खूप मस्त. तुमचे व्हिडीओ बघताना कंटाळा कधीच येत नाही, मजा येते. गाडीवरचे नाव खूप आवडले. अशीच स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहील. पोपटी छान बनवली. कुकरच्या शिट्या भारी होत होत्या . लाडू तर खूप मजा येते. लहान मुलांमुळे घरात एक वेगळेच चैतन्य येते. खूप छान.
सतीश भाऊ आणि वर्षा ताई अभिवादन...!!🙏🙏 👍ओढ लागली मला माऊली...छान श्रवणीय आणि थोडे हट्ट के असेच 👍कुकर चिकन पोपटी चविष्ट 👍जुने पनवेल अप्रतिम तेजोमय 👍एक ज्येष्ठ आणि लोकप्रिय चित्रफीत कारास स्टिकर ब्रॅण्डिंग म्हणजे हा आम्हा दर्शकांना अभिमानास्पद गोष्ट म्हणीन. 👍गाडीला स्टिकर ब्रॅण्डिंग महत्वाचे कुठेही गेलात तरी दर्शकांना लोकप्रिय तथा गाडीची सुशोभीकरण वृध्दींगत करणारे असेच दृश्य 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास बालमनावर संस्कार करण्यासाठी पालकांना पुरेसा वेळ असावा लागतो.तथा लहान मुले संस्कारी असणे ही गोष्ट अधिक भाग्याची❤️👍🙏 समजली जाते.मुलांना घडविणे ही एक तपश्चर्याच असते. म्हणून प्राजू आणि पदुडी साठी या चारोळी ..बालगीत ❤️ससा हो ससा नी कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविलि❤️ ❤️वेगे वेगे धावू नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली❤️ पुढल्या अभिप्राय मध्ये अजून एक बालगीत लिहीन म्हणतो✌️🎥✌️ 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
सतीश जी आपले सगळे विडिओ आपलेपणाचा अस्वाद देतात , आणि आज आपण रायगड ची डिश पेश केलीत भारी वाटलं , आपण नेक्स्ट time आमची कूकर पोपटी रेसिपी पहा आपल्याला आवडेल नक्कीच
खूप छान..... तुझा नवीन लोगो पुढे लाव. छान दिसेल. आणि एक पोपटी कुकर मध्ये करताना शिटी नव्हती लावायला पाहिजे होती आणि चिकन च्या लेअर वरती अजून एक वाल्याच्या शेंगा टाकायला पाहिजे होत्या. पण चांगली दिसत होती चवीला पण खूप छान झाली असेल. रॉकस्टार प्रदनु एक नंबर......
खुप छान बनवलीत पोपटी 👌👌👌👌👌👌👌 दादा माझ्या आईने तुम्हा सर्वांना आमच्या घरी उरणला बोलवलय जेवायला कधी येणार तुम्ही लवकर या आम्ही सगळे वाट बघतोय तुमची जय सद्गुरु 🙏
सतीश भाऊ तुमची पोपटी खूप आवडली आम्हाला idea खूप छान होती आणि सर्वात बेस्ट टेस्ट प्रज्ञेश ने केली आम्हाला खूप आवडली आणि आजच्या व्हिडिओमध्ये प्रज्ञेश कांदा खाताना खूप मजा आली. 🥰 त्याला व्हिडिओ मध्ये नेहमी दाखवा त्याच्याशिवाय व्हिडिओ पूर्ण होत नाही असं वाटतं आम्हाला
Chan kele new bike che new bridging name khup Chan aahe bike che ani cooker madhil new recipes popati Chan keli mast amzing testy aahe tondala pani sutle 😋😋😋🛵🛵🛵🛵🛵🛵🛵👍👍👍👌👌👍👌👍 baki mast kalji ghya soine raha take 😀😀🙏🙏🙏😀😀
खुप छान सतिश एक सांगावसे वाटते की आपण घेतलेल्या वालाच्या शेंगा नसुन त्या पोपटीचचे शेंगा आहे ते आमच्या विदर्भात भरपूर उत्पादन होत या शेंगा ना खुप सुंगध असतो आमच्या कडे या शेंगा उकळून खातात व दाण्याची उसळ करतात. रविंद्र वाटकर, नागपूर
Khupach Chaan Popati Recipe🤗😘😇👌🙏💯💕.. Something NEW.. Something Different.. GREAT... VERY WELL DONE.. KEEP IT UP SATISH..
