Tai खूप खूप धन्यवाद तुम्ही जे बोललात ते अगदी खरे आहे. सेम अनुभव मला देखील आला ताई स्वामी खरंच आपल्याला सकाळी लवकर उठवतात काही तरी चमत्कार नक्की होतो आणि आपल्याला जाग येते. हीच ईश्वरीय शक्ती आहे. 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खूप छान आहे ताई खरंच तुझ्यावरती स्वामी कृपा भरभरून आहे आणि अशा सगळ्याच इच्छा स्वामी कृपेने पूर्ण होवो स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आणि हो ताई जेव्हा देव्हारा घेतला आणि त्याचा व्हिडिओ आमच्याशी शेअर केलास त्या वेळचा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद खूप खूप छान वाटत होता खूप प्रसन्न वाटत होतं आणि तो तुझा आनंद बघून मलाच खूप छान वाटत होतं
श्री स्वामी समर्थ मी पण प्रत्येक महिन्याला श्री गुरुचरित्र पारायण करत आहे आणि महाराजांनी माझ्याकडून ही सेवा अशीच करून घ्यावी अशी मी महाराजांचे चरणी प्रार्थना करते
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई तुमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे मी स्वामी सेवा करायला लागले 🙏🏻 तुमच्यामुळे मी केंद्रात जायला लागले पण अॅाफिसमुळ रोज जाणे होत नाही. गुरूपौर्मिमेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व पुजा केली गुरूपद घेतल व महाराजांना सांगितल माझ्याकडून खूप सेवा करून घ्या व त्या दिवशी केंद्रात केले तर तिथल्या ताई मला बोलल्या २८ ला महाराज्यासाठी नैवद्य आणशिल का? म्हणजे गुरूवारी गुरूपुष्यामृत योग दीप आमवस्या होती त्यादिवशीच्या नैवद्याची सेवा मला मिळाली न त्या दिवशी महाराज्यानी ती र्निविघ्नपणे पार पाडली 🙏🏻🙏🏻 खूप छान अनुभव आला मला 🥰 Thank You Tai 🥰🥰
🌺 श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🚩🚩🙏🙏 ताई मला तुला एक सांगायच आहे आज मी स्वामी केंद्रात स्वामींची आरती केली रुद्र अभिषेक झाल्यानंतर स्वामींना मोतीचूर लाडू आणि पेढा व ५ डझन केळी प्रसाद म्हणून घेवून गेली होती . आज मी खुप खुप खुश आहे आणि तुझ गुरुचरित्र पारायण बघून मला सुद्धा पारायण कराव अस वाटत आहे या अगोदर मी दत्त जयंतीनिमित्त आणि गुरु पौणिमेला गुरू चरित्र पारायण केल होत. मला खुप छान अनुभव आले🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🚩🚩
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई तुला आमच्या पर्यंत महाराजांनी आम्हाला गुरु दक्षिणेच्या रूपातच प्राप्त केले असे आम्ही समजू ताई तू खूप खूप छान सेवा सांगतेस आम्ही तुझे खूप खूप आभारी तुझे ह्या जन्मी का जन्मोजन्मी तुझा आमच्यावर उपकार फिरायचे नाही कारण की तू जे सांगते ते आमचे नातेवाईक कोणी कोणी सांगू शकत नाही शेवटी हे देवाचे संकेत असे समजू आम्ही की शेवटी हे देवाचे संकेत आहेत
ताई माझी सुद्धा पारायण करायची खूप इच्छा आहे पण आयुष्यात ना खूप अडचणी आहेत त्यामुळे मला जमेना झाले आहे. दत्तगुरु महाराजांना लवकरात लवकर इच्छा पूर्ण होऊ दे. अशी प्रार्थना करते मी ताई तू पण मला आशीर्वाद दे . जसं तुझी इच्छा पूर्ण होते तशी माझी सुद्धा इच्छा पूर्ण होऊ दे ताई🙏🙏
ताई माझी सुध्दा पारायण करण्याची खूप ईच्छा आहे, स्वामी माउली माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करो माझी ईच्छा लवकर पूर्ण हो स्वामी चरणी प्राथना करा ताई स्वामी तुमची सेवा लवकर स्विकारतात
ताई माझा आज शेवटचा दीवस हाेतत गुरूचरिञपारायणाचा मी पहिल्यांदाच केल मला दोन छोटी बाळ आहेत मला मनात खुप इच्छा होती मला वाटत सुध्दानव्हत माझ्याकडून होईल स्वामी महाराजांनी ते करून घेतल
