कितीही देवपूजा केली तर मग बाहेरील बाधा का लागते? त्रास कसा निघेल?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • बाबा, व्हिडीओच्या विषयाचं वाचन करून आज तुम्ही या चॅनेल वर आला आहात, याव्हिडीओ मध्ये जी माहिती सांगितली आहे, ती धार्मिक पुराणांच्या मान्यतेच्या आधारावर आहे. तेव्हा कृपया माहिती लक्षपूर्वक ऐकावी. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही.
    त्यामुळे कोणत्याही साधकाने तसा गैरसमज करून घेऊ नये.
    चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
    चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
    श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
    दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
    • श्री क्षेत्र गाणगापूर ...
    दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datta Mala Sadhana | द...
    श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • गुरू दत्तात्रेयांचीच उ...
    उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datt upasana | उपासनेच...
    श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
    Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
    Shripad Shrivallabh Charitramrut katha
    Shripad Shrivallabh incarnation of lord datta
    #श्री_गुरूचरित्र
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 223

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 Год назад +3

    🙏नमस्कार गुरूदेव---आपण दिलेले गुरूद्न्यान आत्यंत उपयुक्त आहे .विश्वास ठेवून पालण केल्यास स्वर्गीय आनंद होईल

  • @ruturajjoshi8510
    @ruturajjoshi8510 Год назад +6

    जय श्रीराम 🌼🙏 जय हनुमान 🌼🙏 ॐ श्री कालभैरवाय नमः 🌼🙏 जय शनिदेव 🌼🙏

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Год назад +9

    🙏🌹!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!🌹🙏

  • @ruturajjoshi8510
    @ruturajjoshi8510 Год назад +5

    जय श्रीराम🌸🙏 जय हनुमान🌸🙏 ॐ श्री कालभैरवाय नमः 🌸🙏 जय शनिदेव 🌸🙏 हे प्रभू,सर्वांवार तुमची कृपा राहू दे सर्वांची भरभराट होऊ दे, सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत.
    जय श्रीराम 🌸🙏 जय हनुमान 🌸🙏

  • @001gaming11
    @001gaming11 Год назад +23

    भाऊ आता काही इच्छाच नाही बाकी ह्या काल्या जादूचा माझ्या पाशी विजय झालाय 😭😭😭😭

  • @shivajipawar7700
    @shivajipawar7700 Год назад +8

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr 2 месяца назад

    ओम नम:शिवाय | अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त | 🙏

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Год назад +2

    श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏🙏
    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @K.K10126
    @K.K10126 Год назад +6

    Om Sainathay Namah ❤️

  • @niteshonkar908
    @niteshonkar908 Год назад +4

    नमस्कार गुरुजी , सर्वांजवळ चांगला वागून आपलेच नातेवाईक अचानक वेगळे वागायला सुरवात करतात .भांडणं कारण घरात प्रॉब्लेम येन अस अचानक बदलल आहे सर्व काही उपाय सांगा गुरुजी .तुमच्या व्हिडिओ बघितल तेव्हा माला थोडा अस वाटलं .पण माझ्या मनात काही असा येत नाही पण माला वाटायला लागलाय की क्य तरी होताय .मी माझ्या आयुष्यात पायल्याचं वेळ अस अनुभवायला भेट्तय घरात आजारी पडण .उपाय सांग हे क्य होताय आणि काय झालाय 🙏.ओम नमः शिवाय .🙏

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 Год назад +4

    खूप छान मार्गदर्शन केले आहे गुरुजी तुम्ही. मन शांत झाले ऐकून. धन्यवाद. 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад

      धन्यवाद, श्री गुरूदेव दत्त

  • @shrinivasgolvankar8121
    @shrinivasgolvankar8121 Год назад +1

    जय श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rarevideos9
    @rarevideos9 6 месяцев назад +1

    आकार बांधला आहे हे कुठे कळेल आणि तो सोडवून कुठे मिळेल आणि विरोधात कोणी बायंगी, करणी केली असेल , हे सर्व सोडवून घ्यायचे आहे. लग्नाचा मुलगी पण मिळेना, पैसा मिळेना, चांगला पगार आणि स्थायी असणारी नोकरी मिळेना झालीय, मी दत्तभक्त आहे, मदत करावी

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  5 месяцев назад

      gavchya mandirat kaul lavla ahe ka?

