'या' खडतर रस्त्यावरून अवि अमेरिकेत पोहोचलाय | तुम्ही निराश असाल तर ही गोष्ट ऐकाच | Avi's Life Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 авг 2022
  • अविनाशचा आजवरच्या आयुष्याचा खडतर प्रवास आजच्या व्हिडीओत.
    अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    a_amerikecha?ut...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG ९९ :- अमेरिकेत आम्ही शॉपिंग कुठे करतो?
    • अमेरिकेत आम्ही शॉपिंग ...
    VLOG १०१ :- अमेरिकेतला फिल्मी वसंत
    • अमेरिकेतला फिल्मी वसंत...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    RUclips Audio Gallery

Комментарии • 1,6 тыс.

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  Год назад +312

    मनापासून आभार मंडळी. सगळ्यांनी मदतीचा हात दिल्यामुळं हा प्रवास शक्य झालाय. तुम्ही इतक्या भरभरून कमेंट्स केल्या आहेत की प्रत्येकाला स्वतंत्र रिप्लाय देणं शक्य होत नाहीये. सर्वांना अपार प्रेम ♥️♥️♥️

    • @viralduniya2305
      @viralduniya2305 Год назад +9

      गौरीताई आजचा व्हिडिओ पाहून मला प्रेरणा मिळाली. खूप प्रश्न आहेत माझे मला रिप्लाय कराल का इनबॉक्स मध्ये Please❤️❤️Love from Nagpur Maharashtra😍😍

    • @user-rz1xd7ti7u
      @user-rz1xd7ti7u Год назад +5

      Asha kadam

    • @user-rz1xd7ti7u
      @user-rz1xd7ti7u Год назад +4

      Khup chan

    • @dattarayjejurkar5979
      @dattarayjejurkar5979 Год назад +3

      Chan..... past days adhavale.....

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Год назад +3

      @@viralduniya2305 you can dm on instagram @a_amerikecha

  • @samruddhijangapalle5474
    @samruddhijangapalle5474 Год назад +473

    आजच्या काळात जर कोणी छान आयुष्य जगत असेल तर त्यावर जळू नका, नाक मुरडु नका कारण त्या मागे त्यांची struggle, खड़तर प्रवास आणि बरेच काही असते 😞👍🏻very inspiring story अविनाश जी 👍🏻👍🏻

  • @SuluSarangkar
    @SuluSarangkar 9 месяцев назад +22

    गौरी अवी कुठलाही खोटा आव न आणता तुम्ही तुमची गोष्ट सांगितली. मनाला खूप भावली .उगीच आपल्या अडचणींचा बाऊ न करता किती सहजपणे अविनाश तुम्ही बोलला आहात आणि समाजासाठी तुम्ही सहजतेने तुमच्या वाट्याचं काम करत आहात. तुम्हाला दोघांना पुढील आयुष्यासाठी मनापासून शभेच्छा आज-काल साधेपणा आणि सच्चेपणा असणारे लोक खूप दुर्मिळ झाले आहेत.

  • @kishorlandge7720
    @kishorlandge7720 Год назад +14

    मित्रा, हो मित्रच म्हणतो जरी मी आज 60 वर्षाचा आहे, सर्व कथा ऐकून ऊर भरून आला, खूप प्रामाणिकपणे साधेपणाने सहज सांगितले, तुला सलाम। कष्ट तर सर्वात महत्वाचे आहेतच पण ईश्वर कृपा आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद पण पाहिजे। एकच सांगतो अपार कष्ट करणारे आजही आहेत पण यश नाही असो पण ज्या ज्या व्यक्तींचे अश्रू पुसता येईल ते ते पूस तुला खूप दुवा मिळतील म्हणजे आयुष्यात " दवा" ची गरज पडणार नाही।

  • @MohitDeshmukh-vx8xs
    @MohitDeshmukh-vx8xs 5 дней назад +1

    खरच तुमचा खडतर जीवन प्रवास ऐकून मी थक्क झाली माणसात जिद्द आणि चिकाटी असेल तर तो काहीही करू शकतो ह्याच उत्तम उदाहरण आपण आहात आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन❤🎉😊

  • @sunitakapsikar6252
    @sunitakapsikar6252 Год назад +26

    ऐकुन थक्कं झाल रे दादा लहानपणापासुनच किती धावाधाव मेहनत केलीस सोबतच college life मधे जी सगळीमुल करतात तेही केलस पण कुठेही हरला नाहीस सोशलवर्क सुध्दा कमाल आहे आणि त्याच मेहनतीच ईमानदारीच फळ आणि आशिर्वादाने आणी गौरीसारखी सोबतीण तुला मिळाली खुप खुप मोठा हो

