तय केमिकल टाकताय काय करताय काही कळत नाही निदान केमिकल कोणत्या आहे कशासाठी वापरले आहे ते तरी सांगायचे.तुम्ही फक्त कॅटची तुमच्या मशीनची माहिती देता पण केमिकल कोणती वापरले त्याच्यामध्ये हे सांगत नाही तुम्ही त्याच्यामुळे विश्वास बसत नाही.
अशा alkaline पाण्याच्या MLM मध्ये बरीच लोकं फसली गेली आहेत... गुंतवणुक लाखात आहे... त्याच्या पेक्षा नैसर्गिक मातीच्या माठात पाणी फिल्टर करुन प्या... लोकांना आर्धवट माहिती देवुन गाफील करू नका MLM आहे एक व्यक्ती कमावते व 10 अडकतात 😂
Mahiti vavsthit dili nahi.. asha alkaline water mashine baryach ahe . Tumhi vegle Kay deta te nit explain kele nahi . Original Mashine s khup mahag astat.. tya bhaherchya deshatun magvtat.. tumhi Navin bnavali mashine.. compare Kara. Kiti garantee ahe.. te sanga..
खुपच छान आहे सर हा व्यवसाय खुप चालु शकतो अहमदनगर
तय केमिकल टाकताय काय करताय काही कळत नाही निदान केमिकल कोणत्या आहे कशासाठी वापरले आहे ते तरी सांगायचे.तुम्ही फक्त कॅटची तुमच्या मशीनची माहिती देता पण केमिकल कोणती वापरले त्याच्यामध्ये हे सांगत नाही तुम्ही त्याच्यामुळे विश्वास बसत नाही.
Iodine
किंमत काय
जादू जादू आहे किंमत अरे कसला डेमो आहे त्याच घेणं देणं ,,, जादू जादू आहे जादू जादू अरे लोक वैतागले किंमत जादू च
अशा alkaline पाण्याच्या MLM मध्ये बरीच लोकं फसली गेली आहेत... गुंतवणुक लाखात आहे... त्याच्या पेक्षा नैसर्गिक मातीच्या माठात पाणी फिल्टर करुन प्या... लोकांना आर्धवट माहिती देवुन गाफील करू नका MLM आहे एक व्यक्ती कमावते व 10 अडकतात 😂
येणारा काळ हा MLM चाच असेल
Gap re@@ananddonde9356
सगळी अर्धवट माहिती पाण्यात केमिकल कोणते टाकता. मशीनची किंमत. नाहीसांगत धंदा कसा करायचा या बद्धल काही समजत नाही.
Kemikal kon konte taktay he pan sagave lagtil drop konte te kiti pani konte ditel daghawat nhi
काय नुसता डेमो दाखवतोय आणि time पास करतोय नेमका काय प्रकार आहे काही कळलं नाही निव्वळ मूर्खपणा आहे
नेहमी अर्धवट माहिती का सांगता आपण....😅😅😅😅
Govt licence ani food control chi permission pahije.Govt chi permission ahe ka? Ya ullekh karava.
त्यापेक्षा जादूचे प्रयोग कर
म्हणजे थोडक्यात तुम्हाला सेल्समॅन पाहिजे?
ग्रेट
काय नंबर नाही पत्ता नाही मशीन कतीला आहे काही सांगत नाही माहित सांगुन काय उपयोग 😢
Good माहिती फॉर ऍफिरेक्टड. Prople
Mahiti vavsthit dili nahi.. asha alkaline water mashine baryach ahe . Tumhi vegle Kay deta te nit explain kele nahi . Original Mashine s khup mahag astat.. tya bhaherchya deshatun magvtat.. tumhi Navin bnavali mashine.. compare Kara. Kiti garantee ahe.. te sanga..
Kangen water Machine ahe made in japan
@@vishaljadhavvj12 ok mahag asel.. 3/4: lakh
सध्या ही आवश्यक असून याची किंमत काय आहे हे समजले तर बरे होईल..?
I समजलं मी व्यवसाय करायसाला तयार आहे तुह्मी मदत kara
किंमत किती आहे
Chemical ऐवजी भाजी पाला घेऊन demo दाखवा
किंमत किती आहे
मी प्राध्यापक निशान कारंजकर, कोल्हापूर तुम्ही मला कॉल केला तर बरं होईल एजन्सी संदर्भात
विराट कोहली ने बऱ्याच मशीन घेतल्या असतील.
झोप येत आहे, तुमच्या बोलण्याने
किमत किति आहे मशिन कुठे मिलते पतादाया
Kimat .......?
Hajaro lok aahet 😂
किंमत किती?
1 te 2 lakha paryanta price aahe yachi..
सर किंमत सांगितली नाही
सांगणार पण नाही.
Juna business ahe ha 2lakha chi machine ahe sarv samanya manus hi machine vapru shakat nahi amhi kelay ha business
Even white colour is not good as. Said first
Aare dusryanna kashale schemaa saangtos,swatah kamaw crorepati ho😂😂
Price?
Aani hich machine bhik magayala sudha magayala lavanar
कोणी ही फोन उचलत नाही हे
ऑफिस टाईम सकाळी 10 ते सायं. 6 पर्यंत आहे
भंपक माहिती..
Veda banavych kma he as kahi nast baba
Tus hya vyavasay kar aani tus paise kamav.
किंमत किती आहे.
किंमत किती
किंमत किती आहे