ताई माझं ही पारायण आज यथासांग पार पडलं...अशीच सेवा घडत राहु दे...श्री स्वामी समर्थ 🙏🙏 चांगल्या सरळ स्वभावाचं लोकांना खूप त्रास होतो..मलाही खुप त्रास होतोय...आणि स्वामी ही खुप परीक्षा पाहतात भक्तांची हे पण तितकंच खरं आहे. हो ना ताई... 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई मला तु देव्हारा कसा सजवलेला आहे त्या व्हिडिओची मी आज आतुरतेने वाट पाहत होते पण असो आजचा व्हिडिओ खूप छान आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा अशीच कायम सर्वा वर राहो हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना🙏
Shree Swami Samarth 🙏🙏 mi pn Swami chi seva karayla lagle..khup Shakti bhetate khrch bhiti nahi vatat apoaap jag yete tai sakali..mi tumchya sarkh sagle kam seva krayla lagle khup chan vatat..🙏asch margdarshan krt Raha tai.. as vatat Swami ni marg dakhvla tumchya through.. shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🙏
खुप छान सेवा करता ताई तुम्ही.....महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की माझ्याकडून पण अशीच सेवा करून घ्यावी.....आणि स्वामी महाराजांच्या आशिर्वाद नेहेमी तुमच्या सोबत रहावा 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏ही सेवा मला खुप खूप आवडली ताई.......🥰🥰🥰🥰
तुलाच नमस्कार करते मी .घर , मूल आणि शाळा , नवरा आणि office हे सगळं व्यवस्थित सांभाळून नंतर तेव्हड्याच जोमाने आनंदाने व्यवस्थित आणि वेळेत देवाच करणं अतीशय कठिण असतं , ती तर कठोर परिक्षा च असते आणि तू प्रत्येक वेळी पास होतेच यालाही भाग्य लागतं बाळा म्हणून मला तुझं खूप खूप कौतुक आहे. तुझ्यातला पाच पर्सेंट जरी मला करता आलं तरी माझ्यासाठी खूप असेल .म्हणून तुला नमस्कार. तुझ्या इच्छा शक्तीला सलाम तुझ्या सेवेला सलाम. मला फॉलो करणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींकडून स्वामी तुम्ही अशीच सेवा करून घ्या असं नक्की सांग
Shri swami samarth pooja tai Really me harshada bhoye nashik chi he pn sadhyaa Ratnagiri la astey Aag tai me pn magchyaa week prayan suru karnya aadhi aapn navedye khau ghalatoy 4 Kutre n 1 gai la kutryana me dile pn gai nvhte bhetali mala pn sakali me pahila aadhyaala suruvat kela aani gai cha aavaj majhyaaa kanavar padala mhntal gurudatta n maharanaji darshan ch dile mala 7days madhye khupch aaubhav milala mala jashi diwali n dasara ch sajara jhala majhyaa ghari me pn ek sadhi sevekari aahe pn tai aaj tujhyaa mule khup chhan mahiti milatat roj aamhala thanks tai so much...aashakya shaky kartil swami
श्री स्वामी समर्थ🌺 ताई मी आज पासून ९ गुरूवार चे उपवास सुरू केले 🙏🙏 स्वामी कृपेने माझ्या सेवेचे फळ स्वामी मला लवकर देतील 😊 आज माझा १ ला गुरूवार खरच खूप छान वाटत आहे ताई 🙏🙏आणि धन्यवाद ताई मी तुमच्यामुळे स्वामी सेवा सुरू केले आहे युटुब वर 1 ला विडिओ तुमचाच पाहिले आणि लगेच सेवा सुरू केले धन्यवाद ताई खरच स्वामी सेवेत येऊन खुपच छान वाटत आहे स्वामी समर्थ महाराज मुळे माझ्या घरची पण परिस्थिती खूप सुधारली आहे स्वामी कृपेने माझा भाऊ कामाला पण जाऊ लागला आहे खर सांगु का ताई माझ्या भावावर कोणी तरी करणी बाधा केली आहे म्हणून तो आज ३ वर्ष झाले कामाच नाव पण घेत नव्हता पण म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🌺🙏🌺 तेच झाले आज ८ दिवस झाले तो जात आहे कामाला ताई ते पण तुमच्या आणि स्वामी मुळे धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏 श्री स्वामी समर्थ🌺🙏🌺 स्वामी ची अशीच कृपादृष्टी आपल्या सगळ्या वर असो हि स्वामी चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇
