भाग्यश्रीजी आपला आवाज दैवी आहे. आपण नवनवीन रचना गात रहा.हिंदी उर्दू तर जरूर गा. आपल्या उज्वल भविष्यासाठी ईश्वरा जवळ प्रार्थना करतो.माझे कडून आशिर्वाद. डाॅ. अनिल देशपांडे..(पुणे)
डॉ. भाग्यश्रीताई आपण हा 'गजल- वारसा' पुढे समर्थपणे न्यावयाचा आहे. उत्तम गजल,संगीत आशय - गर्भ विचार शब्दरचना,वेचक - वेधक गजलनिवड याद्वारे गजल प्रांत समृद्धीत भरच घालणार आहात याबद्दल तिळमात्र शंका नाही. शुभेच्छा आहेतच!
This is by no means less greater ita the greatest However a same or similar raaga rendered by Smt Arti Ank. Tikekar... in a gazal here's a link ruclips.net/video/xq4KlRa03gM/видео.html
This is by no means less greater ita the greatest However a same or similar raaga rendered by Smt Arti Ank. Tikekar... in a gazal here's a link ruclips.net/video/xq4KlRa03gM/видео.html
दैवी देणगी .Bhimrvancha आशिर्वाद
व्वा! अशीच गात रहा ..ऐकतच रहावेसे वाटते..❤❤❤
Very nice
भाग्यश्री फारच सुंदर, बाबांच्या पावला वरून चालायला शिकले. मागे आई उभी आहे च❤❤🙏🙏👍👍
Mam मी गझल. कविता लिहते खूप छान शब्द रचना आहे
Khup chhan sath sangat rati- mahartin chi aawaj khup sundar 👍👍
ताई किती गोड गातेसग वडीलांसारखे
ताकदीचा स्वर, घरातच गाण्यांची फुलबाग, भीमाचा वारसा, दादांची लेक.. व्वा व्वा ताई. चमत्कार वेगळा काय असतो. मनापासून शुभेच्छा 🌹💐🌹
बहोत खूप 👌👌👏👏
भाग्यश्री अप्रतिम आवाज आणि सादरीकरण ! उज्वल भविष्याकरीता ख़ूप आशीर्वाद !
अप्रतिम गायकी
आवाज आणि शब्द -हदयाला कातर करून जातात...खूपच अप्रतिम गझल
ऐकिले हे गीत तुझे मी
जे मला पाहिजे तसे झाले
Buttiful,,gazal
भाग्यश्रीजी आपला आवाज दैवी आहे. आपण नवनवीन रचना गात रहा.हिंदी उर्दू तर जरूर गा. आपल्या उज्वल भविष्यासाठी ईश्वरा जवळ प्रार्थना करतो.माझे कडून आशिर्वाद. डाॅ. अनिल देशपांडे..(पुणे)
Khup chan avaj ahe tumhala shubhechy
Govind Deshpande
अप्रतिम आवाज god bless you
डॉ. भाग्यश्रीताई आपण हा 'गजल- वारसा' पुढे समर्थपणे न्यावयाचा आहे. उत्तम गजल,संगीत आशय - गर्भ विचार शब्दरचना,वेचक - वेधक गजलनिवड याद्वारे गजल प्रांत समृद्धीत भरच घालणार आहात याबद्दल तिळमात्र शंका नाही. शुभेच्छा आहेतच!
अर्थपूर्ण गझल आणि तितकेच दमदार सादरीकरण. पुन्हा पुन्हा ऐकवाविसी वाटणारी गझल.
अप्रतिम प्रस्तुति भाग्यश्री, बाबांचे नाव पुढे चालवतेय. Greatttt
खूप छान
Jog👌
गझलसम्राट सुरेश भट यांची अप्रतिम रचना
जबरदस्त गायन ❤🎉
भीमराव सरांची सुकन्या, आपली कला फारच उत्कृष्ट आहे.🎉❤
छान... संजय तायवाडे अमरावती वरून..... प्रेमात पडले.... गझलच्या...
Khuuup सुंदर
किती सहज गायले आहे!