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 Год назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 Год назад +3

    Hare krishna prabhuji

  • @atulbagwe2423
    @atulbagwe2423 Год назад +1

    | अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

  • @dinkarbansode8817
    @dinkarbansode8817 Месяц назад

    भैरवनाथ प्रसन्न.
    श्री गुरुदेव दत्त.

  • @jyotiwadekar4663
    @jyotiwadekar4663 Год назад +1

    श्री गुरु देव दत्त नमस्कार

  • @ladudharne7283
    @ladudharne7283 Год назад +2

    Jai gurudev, Shree gurudev datt

  • @BharatiPawar-e5j
    @BharatiPawar-e5j 7 месяцев назад

    स्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @sampatmindhe309
    @sampatmindhe309 Год назад +3

    मी गावी असतो पहिले मुंबई ला होतो बाजुला भाऊ राहतो त्रास देतात रोज दत्त महाराजांना विनंती करून सांगतो यानं चांगली बुद्धि दे
    अवधूत चिंतन गुरूदेव दत्त 🙏

  • @anilpuranik5823
    @anilpuranik5823 Год назад +2

    पूर्व जन्म जन्मों कें कर्मफल स्वरूप .....!

  • @roshanikavde4075
    @roshanikavde4075 10 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ श्री गुरू देवदत्त

  • @coolarmy6882
    @coolarmy6882 Год назад +1

    माझ्या मुला साठी जीव🙏🙏🙏🌹

  • @Bhagyshree4682
    @Bhagyshree4682 Год назад +1

    Ho gurcha aashirwad asala tar te sarv sankt dur kartat tyanch mule honarya tras chachi tivrata khup kami hote mhanun guru cha aashirwad ha hawach mi pan asya badhe madhun geli ahe maza anubhav mi share kela

  • @seematayshete1056
    @seematayshete1056 Год назад +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 Год назад +3

    💐 ।। ओम स्वामी समर्थ ।। 💐

  • @dhanayyaswami4416
    @dhanayyaswami4416 Год назад

    ओम् नम: शिवाय

  • @ruturajjoshi8510
    @ruturajjoshi8510 Год назад +1

    श्री गुरुदेव दत्त 🌼🌼🙏

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 Месяц назад

    श्री गुरू देव दत्त दत्त ❤️❤️

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 Год назад

    गुरूदेव तुमचे जिभेवर सरस्वती वास करत आहे

  • @moviesnewall4089
    @moviesnewall4089 Год назад

    अवधुत श्री गुरुदेव दत

  • @Pushkargaidhane_045
    @Pushkargaidhane_045 Год назад +2

    माझा भाऊ घरच्यांचे काही ऐकत नाही . बाहेर मात्र चांगले वागतो. गेल्या काही दिवसांपासून घरी फक्त झोपायला येतो. कुणाशी घरी बोलत नाही. घरचे बोलले किंवा चांगले काही सांगितले तर अक्षरशः भांडण करतो. घरात काही खर्च ही करत नाही चांगला कमवत असुनसुद्धा. आज अचानक घरचं सोडून गेला. आम्ही सर्व हतबल झाले आहोत. काही तरी योग्य उपाय सांगा. बाहेरचे तांत्रिक वगैरे पाहून झाले. पण ते सर्व लुटायलाच बसले असे वाटते.

  • @bapumagar8669
    @bapumagar8669 Год назад +3

    गुरुदेव दत्त

  • @coolarmy6882
    @coolarmy6882 Год назад +2

    बरोबर सर

    • @sharadchandrasurve3482
      @sharadchandrasurve3482 Год назад

      नमस्कार माझे घराण्यातील तीन पिढ्या चेंडा ठेवलेला आहे त्या चा गैरवापर करणारी व्यकती मरण पावली आहे पण आता आमाहाला त्यातून बाहेर पडणे आहे रत्नागिरी जिल्हा तील आहोत त्या व्यकती ने घरात पूजेला ठेवून घेतले ला होता पण आता सगळे त्यातून बाहेर पडण्यासाठी विचार केला आहे तरी आपण याबाबत माग॔ दाखवा ही प्राथ॔ना करत आहे आपला त्रासलेला पिडीत साधक कृपया माग॔ दाखवा

