चाकरमानी गणपतीला गावी जाताय? एकदा मुंबई गोवा महामार्ग बघा/ Mumbai Goa highway update

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 95

  • @mukundgudhekar8938
    @mukundgudhekar8938 2 месяца назад +23

    गणपती बाप्पा मोरया, आणि येत्या निवडणुकीत कोकणातील सर्व विद्यमान आमदारांचे विसर्जन करूया.

    • @BH_78
      @BH_78 2 месяца назад +3

      तुमच्या कडून नाही होणार... तुम्ही गणपती बसवा, दिवाळी साजरी करा, शिमगा साजरा करा.. आणि बोंबलत बसा.... जेव्हा गणपती येतो तेव्हाच तुमचं उठत 😂😂😂नाही तर इतर दिवशी आंड धरून बसता 😂😂

    • @shreedhartend3878
      @shreedhartend3878 2 месяца назад

      @@BH_78 mast

    • @yog7640
      @yog7640 2 месяца назад

      राणे कसा निवडुण आला रे कोकणच्या गाढवांनो।

    • @shreeyoggoshalamaharastrap2600
      @shreeyoggoshalamaharastrap2600 Месяц назад +1

      Kokni loka halkat ahet part tyanach nivdun detil

  • @radhakrishnawalavalkar3721
    @radhakrishnawalavalkar3721 2 месяца назад +12

    मी जेव्हा जेव्हा ह्या रस्त्यावरून प्रवास करतो त्यावेळी ह्या highway च्या दुरावास्तेला जे कोणी कारणीभूत आहेत त्यांना सतत शिव्यांची लाखोली वाहतो....

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 2 месяца назад +8

    गडकरी यांच्या कार्याला सलाम
    थापा डे

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 2 месяца назад

      म्हणूनच त्यांना सारखी भोवळ येते तेही फकत्त स्टेज वर आले की

  • @AnantPanchal-r8v
    @AnantPanchal-r8v 2 месяца назад +10

    किती विडिओ टाकले तरी या अधिकार्‍यांना लाज वाटत नाही त्यांची पोट भरत आहे

  • @sanjaybrid6061
    @sanjaybrid6061 2 месяца назад +3

    रवींद्र चव्हाण आपण कोकणातले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तरी सुद्धा अशी अवस्था

  • @maheshk2675
    @maheshk2675 2 месяца назад +1

    Well very nice video okay bye cu

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 2 месяца назад +6

    एकदा कोकणात आला की परत इच्छाच झाली नाही पाहिजे येण्याची कोकणात

  • @rakeshkothawale7400
    @rakeshkothawale7400 2 месяца назад +9

    अरे ते आत्ता झालेल्या निवडणुकीत तटकरे याच रोड ने फिरत होते.. आता कुठे गुडूप आहेत ते..

  • @sandeepamberkar9972
    @sandeepamberkar9972 2 месяца назад

    Very good work thank u 👍 all kokankar brothers use pali - nizampur - mangoan route

  • @ravindrachavan9444
    @ravindrachavan9444 Месяц назад +1

    हो लय कंटाळा आला हो. त्यापेक्षा त्या रोड च्या बाजूने एक व्हाळ बनवून दिला असता सरकारने कमीत कमी आम्ही छोट्या बोटीने तरी कोकणात पोचलो असतो.

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 2 месяца назад +7

    चाकरमानी गावी जाताना नाचत जातात मुंबई गोवा महामार्गावरुन😂😂😂

  • @mylestogoo
    @mylestogoo 2 месяца назад +3

    पेण रामवाडी जवळ जे patch distyt ते पुन्हा रेपैरींग साठी open केले आहेत. निकृष्ट दर्ज्याच काम केल्यामुळे ३-६ महिन्यात पुन्हा काम करावं लागतंय. खरंच कोकणी माणसाने थोडीतरी जाणीव ठेवावी आणि योग्य माणसाला निवडून आणावे

  • @iak9182
    @iak9182 2 месяца назад +5

    “मुंबई ते गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ज्यांनी हा महामार्ग तयार करण्याची जबाबदारी घेतली, त्यांना माझ्या कुटुंबातील सगळ्यांचं शाप आहे. मी अलीकडेच तिनदा हा प्रवास केला आहे, आणि दर वेळी परिस्थिती अधिकच वाईट होत आहे. महामार्गावर पॅव्हर ब्लॉक्स आहेत, हे कल्पनाच करण्यासारखं नाही, आणि जर तुम्ही एखादं diversion चुकवलं तर तुमची विसर्जन निश्चित आहे, विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करताना हे अधिकच भयंकर आहे, कारण मी रात्रीच्या वेळी प्रवास केला आहे.”
    Thank you brother…