  • @serab2616
    @serab2616 Год назад +20

    तुमची स्टोरी ऐकून मला त्या झाडाची आठवण आली, जे एका दगडाला फोडून बाहेर येते, आणि वटवृक्ष बनतो. त्याला आजूबाजूला जगायला माती नाही, पाणी नाही, खडकाळ जमिन आहे इ. याची काहीच खंत वाटत नाही, वटवृक्ष फक्त वाढतच जातो🙏🏻🙏🏻

  • @anaghadesai1755
    @anaghadesai1755 Год назад +4

    सांगताना कुठेही अहंकार नाही , इगो नाही. खूप प्रामाणिकपणे सगळं सांगितलयं ते खूप भावलं. खूप यश मिळू दे सर्व कामात

  • @hemanimhan2008
    @hemanimhan2008 Год назад +94

    जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस सगळी स्वप्न साकार करू शकतो.हेच आजच्या व्हिडीओ चे तात्पर्य.well done 👍👍

    • @vidyanaik4564
      @vidyanaik4564 Год назад +5

      तुमच्या बद्दलचा आदर आजचा तुमचा vdoबघून अजून द्विगुणीत झाला🙏🙏

    • @manu..6530
      @manu..6530 Год назад +1

      Wovvv such a nice video dear diiiii

  • @vishakhapatole2304
    @vishakhapatole2304 Год назад +12

    माणूस मेहनतीने व चांगल्या विचार करून खूप श्रम करून आपले ध्येय गाठू शकतो हेच अविनाशचे उदा हरण घेऊन पुढे जावे.

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 8 месяцев назад +4

    सगळ्या कामाची मजा घेतली.... राहिलेले बदाम काजू खाल्ले.... खरंच माणसाने असच आपले जीवन जगायला पाहिजे..... 😊😊😊

  • @pikscooking1798
    @pikscooking1798 Год назад +3

    हो ताई तू आणि अवी दादा खरच खूप मेहनत , परिश्रम करून इथपर्यंत आले आहेत , असाच तुमचा प्रवास मोठा होऊ आणि तूही अशीच प्रगती करत राहो

  • @jayakandalkar3437
    @jayakandalkar3437 Год назад +15

    बोर नाही झालो उलट खूपच प्रेरणादायी स्टोरी आहे अविनाश तुझी जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यतून विश्व निर्माण करू शकतो 👍सलाम तुझ्या कार्याला👏👏

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 Год назад +18

    अवि दादा आणि गौरीताई आजचा व्हिडिओ खूपच छान होता तुम्ही असेच पुढे जात रहा

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 Год назад +6

    गौरी...... अविनाशचा अमेरिका पर्यंतचा प्रवास स्वप्नवत होता....आहे.मराठी मुलांसाठी प्रेरणादायी आहे...... धन्यवाद....तुझे व्हीडीओ खूपच छान असतात..... तुम्ही दोघे इतरांसाठी आदर्शवत आहात....बिल्वला अनेक शुभेच्छा.

  • @kishorwarekar5869
    @kishorwarekar5869 Год назад +7

    अवी बेटा तुझा हा व्हिडिओ पाहिला आणि डोळ्यात पाणी आले फार अभिमान आहे तुझ्यावर अशीच प्रगती करीत राहा आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहे जो कष्ट करतो त्याच्या सोबत परमेश्वर नेहमी असतो असेच मजेत राहा काळजी घ्या बिल्लू आणि गौरी शुभेच्छा

  • @lalitagovardhane1480
    @lalitagovardhane1480 Год назад +22

    खूपच खडतर प्रवास करून तुम्ही इतकं साध्य केलं आहे,म्हणूनच तुमच्या दोघांच्याही वागण्या बोलण्यात खरोखरचा नम्रपणा आहे🙏💕

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 Год назад +8

    Gre8 बेटा, हॅट्स ऑफ टू यू, तू अगदी माज्या मुलाच्याच वयाचा आहेस, म्हणून एकेरी "बेटा" असा उल्लेख केला, स्वामींची कृपा तुम्हाव्हर सदैव राहो, खूप शुभाशीर्वाद तुम्हा सर्वांना,तुझा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.👍

  • @prakashmaral9453
    @prakashmaral9453 Год назад

    अतिशय खडतर आणि प्रेरणादायी जिवन प्रवास...🙏👍 तुमची खुप प्रगती होत राहो याच मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...💐

  • @shubhas9449
    @shubhas9449 Год назад

    खरंच मनाला उभारी देणारा प्रेरणादायी प्रवास. पुढील भविष्यासाठी अनेक शुभेच्छा.