ताई श्री स्वामी समर्थ तु खरच स्वामी समर्थ यांच्या विषयावर खुपच समजले अस सांगतेस मी पण तु सांगते तशी सेवा करायला लागली आहे जमेल तशी करते श्री स्वामी समर्थ
ताई आज पासून मी सुद्धा श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. आज खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे ....श्री स्वामी समर्थ.... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌷🌷🌺🌺🌺🌺
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻मी आपले व्हिडिओ बघते, मला खुप आवडतात छान सांगतात तुम्ही आज मी पण गुरुचरित्र चे पारायण करत आहे पाचवा दिवस आहे श्रावणात करत आहे पहिले तीन दिवस, जास्त नाही पण थोडा त्रास झाला आता सहज होत आहे "श्री स्वामी कृपा आणि श्री दत्त महाराजांची कृपा" आहे खूप दिवसांपासून पारायण करायची इच्छा होती ती पूर्ण होत आहे..🙏🏻मनपुर्वक धन्यवाद ताई 🙏🏻 ताई एक सांगते मी स्वामी महाराजांची कुठलीही नित्य सेवा करत नाही पण महाराजांना अस सांगितलच आहे की तुमच्या जवळच ठेवा दूर करू नका 🙌🙌🙌
ताई माझे गुरु चरित्र पारायण चालु होते यावेळी रात्रि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏 हेच ऐकायला यायचे मी रात्रि ऊठायचे आणी आपली मंत्र मशीन चालु तर नाही हे पाहायला ऊठायचे पण हा अनुभव खुप छान जय गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏🌹🌹
तुझ्यामुळेच मी ही स्वामी सेवेत नुकतीच आले आहे. तुझा व्हीडिओ पाहून मला गुरुचरित्र वाचण्याची इच्छा झाली. पण मी सोमवारी सुरुवात केली आहे. माझा कलश मांडायचा राहिला. मध्येच किंवा शेवटच्या दिवशी कलश मांडला तर चालेल का? पण पारायण केल्याने खूप प्रसन्न वाटले. माझ्यासाठी हे पारायण पूर्ण होऊ दे अशी तू स्वामींजवळ प्रार्थना कर.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज ताई मी पण आजपासून गुरुचरित्र पारायण ला सुरुवात केली महाराजांच्या आणि तुमच्या आशीर्वादाने माझं पारायण व्यवस्थित पार पडू द्या श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.... दीदी मी पण स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आहे खूप मस्त आणि प्रसन्न वाटतं... एक गुरुवार झाला की कधी दुसरा गुरुवार कधी येईल आणि स्वामींची सेवा करेल असं होतं... तुमची माहिती खूपच सुंदर असते.... Thanks didi🙏
Shree Swami samarth tai...ek vicharayach hot,mazya swpnat pahate swamin chi abhishek karat asatanchi murti ali murtila madh,tulas ch pn,dudh as lagal hot...tar kahi sangu shakshil ka ki minata pude kay karu
Tai tumhi gurupournimechi 21 diwsanchi sangitleli sewa mi keli Tai mazi iccha purn zali aajch mazi pregnancy test positive aali aahe mazya lagnala 10 warsh purn zale hote shree Swami Samarth
Tai sooo happy for u... Kalji ghulya
Tai mla tumhcha no milu shkto ka mihi shravnamde gurucharitr parayan chalu kely
@@poojaslifestyle3558 tumhcha no day pliz
Shree swami samarth
@@poojaslifestyle3558 Thank you Tai
Tai खूप खूप धन्यवाद तुम्ही जे बोललात ते अगदी खरे आहे. सेम अनुभव मला देखील आला ताई स्वामी खरंच आपल्याला सकाळी लवकर उठवतात काही तरी चमत्कार नक्की होतो आणि आपल्याला जाग येते. हीच ईश्वरीय शक्ती आहे.
