NEET Paper Leak चा धक्कादायक Latur Pattern उघड, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा Scam नक्की काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #BolBhidu #NEETExamScam #LaturPattern
    नीट परीक्षेबाबत निकाल, मार्क्स, कोर्ट आणि परत परीक्षा असा सगळा घोळ सुरू असताना, आता याच परीक्षेच्या पेपर फुटीचा लातूर पॅटर्न समोर आलाय. अवघ्या ५० लाख रुपयांत परीक्षेचे पेपर उपलब्ध करून दिले जात होते. या सगळ्या प्रकारामुळे प्रमाणिकपणे मेहनत करणाऱ्या २४ लाख विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे स्वप्न धुळीस मिळालं आहे. या रॅकेटमधील गुन्हेगारांकडून ४० ते ५० लाख रुपये देऊ शकतील, अशा पालकांना संपर्क साधला जात होता.
    पैसे दिल्यास पेपर आधीच पुरवला जाईल. तसेच पालकांना ७२० पैकी ६५० गुण मिळवून देण्याची हमी दिली जायची. विशेष म्हणजे याप्रकरणी ज्या दोन आरोपींची नावं समोर आली आहेत, ते जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. हा संपूर्ण विषय काय आहे? पेपर फुटीचा लातूर पॅटर्न काय आहे? समजून घेऊयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 433

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 7 месяцев назад +59

    तलाठी भरती, पोलीस भरती, आरोग्य भरती, नेट अश्या सगळ्या भरत्यात घोळ झाला फक्त नीटच बाकी राहिलं होत...हेच का ते अचे दिन😢

  • @rajeevmoholkar6456
    @rajeevmoholkar6456 7 месяцев назад +51

    अरे हे लातूर चे कनेक्शन आता उघड झाले पण गेल्या अनेक वर्षा पासून हा बाजार सर्रास व बिनबोभाट चालू असणारच आहे अगदी 200%

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 7 месяцев назад +4

      जिथे मार्केट तिथेच धंदा बसविला जातो
      मी लातूरला शिकलो आहे आणि हे खरंच शिक्षणासाठी चांगलं शहर आहे

  • @Mee__Maharashtrian
    @Mee__Maharashtrian 7 месяцев назад +73

    खूप मोठा scam झाला आहे ...फक्त येवढे बाहेर आले आहे ..अजून खूप असेल ...😢😢

  • @bhaskardhawale4014
    @bhaskardhawale4014 7 месяцев назад +136

    हे तर फक्त हिमनगाचे वर दिसणारे टोक आहे . . थोडे खोल जा . प्रशासन पूर्ण पोखरलेले आहे . क्लासेस वाल्यांनी अनेक फिल्डींग लावलेल्या अढळतील .

    • @Mr.yashuux
      @Mr.yashuux 7 месяцев назад +7

      💯 भाई मी स्वतःहा क्लास केलेत् टीयुशन एरियात मला माहिती आहे कोण सूत्र हलवतो ते 😂

    • @bhaskardhawale4014
      @bhaskardhawale4014 7 месяцев назад

      @@Mr.yashuux सगळे चोर पाण्यातून बाहेर पडलेल्या माशागत तडपडतात सध्या .

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 7 месяцев назад

      ​@@Mr.yashuuxकोण?

    • @Prasad_sawant_22
      @Prasad_sawant_22 7 месяцев назад +1

      ​​@@Mr.yashuux sang br kon sutra halwta me pan hoto latur la

    • @ayush_d17
      @ayush_d17 7 месяцев назад

      @@Mr.yashuux motegaonkr 😂😂😂

  • @shubhamjadhav5412
    @shubhamjadhav5412 7 месяцев назад +97

    बोल भिडूने लातूर paper फुटी पॅटर्न असा शब्द प्रयोग करु नये. लातूर मध्ये सर्व विद्यार्थी खूप मेहनत करतात. इथे या वर्षी paper फुटी link लागली असेल तर येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा काय दोष... येथे अभ्यास पॅटर्न आहे... अभ्यास आणि कष्ट हेच इथला लातूर पॅटर्न आहे.

    • @TheMalllu
      @TheMalllu 7 месяцев назад +4

      मेहनत करणारी मुलाना आज ना उद्या काही तरी थोड्याफ्रमाणात तरी चांजल फळ मिळेलच। तुम्ही म्हणतायेत तस मग दुसरीकडची मुल मेहनत करत नाहीत का? श्रेय देताना एखादा शब्द जास्त वापरल तरी असच म्हणाल का? दुसर्यांच रोख ठोक न्याय करताना पण आपल्याला तो चुकीच असू शकेल अस वाटत का?

