याला ह्दया तून ' सॅल्यूट '.....!
साहेब...... आपण मोदी आणि शाहाचा भारतात हुकुमशाही आणण्याचा जो डाव होता...... तो हाणून पाडला.......व महाराष्ट्रातीलच नव्हे तर....... संपुर्ण भारतातील जनतेला ' अंधारातून_ उजेडात ' आणण्याचे जे पवित्र कार्य केले आहेत....... त्याबद्दल आपले शब्दात वर्णन करु शकणार नाही.......!
साहेब....... आपले महाराष्ट्रातील च नव्हे तर...... संपुर्ण भारतातील जनतेवर...... खुप मोठे उपकार झाले आहेत.........
त्या बद्दल आपले मनापासुन........ धन्यवाद......
धन्यवाद.....!
धन्यवाद......!!
धन्यवाद.......!!!
जय महाराष्ट्र......!!!!
- साईनाथ कुंडकर .
दादा खरं आहे हे
Ekdum barobar dada
@@aamchtharlay.1049 धन्यवाद...... भाऊ.....!
जय महाराष्ट्र......! 🙏🏻🙏🏻
@@shaileshpatil4455 जय महाराष्ट्र...... भाऊ......! 🙏🏻🙏🏻
Sharad Pawar game plan 😂😂😂
Marathi matta phoda 😂😂
Advantage ncp congress 😂😂
I am gujarati. I don't know Marathi. But I can understand Raj thakrey speech. I support u
Ha ek ajun dokyane paidal Pappu...marathi yet nahi, bolane kalat nahi pan speech samajali mhane bindok...
@@Music.Movies 😂😂😂
R u Gujarati Muslim. U are idiot.
Satyam Jayanti bhai aap jaise sbhi gujrati smzdar hote to modi jaisa aadmi hmare pyaare desh pe raaj na krta
@@nikhilchavhan4375modi aaha manun des aaha
जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष
राज साहेब ठाकरे
I don't like politics but I like Mr Raj Thackeray
Gap re
Same here
Tu philya pasun raju bakth aye mahithi aye lokana chutiya banvu nko
घंटा वाजव 😂
Sharad Pawar game plan 😂😂😂
Marathi Matta phoda 👍
Advantage congress ncp😂
अतिसुंदर राजसाहेब, खरोखरंच वास्तवतेवर आधारीत अभ्यासपुर्ण भाषण..!
दादा मीही विडा उचलला आता फक्त राज साहेब काय सांगतात हे लोका पर्यंत पोहचवायचे आता फक्त राज ठाकरे साहेबांची लाट
हा देव माणूस महाराष्ट्र ला मिळाला पण मराठी माणसांला कधी कळणार....महाराष्ट्रात भरपूर नेते आहेत माञ...मंबई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी.धगधगत एक मेव नेतृत्व म्हणजे. राज साहेब ठाकरे....साहेब बरोबर बोललात जय महाराष्ट्र जय म न से..
राजसाहेब उत्तम
असेच पुढे चला पुढील मुख्यमंत्री तुमचाच
तुम्हाला आम्हा सर्व देशभक्तांचा पाठींबा आहे
पुढील मुख्यमंत्री राजसाहेबच आता
दादा मीही विडा उचलला आता फक्त राज साहेब काय सांगतात हे लोका पर्यंत पोहचवायचे आता फक्त राज ठाकरे साहेबांची लाट
B j p fhlatu sarkar ahe......vishay close aai ghalya tya modicha..... B j p bhampak sarlar ahe khup.
Dusryacha prachar karnaryani mukhyamatri vhayvha swapn pahaych nasta
Very good
Marathi Matta phoda 👍
Advantage congress ncp
लोक सुरुवातीला शिव्या देत होते मनसे ल पण राज साहेबांची लाट आलीय अस म्हणायला वावग नाही,खूप छान ,असच जात रहा साहेब विधानसभा तुमचीच
पहिली मोदी लाट होती पण आता फक्त राजसाहेब ठाकरे
पोपटांची लाट उसळली ना उमेदवार ना कोन आम्ही भाडोञी.😂😂😂😂😂😂😂😂
Begani shadi main abdullah divana
Pappu ne fakt Rajlach Pappu nahi kele, tar Raj senelach Pappu sena kele ahe...ha ha ha...na ubharata ha Raj niwdun yenare...khik khik..