तलम आणि सुस्पष्ट सादरीकरण …👍👍👍👍👍
आवाजाची नजाकत अप्रतिम पांचाळे सरांचे कंपोजीशन नोअपील अचूक व परिणामकारक शब्दफेक लाजवाब.असेच गात राहा.अनेक आशिर्वाद.
Mast Tai
दीदी लय गोड
एक नंबर तबला
बढिया
Khup chan Tai
शब्द रचना व सादरीकरण अप्रतिम 🎉🎉🎉🎉
वडीलांची परंपरा चालवता आहात. आपला आवाज छान आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Wah! kya bat hai... great.. great.. great.
अप्रतिम गजल.😊मधुर स्वर.
अतिशय सुंदर आवाज
अप्रतिम गझल आणि खूप सुंदर सादरीकरण 🙌
फारच छान गायन
अप्रतीम! बाबाची लेक शोभतेस! भरपुर शुभेच्छा आणि आशिर्वाद!
खूप छान अप्रतिम
खूपच छान गझल गजल गायन आणि तबला साथ तितकीच बहारदार ! मस्त रंगतदार मैफिल
क्या बात.
She is capable of doing great in Singing good Songs ! She should try some Abhisheki songs sarvatmka sarveshvra !
Sundar ati Sundar
Waaaah . Kya baat , apratim 👌👌👌👌👌
Wa Bageshri khup chan sadar Kelis hi gazal
Kya bat hai , farach chan.
Mam any news about Akhil Bhartiya Gazal Sammelan 11th. We are eagerly waiting.
Tai svapnanche vay sola record kar na please.
फारच अप्रतिम सादरीकरण दीदी ❤❤
*वाहवाह क्या बात है! जीती रहो और यूँ ही गाती रहो!!*
O hoooo khup Sundar 👍👌🌹🌹
वा,,,,अतिशय सुंदर,,,,
राग धानी मध्ये छान गुंफली गझल,,,,🎉🎉
Very nice vazal
अतिशय सुंदर.
वाह खूप छान खूप छान
सुंदर गायलीस गझल 🎉❤
Bahut achha, Sabas!
Far sunder
व्वा!! भाग्यश्री...मस्त गायलीस...खूप मज्जा आली❤
Bageshri apratim zali aahe gazal🎉🎉
अप्रतिम सादरीकरण.
अतिसुंदर 🎉🎉🎉🎉🎉
ताई . तु नभातले तारे बाबांचे गीत ऐकवसील का
Tumcha aawaj khupach chhan aahe great 👍
Wah kya bat hai
Waaaah wwaaa!
अप्रतिम 🌹
क्या बात है... बहुत खूब
Waaa tai ❤
Va khup mast
मस्त👌😍
अप्रतिम 👌👌
Bahot Achche !!!
क्या बात ❤🎉
❤️❤️❤️❤️💕💕💕
Excellent 👌👌👌
❤❤❤❤❤
Loved it ma'am!
सुंदर
Gratitude 🎉🎉🎉
👏🏻👏🏻🙇🏻♂️🙇♂️💐💐🌹🥰
Nice singing
दिदी तबला वादक याना मानाचा मुजरा नाव कळले असते तर बरे वाटले असते
This is by no means less greater ita the greatest
However a same or similar raaga rendered by Smt Arti Ank. Tikekar... in a gazal here's a link
ruclips.net/video/xq4KlRa03gM/видео.html
कोणत्या रागामध्ये गायन केले? आणि ताल कोणता?रिप्लाय plz
Raag is Jog!
What's the raag based this gazal ? Is it based raag " jog " or nearest to this raag ?
Namaste ! Yes this ghazal is based on rag jog… (mishra)
This is by no means less greater ita the greatest
However a same or similar raaga rendered by Smt Arti Ank. Tikekar... in a gazal here's a link
ruclips.net/video/xq4KlRa03gM/видео.html
khupch chyya, pn varshatun ekch video taku naka, adhik videos chi apeksha karto , tyat programchehc nahi tr riyaz che pn videos astil tri chalel...
अप्रतिम
Gratitude 🎉
सुंदर
अप्रतिम 💐💐💐
छान
मस्त❤❤👍👍