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 7 месяцев назад +2

      Latur madhe ghadle mahnun latur he naav yenarch... Punyat Porsche cha accident zhala tevha pune chya pubs cha vishay ala mhanje baki kade sagla suralit ahe asa nahi..same naav ghene gair nahi

    • @shubhamjadhav5412
      @shubhamjadhav5412 7 месяцев назад

      ​@@TheMalllu
      रोख ठोक बोला पण याला लातूर पॅटर्न असं नावं देणं चुकीचं आहे. आज पर्यंत इतर ठिकाणी paper leak झालेत मग त्यात त्या ठिकाणचा पॅटर्न असतो का? सरळ सरळ लातूरचे दोन जण paper फुटी प्रकरणी सापडले म्हणू शकतात. त्यात शिक्षणासाठी वापरलेला आणि इथल्या अभ्यासू विद्यार्थांनी मेहनत मिळवलेल्या यशाचे पॅटर्न आहेत. तो शब्द म्हणजे 'लातूर पॅटर्न'. मग पॅटर्न हा शब्द वापरून त्या चांगल्या गोष्टींलाच नख लवण्यासारखं नाही का?

    • @shubhamjadhav5412
      @shubhamjadhav5412 7 месяцев назад

      कोणत्याही ठिकाणचं नावं घ्यायला मुळात विरोध नाहीच... फक्तं माफक अपेक्षा एवढीच आहे की 'लातूर पॅटर्न' असा शब्द प्रयोग नको. लातूर पॅटर्न इथले विदयार्थी आणि शिक्षक यांनी कसा घडवला आहे आणि त्या मागचे कष्ट अभ्यास मेहनत इथ येऊन अनुभवल्याशिवय कळत नाही. इथे आणि कुठेही असे paper leak करणारे असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे यात दुमत नाही.

    • @shubhamjadhav5412
      @shubhamjadhav5412 7 месяцев назад

      ​@@TheMallluकोणत्याही ठिकाणचं नावं घ्यायला मुळात विरोध नाहीच... फक्तं माफक अपेक्षा एवढीच आहे की 'लातूर पॅटर्न' असा शब्द प्रयोग नको. लातूर पॅटर्न इथले विदयार्थी आणि शिक्षक यांनी कसा घडवला आहे आणि त्या मागचे कष्ट अभ्यास मेहनत इथ येऊन अनुभवल्याशिवय कळत नाही. इथे आणि कुठेही असे paper leak करणारे असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे यात दुमत नाही.

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 7 месяцев назад +15

    या नेक्सस मध्ये असलेले, तसेच पालकांना सुध्दा शिक्षा झाली पाहिजे. शेवटी पालकांच्या काल्या पैशावर, धंधा सुरू झाला अहे
    तुकाराम मुंडे सारखे अधिकारी nte चे प्रमुख असावे

  • @NitinKanade
    @NitinKanade 7 месяцев назад +47

    I am a student of the Latur pattern. The way the teaching happens in Latur is just awesome. I don't know about any scams, but the teaching is really good.

  • @sagaraurange2777
    @sagaraurange2777 7 месяцев назад +55

    ज्या १२ विद्यार्थी चे ओळख पत्र सापडले आहेत, कृपया त्यांची नावे जाहीर करा...

    • @nahidshaikh2327
      @nahidshaikh2327 7 месяцев назад +1

      12 students ko 3 saal k liye dipar kijiye,

    • @jayshriphuse9199
      @jayshriphuse9199 7 месяцев назад

      बरोबर आहे भाऊ पण त्या मुलांची काय चूक.जर NTA ne offer नसती दिली तर त्यांनी कश्याला पैसे दिले असते.nta la बरखास्त करा.

  • @utu986
    @utu986 7 месяцев назад +20

    यांनीच tcs ibps चे सरकारी नौकर भरती चे पेपर देखील फोडलेत, त्याची पण चौकशी करा

  • @chinmaykulkarni9424
    @chinmaykulkarni9424 7 месяцев назад +6

    सर्वात जास्त जबाबदार हे पालक आहे अश्या फसव्यागिरीत पद्याचा नाही ना

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 7 месяцев назад +129

    सर्व संशयित गुन्हेगार लातूर च्या बाहेरील दुसऱ्या जिल्ह्याचे आहेत म्हणून लातूरचं नाव बदनाम करू नये.

    • @sudhirjoshi9713
      @sudhirjoshi9713 7 месяцев назад +3

      😂😂

    • @hff-z1m
      @hff-z1m 7 месяцев назад +35

      तुमचं रड गाऱ्हाणं नेहमी हेच असतं 😂😂

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 7 месяцев назад +1

      ​@@hff-z1m🦫

    • @TheMalllu
      @TheMalllu 7 месяцев назад +16

      लातुर पेटर्नच चांगल नाव झाल ती दुसर्यामुळेच असही म्हणता का?