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
ताई तुम्ही खुप सेवा करता. स्वामीचे आशिर्वाद नेहमी तुमच्या सोबत राहो. 🙏श्री स्वामी समर्थ🙏
स्वामी लीला अपरंपार आहे🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺
श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खूप छान आहे ताई खरंच तुझ्यावरती स्वामी कृपा भरभरून आहे आणि अशा सगळ्याच इच्छा स्वामी कृपेने पूर्ण होवो स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आणि हो ताई जेव्हा देव्हारा घेतला आणि त्याचा व्हिडिओ आमच्याशी शेअर केलास त्या वेळचा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद खूप खूप छान वाटत होता खूप प्रसन्न वाटत होतं आणि तो तुझा आनंद बघून मलाच खूप छान वाटत होतं
ताई तुझी आणि माझी भेट स्वामी मुळेच झाली मी तुझ्या मुळेच स्वामी सेवेला लागली....... .... धन्यवाद ताई
Shri swami samarth
Hii
Mala 11 guruvar karayche ahet ... to sandhyakali vachal ani pooja keli tari chalel ka
Aajpasun kartey... sakali job la jate tyamule nahi hot
Plz reply
श्री स्वामी समर्थ मी पण प्रत्येक महिन्याला श्री गुरुचरित्र पारायण करत आहे आणि महाराजांनी माझ्याकडून ही सेवा अशीच करून घ्यावी अशी मी महाराजांचे चरणी प्रार्थना करते
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई तुमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे मी स्वामी सेवा करायला लागले 🙏🏻 तुमच्यामुळे मी केंद्रात जायला लागले पण अॅाफिसमुळ रोज जाणे होत नाही. गुरूपौर्मिमेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व पुजा केली गुरूपद घेतल व महाराजांना सांगितल माझ्याकडून खूप सेवा करून घ्या व त्या दिवशी केंद्रात केले तर तिथल्या ताई मला बोलल्या २८ ला महाराज्यासाठी नैवद्य आणशिल का? म्हणजे गुरूवारी गुरूपुष्यामृत योग दीप आमवस्या होती त्यादिवशीच्या नैवद्याची सेवा मला मिळाली न त्या दिवशी महाराज्यानी ती र्निविघ्नपणे पार पाडली 🙏🏻🙏🏻 खूप छान अनुभव आला मला 🥰 Thank You Tai 🥰🥰
?##
Shree Swami Samarth
ruclips.net/video/Eo2xVZb-p4E/видео.htmlsi=1MUi8bAIbABjxr1b
🌺 श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🚩🚩🙏🙏 ताई मला तुला एक सांगायच आहे आज मी स्वामी केंद्रात स्वामींची आरती केली रुद्र अभिषेक झाल्यानंतर स्वामींना मोतीचूर लाडू आणि पेढा व ५ डझन केळी प्रसाद म्हणून घेवून गेली होती . आज मी खुप खुप खुश आहे आणि तुझ गुरुचरित्र पारायण बघून मला सुद्धा पारायण कराव अस वाटत आहे या अगोदर मी दत्त जयंतीनिमित्त आणि गुरु पौणिमेला गुरू चरित्र पारायण केल होत. मला खुप छान अनुभव आले🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🚩🚩
Gurucharitra vachaychi Time kay
ताई तुम्ही खुप सेवा करता तुमच्यामुळे नवीन माहिती मिळते खुप छान वाटतं. श्री स्वामी समर्थ🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ खूप छान व्हिडिओ केला आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई तुला आमच्या पर्यंत महाराजांनी आम्हाला गुरु दक्षिणेच्या रूपातच प्राप्त केले असे आम्ही समजू ताई तू खूप खूप छान सेवा सांगतेस आम्ही तुझे खूप खूप आभारी तुझे ह्या जन्मी का जन्मोजन्मी तुझा आमच्यावर उपकार फिरायचे नाही कारण की तू जे सांगते ते आमचे नातेवाईक कोणी कोणी सांगू शकत नाही शेवटी हे देवाचे संकेत असे समजू आम्ही की शेवटी हे देवाचे संकेत आहेत
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏
ताई माझी सुद्धा पारायण करायची खूप इच्छा आहे पण आयुष्यात ना खूप अडचणी आहेत त्यामुळे मला जमेना झाले आहे. दत्तगुरु महाराजांना लवकरात लवकर इच्छा पूर्ण होऊ दे. अशी प्रार्थना करते मी ताई तू पण मला आशीर्वाद दे . जसं तुझी इच्छा पूर्ण होते तशी माझी सुद्धा इच्छा पूर्ण होऊ दे ताई🙏🙏
ताई माझी सुध्दा पारायण करण्याची खूप ईच्छा आहे, स्वामी माउली माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करो माझी ईच्छा लवकर पूर्ण हो स्वामी चरणी प्राथना करा ताई स्वामी तुमची सेवा लवकर स्विकारतात
@@lifewthdm 🙏🙏
ताई माझा आज शेवटचा दीवस हाेतत गुरूचरिञपारायणाचा मी पहिल्यांदाच केल मला दोन छोटी बाळ आहेत मला मनात खुप इच्छा होती मला वाटत सुध्दानव्हत माझ्याकडून होईल स्वामी महाराजांनी ते करून घेतल
Bagha tai echha asli ke swami karun ghetat
मी पण पारायणं ला बसले...a big thanks to you its bcz of you I started this seva...khup chann vatay
🌺🙏🌺 अवधूत चिंतन 🌺🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏🌺
Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖
ताई माझं ही पारायण आज यथासांग पार पडलं...अशीच सेवा घडत राहु दे...श्री स्वामी समर्थ 🙏🙏 चांगल्या सरळ स्वभावाचं लोकांना खूप त्रास होतो..मलाही खुप त्रास होतोय...आणि स्वामी ही खुप परीक्षा पाहतात भक्तांची हे पण तितकंच खरं आहे. हो ना ताई... 🙏🙏
Ho tai..Swami parksha pahtat.pn aapn निष्ठा ढळू द्यायची नाही...जे आपल्यासाठी योग्य आहे tech Swami detat
खूप छान ताई.. अशीच सेवा अखंड चालू राहू द्या.. श्री स्वामी समर्थ....
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏🌹
Tai ganpati basvlyavr parayn vachle tr chalte ka
अवधूत चिंतन श्री गूरु देव दत्तं श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤😊😊
Shree Swami Samarth
Jay Jay Swami Samarth
🙏🙏🌺🌺🌼🌼🙏🙏
ईच्छा असेल तर मार्ग दिसतो, धन्यवाद 🙏 श्री सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय जय सदगुरू 🙏
🙏🌼 SHREE SWAMI SAMARTH 🌼🙏
Tai tumche videos khup khup inspiring asta, tumche videos bagun me jast seva karayla lagle, thanks alot tumhala ki saglyanna avda inspire krta. Swami tumchya saglya eccha purna karo🙏🏻 Shri swami samartha🙏🏻💐
श्री स्वामी समर्थ 🙏❤✨
Shree Swami Samarth 💐❣️
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
SHRI SWAMI SAMARTH 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏
Shree Swami Samarth 🙏🙏👍😇
Ha video pahun dolyat Pani ala
Kiti Prem tumach maharajan var🧿🙏
Me gurupornimela gurupad ghetal ani seva chalu keli khup chhan vatatay man shant ani prassan vat tay khup chhan credit goes to you only thanq ❤
तुमची माहिती खूप सुंदर आणि सोपी असते 🙏
श्री स्वामी समर्थ ताई मला तु देव्हारा कसा सजवलेला आहे त्या व्हिडिओची मी आज आतुरतेने वाट पाहत होते पण असो आजचा व्हिडिओ खूप छान आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा अशीच कायम सर्वा वर राहो हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना🙏
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद😘💕 श्री स्वामी समर्थ🌹🌹
Tuje video bgunch mi parayn kele khup sar thank you Tai...🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏 mi pn Swami chi seva karayla lagle..khup Shakti bhetate khrch bhiti nahi vatat apoaap jag yete tai sakali..mi tumchya sarkh sagle kam seva krayla lagle khup chan vatat..🙏asch margdarshan krt Raha tai.. as vatat Swami ni marg dakhvla tumchya through.. shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🙏
