UNCUT | नांदेडमध्ये राजगर्जना, राज ठाकरेंचं नांदेडच्या सभेतील संपूर्ण भाषण | एबीपी माझा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 1,8 тыс.

  • @saurabhvavekar4394
    @saurabhvavekar4394 5 лет назад +34

    मोदी पाठीराख्यांची पुरती फाटली आहे..... साहेब विधानसभा आपलीच आहे..... जय मनसे.. जय महाराष्ट्र...

    • @dattatraydhome4083
      @dattatraydhome4083 5 лет назад +2

      Vidhan sabhela dusara gharoba asel.aataa karyakartyanaa bhel, vadapav bakki milel.

  • @mvassociates2941
    @mvassociates2941 5 лет назад +2

    ज्याला स्वतःच्या पक्षाचा एक आमदार सुध्दा निवडून आणता येत नाही तो ३८५ खासदार निवडून आणणाऱ्या ला शिव्या देतोय. आपल्या देशात लोकशाही आणि भुंकण्याचे स्वातंत्र्य आहे हेच खरे. हा. हा. हा. हा.

  • @prajyotshahapayaltradingco4203
    @prajyotshahapayaltradingco4203 5 лет назад +3

    कोणी कितीही आणि कुठेही सभा घेतल्या तरी लोकांना माहीत आहे कोणाला मतदान करायचा आणि कोणाला नाही. राज साहेब आपण आपल्या पक्षाकडे लक्ष द्या. एक जागा राहिली आहे तीच नीट सांभाळा ...आज माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर राज साहेबांना म्हंटले असते# "राज दुसऱ्यांची भांडी घासायची सोडून दे....!!"

  • @nileshsutar29
    @nileshsutar29 5 лет назад +42

    Maximum points which Raj thackray has raised are valid, Raj and modi should sit face to face to make the debate. As he said its a serious matter and common people's stays unaware about what exactly happening behind.

    • @kingkunaljainnn
      @kingkunaljainnn 5 лет назад

      But he can just do speaches because if farmers are doing sucide in Maharashtra why dont he do something about it ?

    • @sureshpalkar3248
      @sureshpalkar3248 4 года назад

      No pl

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 5 лет назад +5

    अप्रतिम भाषण💐

  • @rajendravikhe5569
    @rajendravikhe5569 5 лет назад +2

    बरोबर आता समजल आपला.विश्वास. घात.झाला. म्हणून हि ऊठाठेव

  • @Samu_0007
    @Samu_0007 5 лет назад +221

    कानाला कडु वाटतं पण खरं आहे.

    • @nishantpantawane9806
      @nishantpantawane9806 5 лет назад

      @Prachi Patil To Prashn nahi ahe Prashn ahe.. Ki aevdhya Shetakaryani Aatmhatya ka keli..😥😥

    • @ramchandchawla9941
      @ramchandchawla9941 5 лет назад

      @@nishantpantawane9806 🤣😉

  • @akashshinde8427
    @akashshinde8427 5 лет назад +40

    मला आठवत २०१० पासून नाशिक मध्ये राजपर्व सुरु झालं असा वाटायचं आता नाशिक मनपा नंतर पूर्ण महाराष्ट्र चं जिंकता राज साहेब एकदा कालिदास कलामंदिर ला त्यांच्या सभेला गेलो कार्यकर्त्यांशी जितक्या उर्मट पणे ते बोलले समजून गेलो जास्त दिवस टिकत नाही हा पक्ष आणि आता तेच घडतंय

  • @mytube4559
    @mytube4559 5 лет назад +8

    He is one of the leader which always taking on real issues ......
    Ku ki sach kadwa hota hai ⚫🔵🔴

  • @vitthalkadam1461
    @vitthalkadam1461 5 лет назад +8

    पाच वर्षांत पैसे नाही भेटले चला विरोध करू

    • @rohitgbanker0205
      @rohitgbanker0205 5 лет назад

      तुला भेटले का 15 लाख मला नही भेटले

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 5 лет назад +11

    I m From Gujarat and i am big fan of Raj Thakre sir

  • @nitinpatil-xx6fz
    @nitinpatil-xx6fz 5 лет назад +2

    मांडवली साहेब

  • @Salmansheikh8943
    @Salmansheikh8943 5 лет назад +12

    एकदम खर बोलाले राज साहब हट्स ऑफ तो यूं ... Great Analysis with Proof...
    Save our Maharashtra at least Please....from them...!!!!

    • @gajendraganvir9978
      @gajendraganvir9978 5 лет назад +1

      राज ठाकरे अभिनंदन

    • @Salmansheikh8943
      @Salmansheikh8943 5 лет назад

      @omkar joshi तू जा तुझी जास्ट गरज आहे तिकड़े😠😠

    • @Salmansheikh8943
      @Salmansheikh8943 5 лет назад

      @omkar joshi आम्ही त्याला नाही त्याच्या बोलन्याला सपोर्ट करता आहोत ज्याला धममक असल त्याने ते सिद्ध करूं दख्ववे की ते खोटे आहे😠😠 आनी ज्याला किव ऎते की काय येते त्याला आम्हि काय करायाच 😂😂😂😂😂😂😂

  • @shindeseducationchannelbar2046
    @shindeseducationchannelbar2046 5 лет назад +1

    जय हिंद!