  • @Tushar-n5r
    @Tushar-n5r 2 месяца назад +2

    ह्या सगळ्या निर्लज्ज नेत्यांना त्याच रस्त्यावरून हातगाडीवर टाकून न्यायला पाहिजे तेव्हा ते जागे होतील
    नाहीतर हे सगळे असेच पोट भरून राहतील
    इलेकशन येते आहे
    आपले मत एखाद्या नवीन तरुण वक्तिमतवाल्या द्या जेणेकरून काहीतरी बदल होईल
    जय शिवराय
    खरंच आमचे छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे होते

  • @shrikrishnamestry4125
    @shrikrishnamestry4125 2 месяца назад

    खूप वाईट अवस्था आहे

  • @ganeshsarang2842
    @ganeshsarang2842 2 месяца назад

    अहो हा तर मंदगती महामार्ग.

    • @ganeshsarang2842
      @ganeshsarang2842 2 месяца назад

      तूम्ही निवडणुकीत मतदान करु नका असे आवाहन केल आहे.
      खूप छान.
      पण कोकणी माणूस तसं करेल असं तुम्हाला वाटतं का?

  • @anujbhosale-f1p
    @anujbhosale-f1p 2 месяца назад +2

    dhanyawad ashech videos sarkar la hya vr laksh denyat bhag padel nhi tr tyana samjnr nhi

  • @मीभारतीय-थ6द
    @मीभारतीय-थ6द 2 месяца назад +8

    नितीन गडकरी मोदी जी अमित शहा जी खूप खूप खूप धन्यवाद धन्यवाद किती सुंदर रस्ता दिला

  • @aqeelyusuf676
    @aqeelyusuf676 2 месяца назад +9

    लाडके आमदार खासदार लाडके सरपंच माजी सरपंच जय श्रीमंत झाले आहेत यांच्याकडे पहिले सायकल नव्हती त्यांच्याकडे आता बलेरो आहे, जरा विचार करा,

  • @avinashsarfare1132
    @avinashsarfare1132 2 месяца назад +1

    आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर ह्या नेत्यांचा कडेलोट केला असता.

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 2 месяца назад +3

    संगमेश्वर च्या पुढे संपूर्ण रात्र गाडी मला घेऊन थांबली होती दोन्ही पाय पंक्चर झाले होते #बारामतीकर

  • @subhashchavan4995
    @subhashchavan4995 2 месяца назад +2

    राजकारण्यांच्या......घो

  • @ganeshsawant7346
    @ganeshsawant7346 Месяц назад

    गडकरी साहेब काहीतरी करावं पण गोवा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करा

  • @sadanandparanjpe2398
    @sadanandparanjpe2398 2 месяца назад

    गावांची नांवे सांगा

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 2 месяца назад +2

    त्या मुंबई गोवा महामार्गाला एखादा पुरस्कार दिला पाहिजे पण देणार कुणाला एक कंत्राटदार नाही ना

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 2 месяца назад

    सरकारी अधिकारी. राजकीय नेते. पक्ष कार्यकर्ता. पोलीस. आणि गल्ली ते दिल्ली कमिशन रस्ते असेच असणार परत दर वर्षी बजेट झाले पाहिजे तरच कमिशन मिळणार. जो पर्यंत देशात भ्रष्टाचार आहे तो पर्यंत जनतेला सुख सोई मिळणार नाही. ऐक करू शकतो टॅक्स भरणे बंध करा.

  • @nishikantluman977
    @nishikantluman977 2 месяца назад +1

    समृध्दी महामार्ग बहुतांश ठीकाणी नवीन भूसंपादन करून बनवला आणि मुंबई गोवा महामार्ग आसलेला रस्ता रूंद करून बनवत आहेत त्यामुळे दोन्ही रस्त्यांची तुलना करण गैर आहे

  • @sunilk_
    @sunilk_ 2 месяца назад +10

    नितीन गडकरी साहेब व्हिडिओ पहा आणि डोळे मीटा परत एकदा. 😞😡

  • @subhashsawant170
    @subhashsawant170 2 месяца назад +2

    आम्ही गेली पंधरा वर्ष ह्याच रस्त्यावरून प्रवास करतो नेते मंडळी फक्त आश्वासन देतात करत काहीच नाही आता तुम्ही नवीन you Tuber ahat tarrachyach प्रयत्नाने होऊ दे दुसरे म्हणजे आपले पुढारी contractor कडून पैशाची अवास्तव मागणी करतात त्याला आपले नितीन गडकरी सुद्धा हतबल झाले

  • @MilindRedkar-c1j
    @MilindRedkar-c1j 2 месяца назад

    आगाऊ माहीती बद्दल धन्यवाद
    गडकरींच्या you ट्यूब चॅनल la share kara
    Bata khup मोठ्या मारतात
    Ridiculous