    • @swapnilanandepatil5172
      @swapnilanandepatil5172 7 месяцев назад +28

      विद्यार्थी ही बाहेरचेच असतात😂😂😂 पण नाव लातूरचा विद्यार्थी लावतात

  • @lthorat6404
    @lthorat6404 7 месяцев назад +16

    यापुढच्या काळातही ज्यावेळेस पूर्ण नीट नीट होईल त्यावेळेस आणखी चांगल्या प्रकारे लातूर पॅटर्न गाजत असेल

  • @Gamestation_07
    @Gamestation_07 7 месяцев назад +1

    मला तुमची एक गोष्ट पटली की शिक्षणाचा ह्या क्लासेस वाल्यांनी बाजार केलाय. आम्ही 11 वी साठी शाहु कॉलेज निवडलं पण हे शिक्षक फोडून क्लासेस वर घेऊन गेल्याने आम्हाला शाहु कॉलेज सोडावं लागला आणि आज जिथं डॉक्टर बनायचं होतं तिथं microbiology करावं लागतंय 😭.

  • @AdilKavate
    @AdilKavate 7 месяцев назад +13

    आणि UGC NET पेपर फुटीचे सूत्रधार कोण आहेत. ते पण निदर्शनास आणून द्या.

  • @neetcounsellor-dr.bharatsu7682
    @neetcounsellor-dr.bharatsu7682 7 месяцев назад +11

    No re-neet
    What about those who have genuinely scored good marks in NEET despite of adverse financial & family circumstances... they should be rewarded for their genuine efforts, hardwork and dedication....no re-neet.... re-evaluation of neet result...strict punishment for those who are culprits..

  • @anandnaik9710
    @anandnaik9710 7 месяцев назад +16

    पेपर लीक झाल्यामुळेच या वर्षी स्कोर वाढला.री नीट व्हायला पाहिजे.ज्या मुलांनी खरोखरच मेहनत घेतली आहे.त्यांना त्याची रँक वाढेल.आणि बोगस वाले खाली येतील.त्यामुळे री नीट आवश्यक आहे

    • @TheMalllu
      @TheMalllu 7 месяцев назад +3

      पण बर्याच विद्यार्थ्याना अवघड जात असल तरी सुद्धा ते श्लयत्नाने कटआफ पेक्षा जास्त मार्क्स माळवतात य्यांना आणखी त्रास घेऊन अभाय्स घ्यावे लागेल

  • @Tej_1023
    @Tej_1023 7 месяцев назад +14

    विषय असा आहे आम्ही reneet साठी तयारी करावी की नाही
    काही कन्फर्म नाही म्हणून करुशी नाही वाटत अभ्यास अस वाटतंय उगीच library लावली आणि नसती library लावली तर वाटलं असत लावली असती तर बर झालं असत 😢😢

  • @mayurankushe
    @mayurankushe 7 месяцев назад +1

    आम्ही क्लासेसला होतो तेव्हा अस काही ऐकायला पण नव्हत मिळत. आता सर्व बाजार करून टाकला आहे शिक्षणाचा. सरकारने कॉलेज आणि शाळा यांची गुणवत्ता वाढवून लातूर पॅटर्न ट्युशन मुक्त करावा.🙏

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 7 месяцев назад +21

    लातुरच नाहींये .. 8 दिवस थाबां लिस्टमध्ये अजुंन नाव समोर येतील शहराचे आरोपिचे .. सभांजीनगर
    नादेंड . परभणी .. नागपुंर .. पुणे
    बरेच शहर😅

    • @RNpatil7775
      @RNpatil7775 7 месяцев назад +3

      Barobar😂 1) latur
      2) Nanded
      3) sambhajinagar

  • @BAJRANGDHOTRE-td3yk
    @BAJRANGDHOTRE-td3yk 7 месяцев назад +4

    महाराष्ट्रातील सरळ सेवेच्या भरती मध्ये घोळ झालंय पण या राजकारण्यांनी यावर परदा टाकलंय . सर्वांना माहीत आहे पण कोणी काही करू शकत नाही सामान्य व्यक्ती इथे हतबल झाला आहे.

  • @Abhay_04-x5m
    @Abhay_04-x5m 7 месяцев назад +100

    1 like = 500 पांढरे घोडे on NTA😁

  • @ashutoshbhadale2670
    @ashutoshbhadale2670 7 месяцев назад +1

    साधारण पणे 2005 ची गोष्ट आहे आमच्या वर्गात शिकणारी (पुणे) सरपंचांची मुलगी तीन वेळा दहावीला नापास झाली होती मग काय सरपंचांनी तीच अ‍ॅडमिशन लातूरच्या कोण्या एका शाळेत केला अर्थात फक्त नावापुरत हजेरी पाहिजेच अस काही नव्हत. सुकन्या जाऊन फक्त परिक्षा देऊन आल्या आणि 1st class ने पास पण झाल्या. तेव्हाचे 1st class म्हणजे आत्ताचे 90% पकडा 😅.
    सहज आठवले.