Ashich lat aali hoti 2-3 vela raju chi......1-2 mahinyanantar zhatt kon vicharat nahi yala 🤣🤣😂
गुढीपाडव्याच्या सभेपासुन ते आजपर्यंत चे सर्व भाषण एैकले पण राज ठाकरे यांनी जे प्रश्न उपस्थित केले या एका ही प्रश्नावर मोदी नी उत्तर दिलेले नाही.ते पंतप्रधान आहेत या देशाचे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.
Yachi tavdhi layki nahi
aki 007 भारत देशाची लायकी नाही कारण मोदी आणि शहा भारता पेकशा महान आहे
गजू दादा अगदी बरोबर
@@kshy7779 Tula asa bolaicha ka samanya jante chi layki nahi utar aaiknya chi
@@akashthorat-sz5zm aho Kay yache aykayche paysie ghvun sabha ghanara manus
राज ठाकरेंवर वैयक्तिक टिका करण्यापेक्षा त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा प्रतिवाद करा
जाउद्या दादा बाकी छपरी आहेत
@@tradingdaddy47 bhaavaaa nivadnikilach batmya baghnare tumhi sahebanchya adhichya sabha pahilyat ka 💪adhi tya paha mag bola
Arrr .......raj bhakt navachi navin jamat suru zhaliye.......🤣🤣😂 yanchi condition tar modi bhaktanpeksha kharab aahe rao.....🤣🤣😂
Kaddk
@@aamchtharlay.1049 m
मला वाटते, चॅनेल वाल्ल्यांनी राज ठाकरे कोण , कोणत्या पक्षाचे, कोणासाठी सभा घेत आहेत, कोणाला फायदा होणार असले फालतू प्रश्न विचारण्या पेक्षा त्यांनी दाखवलेल्या गोष्टीवर चर्चा करावी. मला काय कोणत्याच पक्ष चे लोणचे घालायचे नाही, पण त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर विचार करावं सर्व मीडिया नि
agadi barobar
Ardhawat rao...aadhi Raj thakrene dakhawlelya ardhya clips purn bagha...mag bola charchechya goshti...
Sorry te majhe mat ahe, kadachit te ardhvat asu shakate, majha titaka abhyas nahi, je vatale te sangitale @@Music.Movies
Raj saheb mai 64 years ka mumbai kar hu. apne jevan me aap ko ayek bar PM bana dekhna chahta hu. CM ka pad aap ke leye chota hai. aap ko aage badna hai aur delhi ke sata hasil karni hai. JAI MAHARASHTRA.
Raj sahib 2024 la tumi satevar asnar
राज ठाकरे साहेब✌✌
गोव्यातुन ३५० रुपयांची दारुची बाटली महाराष्ट्रात कोणी अनु शकत नाही तर मग ३०० किलो वजनाचा RDX भारतात कुठून आला ???....…
बरोबर बोलला मित्रा.. काश्मीर मध्ये 300 किलो R D X ह्यांनी आणलं आणि मुंबई मध्ये 2008 साली अतिरेकी हल्ला झाला त्या अतिरेक्यांना हेच घेऊन आले होते..
Sharad Pawar game plan 😂😂😂
Marathi Matta phoda 👍
Advantage congress ncp😂😂
@@user-2203xyz ncp काय गुजराती पक्ष आहे का?
Faar Raj thakrela follow karu nako re Siddhesh...maz pramanik mat ahe...tuz dok kam karan band houn jail nahi tar... Pappu hoto bagh Raajla faar follow kel tar...tyachasarkha tukar hoshil...
खरच मला पण हाच प्रश्न पडला आहेय
राज साहेब ठाकरे ह्यांनी शिवाजी महाराजांचं चांगले उदाहरण दिले. त्यांची दुरदृष्टी फार चांगली आहे. महाराष्ट्र व आपला देश वाचवायचा असेल तर अशा माणसाची गरज आहे. त्यांना चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र.
देशाला "राज साहेबांसारख्या" नेत्याची गरज आहे ! जय महाराष्ट्र, जय मनसे!
Raj Sahib Thackeray I'm with you jai MNS jai Maharashtra 🙏✊
राज ठाकरे साहेब सारखे माणूस .दूसरा कोणी नाही.