  • @dattapawar411
    @dattapawar411 5 лет назад +16

    साहेब, तुम्हच खर आहे

  • @vinodbhople56
    @vinodbhople56 5 лет назад +2

    खाजसाहेब कितीही आपटा येणार मोदीच✌️

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 5 лет назад +79

    मराठवाड्यातील परिस्थिती सुधारली पाहिजे

    • @balugaikwad6160
      @balugaikwad6160 5 лет назад +1

      Sugar no m vba vote deun

    • @BNgG-vy5kr
      @BNgG-vy5kr 5 лет назад +1

      भाषणाने ?

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 5 лет назад

      @@balugaikwad6160?????

    • @akashgadade4564
      @akashgadade4564 5 лет назад

      Apan aplya karmavar sthiti sudharli pahije....apli garibi apanach nasht Keli pahije

  • @गणेशसोनवणे-ग3घ

    जय मनसे

  • @pravinahire9984
    @pravinahire9984 5 лет назад +10

    Vote for vba

  • @assist2life173
    @assist2life173 5 лет назад +19

    मिञानो राज ठकरे साहेब खुल्लंम खुल्ला
    वंचित बहुजन आघाडीच नाव घेऊ शकत नाही
    कारण की त्यानी जर जाहीर पाठिंबा दिला तर त्यांच्या विरोधात बरेच विरोधी बोलणारे पक्ष आहेत,
    त्यामुळे यांच्या सभा नीट अएका आणि त्यांचा ईशारा समजुण घ्या आणि
    वंचित बहुजन आघाडी लाच भरभरुन मतदान करुन विजयी करा..🙏

    • @kalleshwarrajole1711
      @kalleshwarrajole1711 5 лет назад +1

      Kdk

    • @Vishalcricket95
      @Vishalcricket95 5 лет назад +3

      बरोबर पैसे एकाचे घेऊन दुसऱ्या पक्षांचं नावं कस घेणार

    • @mmosin287
      @mmosin287 5 лет назад +1

      Aagdi barobar

    • @mandarpatil9390
      @mandarpatil9390 5 лет назад +1

      Yeda bhokachya TO MADARCHOT OVESI GANDU SALA HINDU DHARMALA NAV THEVTOY ANI TYA BHADVYALA VOTE KAREL KA KON
      Ty madarchot ovesila ADVA pada election madhe

  • @husenshaikh4395
    @husenshaikh4395 5 лет назад +4

    Great speech by great man Mr. Raj Saheb real hero of our Maharashtra.

  • @jadhavsandeep4
    @jadhavsandeep4 5 лет назад +13

    जे मुद्दे राज साहेबांनी मांडले आहेत ते बरोबरच आहे....

  • @deepakbobade4931
    @deepakbobade4931 5 лет назад +12

    Sir tumche Abhinandan Karan tumhi aaplya zoplelya jantela jaga kertay

  • @suyashpawar9761
    @suyashpawar9761 5 лет назад +15

    मोदीच्या कचाट्यातून बाहेर पडण्याचा मार्ग एकच..फक्त वंचीत-बहुजन आघाडी..👊👊 एक दिवस अॅड. बाळासाहेब नक्कीच प्रधानमंत्री होतील..🔥🔥🤘🤘

  • @yogeshchaudhari7490
    @yogeshchaudhari7490 5 лет назад +10

    मानाचा मुजरा राज साहेब
    पण
    फक्त
    मोदी मोदी
    फक्त ५वर्ष

    • @satishdipke689
      @satishdipke689 5 лет назад +1

      यालाच अंधश्रद्धा म्हणतात

    • @bhaveshpatil9355
      @bhaveshpatil9355 5 лет назад

      Modi cha tondan jhe

  • @dramitgirase8101
    @dramitgirase8101 5 лет назад +19

    साहेब एक मराठी म्हण आहे....
    तोंड करे बाता....
    आणि बोचा खाये लाता....
    तशी तुमची गत झाली आहे...

    • @balugaikwad6160
      @balugaikwad6160 5 лет назад +1

      Right

    • @swarasuhas9352
      @swarasuhas9352 5 лет назад

      Tula padtat vatat

    • @dramitgirase8101
      @dramitgirase8101 5 лет назад

      @@swarasuhas9352 तू साहेबांचा तोंडात घेतोस वाटतं...म्हणून तुझं जळतंय

  • @babarsachin45
    @babarsachin45 5 лет назад +3

    मस्त

  • @bandugore1672
    @bandugore1672 5 лет назад +6

    भाषण कराला किती पैसे मिळाले.

  • @rajdeepjadhav1245
    @rajdeepjadhav1245 5 лет назад +48

    मग आता फक्त तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडी हा च आहे साहेब धन्यवाद आमचे डोळे उघडल्या बद्दल

    • @balugaikwad6160
      @balugaikwad6160 5 лет назад +3

      Only VBA

    • @yashbavdhankar759
      @yashbavdhankar759 5 лет назад +6

      Te chaltil pn bjp congress nako

    • @peednas007
      @peednas007 5 лет назад +2

      Agadi barobar!

    • @greatindia2320
      @greatindia2320 5 лет назад +2

      👍

    • @BNgG-vy5kr
      @BNgG-vy5kr 5 лет назад +2

      @@yashbavdhankar759 ते ! म्हणजे कोण?७० वर्षे झालीत, आमची ही बाेंबा बोंब, म्हणे मेरा भारत महान ???????????????????