Avdhut chintan shri gurudev datta 🙏🙏🙏shri swami samarath 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
खुप छान सेवा करता ताई तुम्ही.....महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की माझ्याकडून पण अशीच सेवा करून घ्यावी.....आणि स्वामी महाराजांच्या आशिर्वाद नेहेमी तुमच्या सोबत रहावा 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏ही सेवा मला खुप खूप आवडली ताई.......🥰🥰🥰🥰
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Tuzi iccha purn hovot🙂✨💫 Avdhut Chintan Shri Gurudev Datta 👏🌼
Je mage palal hot tyala Navin vat dili tai,खूप खूप 🙏 आभार
Tai tumi khup chan mahiti sangta tumchya mule mi swami seva karala lagle
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺
तुलाच नमस्कार करते मी .घर , मूल आणि शाळा , नवरा आणि office हे सगळं व्यवस्थित सांभाळून नंतर तेव्हड्याच जोमाने आनंदाने व्यवस्थित आणि वेळेत देवाच करणं अतीशय कठिण असतं , ती तर कठोर परिक्षा च असते आणि तू प्रत्येक वेळी पास होतेच यालाही भाग्य लागतं बाळा म्हणून मला तुझं खूप खूप कौतुक आहे. तुझ्यातला पाच पर्सेंट जरी मला करता आलं तरी माझ्यासाठी खूप असेल .म्हणून तुला नमस्कार. तुझ्या इच्छा शक्तीला सलाम तुझ्या सेवेला सलाम. मला फॉलो करणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींकडून स्वामी तुम्ही अशीच सेवा करून घ्या असं नक्की सांग
शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो
Avdhut Chintan Sri sadguru Swami Samarth Maharaj ki Jay ❤️👍🙏👌🥰🌷
Atta tuz bolan eikun itke bhari vatal swami Aai tuzya saglya ichha purn karo Shree swami samarth 🙏
Khupchan tai mahiti SHREE SWAMI SAMARTH 🙏👌👍
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Shri swami samarth pooja tai Really me harshada bhoye nashik chi he pn sadhyaa Ratnagiri la astey Aag tai me pn magchyaa week prayan suru karnya aadhi aapn navedye khau ghalatoy 4 Kutre n 1 gai la kutryana me dile pn gai nvhte bhetali mala pn sakali me pahila aadhyaala suruvat kela aani gai cha aavaj majhyaaa kanavar padala mhntal gurudatta n maharanaji darshan ch dile mala 7days madhye khupch aaubhav milala mala jashi diwali n dasara ch sajara jhala majhyaa ghari me pn ek sadhi sevekari aahe pn tai aaj tujhyaa mule khup chhan mahiti milatat roj aamhala thanks tai so much...aashakya shaky kartil swami
Tai tumhi kharch Swami duat aahat tumhi khup seva karata aani aamchya kdunhi krun gheta pn aamhi tumchya yevdhi sevanahi krt tumche video bgtana as watat ki Swami ni tumhala aamchya sathi pathvile ahe asech aamche margdarshan krt Raha 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ🌺 ताई मी आज पासून ९ गुरूवार चे उपवास सुरू केले 🙏🙏 स्वामी कृपेने माझ्या सेवेचे फळ स्वामी मला लवकर देतील 😊 आज माझा १ ला गुरूवार खरच खूप छान वाटत आहे ताई 🙏🙏आणि धन्यवाद ताई मी तुमच्यामुळे स्वामी सेवा सुरू केले आहे युटुब वर 1 ला विडिओ तुमचाच पाहिले आणि लगेच सेवा सुरू केले
धन्यवाद ताई खरच स्वामी सेवेत येऊन खुपच छान वाटत आहे
स्वामी समर्थ महाराज मुळे माझ्या घरची पण परिस्थिती खूप सुधारली आहे
स्वामी कृपेने माझा भाऊ कामाला पण जाऊ लागला आहे खर सांगु का ताई माझ्या भावावर कोणी तरी करणी बाधा केली आहे म्हणून तो आज ३ वर्ष झाले कामाच नाव पण घेत नव्हता पण म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🌺🙏🌺 तेच झाले आज ८ दिवस झाले तो जात आहे कामाला ताई ते पण तुमच्या आणि स्वामी मुळे धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏 श्री स्वामी समर्थ🌺🙏🌺