खरचं राज ठाकरे सारखे काही लोक पाहिजेत , मला तर वाटत पुढे देखील त्यांनी निवडणूक लढवू नये , फक्त जे काही चुकीचे आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्यावर असाच जाहीर सभेतून प्रहार करावा ।
मग लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायचं ते
खरं आहे मित्रा
आता तयारी फक्त विधानसभेचे राज साहेबांना विधानसभेत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पहायची इच्छा आहे फक्त राज साहेब
आता महाराष्ट्राला राज साहेब शिवाय पर्याय नाही.. आरे कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र..जय मनसे
K
भाषणात Audio vusual दाखवणारा भारत देशातला एक मेव नेता
Bhai hi idea mazi, m a big fan of RAJ THACKERAY
Abki bar राज साहेब की सरकार
धन्यवाद सर आपली मदत हि काळाची गरज आहे कारण बीजीपी चे लोक खुप खोटं बोलतात यांच्या विरोधात बोलन फार च गरज आहे
Ho...jara tari entertainment nako ka amhala...Raj joker chya jokes ne khup hasu yet, ek watawaran tayar hota...next "Raj lies" cha episode kadhi ahe???
Bravo, Raj Thackrey! You are doing a great social service. Keep it up!
manjusha patil
Sharad Pawar game plan 😂😂😂
Marathi matta phoda 😂😂
Advantage ncp congress 😂😂
ए.,, जरा लाव रे तो video
Bhakt komaat........😯😯😯😤😤😤😠😠😠
दादा मीही विडा उचलला आता फक्त राज साहेब काय सांगतात हे लोका पर्यंत पोहचवायचे आता फक्त राज ठाकरे साहेबांची लाट
अबकी बार मराठी एक ! दिल्ली मे ताज तो मुंबई मे राज
Sharad Pawar game plan 😂😂😂
Marathi matta phoda 😂😂
Advantage ncp congress 😂😂
First leader who dares to talk... and talk so effectively mincing no words! Raj Thakre has reinvented himself!
बांधवांनो, आपले विद्यार्थी गरीब परिस्थितीतून रात्र दिवस कष्ट करून
UPSC व MPSC परीक्षेचा अभ्यास करीत आहे........ व दुसरीकडे सरकारने समांतर पद्धतीने खाजगी क्षेत्रातील मुलांना कुठल्याही UPSC परीक्षेला तोंड न देता सरळ दिल्लीत सहसचिव पदावर भरती करीत आहे व हे आत्तापर्यंत देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झाले आहे.
म्हणजे आत्ता सनातनी व श्रीमंतांच्या मुलांना कुठलेही काभाड कष्ट न करता कलेक्टर होता येणार, व आपली बहुजनांची मुले फक्त पुण्याला /दिल्लीला किंव्वा इतर ठिकाणी पोटाला चटका घेऊन 10 बाय 10 च्या खोलीत वयाच्या 35 ते 37 वर्षापर्यंत अभ्यास करून फ्रस्ट्रेट होणार...
अभ्यास न करता व परीक्षा न देता झालेले देशातील सनातनी IAS पहा..
1)अमर दुबे, डायरेक्ट
सहसचिव(IAS, ब्राम्हण ).. देशाचे
नागरी व उड्डयन खाते
2) अरून गोयल डायरेक्ट
सहसचिव(IAS, ब्राम्हण ).. देशाचे
वाणिज्य खाते.
3) राजीव सत्येला , डायरेक्ट
सहसचिव(IAS, ब्राम्हण ).. देशाचे
आर्थिक खाते.
4) सुजित वाजपेयी डायरेक्ट
सहसचिव(IAS, ब्राम्हण ).. देशाचे
पर्यावरण खाते.
5) सौरभ मिश्रा डायरेक्ट
सहसचिव(IAS, ब्राम्हण ).. देशाचे
वित्त खाते
हि तर सुरवात झाली आहे, जर असेच IAS, IES, IPS, IRS भरती जर बाहेरून झाली तर...... आपल्या मुलांनी फक्त खड्डे खोदाईचे.............