  • @shankarsakpal2851
    @shankarsakpal2851 2 месяца назад +1

    कोकण विभागातून निवडून आलेले लोक प्रतिनिधी नेमक काय करतात हिकडे लक्ष द्या

  • @Karnamamarathi
    @Karnamamarathi 2 месяца назад +3

    हा महामार्ग सुधारला पाहिजे लवकर कारण किती दिवस वाट पाहायची

    • @SudhirSaple
      @SudhirSaple 2 месяца назад

      Khup mehanat ghewun mahiti dili ahe

  • @ArunKarekar
    @ArunKarekar 2 месяца назад +1

    टेकटर घेऊन जायला लागेल कोकणात

  • @prasadghogale9991
    @prasadghogale9991 2 месяца назад

    दरवर्षी च हेच रडगाऱ्हाणं आहे.
    आपल्या नशिबात नाही चांगला highway.
    ह्या जन्मात तरी शक्य नाही मुंबई गोवा highway पूर्ण होणं.

  • @sureshchavan7564
    @sureshchavan7564 2 месяца назад

    नविन रोड होणार आहे, हा जुना झाला आहे?

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 2 месяца назад +1

    पावसाचे प्रमाण जास्त आहे जरा समजून घ्या रोड बगायचा असेल तर कणकवली te मुरडेस्वार पहा

  • @user-px1dd9hh2v
    @user-px1dd9hh2v 2 месяца назад

    कंत्राटदार आणि जबाबदार नेते यांना उघडं करून मुंबई ते गोवा महामार्गावर लोळत न्या म्हणजे रस्ते बरोबर होतील 🎉

  • @gajanangaikwad5110
    @gajanangaikwad5110 2 месяца назад

    सर्व आश्वासने कागदावरच राहिली..झोळ्या भरण्याचे काम चालू आहे. .

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 месяца назад

    वेगवान सरकारचा वेगवान विकास आणखी काय ??गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nitindoke4243
    @nitindoke4243 Месяц назад

    Tya Rane la ka dila punha nivdun

  • @sagarmudrale7530
    @sagarmudrale7530 2 месяца назад

    माणगांव,इंदापूर,नागोठणे, कोलाड,पेण गेले 15 वर्षे झाली पावसाळ्यात खूपच खराब रस्ता असतो. आणि ज्या ठिकाणी महामार्गाचे काम पूर्ण झाले ते अतिशय निकृष्ट दर्जेच😡

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 2 месяца назад

    Rastya chi waat lagli aahey. Waa.

  • @vikassurve1717
    @vikassurve1717 2 месяца назад

    लाडके नेते मतदान योजना आता जवळपास आले आहे.
    👉🇮🇳👈👉🌹👈👌👌👌

  • @ganeshtandlekar6667
    @ganeshtandlekar6667 2 месяца назад

    laaj vatli pahije aaple aamdar khaasdar na chi bhava

  • @milindparkar465
    @milindparkar465 Месяц назад

    पूर्वी राजकारणी जनतेचा विचार करायचै राजकारणी आपण कसे आपले खिसेभरु याचा विचार करतात जेवढा भ्रष्टाचारी मोठा त्याला जनता निवडून देते कशाला हवेत आपणाला चांगले रस्ते अजून तरी१० वर्षै मुंबई गोवा महामार्ग होणार नाही असंच वाटते.

  • @sanjaybrid6061
    @sanjaybrid6061 2 месяца назад

    उद्धव साहेब आपण पण या पूर्वी साडेसात वर्ष या सरकार मध्ये होतात हे पण विसरू नका

  • @milindparkar465
    @milindparkar465 Месяц назад

    आम्हाला खुप मनसताप होतो पण ह्या राजकारण्यांना त्याच काय पडलंय माणसं मेलीत तर त्यांच्या

  • @sanjaybrid6061
    @sanjaybrid6061 2 месяца назад

    सर्व आमदारांचे। विसर्जन करा सध्या जे आमदार आहेत त्यांचे मग ते कोणत्याही पक्षाचे असोत नवीन अपक्ष चालेल पण अंधभक्त बनू नका कोणी ही साद घातली तरी

  • @jituraje
    @jituraje 2 месяца назад

    Shameless Govt. No accotability of officers . no action taken against contractor and officers.

  • @yogesh3073
    @yogesh3073 2 месяца назад

    We should ban voting or give NOTA this time. No MLA should be elected from the areas through which this road passes...

  • @HemantKoyghadi-ux2qv
    @HemantKoyghadi-ux2qv 2 месяца назад

    खासदार आमदार तेच तेच निवडणू दिल्या मुळे ही परिस्थिती ओढवून घेतली आहे.