  • @samirbichadu
    @samirbichadu 7 месяцев назад +1

    पोलिस आणि राजकारणी यांच्या शिवाय अस काय होऊ शकेल का😂 आणि आता हेच लोक तपास करणार 😅😅

  • @shailesh4297
    @shailesh4297 7 месяцев назад

    जे सगळीकडे चालूय 200 पैकी इमानदारीन 175 मार्क्स मिळाले तरी कट ऑफ 186 लावले, mpsc त

  • @mr.adapter91
    @mr.adapter91 7 месяцев назад +4

    फक्त नीट exam मध्येच corruption नसून,पैसे देऊन govt. College मध्ये admission होत आहे. माझ्या कडे proof आहेत.cetcell च्या counseling मध्ये state merit list मध्ये नाव नाही पण direct 3rd round मध्ये jj medical college मध्ये admission होत आहे. म्हणजे निव्वळ fraud

    • @TheMalllu
      @TheMalllu 7 месяцев назад

      हे खळबळजधक आहे तरी सरसकट वाइट हॅणार नाही आणी विद्यार्थी मेरिटमधाये आल्यावरही सरसकट नाकश लावू नये

  • @sandeepthorat6298
    @sandeepthorat6298 7 месяцев назад +15

    ज्यांनी हे केलंय त्यानं कडक शिक्षा व्हायला पाहिजे पण लातूर चा नावाची बदनामी नको
    पैटर्न आहे फाल्टूपणा नाही

    • @TheMalllu
      @TheMalllu 7 месяцев назад

      लातूर पेटर्न चांगल बनवणूयामध्ये एखाद्या बाहेरचा माणसाचा हात असेल तर रेवढी तत्परता दाखवता का?

  • @premu03
    @premu03 7 месяцев назад +5

    मूळ मुद्द सोडून बाकीचं नको ते ज्ञान देलेल आहे .. पेपर कसा फुटला , पोलिसाना ते कसे सापडले ते सांगितलं पाहिजे होतं..

  • @swapnilanandepatil5172
    @swapnilanandepatil5172 7 месяцев назад +2

    आम्ही 12वी ला असतानाही लातूरला पेपर फुटीचे प्रकरण होत असायचे. जीवघेणी स्पर्धा आणि निकाल जास्त लावण्यासाठी लातूर मधील काही specific लोकांचा यात सहभाग असतो

  • @rajeshwankhade4459
    @rajeshwankhade4459 7 месяцев назад +6

    Te jaudya ho te dokhya vr kes kase Kay dat zale te sanga..😊

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 7 месяцев назад +21

    लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय हेच गुणवत्तेचं नांव आहे.बाकि क्लासेस हे या महाविद्यालयाच्या नावाखाली चालतात.मी खुद्द लातुरला राहतो.

  • @Smile_07-i
    @Smile_07-i 7 месяцев назад +206

    No reneet plz 😢
    ४ वर्षाची मेहनत वाया जाईल😞😭

    • @ab-im-iron-man
      @ab-im-iron-man 7 месяцев назад +108

      आणि आम्हाला 640 पाडून पण college मिळणार नाही त्याच काय , याच खोट्या निकालावर जर प्रवेश मिळाला तर कीती धोकादायक आहे लोकांच्या आरोग्याशी , reneet झालीच पाहिजे 😢😢😢😢

    • @Mee__Maharashtrian
      @Mee__Maharashtrian 7 месяцев назад +30

      Don't worry u will score good marks ....trust me 💯

    • @ramdasraut4000
      @ramdasraut4000 7 месяцев назад +7

      मांजरा नदीच्या पात्रात पाणी अडवण्यासाठी ब्यारेज बघा एकदा

    • @did_shahna_mulga
      @did_shahna_mulga 7 месяцев назад +32

      4 varsh mehnt kelyavr prt dyayla kay bhiti

    • @ab-im-iron-man
      @ab-im-iron-man 7 месяцев назад

      @@AnimeBlitz09 sc st ना शिव्या देऊ नको ते पण त्यांच्या category मध्ये स्पर्धा करुन seat मिळवतात , तुझी तर लायकीच नाही कारण seat न मिळून तू जर दुसऱ्यांना शिव्या घालत आहेस तर तुझ्या सारख्या मताची भामटे doctor न झालेले बरे 😠😠😠

  • @vaibhavdapkepatil6701
    @vaibhavdapkepatil6701 7 месяцев назад

    मी तेच म्हणतोय काही श्रीमंतांच्या काही न येणारे गाबर कसे लागतात समजल

  • @ak7119
    @ak7119 7 месяцев назад +26

    भारतात शिक्षणाची बिकट अवस्था झाली आहे... सगळीकडे corruption जास्त होत चालले वेळीच वेसन लावले पाहिजे...