  • @MdKhan-hb4gx
    @MdKhan-hb4gx 5 лет назад +12

    कांग्रेस को लाओ या बहुजन-वंचित आगाडी को, इन्शाअल्लाह बस मुदी नहीं आना चाहीए..🕌🕌☪☪

    • @atharvrockers5237
      @atharvrockers5237 5 лет назад

      क्यो भाई आपका क्या बुरा हूवा है मोदी राज मे,
      कम से कम अब तो धरम के आगे देखना सिखो.

  • @vikrantdesai2410
    @vikrantdesai2410 5 лет назад +10

    आज आमच्या सोसायटीत शिवसेनेचे लोक प्रचार करायला आले होते.हे स्वतःला मराठी नेते समजतात ना हे .आणि ह्यांनी आज शिवसेनेचं pamphlet गुजराती भाषेत सुद्धा छापलंय.. लाज नाय वाटत यांना..हे फक्त बाळासाहेबांमुळे आणि शिवसेनेच्या नावामुळे निवडून येतात..नायतर ह्याची लायकी नाही..

  • @darshanchaudhari2592
    @darshanchaudhari2592 5 лет назад +2

    राजसाहेब स्वतः साठी खड्डा खणतात !! 😑

  • @kirteekumarpatil337
    @kirteekumarpatil337 5 лет назад +16

    Saheb......nice speech

  • @kingofmaharastraking1018
    @kingofmaharastraking1018 5 лет назад +21

    मनसे च भाषण आवडल तर मनसे च्या उमेदवारांना वोट द्या ...नाही तर वंचित बहुजन आघाडीतर येणारच ..वंचित बहुजन आघाडी ......वोट फॉर
    कप बशी💪💪💪

  • @laxmanbetke4393
    @laxmanbetke4393 5 лет назад +30

    राज भाऊ राग अलतरी येउदया पन आम्हाला वंचित बहुजन अघाड़ी शिवाय पर्याय नाही तुमची स्पीच छान आहे

    • @ssjstudentsofficial1224
      @ssjstudentsofficial1224 5 лет назад +4

      Laxman Betke saheb tumchyamule charm and BJP chya 10 jaga jast nivdun yenar aani Vanchit aaghadi 00 jaga yenar lakshat theva maja shabd Vanchit aaghadi vot katVu party aahe BJP la aatun madat

    • @MrNams
      @MrNams 5 лет назад

      मते विभगनार आणि फायदा तिसर्यलाच

    • @psd4582
      @psd4582 5 лет назад

      त्यांना आतून भाजपा चा सपोर्ट आहे असं वाटतं..

  • @anvikshakamble6782
    @anvikshakamble6782 5 лет назад +1

    नांदेड नंतर आज सोलापूर येथे मनोरंजनाचा कार्यक्रम आहे.....

  • @sachindeorukhkar587
    @sachindeorukhkar587 5 лет назад +11

    समजा तुम्ही सांगताय त्या प्रमाणे आम्ही राष्ट्र वादी ला मतदान केल आणि नंतर राष्ट्रवादीने भा ज पा ला पाठिंबा दिला मग कुठे जाणार

  • @Priya_Thakur95
    @Priya_Thakur95 5 лет назад

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी 🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @fuzzylogix
    @fuzzylogix 5 лет назад +17

    Only One question to Modi - How the offset contract went to 10 days old company of Anil Ambani who is already bankrupt.

  • @shriniwasmadnal1624
    @shriniwasmadnal1624 5 лет назад +2

    आपण काय केला साहेब?

  • @rajjadhav4813
    @rajjadhav4813 5 лет назад +5

    I like the this speech

  • @itsrockkk
    @itsrockkk 5 лет назад +15

    15 लाख रुपये, 2 कोटी नोकऱ्या , शेतकऱ्यांची income double...

  • @Vishalcricket95
    @Vishalcricket95 5 лет назад +32

    नसीब air Force कमांडर पाकिस्तान मध्ये पडला व आल्या वर मी एक विमान पाडलं नाही तर नालायक नेत्यांनी बोंब मारली असती विमान काही पाडलं नाही पाकिस्तान चे विमान आले नव्हते मोदी च्या दबावा मुळे air Force सिमा रेषा पर केली व पाकिस्तान air Force आल्या वर परत आपले विमान येत असताना पाकिस्तान ने एक विमान पाडलं
    पाकिस्तान मध्ये आतंकवाद आहे पण पाकिस्तान मान्य करत नाही मग आतंकवादी मेले आहे ते कश दाखवतील

    • @hemantbhoir2540
      @hemantbhoir2540 5 лет назад

      Feku modi chor ahe

    • @suru1893
      @suru1893 5 лет назад

      Modi mule kela manje tumhala kay bolycha ahe air force kru shakat nahi ka???