  • @janardanparab184
    @janardanparab184 2 месяца назад

    गावच्या सरपंच उपसरपंच आमदार खासदार मंत्री प्रत्येक पक्ष्याचे पदाधिकारी यांची टक्के वारी त्या मुळे विस वष्ये लागली आता ह्या रस्त्याला यमदूत नाव घ्यावं आमदार व खासदार पालक मंत्री किंवा परिवहन याणा आणून दाखवा आम्ही पण असेच रस्तेवरू बोंबलत राहाणार आहे काही फरक पडणार नाही ज्याची
    जबाबदारी आहे तेच हात वर करतात असो सहण करा

  • @yashwantmali8187
    @yashwantmali8187 Месяц назад

    मुख्य मंत्री काय करणार अडीच हजार कोटी रुपये कमी पडले अजून हजार कोटी रुपये लागतील

  • @sadanandkhanvilkar5615
    @sadanandkhanvilkar5615 2 месяца назад

    Nitin Gadkarila budhva,

  • @sunilshinde9393
    @sunilshinde9393 2 месяца назад

    आता हा मुंबई गोवा मार्ग विसरा. सरकारने आता एक नवीन मुंबई गोवा महामार्ग बांधण्याचे गाजर कोकण वासियांना दाखवले आहे, तुम्ही सहा तासात गोव्याला पोचणार. तेव्हा जरा थांबा.

  • @prash9383
    @prash9383 2 месяца назад

    Jyaanna niwdun aannta tyaanna barobar gheun prawaas karaa aaplya koknaat

  • @abhaysurve6131
    @abhaysurve6131 2 месяца назад

    Horrible condition of the road. Since 2015 everyone is suffering. Shameless politicians. Mr Gadkari may once again look into factual position and act accordingly.

  • @trsvlog2411
    @trsvlog2411 2 месяца назад

    Sarkar kadun list kadhayla have contractors che.... n kokan vasiyani khup badavla pahijey tyana... complaint karun kahi upyog nai...rajkarnyankadun kahi hot nai..ata urlela option hach. Paytanane hanycha.

  • @cricketbahubali8859
    @cricketbahubali8859 2 месяца назад

    18:22 अहो मुंबई चा कॅलिफोर्निया नाही हो, कोकण चा कॅलिफोर्निया..😅

  • @sujeetpatil4954
    @sujeetpatil4954 2 месяца назад +1

    वैभव तू व्हिडीओ करूं काई उपतनार आहेस, उगाच चमकणारा नको मारूस.

  • @vikaspandit4553
    @vikaspandit4553 2 месяца назад +1

    Please dont vote to any person ,who stand for election ,no one deserve. All are chor.

  • @amolsagwekar7679
    @amolsagwekar7679 2 месяца назад

    असे व्हीडीओ टाकण्याची पाळी येते मग इलेक्शन असत तेव्हा काय करता तुम्ही, तेव्हा का नाही उमेदवाराला प्रश्न विचार त आणि जाब विचार ता का ???
    नंतर असे व्हीडिओ करून लोकांना रस्ते कधी होणार हे विचारण्यात काय अर्थ आहे ।।।।

  • @SanjayGhume.-
    @SanjayGhume.- 2 месяца назад

    नविन योजना आणण्याअगोदर सरकारने हा मुंबई गोवा 20 वर्ष रखडला आहे तो पहिला पूर्ण करा. आपले सरकार निवडून येण्यासाठी लाडकी बहिण, लाडके भाऊ यांना आमिश दाखवतात.

  • @shreedhartend3878
    @shreedhartend3878 2 месяца назад

    sampoorna bharat bhar raste kharabach aahet

    • @shreedhartend3878
      @shreedhartend3878 2 месяца назад

      Jo paryant ha desh China chya tabyat jaat nahi toh paryant raste changle kadhich honar nahit.

  • @prashanprastmungekar4334
    @prashanprastmungekar4334 2 месяца назад

    Faltu sarkar

  • @nishikantluman977
    @nishikantluman977 2 месяца назад

    अरे भल्या माणसा जिथे काम सुरू आहे ते स्पॅाट दाखवतोस तू आणि खोटा प्रचार करतोस मधे मधे काही ठीकाणी काम सुरू आहे ते सोडून पळस्पे ते संगमेश्वर पहील्यापेक्षा खूप चांगला रस्ता आहे.

  • @sureshshinde9120
    @sureshshinde9120 2 месяца назад

    Very bad.

  • @shreedhartend3878
    @shreedhartend3878 2 месяца назад

    faltu bakwas

  • @neelsawant5883
    @neelsawant5883 2 месяца назад +1

    काय निगेटिव्ह बोलता तुम्ही, तुमच्या बोलण्यातून तुमचं व्यक्तिमत्व कळत.कोकण खूप सुंदर आहे ते दाखवा ना, आणि हो माझ्याशी भांडण्यात वेळ घालवू नका 😀

  • @MahendraNaik-wo1el
    @MahendraNaik-wo1el Месяц назад

    Nitin gadkari kau karto