🙏🙏अवंतिकाताई आपले कीर्तन आजच ऐकलं आणि आपल्या सुमधुर, सुस्पष्ट आणि शब्दच नाही अशा वाणीतून संत जनाबाई चरित्र ऐकून सारखे डोळ्यातून अश्रू आणि हृदयातून जनाबाईची विठ्ठल भक्ती अपार होती हे आपल्या संस्कृत कवन आणि गीतामधून खूप जाणवलं अप्रतिम कीर्तन. नमस्कार ताई 🙏🙏💐💐
ताई मी नमस्कारा बरोबर दण्डवत करतो,आपल्या आणि कीर्तन विश्वाच्या कीर्तनकारांच्या संत महंतांच्या मुखातून आपल्या कीर्तनातून ईश भक्तीचा,राष्ट्रभक्तीचा,संस्कार सागराचा,मानवतेचा,सत चित आनंदाचा महासागर अवतरित होतो,आपल्या साक्षात कृपा वाणीतून मायमाऊली ज्ञानाचा घास भरविते,मन भक्तीत दंग होते,खऱ्या जीवनाची दिशा प्रगट होते,मानव सागरावर आनंदाचा शीतल वर्षाव होतो ,वर्षा ऋतूच्या पहिल्या वर्षावाने मलिन तप्त,पृथ्वी तृप्त होते,त्या प्रमाणे दिशाहीन मानवी मने,अतृप्त मानवी तृप्त होतात,मराठी मन ज्ञान भक्तीच्या प्रकाशा कडे प्रकाशित होतात,महाराष्ट्रा धन्य होतो,नक्की वाटू लागते 12 व्या शतकातील महाराष्ट्रातील सर्व थोर संत मंडळी आपल्या रूपाने महाराष्ट्रात पुन्हा अवतरली,आणि महाराष्ट्र धन्य झाला,होतो आहे,होत राहील, कृपातीर्थ पूज्य श्री चारूदत्त आफळे गुरुजी आणि कीर्तन विश्वाच्या सर्व संत मंडळींना,वाद्यवृंद मंडळींना माझा दण्डवत प्रणाम,हा कीर्तन विश्वाचा भक्तीचा चित्त शुद्ध करणारा शीतल मंद मंद प्रवाह सदैव महाराष्ट्रासह भारतभर संपूर्ण विश्वात प्रवाहित होत राहो ! अशी श्री पांडूरंग चरणी प्रार्थना, संत सेवक :- श्री रा ना जोशी ,सुरत गुजरात,9725046158
किर्तन ऐकुन किर्तनातले एक तरी शब्द पाळला पाहिजे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हटल्या प्रमाणे एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरी वाचल्यावर तसं किर्तन ऐकल्यावर एक तरी शब्द पाळावे म्हणून मी अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून मी माझ्या जेवणाच्या ताटात एक ही अन्न च कन सोडणार नाही फेकून देण्यासाठी आणि घरात सुध्दा अन्न फेकून देण्या सारखं शिजवणार नाहीत याची दक्ष राहीन. विठ्ठल विठ्ठल म्हणा की आनंदाने वैकुठीं ध्वजा लाविले वरदानंदाने स्वामी वरदानंद महाराज की जय श्री राम जय राम जय जय राम
Khup. Khup Dhanyawad Awantika. Tai. Kupach chaan Kirtan Well wishes from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa ❤
🙏🙏अवंतिकाताई आपले कीर्तन आजच ऐकलं आणि आपल्या सुमधुर, सुस्पष्ट आणि शब्दच नाही अशा वाणीतून संत जनाबाई चरित्र ऐकून सारखे डोळ्यातून अश्रू आणि हृदयातून जनाबाईची विठ्ठल भक्ती अपार होती हे आपल्या संस्कृत कवन आणि गीतामधून खूप जाणवलं अप्रतिम कीर्तन. नमस्कार ताई 🙏🙏💐💐
ताई मी नमस्कारा बरोबर दण्डवत करतो,आपल्या आणि कीर्तन विश्वाच्या कीर्तनकारांच्या संत महंतांच्या मुखातून आपल्या कीर्तनातून ईश भक्तीचा,राष्ट्रभक्तीचा,संस्कार सागराचा,मानवतेचा,सत चित आनंदाचा महासागर अवतरित होतो,आपल्या साक्षात कृपा वाणीतून मायमाऊली ज्ञानाचा घास भरविते,मन भक्तीत दंग होते,खऱ्या जीवनाची दिशा प्रगट होते,मानव सागरावर आनंदाचा शीतल वर्षाव होतो ,वर्षा ऋतूच्या पहिल्या वर्षावाने मलिन तप्त,पृथ्वी तृप्त होते,त्या प्रमाणे दिशाहीन मानवी मने,अतृप्त मानवी तृप्त होतात,मराठी मन ज्ञान भक्तीच्या प्रकाशा कडे प्रकाशित होतात,महाराष्ट्रा धन्य होतो,नक्की वाटू लागते 12 व्या शतकातील महाराष्ट्रातील सर्व थोर संत मंडळी आपल्या रूपाने महाराष्ट्रात पुन्हा अवतरली,आणि महाराष्ट्र धन्य झाला,होतो आहे,होत राहील, कृपातीर्थ पूज्य श्री चारूदत्त आफळे गुरुजी आणि कीर्तन विश्वाच्या सर्व संत मंडळींना,वाद्यवृंद मंडळींना माझा दण्डवत प्रणाम,हा कीर्तन विश्वाचा भक्तीचा चित्त शुद्ध करणारा शीतल मंद मंद प्रवाह सदैव महाराष्ट्रासह भारतभर संपूर्ण विश्वात प्रवाहित होत राहो ! अशी श्री पांडूरंग चरणी प्रार्थना,
संत सेवक :- श्री रा ना जोशी ,सुरत गुजरात,9725046158
खूप सुंदर किर्तनखुपरसाळ आहे
ताई बाई, साक्षात शारदा देवी,नारदाच्या विचारांचा विणा,आपल्या कीर्तनातून खरोखरंच मनाला भावला.जन्मोजन्मी हे किर्तन मला लाभो।
Khup sunder avantikatai sumadhur awaj नमस्कार namaste ❤डोळे भरून आले मॅडम ❤.