    • @Vishalcricket95
      @Vishalcricket95 5 лет назад

      @@hemantbhoir2540 नांदेड मधला उमेदवार राज साहेब ठाकरे साठी आदर्श आहे

    • @hemantbhoir2540
      @hemantbhoir2540 5 лет назад

      @@Vishalcricket95 mi konach bajuni nahi mala ak sag modi ni kay kal ta sag jawna chay navan voting ka magtuy raj saheb ni modi chi video dakvli barobar ahe n ja video raj saheb ni dakvli ahe ti video RUclips la bag Modi chi modi kiti fraud ahe t modi chor ahe

    • @Vishalcricket95
      @Vishalcricket95 5 лет назад

      @@hemantbhoir2540 राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती आदर्श घोटाळा सिंचन घोटाळा साखर कारखाने सुत गिरण्या किती वाट लावली दुष्काळी भागात साखर कारखाना उत्पादन नाही त्या वर 150 200 कोटी कर्ज वाटायचं कामगारांना पगार वाटायचा नाही केंद्र सरकारने 2G घोटाळा कोळसा घोटाळा VVIP chopper बोफोर्स घोटाळा प्रत्येक कंत्राट मध्ये दलाली टक्के वारी पंधरा वर्षांत आमच्या भागात रस्ते सर्वे किती वेळा झाला पण मंजुरी नाही भाजप मंजुर करुन पुर्ण केले सिंचन योजनेवर पंधरा वर्षे झाले क्यानोल खोदत आहे त भाजप ने ते पुर्ण करुन पुढचं काम जोमाने सुरू आहे

  • @rahulsonawane9420
    @rahulsonawane9420 5 лет назад +2

    काँग्रेस राष्ट्रवादी ला साथ देवून. बाबासाहेब ठाकरे चं नाव घालवलत.बर झाले शिवसेना तुझ्या ताब्यात दिली नाही.

  • @tukaramgaikwad4788
    @tukaramgaikwad4788 5 лет назад +53

    ऊमेदवार च तुजाकड नाही

    • @hemantbhoir2540
      @hemantbhoir2540 5 лет назад +5

      BJP tuj gar chalvt ka tukaram

    • @nileshkharat8601
      @nileshkharat8601 5 лет назад +2

      Sadha sarpanch nahi 🤣🤣

    • @akashthorat-sz5zm
      @akashthorat-sz5zm 5 лет назад +1

      @@nileshkharat8601 ahe re baba surpanch. 😅😅 Ghoti la

    • @nileshkharat8601
      @nileshkharat8601 5 лет назад

      @@akashthorat-sz5zm 🤣🤣🤣🤣

    • @omkarsalunke6508
      @omkarsalunke6508 5 лет назад +1

      Nasel Umedwar Sarpanch Aamdar Nagarsevak Khasdar Pan BJP cha kay Swatacha Umedwar Ubhe Nahi Te Tech Lok ahet Je NCP Congress Madhun Aalet Ani Aale tar Aale Lagech Ticket Bhetala Ubhe Pan jhale 😂🤣😂 Andhalya Bhaktano Ughda Dole Bagha Nit

  • @aditikulkarni9467
    @aditikulkarni9467 5 лет назад +110

    बीड मधे काय चाललय माता भगिनीना सोडत नाही निचपणाचा कळस मोदि साहेब उघडा डोळे बघा नीट राज साहेब डोळात खुप अजन घातलेत

  • @bharattambe3461
    @bharattambe3461 5 лет назад +4

    राजसाहेब बरं झालं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना आपल्या ताब्यात दिली नाही,खरच ते दुरदुष्टी चा नेता होता , नाही तर आता शिवसेनेचे वाट लागली आसती

  • @DJ-dq5mq
    @DJ-dq5mq 5 лет назад +4

    धन्य ते बाळासाहेब 🙏🙏
    ज्यांनी शिवसेना एका सुरक्षित हातात दिली...

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 5 лет назад +64

    Raj Thackeray ni Changlich surgical strike keli labad bolanarya Modi chi

    • @tanushvighnesh8672
      @tanushvighnesh8672 5 лет назад

      Begani Shadi mein Abdulla diwana zhalay.. pan ata kay karnar je kaam milel te karavech lagnar na...

    • @sarthithakur3373
      @sarthithakur3373 5 лет назад +1

      Mi match krnar nhi mi fct commentary krnr ani Saba Karim sarkha Sachin Tendulkar yanna batting che dhade denar....

  • @shatanvir9949
    @shatanvir9949 5 лет назад +2

    Raj Thakre saheb zindabaad

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 5 лет назад +5

    राज साहेब मी एक शेतकरी आहे शेतकरी ची बाजू मांडा तूमचा भाविष्यकाळ खूप खूप सुंदर आहे

    • @nandalalwani4566
      @nandalalwani4566 5 лет назад +1

      हा शहरी पोपटराव याला फक्त भूखंड, खंडणी वसूल करण्याची संधी कशी मिळेल हे समजते.शेतकरी फक्त राजकारण साठी वापर . करून बोलतोय

  • @nitindeshmukh7667
    @nitindeshmukh7667 5 лет назад +1

    उमेदवार नसताना पण सभेलाइतकी गर्दी, राज राज असतो

  • @bilalfaki2312
    @bilalfaki2312 5 лет назад +8

    Zhakass u rock the speech

  • @shreeuddhavesh5191
    @shreeuddhavesh5191 5 лет назад +101

    *समजा, राज ठाकरेंचं ऐकून कार्यकर्त्यांनी मोदींविरोधात राष्ट्रवादीला मत दिलं आणि उद्या राष्ट्रवादीनं मोदींना पाठिंबा दिला तर?*
    *माझी एक शंका 🤣🤣🤣

    • @suhasbhatkar3458
      @suhasbhatkar3458 5 лет назад +17

      मग राज साहेब परत मोदींच गुणगान गातील 😆😆

    • @swarasuhas9352
      @swarasuhas9352 5 лет назад +2

      @@suhasbhatkar3458 ka tu gatoy na tevdh bas zal modi bhakt kami aahet ka tuzyasarkhe

    • @santoshthorat2960
      @santoshthorat2960 5 лет назад +2

      Fakt vba

    • @peednas007
      @peednas007 5 лет назад +1

      Raj Thakrey with VBA in next constituent assembly election..remember my statement 😊

    • @prc6075
      @prc6075 5 лет назад +2

      तेच होणार आहे . BJP कदाचित जर २६० पर्यंत आली तर .... बिजू जनता दल, राष्ट्रवादी , TRS हे पाठिंबा देऊ शकतात !!!