Thank you 😍❤️
Osm
मस्त recipe.. तुम्ही चौघे अगदी made for each other आहात... सतत आनंदी आणि समाधानी.. नेहमी असेच रहा ❤️🥰
Thank you ❤️
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
खूप मस्त. तुमचे व्हिडीओ बघताना कंटाळा कधीच येत नाही, मजा येते. गाडीवरचे नाव खूप आवडले. अशीच स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहील. पोपटी छान बनवली. कुकरच्या शिट्या भारी होत होत्या . लाडू तर खूप मजा येते. लहान मुलांमुळे घरात एक वेगळेच चैतन्य येते. खूप छान.
Thank you ❤️❤️
There's no greater joy in anything than in motherhood and fatherhood! ✔️
❤️❤️🙏
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
तुमच्या स्कुटी चे स्टिकर खूप छान लाऊन घेतले आहेत तुम्ही 👍 आणि रेसिपी पण अप्रतिम झालेली दिसते आहे 😋
मस्तं, पोपटी चीकण,अंडी,
मी प्रथमच बघतेह ही रेसिपी,
कोकणातील प्रसिध्द आहे पोपटी,
वर्षाची खासियत, पदूडीची धम्माल,
ब्लॉग ही रंगला आज मुलांचात....👍👍👌👌🌹
Khup chan charoli ❤️🙏😊
मस्त रुचकर रेसिपी छान पोपटी मस्तच आऐडीया👍
अप्रतिम पोपटी ची रेसिपी आपण दाखवल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद
गाडीवर श्री स्वामी समर्थ लिहीले खूप खूप छान व अप्रतिम व मस्तच छोटा खलाशी खूप मजा करतो व्हिडिओ करताना रेसिपी ताईंनी खूप छान व सुंदर केली 👌👍🙏
Thank you ❤️
सतीश भाऊ आणि वर्षा ताई अभिवादन...!!🙏🙏
👍ओढ लागली मला माऊली...छान श्रवणीय आणि थोडे हट्ट के असेच
👍कुकर चिकन पोपटी चविष्ट
👍जुने पनवेल अप्रतिम तेजोमय
👍एक ज्येष्ठ आणि लोकप्रिय चित्रफीत कारास स्टिकर ब्रॅण्डिंग म्हणजे हा आम्हा दर्शकांना अभिमानास्पद गोष्ट म्हणीन.
👍गाडीला स्टिकर ब्रॅण्डिंग महत्वाचे
कुठेही गेलात तरी दर्शकांना लोकप्रिय
तथा गाडीची सुशोभीकरण वृध्दींगत करणारे असेच दृश्य
👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास बालमनावर संस्कार करण्यासाठी पालकांना पुरेसा वेळ असावा लागतो.तथा लहान मुले संस्कारी असणे ही गोष्ट अधिक भाग्याची❤️👍🙏
समजली जाते.मुलांना घडविणे ही एक तपश्चर्याच असते. म्हणून प्राजू आणि पदुडी साठी या चारोळी ..बालगीत
❤️ससा हो ससा नी कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविलि❤️
❤️वेगे वेगे धावू नी डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली❤️
पुढल्या अभिप्राय मध्ये अजून एक बालगीत लिहीन म्हणतो✌️🎥✌️
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
❤️❤️
Khup Chan video dada,,,, Ajun Konta Konta Pala Apan used kru shkahto yat apan
मस्त व्हिडिओ नविन गोष्ट शिकायला भेटलिं एक नंबर vlog
छान वीडियो... पदूडी खूप छान... Nice family... Stay blessed🙏👪
मस्तच छान वाटले कूकरमध्ये शिजवण्याची बद्दल छान वाटली आम्हाला मुंबईमध्ये करता येईल आवडलं तुमची वर्षा खूप छान पदार्थ बनवते व्हिडिओ छान होता
❤️❤️
सतीश जी आपले सगळे विडिओ आपलेपणाचा अस्वाद देतात , आणि आज आपण रायगड ची डिश पेश केलीत भारी वाटलं , आपण नेक्स्ट time आमची कूकर पोपटी रेसिपी पहा आपल्याला आवडेल नक्कीच
Hoy nakki, thank you
सतीश भाऊ तुमची पोपटी खूप आवडली आम्हाला idea खूप छान होती😊👌👍
माझा मुलगा असाच त्याचा दीदी ला उठवतो खूप छान आहे पदू dada video kufa chan असतात तुमचे Shree Swami Samarth,😊😊
Thank you ❤️🙏
खूप छान..... तुझा नवीन लोगो पुढे लाव. छान दिसेल. आणि एक पोपटी कुकर मध्ये करताना शिटी नव्हती लावायला पाहिजे होती आणि चिकन च्या लेअर वरती अजून एक वाल्याच्या शेंगा टाकायला पाहिजे होत्या. पण चांगली दिसत होती चवीला पण खूप छान झाली असेल. रॉकस्टार प्रदनु एक नंबर......
