भजनसम्राट तुकाराम गोसावी -- वारकरी भजनातील महामेरू.. खूप लोकांचं भजन गेली २५ वर्षे बारकाईने ऐकले..पण अस गायन नाही.. आपल्या वारकऱ्यांचे हे उस्ताद बडे गुलाम अली आहेत. किती अभंग ,रचना ,ठेवणी ,चाली, सहज गोड गायन.. कुठलाही बढेजावं नाही... खरंच हा माणूस चित्रपट संगीत क्षेत्रात असता तर नक्कीच अशोक पत्की सारखा मोठा संगीतकार असता.
Khupach sundar👌👌🙏🙏
गायन वादन सर्वच अप्रतिम 🙏🙏
बागेश्री सुंदर गायला बाबांनी,,
वाह मन प्रसन्न झाले राग बागेश्री खूप छान ठेवण आहे
अप्रतिम गायन केले आहे, 🚩🚩🚩🙏🙏👌
किती वेळा एेका मन भरत नाहि
फारच सुंदर आवडले आभंग
Mesmerizing
वा..... आप्पा मृदुंगाचे महामेरू आणि ज्यांना आम्ही गुरू मानतो , असे असनारे आमचे लाडके व्यक्तिमत्त्व पांडुरंग आप्पा दातार 😘👌🙏😊
भजनसम्राट तुकाराम गोसावी -- वारकरी भजनातील महामेरू.. खूप लोकांचं भजन गेली २५ वर्षे बारकाईने ऐकले..पण अस गायन नाही.. आपल्या वारकऱ्यांचे हे उस्ताद बडे गुलाम अली आहेत. किती अभंग ,रचना ,ठेवणी ,चाली, सहज गोड गायन.. कुठलाही बढेजावं नाही... खरंच हा माणूस चित्रपट संगीत क्षेत्रात असता तर नक्कीच अशोक पत्की सारखा मोठा संगीतकार असता.
महान गायक पं. तुकाराम बुवा गोसावी.. शत शत वंदन.. 🙏🏻
खूपच सुंदर, माढा तालुक्यातील शान तुकाराम महाराज गोसावी
खुप छान गुरुजी अप्रतीम विधाउट सीस्टीम व्वा जय हरी.🙏🚩🌹
Tathurkar P.R.,अकोला.एकदम छान. ऐकतच रहावं अस वाटते.
शांत सुंदर मन प्रसन्न झाले बुवा
अतिशय सुंदर आवाज तुकाराम बाबा गोसावी
Khup sundar maharaj super voice
अप्रतिम माऊली 👏👏👏
खूप छान गोसावी बाबा
सुंदर आणि मस्तच
Asa janma nahi yenar buva wa kya bat
Thai taal ahe ka
Jay Hari mauli !💐Jay Hari !!👌🙏
Khup chan guruji
Jay Jay Ram Krishna Hari 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
नमो नारायण
Ek number
अप्रतिम माऊली
Khup chhan Maharaj
Wa peti tabala and murudang
अप्रतिम
तुकाराम बाबा गोसावी याचा अभंग विठला --विठ्ठला कंठ अलविता फुटला कृपया अपलोड करा
Mesmerizing, heard him in Lasalgaon in seventy
महाराष्ट्र वैभव
Wa kya bat hai
Mast
Wa apratim
Apratim...
Ramkrushna hari
1न गायकि आहे
Rag bageshri ahe maharaj nice
सुंदर गायन माझा आवडता राग बागे श्री
Jay.hari.buwa
हार्मोनियमची साथ करायला राजु बुवा घुगे आहेत का?
Yes it is bageshree
राग भागेशि आहे ना बुवा
बागेश्री
पखावज साथ कोण करतंय सांगा ना प्लिज
पांडुरंग महाराज दातार
खुप छान माऊली
Khup chan guruji