    • @TheMalllu
      @TheMalllu 7 месяцев назад

      चांगल घडतानाही भारतात दुषरीकडेही घडुशकतो मग तस म्हणता का आपण

    • @manoharkhapare6205
      @manoharkhapare6205 7 месяцев назад +1

      वेसन लावून ही व्यवस्था काबू होईल का ? या करपशनला साखळदंड घातला पाहिजे

  • @meenakshipawar4414
    @meenakshipawar4414 7 месяцев назад +3

    Very true..tuition class band karun..college suru karayala pahije

  • @sharadgurav51
    @sharadgurav51 7 месяцев назад

    ज्याने अभ्यास केलाय त्याला तर मार्कस पडणार हे नक्कीच थोडे कमी जास्त होऊ शकतील पण ज्यांनी हा हरमिपणा केला आहे त्यांना पास होन सुद्धा मुश्किल होणार आहे...म्हणूनच reneet झालीच पाहिजे..आणि १००% होणारच यात काही शंकाच नाहीये.

  • @atharvjadhav4616
    @atharvjadhav4616 7 месяцев назад +1

    सरकारने सुद्धाया क्लासेसना नियमावली तयार करावी आणी खरे अरोपी पकडुन कार्यवाई करावी

  • @Rk.8528
    @Rk.8528 7 месяцев назад +1

    एकदिवसीय परीक्षा पद्धती बंद करा थेट गुणवत्तेचे निकष नौकरी व्यवसायिक शिक्षणासाठी लावा पाचवी ते बारावी सरासरी गुण विचारात घेऊन नौकरी व्यवसायिक शिक्षणासाठी प्रवेश द्यावा सगळेच सुतासारखे सरळ होतील • 💰शिक्षणातील बाजार थांबेल गुणवत्तेला प्राधान्य मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे✍️

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 7 месяцев назад +12

    एकदा पैसे देवून सर्वांना विकत घेतलेल्या आरसीसी क्लासेस ची चौकशी करा...ह्यांनीच पेपर फोडला आहे.

    • @sharadpawar6508
      @sharadpawar6508 7 месяцев назад +1

      ते २ शिक्षक जिल्हा परिषद स्कूल चे आहेत त्यात RCC चां काय संबंध .rcc ला टॉप चां शिक्षक वर्ग आहे मुलांकडून खूप मेहनत करून घेतात म्हणून रिझल्ट येतो. Rcc is the बेस्ट मी अहमदनगर चां आहे

  • @anilsayare1964
    @anilsayare1964 7 месяцев назад +2

    Sir mazhya mulala 5 th attempt mathe 624 mark ahet amchi pase denyachi paristiti nahi maza mulga kahi hoyu shakat nahi mhanto😢😢😢😢

    • @BioFutureVision
      @BioFutureVision 7 месяцев назад +1

      Life is Not About Becoming Doctor only

  • @rajugavhane098
    @rajugavhane098 7 месяцев назад +4

    Sir reneet sirf first 50k ranks wale students ka hona chahiye. Abhi copy karne wala bachha itna to pagal nhi rahega ki copy karke 50k rank bhi naa laye usko bhi pata rahega is range me admission mil Jayega . Agar first 50k ranks wale students ka reneet hota hai usme se kam se kam 30k(approx ) to copy karne wale rahenge isse 550+ wale students ko bhi justice mil jayega 😊😊

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 7 месяцев назад +1

    बाप रे भयानक आहे हे 😢😢😮

  • @Manumama3
    @Manumama3 7 месяцев назад +19

    हे धंदा मागील 20 वर्षा पासून चालू आहे गरिबांचे खूप हाल होतात हुशार मुलांचे नुकसान होत आहे आणि सरकार राजकारणात व्यस्त आहे थू तुमच्या 🤔

  • @vasantnemade1785
    @vasantnemade1785 7 месяцев назад

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @indianpolitybyprof.v.k.shi7541
    @indianpolitybyprof.v.k.shi7541 7 месяцев назад +3

    लातूर पॅटर्न चा संबंध राजर्षी शाहू कॉलेज आणि दयानंद कॉलेज तसेच अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालय या महाविद्यालया पुरताच मर्यादित आहे.क्लासेसचा लातूर पॅटर्न शी काही एक संबंध नाही.बोल भिडू टीमला अपूर्ण माहीत आहे.उगाचच लातूरचे नाव बदनाम करु नका.

  • @egal_ridge-qx6dq
    @egal_ridge-qx6dq Месяц назад

    जो विद्यार्थी विद्येचा आदर करतो व स्वत:शी प्रामाणिक असतो तो अशा गैरमार्गाचा कधीही वापर करत नाही....व हाच लातुर पॅटर्नचा खरा मुळ वैचारीक गाभा आहे.