  • @rockyhandsome1927
    @rockyhandsome1927 5 лет назад +21

    Vba only

  • @sachingovande4925
    @sachingovande4925 5 лет назад +2

    एबीपी माझा वाला भारिप बहुजन महासंघ प्रकाश आंबेडकर ची सभा लाईव्ह दाखवत नाही

  • @amitk2361
    @amitk2361 5 лет назад +43

    Mahol raj saheb aapne modi ki sachai bataai

  • @rajendravikhe5569
    @rajendravikhe5569 5 лет назад +2

    तुम्हाला सुध्दा आम्ही त्या वेळी गांभीर्याने घेतले नाही

  • @kingofmaharastraking1018
    @kingofmaharastraking1018 5 лет назад +31

    नको फशिव सेना, नको भारतीय झंडू पार्टी ,नको दलाल काँग्रेस ,नको परीवारवादि, फक्त वंचित बहुजन आघाडी .....कप बशी 🍜🍜
    💪💪 फक्त वंचित बहुजन आघाडी 💪💪💪

    • @greatindia2320
      @greatindia2320 5 лет назад +1

      👍

    • @prc6075
      @prc6075 5 лет назад

      अरे बापरे.... अरे हा तर काँग्रेस ला मत द्या हे सांगतो आहे !!!

    • @BNgG-vy5kr
      @BNgG-vy5kr 5 лет назад

      @suraj dongre आदर्श वाले ?

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 5 лет назад +2

      Only VBA....JAY SHIVRAY..JAY MALHAR..JAY SHIDESHWAR MAHARAJ..JAY LAHUJI..JAY BHIM...ONLY VBA 🙏🙏✌✌

    • @sachinpatil-vf6it
      @sachinpatil-vf6it 5 лет назад

      Only modi💪💪💪

  • @shaikhjafar4805
    @shaikhjafar4805 5 лет назад

    Saheb

  • @shidhu5917
    @shidhu5917 5 лет назад +11

    Only vba.. In Maharashtra

  • @chandrashekhardeshmukh1873
    @chandrashekhardeshmukh1873 5 лет назад +50

    साहेब आम्ही समजतो तुमची कळवळ पण त्या चा काळ आणि कोणत्या एका पक्षाला जबाबदार धरने चुकीचे आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे जो पर्यंत भाजपचे सरकार आहे तोपर्यंत तुमच्या पक्षाची अस्तीत्व ची लढाई आहे..

    • @suru1893
      @suru1893 5 лет назад +2

      Khara tar bhau bjp mule shetkri sampla virodh ha kela ch pahije nahi tr apla shetkari rahnr nahi

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 5 лет назад +2

      BJP LA DESHATIL 97% OBC-SC-ST-MUSLIM-DHANGAR-MARATHA-MINORITY-POOR OPN CHE KAHICH GHEN DEN NAHI.....

    • @cricmatch260
      @cricmatch260 5 лет назад

      EVM jindabaad

  • @zubairshaikh5250
    @zubairshaikh5250 5 лет назад +1

    Aap ne Jo bhi baat ki ek dum sahi hae sir

  • @saurabhvighne1470
    @saurabhvighne1470 5 лет назад +60

    माझ पाहिल मत ज्या लोकशाहीने मला मत देण्याचा अधिकार दिला ती लोकशाही वाचविण्यासाठी आणि खोट्याच्या विरुद्ध.

    • @rahulagaikwad
      @rahulagaikwad 5 лет назад +1

      Yes
      Its BJP

    • @buddhanandbhalerao5294
      @buddhanandbhalerao5294 5 лет назад

      @@rahulagaikwad it's congress not bjp

    • @satishmagdum8048
      @satishmagdum8048 5 лет назад

      Saurabh Vighne धृजृनझजझझाजञझाझाजजदृदददृददददददददददृद

    • @saurabhvighne1470
      @saurabhvighne1470 5 лет назад

      @@satishmagdum8048 सॉरी भाऊ संस्कृत समजत नाही. मराठीत बोला काय असेल ते.

  • @prakashsonawane5483
    @prakashsonawane5483 5 лет назад +5

    True talking about real situation . Raj sir you're true person public defenetly thinking about you.

  • @bigman9926
    @bigman9926 5 лет назад +165

    राज साहेब तुही तुमचा vote base कमी करून घेताय .... विधान सभेच्या वेळेस काँग्रेस NCP मदत करतील का ?????