स्वामी ची अशीच कृपादृष्टी आपल्या सगळ्या वर असो हि स्वामी चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇
ताई श्री स्वामी समर्थ तु खरच स्वामी समर्थ यांच्या विषयावर खुपच समजले अस सांगतेस मी पण तु सांगते तशी सेवा करायला लागली आहे जमेल तशी करते श्री स्वामी समर्थ
Mast pouja evdhya gadbaditun tu swmi seva kartes g khup kutuk vatate mala ❤ chan !! Shree swmi samrth !!❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏
ताई आज पासून मी सुद्धा श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. आज खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे ....श्री स्वामी समर्थ.... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌷🌷🌺🌺🌺🌺
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻मी आपले व्हिडिओ बघते, मला खुप आवडतात छान सांगतात तुम्ही
आज मी पण गुरुचरित्र चे पारायण करत आहे पाचवा दिवस आहे श्रावणात करत आहे पहिले तीन दिवस, जास्त नाही पण थोडा त्रास झाला आता सहज होत आहे "श्री स्वामी कृपा आणि श्री दत्त महाराजांची कृपा" आहे खूप दिवसांपासून पारायण करायची इच्छा होती ती पूर्ण होत आहे..🙏🏻मनपुर्वक धन्यवाद ताई 🙏🏻
ताई एक सांगते मी स्वामी महाराजांची कुठलीही नित्य सेवा करत नाही पण महाराजांना अस सांगितलच आहे की तुमच्या जवळच ठेवा दूर करू नका 🙌🙌🙌
Mi khartr tuzyamule mi guruchitrache paraynala lagle tuz kharch manapasun aabhar
Avdhut chintan shree gurudev datt shree swami samarth 🕉️🌍💯
ॐ श्री स्वामी समर्थ 🙏छान माहिती 🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Avdhut chintan shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🕉️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अरोहीला गोड गोड पापा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏 🌺🌺🌷🌷
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली 👌👍🙏🌷🙏
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,🙏🙏
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Khupach chan vatate ho tai ase vatate satat vatave.
ताई माझे गुरु चरित्र पारायण चालु होते यावेळी रात्रि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏 हेच ऐकायला यायचे मी रात्रि ऊठायचे आणी आपली मंत्र मशीन चालु तर नाही हे पाहायला ऊठायचे पण हा अनुभव खुप छान जय गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏🌹🌹
Shree Swami Samarth maharaj ki jai
Avadhut chintan Shree Gurudev Datta
Shree Swami samarth very nice Pooja
Shree Swami samartha taiii 🙏😊 tuza video bgitalaki khup chan watte 😊
Ichha hoti mazi gai naivede dyaaycha ti purn jhali tyaa aavajane aamhi building madhye rahayla aahot shri swami samarth Maharaja n gurudatta
🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ ताई आजच माझा गूरूचरीत्र चे सागताहोती
पुजा तुझ्या मुळे मी श्री स्वामी समर्थ या सेवा करण्याची इच्छा झाली
तुझ्यामुळेच मी ही स्वामी सेवेत नुकतीच आले आहे. तुझा व्हीडिओ पाहून मला गुरुचरित्र वाचण्याची इच्छा झाली. पण मी सोमवारी सुरुवात केली आहे. माझा कलश मांडायचा राहिला. मध्येच किंवा शेवटच्या दिवशी कलश मांडला तर चालेल का? पण पारायण केल्याने खूप प्रसन्न वाटले. माझ्यासाठी हे पारायण पूर्ण होऊ दे अशी तू स्वामींजवळ प्रार्थना कर.