श्री दासगणू महाराज यांचे कवन अप्रतिम भावपूर्ण तसेच आपले कीर्तन
अत्यंत गोड कीर्तन. सगळं आपल्या डोळ्यांसमोर घडतं आहे,असं वाटलं. नमस्कार.
नमस्कार ताई सुमधूर आवाज अणि सुंदर ucchar अप्रतिम कीर्तन अतिशय dnyan राम कृष्ण हरी. ❤
कार्यक्रमाचे संयोजक अत्यंत गुणग्राहक आणि जाणकार आहेत. अवंतिकाबाईंच्या कीर्तनावरत्यानी केलेलं भाष्य हा उत्कृष्ठ रसग्रहणाचा वस्तुपाठ आहे.
किर्तन ऐकुन किर्तनातले एक तरी शब्द पाळला पाहिजे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हटल्या प्रमाणे एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरी वाचल्यावर तसं किर्तन ऐकल्यावर एक तरी शब्द पाळावे म्हणून मी अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून मी माझ्या जेवणाच्या ताटात एक ही अन्न च कन सोडणार नाही फेकून देण्यासाठी आणि घरात सुध्दा अन्न फेकून देण्या सारखं शिजवणार नाहीत याची दक्ष राहीन.
विठ्ठल विठ्ठल म्हणा की आनंदाने वैकुठीं ध्वजा लाविले वरदानंदाने
स्वामी वरदानंद महाराज की जय
श्री राम जय राम जय जय राम
अतिशय ज्ञानी आहेत ताई.नमस्कार ताई तुमच्या वाणीला आणि विचारांना तेज आहे
अप्रतिम माऊली खुपच छान पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते मधुर वाणी उत्कृष्ट शब्द रचना उल्लेखनीय पाठांतर 🙏🙏
🙏🙏
Khup sundar ❤
अत्यंत रसाळ कीर्तन
जय श्रीराम
Ram Krushna Hari.
खुप छान आहे माऊली
🙏🙏🙏🙏🙏
Namaskar.
Khuooooop chan
Sagle dukha nirasha nahishi eka attuchha aadhyatmik pataliver gheun janate aanand denare kirtan kharach aamhi nashibvan tumhi aamchya jivnat bhetlya
Khup sundar
नमस्कार.
अतिशय सुरेख अप्रतिम चाल
सुंदर चाल मधुर आवाज
थोर विचार
छान किरतन
डाॅ विजय देशमुख
अप्रतिम
वाह धन्य ती जनी ❤
फारच सुंदर कित॔न. खछ उच्चार रसाळ वणॆन ऐकवत राहावे असे वाटते . असे कित॔न षुनहा न होणे. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
P
सौ.अलका व अनिल सिरलेकर,परभणी.👋👋
अती शय सुमधुर व आशयछान किर्तण
आपणास खुप खुप साधू वाद..... साधू साधू.........🙏🙏🙏
Taincha chehra disla asta Tr far chhan Jhal Ast 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान ताई 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
निःशब्द केलत ,अप्रतिम
अनेक धन्यवाद
खुप रसाळ किर्तन 🙏
सुंदर
Khop chan
अतिशय श्रवणीय व सुरेख 🌹👌
Very Very Nice 🙏🙏🙏
🙏🙏🌹🌹
हे किर्तन ऐकून किती काँग्रेस वाले तन्मय झाले असतील, असे वाटते ताई? नांदेड मध्ये किर्तन करता आहात म्हणून,
प्रश्र्न माझ्या मनात आला?
आतिशय मधुर आवाजात कीर्तन
सुंदर 🙏🙏💐
You have not put up the introduction of KIRTANKAR by Sri Vikram nandedkar
परीचय करून दिला आहे सुरुवातीला
@@yogeshkate5887 Thanks
Khup sundar ❤
सुंदर
खूप सुंदर