Thank you
मस्त विडीओ सतिश आणि छान नाव टाकलयं गाडीवर👌
Thank you bhava 😎😍
Mast !!! Keep Going
खूप छान माहिती दिली खरच तुमचे विडिओ छान असतात
Dada receipy khup chaan hoti, mi first time hi receipy pahile, mi sudha nakki try karein 👌👌👌
Jai Maharashtra, wonderful thought of promoting Maharashtra globally.
Khupach chan ...Gadiche namkaran vidhi poptine zale..jay Raigad...
❤️❤️😎
S for satish.....khup chan.....kadak
Lay Bhari Dada.............Pradnu khup khup cute ahe...... Pranju pan cute ahe 😘😘😘😘😘😘😘😘Vahini khup chan ani shant ahet........ Dada tu pan bhari ahes 👌👌👌👌👌
Thank you ❤️
Dada ek gosht nakky ahe tujhi tr mehnat ahec khup ki tu 1lack subcribe pryant pohclo...pn ek gosht hi pn khari ahe tula jodidar khup mst milala ahe khrc tai khup mehnati ahe ani ticha tula khup changla support ahe khrc khup sunder ahe sgl khup
Thank you ❤️
Hoy barobar
Very cute wife n children.n tasty popti thnx
Satish, Cooker Chicken POPATI, 👍👏😊. We can try it at home. Special tks to Varsha. Pranju & Pradnu, cute action. Keep it up
❤️❤️🙏
चिकन पोपटी रेसिपी छान गाडीवरचे स्टिकर मस्त वहिनी रेसिपी छान बनवतात
तुम्ही सगळे घर परिवार खूप गोड आहे 👌👌👌👌👌🙏🌹🌹💗
खूप छान पोपटी खूप स्वच्छत होती सगळं खूप स्वच्छ धुवून घेतलं खूप छान पदू आणि प्रंजु आणि तुम्ही दोघे खूप खूप आशिर्वाद
Thank you ❤️
@@SFORSATISH सहर्ष स्वागत
Scootyche sticker khup chhan aani vyawasthit laavle aahet. POPTI khup chhan tumhi doghani banavli na ti nakkich yummy asel
आमच्या उरण चिरनेर ला भरपूर फेमस आहे पोपटी
खूप भारी
Vedio pharach chan hota thanks❤🌹🙏
Thank you
वाव फार छान नवीन रेसिपी विथ कूकर. आता आम्ही नक्की घरी बनऊ🙏🙏🙏👍👍👍
Khup mast popti dada amchi रायगड ची खास रेसिपी आहे ही पोपटी आणि दादा ओवा शेंगावर टाकतात खुप छान चव लागते
छान आहे
Pradnesh duplicate of Satish 😇
Mast 🌿🍗🍃
❤️😎
खुप छान बनवलीत पोपटी 👌👌👌👌👌👌👌
दादा माझ्या आईने तुम्हा सर्वांना आमच्या घरी उरणला बोलवलय जेवायला कधी येणार तुम्ही
लवकर या आम्ही सगळे वाट बघतोय तुमची
जय सद्गुरु 🙏
Nakki yeu ❤️🙏
Mala instagram kinva fb la contact kara , aamhala avadel tumhala bhetayala
ok
Mastach....try kele pahije
खुप छान रेसिपी आहे ती पण कूकर मध्ये मस्तच
❤️❤️
सतीश भाऊ तुमची पोपटी खूप आवडली आम्हाला idea खूप छान होती आणि सर्वात बेस्ट टेस्ट प्रज्ञेश ने केली आम्हाला खूप आवडली आणि आजच्या व्हिडिओमध्ये प्रज्ञेश कांदा खाताना खूप मजा आली. 🥰 त्याला व्हिडिओ मध्ये नेहमी दाखवा त्याच्याशिवाय व्हिडिओ पूर्ण होत नाही असं वाटतं आम्हाला
Thank you❤️🙏😊
be happy & remain happy that is the life.......
