#बाहेरची

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 85

  • @monalibattase8281
    @monalibattase8281 2 года назад +11

    Khupch sunadr samgitle ah upay kharch बाहेरील बाधा झालेला व्यक्तीला कोणीच समजून घेत नाही हे खरे आहे दादा..

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 2 часа назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 Год назад +3

    🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ,दादा खूप उपयुक्त आणि एकदम सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, आपल्या व्हिडिओत बोधप्रद माहिती असते ,त्यामुळे स्वामी समर्थ माऊली प्रती असलेली भक्ती आणखीनच दृढ होते,

  • @sushantvedak863
    @sushantvedak863 5 дней назад +2

    अगदी तंतोतंत बोललात तेच होतंय, गुरुवार करतोय

  • @kapilcreative6136
    @kapilcreative6136 9 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ दादा महाराजच तुम्हाला बुद्धि देत असतात धन्यवाद

  • @kanchanharpale8101
    @kanchanharpale8101 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ...दादा...🙏🙏🙏
    खूप सुंदर माहिती...😊

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 2 года назад +2

    धन्यवाद🙏🏻🙏🏻🌷 श्री स्वामी समर्थ 🌷

  • @asmipatankar6375
    @asmipatankar6375 Год назад +2

    Khup chaan mahiti Dada....SHREE SWAMI SAMARTH🙏🌷

  • @nirmalayadav5207
    @nirmalayadav5207 2 года назад +3

    खूप छान माहिती दिलीत दादा

  • @deepalipawar7690
    @deepalipawar7690 Год назад +2

    दादा पण ya उपाय आहे ka आम्ही asch बाधित राहायचे माझी tar नुसते mla khup trass ahe

  • @randomspree2725
    @randomspree2725 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @ravindrakamble8898
    @ravindrakamble8898 Год назад +4

    सर्व बाधा नाश करण्यासाठी शाबरी मंत्र कालभैरवाष्टक,श्रीराम रक्षा स्तोत्र अत्यंत प्रभावी रामबाण उपाय आहे, लहान मुलांना दृष्ट लागणे,नजर लागते, भुतबाधा, पिशाच्च बाधा,करणी,या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करते.खुप सुंदर आणि महत्वाची माहिती सांगितली आहे तुम्ही 👌🙏 श्री स्वामी समर्थ

    • @nikhilbagde925
      @nikhilbagde925 8 месяцев назад +1

      खूप छान मला खुपच फरक पडला हे करून धन्यवाद दादा धन्यवाद

  • @sangeetadhawale6956
    @sangeetadhawale6956 Год назад +2

    कोणता हात कपाळावर ठेवायचा

  • @RavindraRasal-u1v
    @RavindraRasal-u1v 10 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ

  • @gaurijadhav288
    @gaurijadhav288 2 года назад +1

    Chan ahe dada Mahiti .
    Thank you...

  • @kavitapardeshi5883
    @kavitapardeshi5883 Год назад

    Karni Keli aahe ter konta upay karaycha

  • @dnyaneshwarpatil366
    @dnyaneshwarpatil366 Год назад

    श्री स्वामी समर्थ...🙏...श्री कालभैरवाय नम:🙏...

  • @swapnakhorgade6133
    @swapnakhorgade6133 2 года назад +2

    Shree Swami Samarth

  • @sumannalawade8483
    @sumannalawade8483 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ👌👌💐

  • @maharashtrapolicebhartimat9019
    @maharashtrapolicebhartimat9019 Год назад +1

    खूप छान दादा.
    श्री गुरुदेव दत्त।💐💐💐

  • @advita16
    @advita16 2 года назад +1

    दादा तुम्ही सांगितलेली सेवा किती महिने करावी...

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 месяца назад

    मोरपिसाचे काय करायचे

  • @SHIVOHAM236
    @SHIVOHAM236 6 месяцев назад

    जांभळ्या बंद साठी काही उपाय आहे का

  • @rupaliyadav5911
    @rupaliyadav5911 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ

  • @anilbhagat9665
    @anilbhagat9665 Год назад +1

    Dada mala ghari aaloka kasa tarich jotoy Bayer kute gelo ka bara vatoy kay upay

  • @b.kp.7675
    @b.kp.7675 2 года назад +2

    🙏🙏🙏🙏
    💐🙏श्री स्वामी समर्थ💐🙏

  • @partibhabhondave4534
    @partibhabhondave4534 2 года назад +2

    Shree Swami samartha

  • @prashantphalke2644
    @prashantphalke2644 Год назад

    🌸"श्री स्वामी समर्थ"🌸

  • @urmilakoyaleurmilakoyale6325
    @urmilakoyaleurmilakoyale6325 2 года назад +1