  • @ab-im-iron-man
    @ab-im-iron-man 7 месяцев назад +39

    आणि आम्हाला 640 पाडून पण college मिळणार नाही त्याच काय , याच खोट्या निकालावर जर प्रवेश मिळाला तर कीती धोकादायक आहे लोकांच्या आरोग्याशी , reneet झालीच पाहिजे 😢😢😢😢

    • @prathamesharage
      @prathamesharage 7 месяцев назад +5

      मागच्या वर्षी 610 cutoff होता.. मग 600 वाल्यांनी पण हेच रडायला पाहिजे होत.. Reneet reneet. 🤣

    • @pranavjarad9329
      @pranavjarad9329 7 месяцев назад

      ​@@prathamesharage💯

    • @godman6591
      @godman6591 7 месяцев назад +2

      @@prathamesharage मागच्या वर्षी 580 कटऑफ होता 🙄

  • @hff-z1m
    @hff-z1m 7 месяцев назад +61

    Latur education ❌❌ latur business ✅✅✅

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 7 месяцев назад +4

      Education gst 18%

    • @hff-z1m
      @hff-z1m 7 месяцев назад +1

      @@noob-gx5bu कोण देतं नाही तू agent आहेस बहुतेक

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 7 месяцев назад

      ​@@hff-z1mno search in google you will find

    • @er.ganesh4435
      @er.ganesh4435 7 месяцев назад +2

      spelling shikun ya adhi. 😂

  • @vrsingh9659
    @vrsingh9659 7 месяцев назад +2

    लातूर पॅटर्न नाही.. लातूर fixing पॅटर्न आहे.. धंधा झाला आहे.. लातूरला Coaching चा..

  • @Tushar.Thanekar
    @Tushar.Thanekar 7 месяцев назад +7

    आता neet बद्दल कळलं...या आधी दरवर्षी CET che pan paper he lok फोडत असावेत 😢

  • @prakashthakur6229
    @prakashthakur6229 7 месяцев назад +1

    NTA. चे प्रमुख पद तुकाराम मुंढे या प्रामाणिक अधिकारी यांच्या कडे द्यावे

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 7 месяцев назад +1

    Appointment shree Tukaram Munde sir for Layur collector
    Latur is one of the best ❤

  • @SanjivMeshram-b1k
    @SanjivMeshram-b1k 7 месяцев назад

    खूपच भयानक माहिती दिली सर....!

  • @ShekharBharsakare
    @ShekharBharsakare 7 месяцев назад

    लातूर नांदेड आधी पासूनच पेपर विकत घेऊन मोठा निकाल देत होता म्हणून तर डॉक्टरस ईनजिनीर घडवणारी फॅक्टरी असे म्हणत होते 😂😂😂😂

  • @thedumpalwar7010
    @thedumpalwar7010 7 месяцев назад

    ही सर्व माहिती वर्तमान पत्रात आलेली आहे.नविन काही न सांगता प्रसिद्धी साठी लातूर पॅटर्न संबोधून बदनामी करू नये.

  • @laturpattern5222
    @laturpattern5222 7 месяцев назад +3

    Pepar leak cha point kami ani latur che negative point jast sangat ahet aj 😂😂😂
    Dada evdha pn kharb nhj aj ekda abhyas kra tumhi latur cha .....

    • @TheMalllu
      @TheMalllu 7 месяцев назад

      ते महणत असतील तर म्णतात तेवढ खराभ नाही। मग जेव्हा चांगल म्हणून घेताना सुद्धा जास्तीचे उपमा दिले जातात तेव्हाही बोलवस वाटत का कि जास्तीच बोलल गेलय म्हणून

  • @mahalingmehtre6664
    @mahalingmehtre6664 7 месяцев назад

    लातूर शिक्षणासाठी चांगलेच आहे परंतु दोघं तिघांमुळे बदनाम योग्य नाही

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 7 месяцев назад +3

    अहो एका विद्यांर्थ्यांला 11 व 12 ची
    फीस कितीघेतात है लोक
    दिड ते दोंन लाख .. तर हिशाब लावा
    25 लेकराचे किती 32 ते 36 लाख होतात . असे लोक लावायचे कामाला पैशे देवुण क्लांस वाल्याचे हे काम रिझ्लंट दिला की कोचींगच नाव फेमस

  • @DipaliMalwadkar-s8x
    @DipaliMalwadkar-s8x 7 месяцев назад

    Latur chya college chya hostel chi fees pan khup jast ahe . Tyamule Shikshan parvadat nahi

  • @Bhimraokharat853
    @Bhimraokharat853 7 месяцев назад +5

    No reneet

  • @ashishjadhav8736
    @ashishjadhav8736 7 месяцев назад +17

    kahi fayda nahi bharatun graduation karaycha....SAT deun pardeshat jayla pahije 12th nantar...NEET JEE chya naadat padun aayushya viskhalit zala aahe

    • @prasannagore2175
      @prasannagore2175 7 месяцев назад +1

      हो भाऊ

    • @shlok1997
      @shlok1997 7 месяцев назад +1

      Parwadat nahi sarwanna. Sarkar ne ajun jasta fellowship dyavya baher shiknyachya

  • @Mohansasepatil
    @Mohansasepatil 7 месяцев назад +15

    25 thousand eka class madhe khup vidyarthi yetat thod reasearch kara

  • @dineshkokate3994
    @dineshkokate3994 7 месяцев назад

    Arun Raj sir hair transplant kuthe kele chan disat aahat

  • @brawade1
    @brawade1 7 месяцев назад +1

    Ata MBBS doctor bhetla ki me tyana NEET CHA prashn vicharnar aani uttar nahi al ki tyacha kade treatment nahi ghenar😂😂😂

