जसा बाप तसा बेटा. साहेबांनी जशी महाराष्ट्रासाठी दुरदृष्टी ठेवली आहे तशीच अमीत साहेबांनी आपण जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून ठेवली आहे. अशा प्रकारे खुपच कमी लोकप्रतिनिधी आहेत जे आपल्या वीभागाबाबत जागरूक असतात.
राज अमित, आणि उद्धव आदित्य या पिता पुत्रात जमीन अस्मान चा फरक आहे,यांना पोटतीडकीने महाराष्ट्राबद्दल आस्था आणि अभिमान आहे, हेच *अस्सली हिरे* मराठी जनतेचा खर्या अर्थाने विकास करु शकतील, आणि आशा करुया की, *सुज्ञ मराठी* ह्या अस्सली हिर्यां ची* पारख करतील!! 🙏
मराठी माणुसच एकमेकाला खाली खेचण्यासाठी कारणीभुत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राचा विकास मागे पडलाय, गर्दी गरीबी वाढलेय,थोडी बुद्धी वापरुन गांभीर्यतेने घेण्याची वेळ आलेली आहे
@@sudhasaraf-w5g I was a huge Raj Thakrey fan, but I am not blinded anymore! A close analysis of his stance will show he just want power and he is nothing more than an anarchist! Why was he quiet when BJP took away medicines to Gujarat during COVID from Maharashtra quota, what about all the industries that has left Maharashtra Under the Fadanvis, Shinde and Ajit pawar rule! He keeps backing Fadanvis- He has done irreparable damage to the political sanity of Maharashtra! Constantly trying to unsettle Maharashtra and dividing people on religious grounds! Aata parat bhonge aanle! 2.5 varhsa moog gidun gapp basle hote!!!! There is no intention of finding a peaceful solution, bus mai ye kar dunga aur wo kar dunga! Industries also need a stable and sound environment to invest grow and flourish! Gunda raj me to koi investment nahi karna chachega! Marathi manus kahi nahi faqt swartha aahe! Only light of good progressive leadership can be seen in the likes of Aditya Thakrey and Varun Sardesai. They have insights into the issues and provide thought leadership which is the need of the time!
Aata Raj Thackeray pahijet 🚂💯🧡💯
महाराष्ट्र ची जनता एक आणि हुशार अस्ती तर आज राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले असते....
अमित , राज साहेबांच्या पुढचा बाप माणूस आहॆ.. येणाऱ्या काळात महाराष्ट्राला अनुभव येईल.. 🙏🏻.. सुसंस्कृत राजकारणी 🥰
अमराठी माणसांकडून झालेली /होत असलेली गळचेपी आणि हाल सोडवायला मा. राज ठाकरे हवेत पण निवडून देत नाहीत कसे?? 😢😢
Amit sahib thakare good person 🎉.win..
Amit is a Genuine and Humble person with his own opinions
खुप छान मुलाखत 👌👌👌
युवा नेतृत्व मा अमितजी ठाकरे नक्कीच जिंकून येणार ❤️
जसा बाप तसा बेटा.
साहेबांनी जशी महाराष्ट्रासाठी दुरदृष्टी ठेवली आहे तशीच अमीत साहेबांनी आपण जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून ठेवली आहे. अशा प्रकारे खुपच कमी लोकप्रतिनिधी आहेत जे आपल्या
वीभागाबाबत जागरूक असतात.
अमित साहेब ❤❤
हा खूप हुशार आहे मन जिंकत आहे
राज अमित, आणि उद्धव आदित्य या पिता पुत्रात जमीन अस्मान चा फरक आहे,यांना पोटतीडकीने महाराष्ट्राबद्दल आस्था आणि अभिमान आहे, हेच *अस्सली हिरे* मराठी जनतेचा खर्या अर्थाने विकास करु शकतील, आणि आशा करुया की, *सुज्ञ मराठी* ह्या अस्सली हिर्यां ची* पारख करतील!! 🙏
अमित राज ठाकरे ❤️
MNS ✅
❤❤ best wishes from pune
मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी आता राज ठाकरेच पाहिजे. यावेळी प्रत्येक बोट हा
#इंजिनावरच असणार
निशाणी- रेल्वे इंजिन 🚂
मित भाषी अमितसाहेब आत्ता छान बोलू लागलेय हे छान आहे एक चांगली पॉसिटीव्ह sign आहे.
😊😊😊
Nice Ashutosh..
ThankYou Swapnil..
Fullll PR chaluye
कॅमेरा कुठे आहे ते आधी सांगितलं नाही का?? असो.
Mananiya! Tarun, Tadafdar,Aadhunik, Sushikshit? 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Seriously?
मराठी माणुसच एकमेकाला खाली खेचण्यासाठी कारणीभुत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राचा विकास मागे पडलाय, गर्दी गरीबी वाढलेय,थोडी बुद्धी वापरुन गांभीर्यतेने घेण्याची वेळ आलेली आहे
@@sudhasaraf-w5g I was a huge Raj Thakrey fan, but I am not blinded anymore! A close analysis of his stance will show he just want power and he is nothing more than an anarchist! Why was he quiet when BJP took away medicines to Gujarat during COVID from Maharashtra quota, what about all the industries that has left Maharashtra Under the Fadanvis, Shinde and Ajit pawar rule! He keeps backing Fadanvis- He has done irreparable damage to the political sanity of Maharashtra! Constantly trying to unsettle Maharashtra and dividing people on religious grounds!
Aata parat bhonge aanle! 2.5 varhsa moog gidun gapp basle hote!!!!
There is no intention of finding a peaceful solution, bus mai ye kar dunga aur wo kar dunga! Industries also need a stable and sound environment to invest grow and flourish!
Gunda raj me to koi investment nahi karna chachega!
Marathi manus kahi nahi faqt swartha aahe!
Only light of good progressive leadership can be seen in the likes of Aditya Thakrey and Varun Sardesai.
They have insights into the issues and provide thought leadership which is the need of the time!