    Shree swami samarth 🌼🌼🙏🙏🌼🌼

  • @prakashingle8918
    @prakashingle8918 2 месяца назад

    दादा अमावास्या आणि पौर्णिमा च्चा अगोदर३ ते ४ दिवसांत खुप त्रास होतो यांवर उपाय सांगा

  • @poonamjadhav1343
    @poonamjadhav1343 Год назад

    dada aamchya ghari roj bhadn hote ani aamvshela pn hote

  • @ashapatil6753
    @ashapatil6753 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏💐💐

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 2 года назад +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @AnilNaik-nk4qk
    @AnilNaik-nk4qk 3 месяца назад

    दादा मला वशीकरण केलत

  • @ashwineejoshi6700
    @ashwineejoshi6700 Год назад

    श्री स्वामी समर्थ
    Pregnant असतांना भिती दायक स्वप्न पडत असतील तर काय करावे .

  • @purviathavale3008
    @purviathavale3008 2 года назад +1

    Very nice

  • @shreyapore7145
    @shreyapore7145 11 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ गुरुजी
    एक मदत हवी होती माझा मुलगा चार वर्षाचा आहे तो आत्ता जाग्यावर आहे
    त्याला बाहेरची बाधा झालेली ती कशी काढावी ते मार्गदर्शन करावे तो तीन वर्षापासून एका जागेवर आहे बोलत नाही हसत नाही रडत नाही बाहेरची बाधा कशी निघेल हे सांगता का कृपा करून

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  11 месяцев назад

      रामरक्षा स्तोत्र वाचावे पाणी घ्यावे

    • @shreyapore7145
      @shreyapore7145 11 месяцев назад

      @@Shriketankulkarni गुरुजी किती दिवसात बाहेरची बाधा नष्ट होईल

  • @jyotiwagh4984
    @jyotiwagh4984 2 года назад +1

    Shree swami samartha 🙏

  • @manjirigumphekar139
    @manjirigumphekar139 2 месяца назад

    दादा मला नवनाथ पोथीचे पारायण करायचे आहे पण मला नऊ मुले मिळत नाही म्हणुन पारायण करता येत नाही काही पर्याय असेल तर सांगा

  • @vishallole4893
    @vishallole4893 2 года назад +1

    Khup khup chan mhiti babhinndan

  • @digambarkamble635
    @digambarkamble635 Год назад

    माझं नाव प्रियांका आहे,मी रोज पुजा पाठ करून सुद्धा माझ्या घरात काहीच चांगले होत नाही, घरात नेहमी पैशाची कटकट, भांडण होतं असतात, यासाठी काय करू.. प्लीज उपाय सांगा...

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 месяца назад

    बाहेरचे खाणे पिणे होते घरी येऊन त्रास नष्ट होण्यासाठी कापुर उदबत्ती लवंग दालचिनी तमालपत्र जाळली जाते तरी देखील त्रास होतो उपाय सोपा सांगा

  • @shreyashkamble2574
    @shreyashkamble2574 11 месяцев назад

    दादा तुमचं नंबर मिळालं काय

  • @meenahire4655
    @meenahire4655 Год назад

    सर आमचेकडे 75/.फरक पडला आहे पिशाच्च आहे अजून थोडी महिन्यात बेल वाजतो मी प्रतिसाद देत नाही

  • @sd9071
    @sd9071 Год назад +2

    Dada maz nemi amavasyela office mdhe bhandan hot kunashi tari

  • @meenahire4655
    @meenahire4655 Год назад

    पिवळीमोहरीचा फरकमहाराजांचची सेवा नित्य आहे

  • @anitapatil9368
    @anitapatil9368 Год назад

    दादा मला.तुमचा नंबर द्या. आमच्या घरात खूप संकटात आहे.

  • @vanitahole597
    @vanitahole597 Год назад

    माझ्या घरात पण असाच प्रकार आहे दादा माझ्या मिस्टरांना असच होत पण माझ्या कडून सेवा होण्यास खूप अडथळे येतात काय करू काही कळत नाही

  • @shilpajadhav8405
    @shilpajadhav8405 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ दादा मी शिल्पा जाधव माला मानसिक त्रास खूप होतो कुटच काम करू वाटत नाही देवाची पूजा करू वाटत नाही। देव पूजा करायची खूप इच्छा होते मी स्वतःला बोलते की मी आज हे करते मी माला जेवण पण जात नाही जेवायला बसलाकी थोडंसं खाला की उलटी सारखे होते डोक आंघ चिड चिड होते साधे घरचं काम करायला सुद्धा कंटाळा येतो