    • @aryashrinaik6795
      @aryashrinaik6795 Год назад +1

      Guru devdatt namaskar 🙏

  • @sunandachaudhari6925
    @sunandachaudhari6925 Год назад +5

    गुरुजी माझा मुलगा 28 वर्षाचा आहे,त्याची काहीच काम करण्याची इच्छा नाही काही काम करतानाही आम्ही खूप सारखे सांगतो पणकाही ऐकत नाही स्वामीं ची सेवा एवढी सेवा जमत नाही

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад +1

      कुळदेवताचे करता का?

    • @rajashreedhotare8069
      @rajashreedhotare8069 Год назад +3

      मोराळे पेंड you tube वर संरक्षण करा

  • @pallavigaikwad3456
    @pallavigaikwad3456 Год назад

    श्री गुरुदेव दत्त🙏🌺🌺🌺🌺🙏

  • @dnyandeopatil6740
    @dnyandeopatil6740 Год назад

    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

  • @patiltejmala3377
    @patiltejmala3377 Год назад

    Really dyana Dada kahitri mahite yekulta ykch ahe khup swabhimani ahe plz

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 3 месяца назад

    Jai Shri Gurudev Datta

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Год назад +3

    !!🙏🙏🙏!!श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!🙏🙏🙏!!

  • @girishk164
    @girishk164 Год назад +6

    Dada तुमचा मोबाईल नंबर मिळेल काय

  • @mohanmore2783
    @mohanmore2783 Год назад

    श्री द्तात्रेय गुरू माऊली

  • @divchari8770
    @divchari8770 Год назад +1

    Plz make video on people who does karni and wat punishment god give them

  • @manikraogharjale5085
    @manikraogharjale5085 Год назад

    खुप छान ❤❤

  • @rajendrafoke9675
    @rajendrafoke9675 Год назад

    जय शनिदेव जय गुरूदेव दत्त

  • @Saumitrathefirstgamer1176
    @Saumitrathefirstgamer1176 Год назад

    AVADHUT CHINTAN SHREE GURUDEV DUTT 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼

  • @muktabaidarade8216
    @muktabaidarade8216 Год назад +9

    गुरुजी माझ्या मुलाचं लग्न जुळत नाही नोकरी लागत नाही अस काय आडव येत आहे ते उपाय सांगा

  • @deepakkharat5704
    @deepakkharat5704 Год назад

    Shree Swami Samarth 🙏

  • @shubhangikarande3178
    @shubhangikarande3178 Месяц назад

    Thx 🙏

  • @sharmilajamadar1571
    @sharmilajamadar1571 Месяц назад

    Digambar digambar shripad vaibhav digambar 🎉🎉

  • @kailasmasole726
    @kailasmasole726 Год назад +3

    खूप छान मार्गदर्शन केले आहे

  • @ranjupatale7803
    @ranjupatale7803 Год назад +3

    Vdutchintan shrigurudev datt

  • @pareshsalvi2470
    @pareshsalvi2470 Год назад +1

    खुपच सुंदर माहिती मिळाली दादा 🙏धन्यवाद

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад

      श्री गुरूदेव दत्त

  • @navnathbhor7227
    @navnathbhor7227 Год назад

    Shree gurudev datta

  • @vipgamers5772
    @vipgamers5772 Год назад +5

    गुरुदेव दत्त गुरुजी मी कोणाचं वाईट नाही केलं पण माझ्याच वाईटावर कोणी तर काहीतर करता अही

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb Год назад

      तज्ञ व्यक्तीकडे जाऊन माहिती करून घ्या

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад +1

      गुरूचरित्राच सप्ताह करा.