    • @akshay._762
      @akshay._762 5 лет назад +13

      tu tujya pota pnayche bg dusryanch vichar nko karus

    • @vikrantdesai2410
      @vikrantdesai2410 5 лет назад +31

      भाऊ मनसे राष्ट्रीय पक्ष नाही हा फक्त महाराष्ट्रपुरातच मर्यादित आहे..त्या मुळे आता निवडणूक लढवत नाहीत विधानसभा लढवणार आहेत आणि बहुमत्तानी निवडून सुद्धा येणार आहेत..आपण मराठी लोक आहोत आपल्यासाठी राजसाहेबांनी खूप काही केलय आज बाळासाहेबानंतर मराठी लोकांसाठी राज साहेब काहीही करायला तयार आहेत..मी म्हणतोय म्हणून विश्वास ठेवू नका तर तुम्ही स्वतः विचार करा..लोक त्यांच्यावर फक्त टिका करतात पण त्यांनी जे मुद्दे पुराव्यानिशी मांडलेत त्याची उत्तरे कुणाकडे आहेत का..? नेत्यांच्या बोलण्याला भावनिक होऊ नका तर जागृत व्हा ..

    • @dattalokhande2723
      @dattalokhande2723 5 лет назад +6

      big man !! होय जनता मदत करनार !!

    • @rohitwable2282
      @rohitwable2282 5 лет назад +3

      big man देश महत्वाचा ,vote base नाही

    • @balugaikwad6160
      @balugaikwad6160 5 лет назад +2

      Chala tolnaka fodayla

  • @chandraguptshinde8808
    @chandraguptshinde8808 5 лет назад +2

    राज ठाकरेंना साधी ब्लू प्रींट तयार करायला 7 वर्षे लागतात ते आज मोदींना 5 वर्षात काय केले विचारतात...

  • @deeps2015
    @deeps2015 5 лет назад +3

    याला शुद्ध मराठीत दलाली म्हणतात साहेब जे बाळासाहेबांनी कधीच केले नाही

  • @sandipmane4859
    @sandipmane4859 5 лет назад +4

    Raj Thackeray is one of the best person for CM

  • @rajendravikhe5569
    @rajendravikhe5569 5 лет назад +1

    मुंबई मधील एक आधुनिक भविष्य कार घटना घडण्या अगोदर यांना समजते

  • @abhijitkapdekar6716
    @abhijitkapdekar6716 5 лет назад +7

    खरं आहे..राज साहेब बरोबर बोलले...त्यामुळे महाराष्ट्रात आता संविधानवादी, सर्वसमावेशक "वंचित ब.आघाडी" हाच चांगला पर्याय आहे..
    राज्यात या घराणेशाहीने वाट लावलीय..
    आणि शरद पवार पुन्हा भाजपला पाठिंबा द्यायला जातीलच.। यात शंकाच नाही..

  • @ashrafshaikh1239
    @ashrafshaikh1239 5 лет назад +1

    मा.राज_ठाकरेनां* एक विनंती
    ज्या प्रकारे *नायक* सिनेमा मधि अनिल कपूर नी CM ला प्रश्न उत्तरे विचारले त्याच प्रकारे तुम्ही पन *मोदींना* प्रश्न उत्तरे विचारावेत
    समोरा समोर येऊन
    तरच देशाला खर काय आहे आणि काय खोट आहे ते लोकांन समोर येईल

  • @swapnilpatil5847
    @swapnilpatil5847 5 лет назад +9

    Only Raj Saheb.......

    • @ashoksalunkhe1915
      @ashoksalunkhe1915 5 лет назад +1

      सवें राजकारणी बिल्डर झाले आहेत त्या सर्वांचा बांधलेल्या इमारतीमधील घरे विकली जात नाही आहेत आपण सर्वांनी ओळखा हे सर्व आर्थिक संकटात आहेत आणि हे ऐनडी ये सरकार सर्व भारतातल्या नागरिकांसाठी स्वस्त दरात घर योजना जाहीर करीत आहे परिणामी संपूर्ण बिल्डर लॉबी यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या मुळे ह्या सर्वांचं अतोनात नुकसान झालेलं आहे व दुसरे मुद्दे जागतिक मंदी ह्याचाही रोजगारावर परिणाम झालेला आहे व ह्या आघाडीच्या काळात हांच्याच नेत्यांनी हजारो अभियांत्रिकी महाविधालाय उघडून करोडो रुपये कमवून लाखों इंजिनियर कमी नोकऱ्या असताना तयार करण्यात आले व ह्याच लोकांनी परप्रांतीयाना कमी मार्क्स असताना लोखोनि डोनेशन घेऊन स्थानिक मूला मुलींना प्रवेश न देता कॅम्पस राऊंड मध्ये त्यांना नोकऱ्या दिल्या आज त्याच आघाडीच्या चूकामूळे महाराष्तील तरुण इंजिनियर बेकार झाले आहेत आपल्या राज्यातील ठेवावं झाकून
      व देशाच्या प्रश्नावर बोलावे हे पटेल नाही जय शिवाजी महाराज जय संभाजी महाराज

    • @saurebh8109
      @saurebh8109 5 лет назад

      Hoy pn n ubha rahta

  • @hanumantmote8987
    @hanumantmote8987 5 лет назад +4

    1 number Raj saheb, reality

  • @MG-up5ii
    @MG-up5ii 5 лет назад +16

    Raj saheb u r right only VBA...