माझ्या माहितीत बरेच पालक आहेत, जे म्हणतात माझा मुलगा स्पर्धा परीक्षा देतोय आणि त्याला तेच करायचे आहे, मी पण नोकरीला असे पर्यंत त्याला संपूर्ण सपोर्ट करणार....... अशा सर्व पालनकांनी जागे व्हा आणि मुलांना समांतर टेक्निकल स्किल किंव्वा इतर व्यवसाय विषयी देखील माहिती द्या व त्यांचा तिकडे देखील कल वाढवा...... अन्यथा भविष्यात मुले फ्रस्ट्रेट होऊन वा मार्गाला लागतील........ हे फक्त मी सध्याच्या चालू परिस्थितीवरून भविष्याचे वेध घेण्याच्या दृष्टीने माझे मत मांडले....... कारण सरकार नावाच्या बाळाचे स्पर्धेविषयी असलेल्या पॉलिसी चे पाय पाळण्यात दिसू लागले आहेत...... सावधान व्हा व पुढील पिढीला एक जागरूक पालक म्हणून सामोरे जा....
👍👍🙏🙏👆👆
Wa mitra wa
Saheb,, Spardha Pariksha, Mega bharati, Pavitra portal
Plz ya vishayavar suddha bolave...,....📖📚📒📓🚔...,....,...
Unpad Modi chaywala
म्हणूनच आता फक्त VBA..🔥🔥👊👊🤘🤘
Pratik Raut सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली राज साहेब तुम्ही अभिनंदन
ग्रेट Dear
Well said....
Raj Saaheb....😎😎😎😊😊
जय हो राज ठाकरे साहेब
Hi
अमोल बोरनारे पाटील
@@pcmcshootout3776 बोला
All speech should be dubbed in hindi and also regional language and spread through social media.
Yes, why should only Marathi people have fun...Raj joker's entertainment should reach to everyone ...ha ha ha...
Great Mr Raj Saheb super speech....MNS Zindabad
दादा मीही विडा उचलला आता फक्त राज साहेब काय सांगतात हे लोका पर्यंत पोहचवायचे आता फक्त राज ठाकरे साहेबांची लाट
राज सर- एकच गोष्ट सांगेन... काळजी घ्या... हे बेशर्म लोक तुम्हाला मिळणारा पाठिंबा बघून तुम्हाला संपावण्यासाठीही कटकारस्थान करू शकतात !!!
Dont worry राज सर शिवरायांचे मावळे आहात ते पुरून उरणार सर्वांना
राज असा संपणार नाही..महाराष्ट्रावर राज केल्या शिवाय..
Paida zala nai aajun.
असं कोणताही पक्ष करू शकत नाही.. so don't worry
खरं आहे दादा मीही विडा उचलला आता फक्त राज साहेब काय सांगतात हे लोका पर्यंत पोहचवायचे आता फक्त राज ठाकरे साहेबांची लाट
राज साहेब आपण गेम चेंजर आहात आणि महाराष्ट्राला तुमची सर्वाधिक गरज आहे.
खूप छान भाषण
Wah Raj Shaheb Apne Dil Chu liya...! #JaiHind #JaiMNS
Only mns facter....💯❤❤
राज साहेब
Tiger
Raj Saheb= Bala Saheb🙏
एक अभ्यासू हुशार व्यक्तिमहत्व म्हणजे राज साहेब
Thank you Raj Saheb.
हे हवं होतंच..,अन्यायाचा आवाज उठवण्यासाठी...
Only raj thackeray
मतदान करण्याआधी या प्रश्नांचा जरूर विचार करा..🤔🤔
1. २०११ साली मावळमधे शांततेत आंदोलन करणार्या शेतकर्यांवर गोळ्या घालून त्यांना ठार कोणी मारले??🤔🤔
2. स्वतः देशाचे केंद्रिय कृषी मंत्री असताना किती शेतकर्यांनी आत्महत्या केल्या??..याला जबाबदार कोण??🤔🤔
3.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना दाऊद कडून पैसे घेऊन त्याला कोणी पळवून लावलं??🤔🤔
4. BCCI मधे दाऊद सोबत मिळून पैसा कोणी खाल्ला??🤔🤔
5. सिंचनाचे 70 हजार कोटी रुपये कोणी ढापले??🤔🤔
6. दुःष्काळाचा जाब विचारायला आलेल्या शेतकर्यांबरोबर धरणात मुतायची भाषा कोणी केली??🤔🤔
7. एवढी वर्षं सत्तेवर असताना स्वतःच्या समाजाला आरक्षण का दिले नाही??🤔🤔
8. स्वतःच्या नालायक नातवंडांना जनतेवर कोण थोपत आहे..जनतेने यांच्या अजून किती पिढ्यांचं ओझं वाहायचं..🤔🤔
Aata raj Garjna💐
पंतप्रधान हा जनतेतून हवा........