  • @mohanghag2884
    @mohanghag2884 Год назад +2

    गुरूजी नमस्कार.
    गुरूजी मला काही समस्या आपणास सांगायचे आहे.
    कृपया आपला मो.नं. भेटल्यास प्रत्यक्ष बोलु शकु

  • @vinodgurav6841
    @vinodgurav6841 Год назад +1

    देवापुढे काळी जादु मोठी आहे आताच्या जगात खुप अनुभव आला आहे मला comments प्रत्येक channel ला पाठवली आहे पण उत्तर नाही कटु आहे पण सत्य आहे

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад

      असं काही नाही, तुम्ही कमेंट च उत्तर चेक करत जा, उत्तर मिळेल

    • @vinodgurav6841
      @vinodgurav6841 Год назад

      @@JeewanSadhana मला सर लहानपणा पासुन चा अनुभव आला आहे वडीलांनी किंवा मी कुणाबद्दल वाईट विचार केला नाही वेळोवेळी मदत केली मला प्रत्येक कामात अडचणी ठरल्या आहे

  • @omkarkhapake3305
    @omkarkhapake3305 5 месяцев назад +1

    माझ्या मनामध्ये डिपिची फ्युज धरीन असे निगेटिव्ह विचार येतात व पाण्याची भिति वाटते

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  5 месяцев назад

      कधी पासून होतय असं

    • @omkarkhapake3305
      @omkarkhapake3305 5 месяцев назад

      @@JeewanSadhana 2_३ वर्षांपासून

  • @rajendragije1931
    @rajendragije1931 Год назад

    श्री गुरुदेव दत्त मार्गदर्शन कालाची गरज आहे

    • @latakale9459
      @latakale9459 Год назад

      श्री गुरू देव दत्त 🙏🙏🙏🙏🙏माझा मुलगा मनोज हा सारखा चिडचिड करतो चिडला की त्यांचे डोळे लाल होतात कुणाचं ऐकत नाही पियाचं सोडत नाही पंधरा दिवस सोडतो परत पितो मी स्वामीच जप करते स्वामींचा अनुभव मला आला आहे स्वामी पाठिशी आहे पण हा काही सुदरत नाही ह्यावर काही उपाय आहे का विनंती आहे मला सांगा

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад

      तुमचे कुळस्वामी सोबत आहेत का?

  • @rajunavkudkar3795
    @rajunavkudkar3795 Год назад +2

    Sir. Majha. Mulga. Kanya. Rashi ha. Aahe. Lagna. Jamat. Nahi. Kay. Upay. Karu

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад

      शनी केंद्रात आहे का? एका मतावर ठाम राहायला जमत का त्याला?

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv 7 месяцев назад

    Guroo duttatryache vare angat yete ka?

  • @Yash-ud8xb
    @Yash-ud8xb Год назад +1

    Mazya payala tachavar khup. Vedna dayak chira pàtatat khaj yane he ek kali Jadu ahe khup upay doctor kele tari kahi farak nahi 7 years zali Krupa karun tumhi kahi upay sangal ka

  • @mangeshlandage6384
    @mangeshlandage6384 Год назад +2

    महाराज आपले बोलने होवू शकेल का आदेश

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482 Год назад +2

    दादा आपला नंबर मिळू शक्तिका आपल्याशी बोलता येईलका

  • @narayanfromjunebagwe1109
    @narayanfromjunebagwe1109 Год назад

    Guruji khup chan 🙏🙏mala tumcha no milel kay bolaycha hota

  • @greatindian5695
    @greatindian5695 Год назад +1

    तीन बांगडी हे काय प्रकार आहे.मला एकाने सांगीतले की माझ्या सर्व कामात सतत अडथळे येतात. कर्ज वाढत आहे, पैशाची आवक बंद व व्यापार ठप्प झाला आहे गेल्या 4/5 वर्षापासून . हे तीन बांगडी मधून कसे बाहेर पडणार. कृपया मार्गदर्शन करावे. माझी अवस्था अत्यंत बिकट आहे.

  • @ashwiniingale6460
    @ashwiniingale6460 Год назад +1

    Namskar Dada 🙏🏻 khup chan mahiti dili tysathi dhanyvad dada mala mazi kuldavi mahiti ahe pn mala kul devta kon ahe aamcha he mahiti nhi kripya mala kahi margdarshan karal ka dada

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад

      व्हिडीओ बनवला आहे कृपया तो पहा

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 Год назад +3

    आपल्यावर कुणी काळी जादू अथवा करणी केली आहे हे कसे ओळखावे? कारण सध्या मी खूप निराशेच्या गर्तेत अडकले आहे, वारंवार आत्महत्येचे विचार येतात. राग अनावर होतो. कृपया मार्गदर्शन करा 🙏🏻 आभारी आहे.🙏🏻

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад +1

      आपल्याला देवाने जीवन दिले आहे, त्याचा आपल्या हाताने नाश करू नका. आत्महत्या करणे चुकिचे आहे, कुळदेवता कोणती आहे?