  • @drtambe1450
    @drtambe1450 7 месяцев назад

    कठोरात कठोर कारवाई करा म्हणजे परत असे प्रकार घडणार नाहीत

  • @ajit9247
    @ajit9247 7 месяцев назад +4

    Aj paryant latur madhun result yamulech yet hote mahanje

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 7 месяцев назад +1

    Ata latur nantr nanded la hi same shikshanacha bajjar suru ahe

  • @sss50above
    @sss50above 7 месяцев назад +1

    जगावेगळा पॅटर्न दिसतोय

  • @Tushar.Thanekar
    @Tushar.Thanekar 7 месяцев назад +13

    Ata कळलं मधल्या काळात बोर्डाचे topper latur chech ka असायचे ते😂

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 7 месяцев назад +4

      बोर्डाच काहीच घेणं देणं नाही...वाटलं तर येऊन बघ उगाच लातूर च नाव खराब नका करू.

    • @Tushar.Thanekar
      @Tushar.Thanekar 7 месяцев назад +2

      @@keshavmishra07 तुम्हाला काय महिती आत system madhe kay chalu aste... ह्यो वाळला आणि रुबाब आम्हाला नका दाखवू...

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 7 месяцев назад +1

      @@Tushar.Thanekar तुम्ही शिक्षण मंत्री आहात का तुम्हाला रुबाब न दाखवायला😂

    • @TheMalllu
      @TheMalllu 7 месяцев назад

      पूर्णपणे वाइट म्हणून नाव ठेवण आणी यापुपुढे वाइटच म्हणण जस चुकीच ठरेल तसच श्रेय देतानाही काही एक विद्याराथीसुद्धा फेल होत नाही अस वाटण्यासारक तारीफ करतात तेव्हे काहीही का बोलत नाहीत?

    • @ayush_d17
      @ayush_d17 7 месяцев назад

      madhyla kalat nahi ya vrshi pn ahet ..187 paiki 123 students of LATUR 100 PAIKI 100 % . DANGIT DUM ASEL TR TAPAS LAAV

  • @prasad.c.b6681
    @prasad.c.b6681 7 месяцев назад

    Topper Scam Pn Baher Kada Sir , Ek Mulga 4 Classes Banners Warti Disto.
    Paise Bhetle Ke Students & Parents' Results Vikun Taktat.

  • @atharv_7651
    @atharv_7651 7 месяцев назад

    well researched 🙌 me pn latur la ch hoto 2 varsh same ashich stithi ahe

  • @minky4604
    @minky4604 7 месяцев назад +1

    Mala 593 aahet 😢 Ntc
    Mala apesha hoti kahi tari bhetel pan aata 😢😭😭

    • @TheMalllu
      @TheMalllu 7 месяцев назад +1

      हो वाइट वाटत। शुभेट्छा

  • @gauravjadhav7564
    @gauravjadhav7564 7 месяцев назад +2

    Latur is Only Business 💯💯

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 7 месяцев назад +4

    दहावी चे लातूर टॉपर पण चेक करा 😂😂😂😂😂😂 तलाठी टॉपर येथे शिकत होते 😂😂😂

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 7 месяцев назад

    मोठे मासे सोडून छोटे मासे गळाला,एक दिशाभूल चा प्रकार

  • @Shaha13591
    @Shaha13591 7 месяцев назад

    भाऊ हा घोळ घाळ गल्ली पासून दिल्ली पर्यंत चा दिसतोय आजून मोठे मोठे मासे हाती लागन्याची शक्यता दिसत आहे

  • @SaiprasadSanap
    @SaiprasadSanap 7 месяцев назад

    Motegavkar and chirag sir ne yachi dakhhl gheyla havi , ya top nameing madhe yach name ahe , yani Teya baddl dakhl gheyla havi ahe

  • @ankittirpude1425
    @ankittirpude1425 7 месяцев назад

    No Re-Neet pls
    माझे ४५ लाख वाया ज़ातिल 😭😭😭😭

  • @Dharmik459
    @Dharmik459 7 месяцев назад +8

    या सरकारने पेपर फुटीचा नवा विक्रम बनवला आहे. हे जेवढा त्रास जनतेला देतील तेवढेच जोरात खाली पडतील. 🙏

    • @Utkarsh.6144
      @Utkarsh.6144 7 месяцев назад +1

      ​@STUDY_AND_POLITICSUGC NET CANCELLED DUE TO LEAK,CSIR NET POSTPONED DUE TO UNAVOIDABLE CIRCUMSTANCES, NEET PG POSTPONED BEFORE 10HRS TO EXAM...this happens when 4th pass joker moves into palace.