Maza mule nahi he fkt swami krupa.. Naka mandu kalash
kiti sunder goshti ahet kherch awad nirman hotye g
Shree Swami Samarth 🙏 taiiii❤️💖khup khup sunder ahe aapla devghar kharacha khup avdla ☺️🔥❤️💖ani tumcha konta pn video pahila ki asa vate mazecha prashna sutta kharacha 🔥❤️💖thankuuuu 💖 stay blessed ❤️ kalji ghyaaaa tabetichi
Thq so much Taii tuzya mule khup support bhet aasto nehmi Swami sevesathi 🙏 me pan parayan kartiye khup mast vaty ....🌼
अवधुत चितंन श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज
ताई मी पण आजपासून गुरुचरित्र पारायण ला सुरुवात केली महाराजांच्या आणि तुमच्या आशीर्वादाने माझं पारायण व्यवस्थित पार पडू द्या श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.... दीदी मी पण स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आहे खूप मस्त आणि प्रसन्न वाटतं... एक गुरुवार झाला की कधी दुसरा गुरुवार कधी येईल आणि स्वामींची सेवा करेल असं होतं... तुमची माहिती खूपच सुंदर असते.... Thanks didi🙏
Tai मला जास्त वेळ basata eyt नाही. मग मी पारायणं थोडा वेळ थांबून थांबून केले तर चालेल का? मला सांगा. वाट पहाते.
Mhanun tuze aani video yenyachi vat pahtoy kbup chan sewa sangates mi roj baghto tai tuze viddeo
ताई मी आजपासून गुरुचरीत्र पारायण सुरूवात केले आहे तर मला आज खुप आनंद होतोय खुप मला समाधान वाटत आहे
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
Tai mi ak गृहिणी आहे. मला तुझी सेवा खूप आवडते .अगदी देव तुमचा बरोबर आहे .
रक्षा रोडगे 🙏🏻🙏🏻🌷🌷,श्री स्वामी समर्थ 🌷🌷🙏🏻🙏🏻
ताई माझे गुरुचरित्र पारायणआज निर्वघणं स्वामी आशीर्वादने पुर्ण झाले 🙏🙏
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏ॐ नमः शिवाय
Shree Swami samarth tai...ek vicharayach hot,mazya swpnat pahate swamin chi abhishek karat asatanchi murti ali murtila madh,tulas ch pn,dudh as lagal hot...tar kahi sangu shakshil ka ki minata pude kay karu
ताई कुठल्या दिवशी गुरूचरित्र पारायण ला सुरुवात केली तर चालेल का
मी आजपासून स्वामींचारीत्राचे 21 पारायणाला सुरवात केली. थँक्यू तुमचे विडिओ बघून मी स्वामींची सेवा करायला सुरवात केली
श्री स्वामी समर्थ ताई आरोही बेटा खूप छान ताई 🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺
ताई मी माधुरी माझी आई पण खुप तुजावाणी देव सेवा करते तुम्हादोगिनाला कोटी कोटी प्रणाम
Avdhut Chintan Shree Gurudev Datta Shree Swami Samarth 🌻🙏🌻
Aaj maze 11guruvarche udyapan zale.khup Chan anubhav ala
Tumche saglech video MLA aavdtat tai 😍Shri Swami Samarth 🙏
ताई तुझे वाचन फास्ट आहे वाटतं.म्हणून कमी वेळेतच जास्त वाचन होते . चांगली गोष्ट आहे.परायनसाठी स्वामी तुला बळ देओ श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
Tai tu amhala amchy tai sarakhi ch vatate 🙏shri swami samarth