    • @kishorisarode3742
      @kishorisarode3742 Год назад +2

      @@JeewanSadhana नमस्कार 🙏🏻 कुलदेवता श्री तुळजाभवानी आई आणि कुलदैवत श्री खंडोबा ( नळदुर्ग )

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb Год назад

      यातील तज्ञ व्यक्तींकडून जाणून घेऊ शकता

  • @swaminchinityaami2518
    @swaminchinityaami2518 Год назад +4

    दादा आपल्या घरावर काळीजादू होऊ नये म्हणून काय करावे plz सांगा दादा whatsupp नंबर मिळेल का दादा

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад +2

      नवनाथांचा चाळीसावा अध्याय वाचा.

    • @swaminchinityaami2518
      @swaminchinityaami2518 Год назад +1

      @@JeewanSadhana thank you dada

  • @kavitasamant6630
    @kavitasamant6630 Год назад +3

    SHREE GURU DEV DATTA 🙏

  • @muktabaidarade8216
    @muktabaidarade8216 Год назад +1

    मूळ गाव चिखली ता अहमदपूर जि लातूर

  • @krajkankekar4515
    @krajkankekar4515 Год назад

    आदरणीय भाऊ जय सदगुरू! कृपया आपला मेल आयडी पाठविणे.कानकेकर केराज

  • @patiltejmala3377
    @patiltejmala3377 Год назад

    Plz payapadte tumcha tumchasarkha maja bhau ahe tyabhavasathi plz

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 8 месяцев назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ganeshpawar8036
    @ganeshpawar8036 Год назад +2

    माझ दुकान चालत नाहि काय करू

  • @ashavanjare296
    @ashavanjare296 Год назад +1

    दादा तुमचा नंबर देणार का

  • @kamaleshmestri2234
    @kamaleshmestri2234 Год назад

    Uttam margdarshan guruji .. aapala email id milel ka? Mala aaple margdarshan ghyayche aahe.

  • @rohitlondhe2510
    @rohitlondhe2510 Год назад +2

    Tumucha contact nambar पाहिजे

  • @sandipmane1582
    @sandipmane1582 5 месяцев назад

    Jay Shankar Jay malhar

  • @Vasu7676
    @Vasu7676 Год назад

    Bhetayche kase guruji ??

  • @dashrathbarve5344
    @dashrathbarve5344 Год назад +1

    श्री गुरु देव दत्त

    • @kavitagolatkar2777
      @kavitagolatkar2777 Год назад

      श्री,ई,गुरूदेव,दत्त 🙏

  • @Sarthak_kambale_
    @Sarthak_kambale_ Год назад

    Bhau mi aaj navinch aahe ya chanelvr pn mala tumhi bolta tyavr vishawas vatla mazepn khup sare problem aahet mala aapli margdarshnachi grj aahe

  • @truptisangle8435
    @truptisangle8435 Год назад

    Dada tumchay shi contact kasa karaycha

  • @pratikadagale178
    @pratikadagale178 Год назад +1

    Aapn keleli Pooja Deval kshi arpn krtat?tya baddal kripya thodi mahiti dyavi.

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад

      मंत्र जप झाल्यावर तुम्हाला अर्पण करत आहे असे म्हणावे

  • @user-pj7tc2cz7u
    @user-pj7tc2cz7u 11 месяцев назад

    Mazi buddhi bandhali ahe tyavar upay dya gurudev datta

  • @user-up5ix1cz3u
    @user-up5ix1cz3u Год назад

    बर एखाद्या कमी झाली चढती उतरती का तू माझा प्रश्न आहे जर एखादा घातलेला असलं तर ते पडत नसलं तर मग काय करायचं हे व्हिडिओ सांगा मला म्हणजे काय उपाय असतो तुमचे चैनल खूप वाढेल