  • @vitthalsuryawanshi4935
    @vitthalsuryawanshi4935 7 месяцев назад

    प्रसिद्धीसाठी लातूरच नाव खराब करू नका मुख्य आरोपी लातूरचा नाही आहे

  • @jay_sanap_neet_aspirant
    @jay_sanap_neet_aspirant 7 месяцев назад +8

    मोटेगावकर चे माणसं आहेत ते....

  • @RNpatil7775
    @RNpatil7775 7 месяцев назад +1

    Shikshnacha bajar Ata band kara song relate hota akada visit kara song la

  • @rajeshwaridhabadhe5546
    @rajeshwaridhabadhe5546 5 месяцев назад

    Please investigate about pg neet there are more scam than any other entrance exam as it's most costlier then any other seat

  • @masterquiz143
    @masterquiz143 7 месяцев назад +1

    Latur asa badnaam hot asel tar Latur pattern jilhyapurta famous zalela bara … Sthayik lok hi ya Gardi mule kantal lele ahet 😡🤯

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 7 месяцев назад +1

    मुळात देशात कायद्याचा धाक अजिबात नाही राहिला

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j 7 месяцев назад +1

    लातूर मधून मेरिट येतात ते असेच

  • @dattathore4943
    @dattathore4943 7 месяцев назад +6

    Reneet only

  • @surekhashingade8933
    @surekhashingade8933 6 месяцев назад

    भारतीय शिक्षणाचा दर्जा खालावला जात आहे

  • @marathishorts6669
    @marathishorts6669 7 месяцев назад

    म्हणजे एकाला गाडी येत नसेल तर तर सगळेच गाडी चालवणार्यांना नाव ठेवता का

  • @rameshwartupke8778
    @rameshwartupke8778 7 месяцев назад

    This is an example... Corruption is giving birth to corruption... ZP teachers have offered a bribe to join that post... Now they are taking it back from such ways...

  • @Gmgm189
    @Gmgm189 7 месяцев назад

    गंगा मुंडे कोण आहे तपास करा

  • @kishorchina4792
    @kishorchina4792 7 месяцев назад +2

    Student pan doshi aahe Student Paper leak karayala paise detat

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 7 месяцев назад

    विकास कुणासाठी? लोकांसाठीच ना? जर लोकंच नसतील तर विकासाची आवश्यकता रहात नाही. हा प्रश्न विकासाशी नाही तर अतिरेकी लोकसंख्यावाढीशी संबंधित आहे .प्रत्येक गोष्टीसाठी स्पर्धा निर्माण होतो तेव्हा लोकसंख्यावाढ हेच एकमेव कारण असते.

  • @shilpadesai4778
    @shilpadesai4778 7 месяцев назад +9

    Laturchi मुले या वर्षी जास्त मार्क वाली आहेत म्हणुन च का???

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 7 месяцев назад +1

      इथे कुटच कॉपी सेंटर नाही
      आणि लातूर पॅटर्न खरंच बोगस नाही
      मी स्वतःत तिथं शिकलोय आणि आज IT मध्ये आहे

    • @Yogesh_K850
      @Yogesh_K850 7 месяцев назад

      @@ninjamrtal6510 IT madhe ki IIT madhe

  • @samarthchavan9944
    @samarthchavan9944 7 месяцев назад

    तुमचा आवाज थोडा मोठा पाहिजे

  • @vishwasnangarepatilsir2042
    @vishwasnangarepatilsir2042 7 месяцев назад

    लातूर चं नाव खराब केलय त्यांनी ..
    कडक कारवाई झाली पाहिजे😢

  • @Easyedutechshailesh
    @Easyedutechshailesh 7 месяцев назад

    कहर म्हणजे इतके मोठे प्रकरण होऊन सुद्धा तेथील घरंदाज राजकारणी ब्र शब्द सुद्धा काढत नाही......😢😢😢

  • @-kunyaa_gaming.
    @-kunyaa_gaming. 7 месяцев назад

    सर त्या शिक्षकाला शिक्षा झालि पाहिजे अभ्यासु लेकराचे लुसकान केले शिक्षकानि हे काफि करुन पास झालेले आहे त येवडा मात्र नकि

  • @susheelpatil3606
    @susheelpatil3606 7 месяцев назад +1

    Supreme Court barobar decision denar
    Wait and watch
    😅

  • @sagarkharat7408
    @sagarkharat7408 7 месяцев назад +1

    #बोलभिडू - ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मध्ये असलेल्या त्रुटी & संदर्भ : महाराष्ट्रातील ऑगस्ट 2023 पासून जून 2024 पर्यंत झालेल्या ऑनलाईन परीक्षा. शेवटी विषय अभ्यासू विद्यार्थी आणि त्यांच्या रोजगाराचा आहे. Right to employment

  • @atishjadhav2438
    @atishjadhav2438 7 месяцев назад +4

    पेपर फुटीला लातूर पॅटर्न नको बोलू