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Год назад

      ही सेवा करावी

    • @ajitpatil1522
      @ajitpatil1522 Год назад

      दादा माज्या मिसेसला पण असाच त्रास होतो तुमचा फोन नं पाठवा ना

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 месяца назад

    पौर्णिमेला अमावस्या त्रास होतो मला

  • @anitapatil9368
    @anitapatil9368 Год назад

    श्री स्वामी समथॅ

  • @rohinijoshi4185
    @rohinijoshi4185 Год назад

    Sanshipt गुरुचरित्र वाचले की त्रास वाढतो

  • @malini7639
    @malini7639 Год назад

    मी नित्यसेवा व नामस्मरण करते पण अमावस्या पौणिमा २,४दिवस मी आजारीच पडते ईतके बर वाटत नाही मी उठत सुध्दा नाही . नामस्मरण करते पण खुपच विचार येतात . मी स्वतः आधीपासून काय उपाय करावा कि मी अमावस्या पौणिमा च्या आसपासच्या दिवसात आजारी पडणार नाही . स्वामीचे नाम घेते पण मध्येच विचार येतात मला कधी पासून हा त्रास आहे पण मला वाटते स्वामीसेवे मुळे ईतर दिवस मी चांगले असते काय स्वरूपी हि बाधा कशी जाईल . मला व्हिडीओ ऐकल्यावर लक्षात येत आहे मी का आजारी पडायची . मला लवकर उपाय सांगा मी करेल .

  • @nirajanbardapurkar9312
    @nirajanbardapurkar9312 Год назад +1

    Street swami smarth 🌹 🌹

  • @kalpanapatil6445
    @kalpanapatil6445 Месяц назад

    दादा माझा मुलगा आजारी पडतो सारखा अमावस्या पौर्णिमाला आणि आत्महत्या करतो बोलते

  • @deepalipawar7690
    @deepalipawar7690 Год назад +1

    हो दादा बरोबर mla सारखं सुसाईड विचार येतात खाज पण

  • @Rekhaambike
    @Rekhaambike 2 месяца назад

    Maja br pan sem aasacha hot

  • @shwetachalke8394
    @shwetachalke8394 Год назад +1

    दादा माझा भाऊ खूप दारू पितो, आई वडील नाहीत आम्हाला. माझा भाऊ छोट्या भावाला खूप शिवी गाळ करतो, कोयता घेऊन मारायला धावतो. मारायच्या धमक्या देतो, अमावस्या, पौर्णिमा आली की त्याचं वागणे खूप त्रास देते. दादा त्याला शांत करण्यासाठी काही उपाय सांगा.

    • @pralhadchaudhar2591
      @pralhadchaudhar2591 8 дней назад

      @@shwetachalke8394 माझ्यासोबत सगळ असंच घडतय
      आई वडील आहेत मोठा सगळ्यालाच त्रास देतोय दारु पिऊन

  • @ramchandravasrvad3079
    @ramchandravasrvad3079 Год назад

    दादा मी स्वामी सेवा करते पण माझ्या घरी दोन गुरुवारी झालं काहीच चांगलं होत नाही आणि हे माझ्या मिस्टरांसोबतच.होत.आणि.ते.ही.मानतात.माउलीला

  • @pratibhaghatule5859
    @pratibhaghatule5859 Год назад +1

    Mazi madat kra dada plz plz mla tumcha no day

  • @chhayahire7039
    @chhayahire7039 2 месяца назад

    दादा मला पण खुप ञास होतो नकोस वाटत पण स्वामी च नाम घेत राहते माउली बळ देता

  • @manjirigumphekar139
    @manjirigumphekar139 2 месяца назад

    तुमचा नंबर मिळेल का दादा

  • @swamisamarthshorts6333
    @swamisamarthshorts6333 2 года назад +1

    🙏🙏

  • @swatihande8204
    @swatihande8204 Год назад

    Dada tumcha number pathva pla

  • @jyotsnashinde2582
    @jyotsnashinde2582 Год назад

    दादा मला खूप मानसिक त्रास होतो,, कामात मन लागत नाही.. मला काहीतरी सेवा पाहिजे होती

    • @samarths.g6650
      @samarths.g6650 Год назад

      Dada mi government chya pariksha dete pan Yash milat nahi

  • @Pranitpatil6981p
    @Pranitpatil6981p 7 месяцев назад

    Dada tumcha number dya mla tumchyasobt bolayche aahe

  • @swatiborhade3898
    @swatiborhade3898 Год назад +2

    Shree Swami Samarth

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад +2

    Shree Swami Samartha 🙏🙏💐

  • @vaibhavjaydattshukla9098
    @vaibhavjaydattshukla9098 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sonalinehe8434
    @sonalinehe8434 2 года назад +1

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @pujarana3664
    @pujarana3664 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @samarths.g6650
    @samarths.g6650 Год назад

    Shree. Swami Samarth

    • @kalpanapatil6445
      @kalpanapatil6445 Месяц назад

      माझा मुलगा अमावस्या पौर्णिमा ला खूप त्रास होतो तो आजारी पडतो घरात चिडचिड करतो आत्महत्या करतो मरतो म्हणतोय

  • @sheetalnachare5529
    @sheetalnachare5529 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