  • @AnilPatil-sb3gx
    @AnilPatil-sb3gx Год назад +1

    गुरुजी,कुलदेवतेला वा लक्ष्मीला बंधनात टाकता येते का ?माझा मुलगा 30 वर्षाचा आहे,काहिच काम करीत नाही उच्चशिक्षित आहे जर्मनीहुन शिकुन आला आहे हरे राम हरे कृष्ण च्या नादाला लागला आहे लग्न करावयाचे नाहि म्हणतो आहे काय करावे काहीच उपाय सापडात नाही

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад

      कधी पासून होत आहे

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 Год назад

    श्री गुरुदेव दत्त महाराज प्रभू

  • @nehrunagar8034
    @nehrunagar8034 Год назад

    3 momth jale ghar bad ahe plzPlease bola ami kay karu

  • @ssfashion4639
    @ssfashion4639 Год назад +1

    Sir mj mister aaj 2 varsh zale accident madhe amhla sodun gele gavala kawul lawun baghitl tr bole tyacha vr karni keleli tr Plz saga dada koni karni keli aahe tyach naav kalu shakat ka

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад +2

      कुळदेवतेची संकल्प करून उपासना करा, स्वप्नात दृष्टांत येईल पण आत जे स्वर्गवासी झाले त्यांना कोणामुळे असे घडले याच्या मागे लागून फायदा नाही. आता ते आपल्यात नाहीत. तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाचं रक्षण कस होईल याकडे कृपया लक्ष द्या. त्यांनी आपल्याला असे करून मारले म्हणून आपल्याला तसे करायला तसा व्यक्ती शोधला पाहिजे. अन हे काम अनैसर्गिक शक्तींकडून केल जात. तेव्हा तुम्ही या गोष्टींच्या मागे लागू नका.

    • @ssfashion4639
      @ssfashion4639 Год назад

      @@JeewanSadhana dada mla as khi karyach nhi aahe jaychamule aaj aayush kharb zal tyana shiksha dev aaj na udya nkki Dil pn ata mja mulana kahi trass nhi zala pahije ewdhch iccha aahe

  • @Sarthak_kambale_
    @Sarthak_kambale_ Год назад

    Please mala margdrshn kara mi aata sadhya khup krjat jgte aahe mazi mul ajun laban aahet mi sheti krte mister nahit please mala shkary kara mala aamavsyela khup sara tras zala plese riply dya guru bhau

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад

      मी त्या बद्दल चा व्हिडीओ तीन महिन्यांपूर्वी अपलोड केला होता. त्यात उपाय सांगितला आहे.

  • @user-et6xl1sh4m
    @user-et6xl1sh4m 8 месяцев назад

    येवढे दिवस भांड न नाही झालं माझं बायकोचं आज अमावस्या ला झाले

  • @vip7947
    @vip7947 Год назад

    श्री दत्त लवकर बाधा मुक्त करतात पण जर एखादा unmarried सेवेकरी असेल तॊ तरुण असेल तर त्याला दत्त प्रेम मिळेल, त्रास कमी होईल पण त्याला संन्यासी बनवण्याचा त्यांचा मानस असतो. का ते असे करतात दत्तात्रय ते मलाच कळत नाही

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад

      सन्यासी नाही बनवत

  • @atulbagwe2423
    @atulbagwe2423 Год назад

    Guruji Tumhala contact karayche asel tar kase karave

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад

      कृपया मला मेल करा.

  • @dhanajikamble2476
    @dhanajikamble2476 Год назад +3

    फोन नंबर मिळालं का

  • @ramchandragole9866
    @ramchandragole9866 7 месяцев назад

    मला मदत करा माझे डोके धरले जाते व डोळया ववर अंधेरी येते त्या मुळे कामाला जाता येत नाही

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  7 месяцев назад

      दत्तलीलामृत वाचन करा

  • @rohitlondhe2510
    @rohitlondhe2510 Год назад

    Hi

  • @rarevideos9
    @rarevideos9 6 месяцев назад

    ई मेल आयडी द्या

  • @hellobaachoo
    @hellobaachoo Год назад

    अनेक पुरुषांना पत्नीच्या त्रासाने ग्रस्त आहेत! त्यासाठी उपाय, तोडगा सांगावा!