  • @गणेशसोनवणे-ग3घ

    भावी मुख्यमंत्री

  • @rajendravikhe5569
    @rajendravikhe5569 5 лет назад +9

    पार्टी संभाळता येईना देशाला तत्वज्ञान सांगतात पण यांना लोकशाही मान्य आहे का

  • @shadabshaikh4195
    @shadabshaikh4195 5 лет назад +2

    Raz thakre supar

  • @sanba8706
    @sanba8706 5 лет назад +9

    *समजा, राज ठाकरेंचं ऐकून कार्यकर्त्यांनी मोदींविरोधात राष्ट्रवादीला मत दिलं आणि उद्या राष्ट्रवादीनं मोदींना पाठिंबा दिला तर?*

    • @mr.perfect.nottyboy207
      @mr.perfect.nottyboy207 5 лет назад

      1 .no coment sir...tumala samajte pan tyala samjat nahi

    • @rohitgbanker0205
      @rohitgbanker0205 5 лет назад

      तेच समजा मोदी ला मत दिले आणि majority ला mp कमी पडले .Mayawati ला pm kele tar mag karnar kay??

  • @surajdadakore5414
    @surajdadakore5414 5 лет назад +15

    चार वर्षापूर्वीचे राज साहेबाना आठवत आणि काही वेळा पूर्वी पाठवलेले नाव आठवत नाही असं कसं

  • @suniljathar3908
    @suniljathar3908 5 лет назад +56

    पवार साहेब आणी राजसाहेब महाराष्टाच्या जणतेला कळलेच नाही ह्यांना समजुन घ्या

    • @ss-jf7tm
      @ss-jf7tm 5 лет назад +5

      Whaa mitra jara aaram de tujya jibhela vakdya tondya pawara chi chatun chatun thkali asel tuji jeebh .... 15 vrash mahrashtrache CM , 30 vrash rajya ani kendrat sate madhe ani mhantos samjle nahit pawar...whaaa ...are jantene sagle samjun gheunch hyana satetun baher kadhle ahe

    • @sd3181
      @sd3181 5 лет назад

      @@ss-jf7tm rajyat 2014 te 2019 ya kalat 14000 shetkaryaci sucide keli tyachi jababdari ghetos ka tu notbandimule 3 koti lok berojgar zhale hyabaddal tu boltos ka

    • @balugaikwad6160
      @balugaikwad6160 5 лет назад +1

      Number 01 bhastrchari ncp

    • @ss-jf7tm
      @ss-jf7tm 5 лет назад

      @@sd3181 mitra 2009 te 2014 madhe amtmhate cha akda kiti ahe bhag jara google var jaun 11,274 hyanchi jabadari ghe tu ..ani prash berojgaricha 3 cr berojgar jhalena ...ata sabh ganit ek 130 cr janta bhartachi tyachya mabhe fakt 20 cr nakri karnare baki sagle mhtare . Lahan mule ani mahila ani bhanda karnare mhajne 20 lokan mage pratki 6 jana cha job gela mhantos na tu ...mag mala sang tujya olkhichya madhlya kti jancha job gela ..mi jyana olkhto tyapiki eka cha subha gela nahi

    • @ss-jf7tm
      @ss-jf7tm 5 лет назад

      @@sd3181 he sagle akde nete sangtat ..je nete jyanch swatha 10 napas astat ani tumhi dole zhakun tyanchyavr wishwas thevata

  • @sushilgophane9149
    @sushilgophane9149 5 лет назад +1

    V nice Saheb

  • @ganeshdeshmukh6758
    @ganeshdeshmukh6758 5 лет назад +7

    Only Raj Saheb

  • @aakashpandilvad9450
    @aakashpandilvad9450 2 года назад

    राज साहेब ठाकरे सरकार कट्टर समर्थक 🚩🚩🚂🚂💯🔥🙏

  • @amarschool3825
    @amarschool3825 5 лет назад +3

    पहीले काँग्रेसवर टिका आता बीजेपीवर यालाच राजकारण म्हणतात पण प्रजा मुर्ख नाही

  • @maeerpatil7045
    @maeerpatil7045 5 лет назад +25

    सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण पाकिस्तान च्या विडिओ वर विश्वास ठेवण्याइतके वाईट दिवस आपल्यावर आले आहेत का?

    • @pramodkhake27
      @pramodkhake27 5 лет назад +1

      Maeer Patil तो व्हिडीओ इंटरनॅशनल मीडिया ने टाकला आहे

    • @sandeepwale6072
      @sandeepwale6072 5 лет назад

      Hya goshti openly bolnyachya nahit.. Ya agothar pan khup vela pakistan barobar bhartnae karvahi keli aahe.. Pan ya goshti openly media madhe aalya tar international institute aaplya var badi ghaltil

  • @ganeshr5693
    @ganeshr5693 5 лет назад +5

    राज ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @gauravkulkarni3720
    @gauravkulkarni3720 5 лет назад +14

    राज ठाकरे साहेब तुम्ही म्हनताय की कॉंग्रेस राष्ट्रवादी लागले मतदान करा पण साहेब राहुल गांधी म्हनतात की मैं १ ऎसी मशीन बनावुंगा की इंद्रसेन आलु डालुंगा उदय हे सोना नीकले गांधी असा पंतप्रधान नकोय आणि राष्ट्रवादी चे आजीच पवार म्हणाले धरनात पाणी नाही तर मी काय धरनात मुतु का आस वीधान केलं आहे आणि तुम्ही म्हनताय की कॉंग्रेस राष्ट्रवादी लागले मतदान करा साहेब आम्ही तुम्हाला मतदान करू पण कॉंग्रेस राष्ट्रवादी मतदान करनार नाही राज ठाकरेंना साहेब तुम्ही तुमची आधीचे भाषण आईकावेत