  • @akashraje2296
    @akashraje2296 Год назад +11

    आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यावर *अवि दादा* तु कशी मात केलीस हे जवळुन पाहिले आहे आम्ही, तुझी हीच इच्छाशक्ती आम्हाला नेहमी प्रोत्साहित करत असते.. 👌👌 खुप छान व्हिडिओ सर्वांनी नक्की पहावा 🙏

  • @vikrantdeshmukh3077
    @vikrantdeshmukh3077 Год назад +8

    दादा तुमची मेहनत मी जवळून बगितली आहे आपला अभिमान आहे आम्हाला ...तुमच्या जिद्दीला व मेहनतीला सलाम 🙏👏👏

  • @sssons1706
    @sssons1706 Год назад

    खुपच प्रेरणादायी....! अविनाशजी आणि गौरी ताई आपणास शुभेच्छा..

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 Год назад

    खूपच प्रेरणादायी video आहे. तुमची अशीच उत्तरोत्तर भरभराट होत जावी हीच देवाजवळ प्रार्थना

  • @nileshbhorkade4466
    @nileshbhorkade4466 Год назад +25

    प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही struggle असायला च हवा त्या शिवाय आयुष्याची मजा , येणाऱ्या सुखाची मजा घेत येणार नाही.....great life journey Avi.....👍👍👍👍👍 Keep always do good work🙏

  • @SuPrasVlogs
    @SuPrasVlogs Год назад +5

    Very inspiring...n तुम्ही कुठे आहात यावर नाही तर तुम्ही काय करता यावर तुमचा उद्या ठरलेला आहे...so true

  • @riddhishamorwekar7319
    @riddhishamorwekar7319 Год назад +1

    Tumchi story khup inspiring ahe👍 All struggles pay off. Thanks for sharing. Good luck👍🙏

  • @rahulpatilvlogs12789
    @rahulpatilvlogs12789 Год назад

    खूप अभिमान अवी बद्दल, खूप खूप पुढे जा..आणि मस्त आयुष्य जगा...

  • @unnatiwagh9559
    @unnatiwagh9559 Год назад +8

    student साठी खूप inspirational story आहे. छान वाटलं हा stragal ऐकून.

  • @Bayas11
    @Bayas11 Год назад +7

    माझी आर्थिक परिस्थिति चांगली नाही. माझे वडील शेतकरी आहेत.मी आता राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे B.COM शिकत आहे. मी मुळचा अहमदपूर चा आहे.
    मी ही अमेरिकेत नोकरी करण्यार आहे. Bank Sector
    मला सरची गोष्ट प्रेरणादायी वाटली. व मी नक्की अमेरिकेत येणार.

  • @jayshrikavathekar8451
    @jayshrikavathekar8451 Год назад

    Tumchyakadun aani tumchya aaushyachya ya khadtar pravasatun khup prerana milali...Thank you so much

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 Год назад

    खुप सुंदर video. Really inspiring. गौरी व अविनाशदादा खुप छान video.

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 Год назад +6

    खूपच प्रेरणादायी स्टोरी आहे. असेच एकमेकांना साथ देत रहा आणि सुखी रहा.

  • @kirtigavit5675
    @kirtigavit5675 Год назад +17

    ✨️खूपच inspiring गोष्ट आहे अवी दादा ची... proud of you dada ❣️👍👍👍

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 Год назад +1

    वास्तव कथन व खडतर प्रवासाला सलाम प्रेरणादायी विडियोबद्दल धन्यवाद गौरीताई

  • @dipa77718
    @dipa77718 Год назад

    Hi I'm from Satara.... khup positive energy denari story ahe tumchi.Thanks.

  • @PrachiDeshpande27
    @PrachiDeshpande27 Год назад +3

    Very inspiring.. proud of you brother..stay blessed always 💐

  • @prachis9390
    @prachis9390 Год назад +4

    Great achievement and amazing hard work. As you said please pass on the act of kindness to another needy too to have a full circle. Good luck

  • @roshanmagar9986
    @roshanmagar9986 Год назад

    Khup chan watale aikun... Sagalyansathi inspiration ahat tumhi... God bless you... Khup khup mothe vha ajun...