राष्ट्रवादी पार्टी चे अनधिकृत उमेदवार .राज सर लोकसभेनंतर विधानसभेसाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तर तो जनतेच्या विश्वासाचा घात होईल .त्यामुळे पारदर्शकतेचा दावा करणार्यांनी स्वतः ची वर्तवणूक तशीच ठेवावी .
*मराठी केजरीवाल* ..🔥🔥😂😂👊👊🤘🤘
माझे पप्पा विचारले का पप्पांना
@jay maharastra च्यू आहेस तू..
@@enjoytheholidayseth4315 च्यू आहेस तू..
Nice raj thakre saheb🚩🚩😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏
फक्त मनसे💪💪
These speeches should be translated and spread across the country.
राज साहेब, आपल्याला एक विनंती आहे की सतत मोदींवर टीका करन्यापेक्षा आपण आपल्या पसंतीचा एखाद्या गुणी, इमानदार नेत्याची स्तुती भाषणात करा. त्याने केलेली चांगली कामं जनतेला सांगा आणि आपल्या पसंतीच्या नेत्याशी मोदींची तुलना करून आमचे प्रबोधन करा की ज्यामुळे आम्ही त्या नेत्याला मत देऊ. धन्यवाद.
या राजाचा वाजवा बाजा..🎶🎶🎷🎷😂😂🤘🤘
Tuzya bahinicha vajaw
@@anilr8700 आला आया बहिणीवर ? अरे हिचं लायकी भडव्यानो
, "लगीन सर्व पक्षांचे आणि नाचतय येड्या भोकाच"
@@shnkB446 फाटली मोदी भक्ताची
@@shrikantk1540 tumchi ky layki salyano je changla krtoy te tumhala ny patat......tumchi lyki chowkidarchich ahe
This is 70 Years Vikas ...........With Complete Gandhi & Pawar Family is in election campaign ....They need Raj Thackeray to criticize BJP - Shivsena Govt . If the crowd gets converted votes.. Raj would have fought elections. Now big question .......Will the crowd vote NCP - Congress ????
Congress and Ncp should learn from Raj thakery how to give bold presentation. We respect your speech sir. Jay hind jay Maharashtra.
आपल्या जवाना बदल अशी गटीया कोंमेन्टस केलया वर लोक वीरलज्ज पणां ने नात दाखवत्
येंना लाज वाटली पाहिजे!!!
Mast rajsaheb
बालासाहेब ठाकरे
Kaddk very nice
आत्ताच्या परिस्थितीत राज साहेबांची गरज देशाला आहे
प्रत्येक लोकसभेला वेगवेगळ्या पक्षा चा प्रचार 2004 शिवसेना 2009 मनसे 2014 भाजप 1019 कोंग्रेस व राष्ट्रवादी कोणत्या तरी एका पक्ष विचारात कामं करा
Te kahi aso
Tyani vicharle prshananchi uttare dya
@@gavrangappa2206 बरोब्बर...
modi bjp Tula shivya pan deu shakat nahi karan tuza navatach bjp Ani modi donhi hagatya sarvat ghanerdya shivya aahet.
modi bjp Dole wughdun bagaha
Are murkha tuzya gf n tula dhoka dila tar dusri kadech jashin n...ki tichich chatat rahshil🤣🤣🤣
साहेब, नाशिक महानगरपालिकेचा एखादा व्हिडिओ असेल तर तो पण दाखवा ना...!
मनसे...दील से
अजून एक सुपारी वाह !!
It cell 2 paise per comment
@@everytake3324 ?
@@jaydeeppatil1362 Modi bhakt aahi ka
@@everytake3324 ok contact de tujha mitra me kon aahe sangto tula
tula khupach shankaa ahe mazyavar
राज साहेब ठाकरे
Welcome to Satara.....
Tumhi mhanale hote ki " Shivaji maharaja chya kalat jagayala Avdel asate"
I like it.......
Raj Saheb..👌👌❤
007 only
Raj Saheb...Best oratory in Maharashtra. 👍👍👍👍
जय हो उदयन महाराज भोसले सरकार
सर्व राजकीय नेते जे मोदी ला विरोध करतात
अशे सर्व अतृप्त आत्म्याना प्रणाम
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Proud of u ..jai maharashtra ..thank you sir you r the best ...