    • @yash577
      @yash577 5 лет назад +1

      Chomu aadhi to video Purna Bagh ani nantr bol andhabhakt

    • @RockStar-lr4jr
      @RockStar-lr4jr 5 лет назад +1

      आरे लाचार पहिले तो वीडियो पुर्ण बघ

    • @diasacadmy5918
      @diasacadmy5918 5 лет назад

      परिचारक चालतो का तुला।।।।
      कदाचित बाप दुसरा असेल तुझा

    • @elonramsay2406
      @elonramsay2406 5 лет назад +2

      @@diasacadmy5918 abe chup re congress cha chatya

    • @elonramsay2406
      @elonramsay2406 5 лет назад +1

      @@yash577 gaddar peksha andhbhakt bara

  • @sunilraut2650
    @sunilraut2650 5 лет назад +1

    2014 च्या अगोदर हेच राज साहेब मोदी मोदी करत बोंबलत होते. कोणावर विश्वास ठेवायचा आहे हेच कळत नाही तर देशाला पर्याय कोण आहे काय तुम्ही पंतप्रधान होतील ते शक्य नाही मग पर्याय काय?

  • @shashikantvhanaje7876
    @shashikantvhanaje7876 5 лет назад +10

    राज ठाकरे किती पैसे घेतले NCP कडुन जनता हुशार आहे काहीतरी बडबड करुनका

  • @user-mo7ut9tb5r
    @user-mo7ut9tb5r 5 лет назад +2

    Jay ho mns

  • @rajendravikhe5569
    @rajendravikhe5569 5 лет назад +4

    साहेब तुम्हाला राग आहे हो पण देशातील महाराष्टाती जनता हुशार आहे ते बरोबर मत देतील

  • @suhasbhatkar3458
    @suhasbhatkar3458 5 лет назад +20

    साहेब काँग्रेस / राष्ट्रवादी या सरकारने पण खुप वर्ष घोटाळे केले आहे त्या बद्दल तुम्ही काय बोलें नाही मग बीजेपीला वोट न देता परत देश काँग्रेस / राष्ट्रवादीच्या हाती देयाचा का 🤔

    • @baliramwagh1475
      @baliramwagh1475 5 лет назад +3

      बरोबर आहे

    • @satishdipke689
      @satishdipke689 5 лет назад

      भाऊ काँगेस ला नको करू वंचित आघाडीला मतदान कर

    • @suhasbhatkar3458
      @suhasbhatkar3458 5 лет назад

      @@satishdipke689 चालेल ते बोलतो म्हणून करतो.

    • @satishdipke689
      @satishdipke689 5 лет назад

      @@suhasbhatkar3458 त्यांनी काम नाही केलं तर next time दुसऱ्याला कर

    • @suhasbhatkar3458
      @suhasbhatkar3458 5 лет назад

      @@satishdipke689 तू कोणाला करणार ते सांग पहिलं

  • @sa1musichitsongs981
    @sa1musichitsongs981 5 лет назад +7

    बाळासाहेब चे विचार सोडून गोरी चमडी ची गुलामगिरी का पपु च्या हातात देश देणार का राज साहेब हे आपणास शोधात नाही
    ठाकरे असण्याचा मान ठेवा

    • @RahulPawar-cy2st
      @RahulPawar-cy2st 5 лет назад

      Feku peksha panpu chagla....m.n.s

    • @sagarkhude8025
      @sagarkhude8025 5 лет назад

      @@RahulPawar-cy2st भाऊ आपल्याला देश चाल वायचाय पप्पू देऊ वाट नाही लावायची.

    • @pradeeprajguru888
      @pradeeprajguru888 5 лет назад

      Uttar dya adhi upasthit kelelya prasnachi

    • @mandarpatil9390
      @mandarpatil9390 5 лет назад

      Are to waghoba dhokla khatoy lachar zalay shobhto ka porga

  • @98600453891
    @98600453891 5 лет назад +5

    very nice

  • @RockStar-lr4jr
    @RockStar-lr4jr 5 лет назад +7

    टिका करनार्या लवारिस भक्तनो टिका जरुर करा.....पन राज ठाकरे यांनी जे तुमच्यावर आरोप केलेत ना त्यांची पन उत्तर द्या.

    • @hemantbhoir2540
      @hemantbhoir2540 5 лет назад

      Tu vichar BJP la ki modi tumi kay kal chorala vichar rock star

  • @devendrahande6829
    @devendrahande6829 5 лет назад

    Agdi barobar......

  • @anilwakhare
    @anilwakhare 5 лет назад +8

    तुम्ही कितीही लावा शक्ती तुम्ही किती लढवा युक्ती येणार फक्त तोच जो जनतेला हवा आहे.........

  • @vitthalgawali8932
    @vitthalgawali8932 5 лет назад +1

    मोदी है तो मुकिन है

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 5 лет назад +132

    Panyacha prshn agdi barobr mandla... Ignore kela tr kayamch bhogava lagl.. gujratla pahije te jat aahe. Basvlele lok shabd kadhat nahi ..