❤️❤️
Kup chhan👍
Wa grate khup Chan ❤️
Thank you
मस्त दादा पोपटी पार्टी
आम्ही आमच्या घरी नक्कीच प्रयत्न करू बनवायचा 👍
Video editing sathi konta app gheta
Chaan
भांबूर्डी चा पाला नसेल तर, दुसरे काय घालू शकतो.
पोपटी मस्त 👌👌
खरच खुप छान पोपटी घरगुती
Thank you
लोगो खूप 👌👍
मित्रा छान व्हिडिओ बनवलास
1no bhava Tu aathvan karun dilis
Corona aaslyamule govala jat aale nahi
खूप छान.छोटं कुटुंब सुखी कुटुंब.
Khup chan dada... Popti tar 1 no😋😋😋😋... Padudi 😘😘😘😘
Something new And different receipe name thanks show this receipe
Wow nice village nogothane.. My grand mother village mast
Kiti paise miltat tumhala per 1000 views RUclips vrun
खुप छान पोपटी मस्तच,,,
पोपटी मस्तच बनवली वहिनी छानच
छान पोपटी झाली 👌👍
आम्ही पण जाणार आहोत शिमग्या साठी
खूपच छान दिसते तुमचा पतुडया खूप गोडस बाळ आहे 👌👌
❤️❤️
खूप छान सतीश... बगुन तोंडाला पाणी सुटला
❤️❤️🙏
Lay bhari 👌👌👌👍
मस्त गाडी सजवली आणि पोपटी पण मस्त वर्षा एकदम मस्त 👍👍👍🏡 आहे 👌
Thank you ❤️
Padudi💓😘
Nice video. ..pradanu karamati Hero ....
...
Hoy thank you ❤️
Chan kele new bike che new bridging name khup Chan aahe bike che ani cooker madhil new recipes popati Chan keli mast amzing testy aahe tondala pani sutle 😋😋😋🛵🛵🛵🛵🛵🛵🛵👍👍👍👌👌👍👌👍 baki mast kalji ghya soine raha take 😀😀🙏🙏🙏😀😀
Popti my favorite 😋😋
Dada tumhi sagle ase ch khush aanandi raha. Ani tum cha Padu mahnje chocolate boy khup ch goooooooooood ahe ❤
दादा पोपटी खुप छान बनवली
Thank you
Mast popati banavali 👍aani pradnuchi phar maza yete cute aahe to 😘
I enjoy Pradu Onion 🧅 eating, other naughty things, We would like to see same stickers on 🚗 and 2 BHK apartment in Mumbai.
Thank you ❤️🙏
1 no dada lay bhari re tu ghari pn Banvli popti mast 👌👌😀 pn gavi shetat popti lavychi majja kahi veglich aste ....
एकदम झकास आहे गाडीच स्टीकर👍👍
नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
मित्रा अतिशय सुंदर लय भारी रे
Thank you
Mast zali popti dada aani gadi var nav pan 👌👌takale
Kdk
मस्त च
Pranju lay bhari karte 👌 action ❤️❤️
❤️😊
खूप छान विडीओ पोटलीची रेसिपी छान 👌👌👌
पोपटी खूप छान
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ पहा व माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
Prdnuchi khhup dhamal ahe gadiche branding chhan ahe
खूप मस्त रेसिपी पोपटी 👌👌👍👍
Cute babu ❣bhau maine bhi banai thi phopti jab hum gaw gaye the ...maine apne channel per daali hai uski video😊
Khup sunder
Masta popti. Amhi pan banavto cooker madhe. Vedio TV var pahila. Enjoyed
Thank you ❤️
छान मस्तच
सुंदर
प्रदनू फार गोड , पोपटी पण छान वन नंबर 👍👍👍
Awesome thanks for sharing 😊🥰👌🥰👌🥰👌🥰😍👌🥰🥰🥰🥰🥰
Wowww mastt👍
Thank you
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
Khupch mst😘❤️😘
Thank you
Mast dada ❤️
mast मस्त दिसतंय
खूप छान मस्त 👍
खुप छान सतिश
एक सांगावसे वाटते की आपण घेतलेल्या वालाच्या शेंगा नसुन त्या पोपटीचचे शेंगा आहे ते
आमच्या विदर्भात भरपूर उत्पादन होत या शेंगा ना खुप सुंगध असतो आमच्या कडे या शेंगा उकळून खातात व दाण्याची उसळ करतात.
रविंद्र वाटकर, नागपूर
Khup chan yeu ekda nagpur la
Khup Chan mi pan banvato aata thanks
❤️