राज ठाकरे...धुवून टाकले... हे क्लिप चा आईडिया ... मि जवळ दोन वर्ष अगोदर
राहुल गांधी ला पाठवले होते
पण त्यानी पाहिले की नाही ते ही माहित नहीं ...
हे आईडिया इफेक्टिव आहे
मनसे
🇮🇳👑 KING IS HERE 👑🇮🇳
Those who believe raj thakrey must be the PM of our country hit like👍
Saheb 2k19 la Vidhansabhevar mns cha zenda padknar 💐💐✌
राजसाहेब तुम्ही किती सोप्या पद्धतीने सांगता हे, अजून पण BJP विरोधकांना जमलं नाही ते फक्त आणि फक्त राफेल वरच बोलतात, तुम्ही एकदम रसा तळाला जाऊन अभ्यास करून बोलता.तुमच्या सारख्या अभ्यासु नेत्याला महाराष्ट्राची सूत्रे हातात द्यायला काहीच हरकत नसणार कोणाची.
राज ठाकरेची सरकार आलिच पाहिजे ऐकदा तरी
राज गर्जना
राज साहेब हे प्रति बाळासाहेब आहेत
राज साहेब हे आम्हाला कधिच लक्षात आले होते पण कुनाला सागनार
नरेन्द्र मोदी ला निवडुन आनुन खुप चुक झाली
राज साहेब हे महाराष्ट्रातील खुप मोठे अभ्यासू नेते आहेत. umesh.bhat89@gmail.com
एकच नंबर राज साहेब,
खरं आहे
Raj saheb
आता फक्त मनसे लाट आहे
सध्या मनसे week
मनसे आठवडा चालु आहे
#mns week
पूर्वी राज साहेब मोदीजींचे गोडवे गात असत.
आमच्या गावाचे पुनर्वसनासाठी प्रयत्न करा साहेब
ही भाषणे हिंदी मधे सुधा झाली पाहिजे त
राजकारण जिवंत आहे अजुन
बेरोजगारी,
वाढती महागाई,
पेट्रोलच्या किंमतीचा उच्चांक,
व्यापारातील घट,
शेतकरी आत्महत्या,
शेती मालाला कवडीमोल भाव,
शिक्षणाचा बाजार,
भ्रष्टाचार,
परीक्षाचा भोंगळ व्यवस्थापन,
मेगा भरतीची फालतू अवस्था,
जाती-जातीत, धर्मा-धर्मात पडलेली फूट
bhaktne yachavaar uter daya na
राजू बन गया जंटलमॅन एका सभेची कीती सूपारी घेतो पप्पू आणि पवार कडून राजू पेंटर
@@sushmapatil1743 tum he kiti paise ghata per comment 2 paise
@@sushmapatil1743 topic var bola
@@everytake3324 देशहित आणि मानसिक समाधान
@@sushmapatil1743 ya logic per tho bola it cell
जय मनसे
Only raj
He Sabha hole india ch jaali pahije, every Indian known as Raj Thackeray 💪💪💪💪
राज साहेब अप्रत्यक्षपणे काँंग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी सभा घेतायत
Pratyaksha panech ghetaahet. Tyat kahi secret nahi.
@@manjushaapatil Pratyaksha kasa kay bolu shakta tumhi..?
Kuthe avahan kelay congress la vote dyayla..?
Te ulat bollet majhya pracharacha fayda sarvana hoil... jast Congress la hoil.. pan Mukhya fayda sarva virodhakana hoil...
He election commision cha official statement ahe...
राज साहेब नरेद्र मोदीना पतप्रधान म्हणु नका माजी पतप्रधाण म्हणा
याना सभेला फंडिंग कोन करते??
मी
Great thakrey Saheb
Brilliant , brave ,rajj.thackrey..
Only Raj saheb
चार वर्षांपूर्वी हाच माणूस काॅंग्रेस-राष्ट्रवादी ला शिव्या घालत होता..आणि आज हाच त्यांच्यासाठी मतं मागत फिरतोय....पैसा आणि सत्तेची हाव भल्याभल्यांची नितीमत्ता कशी भ्रष्ट करू शकते याचे हे अलीकडल्या काळातील सर्वोत्तम उदाहरण आहे..😑😑
Tumhi modi bhakt na......tumchya samor kay pn jhal tri disnar nahi na
Te prachar ka kartate te nit aik aadhi
tu aik tu .......tumhala kas aikayla yeil
#Respect
.
Jai Manse