  • @kalpitachhure3564
    @kalpitachhure3564 Год назад

    खुपच भारी आहे तुमचा प्रवास🙏👌👌👌👍न मनाचा धशिपना असच कायम राहू द्या

  • @priyankamali5016
    @priyankamali5016 Год назад +56

    हॅट्स ऑफ टू यू दादा 👏 खुप अभिमान वाटतो, आणि तेवढाच रेस्पेक्ट,अजिबात बोर नाही झालं.... You both deserve all the happiness in world 🌍 all the very best for your bright future....stay always happy together ✌️ forever

  • @tusharbhaud2488
    @tusharbhaud2488 Год назад +10

    दादा तुमचा प्रवास पाहता डोळ्यातून अश्रू अनावर झाले 💫 🥰 तुम्हा पूर्ण फॅमिली चे आभार पुढच्या वाटचाली साठी 🧡 जय शिवराय 🚩

  • @niveditajoshi2590
    @niveditajoshi2590 Год назад +1

    Khup Chhan dada.. Ek number... I literally needed it the most now. ❤️🙏🏻✨😇🧿 THANKS

  • @k.s953
    @k.s953 Год назад

    खूप छान प्रेरणादायी प्रवास माझ्या डोळ्यात पाणी आला

  • @mangalakirtawade6236
    @mangalakirtawade6236 Год назад +5

    Very inspiring video tai. Avi Dada we are proud of you. May all your dreams come true.

  • @swatiparekhji
    @swatiparekhji Год назад +4

    Hats off to you.👏👏👏You are a great inspiration to young people. Gauri is your strength, who was a catalyst to your development as a person. Kudos to her.

  • @soniskitchencorner8508
    @soniskitchencorner8508 Год назад

    Khupach inspiring story ahe...Proud of you Satarkar 👌👏...amhcha Satara lay bhari 👍👏

  • @mugdhadeshpande3980
    @mugdhadeshpande3980 Год назад +2

    What an exemplary life you have led. God helps those who help others. All those people whom you have helped have blessed you. You Gauri and the little one will always be happy.

  • @pallavigandhalikar1726
    @pallavigandhalikar1726 Год назад +3

    Avi so proud of you and the journey of yours is surely inspiring and though it was challenging you made everything possible by believing in yourself.

  • @mohannb8599
    @mohannb8599 Год назад +4

    OMG.. Avi dada ur life.. So inspirational.. Really touched by ur past story n get lot of inspiration by it 🙏🙏🙏

  • @pratibhakulkarni6270
    @pratibhakulkarni6270 Год назад +1

    Great 👍 येवढाच शब्द पुरेसा आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे.

  • @sandipharne1247
    @sandipharne1247 Год назад

    Khupch prernadai aahe he sarv. Aaplya ya video mule navin urja milale

  • @suvaranasalvi3122
    @suvaranasalvi3122 Год назад +8

    सच में काफी प्रेरणा दायक प्रवास है अवि का।
    उज्वल भविष्य लिए खुब सारी शुभकामनाएं।

  • @sanketbhise3641
    @sanketbhise3641 Год назад +3

    अनुभवाचे ४ शब्द हे नेहमीच हजार सल्ल्यापेक्षा वरचढ असतात. ताई तू शेवटी म्हणाली तस उभारी देण्याचं काम तुम्ही या व्हिडिओ मधून केलेलं आहे. कुठेतरी आपण स्वतःला कमजोर समजू लागतो, पण अश्या काही गोष्टी ऐकल्या की पुन्हा नव्याने काम करण्याची ताकत येते. खूप खूप धन्यवाद. अजून असेच मस्त मस्त व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा.

  • @deepalibhujbal1964
    @deepalibhujbal1964 Год назад

    Are wah ! Ha video pahun samajl tumhi tar satarache aaaht ! Khup chan watal

  • @vimalunde1418
    @vimalunde1418 Год назад

    खूप प्रेरणादायी प्रवास.खूप सकारात्मक विचार आहेत तुमचे .तसेच तुम्ही खूप कष्टाळू सुध्दा आहात.आणखी प्रगती व्हावो.पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

  • @rajeshpathak1560
    @rajeshpathak1560 Год назад +8

    खूपच छान व्हिडिओ झाला ताई.खरंच अवि सरांचा हा खडतर प्रवास खूप प्रेरणादायी आहे.👍👍👍

  • @atul2588
    @atul2588 Год назад +3

    खूप motivate केलस अवि दादा तू..thank you so much..🙏

  • @priyasongscollection7836
    @priyasongscollection7836 Год назад

    Khup khup chan vedio ahe apan ajun javal aloy ase vatle,karan aplya javlchya mansanach apan apli parishtiti share karto aj gauri ani avi gharatlech ahet ase vatatey

  • @kiranshinde823
    @kiranshinde823 Год назад +2

    Very inspiring ! And relative
    Hats off Avi for your efforts and thanks to your parents who enabled in their capacity ! All the best

  • @poorvawaingankar1555
    @poorvawaingankar1555 Год назад +3

    खरंच खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे तुझी, तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐😊

  • @prajaktapol4536
    @prajaktapol4536 Год назад +24

    तुम्ही दोघेही सर्वांना प्रेरणा देणारे आहात. कठीण काळात पण आनंदी राहून कष्ट केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते.छान vlog .खूप मोठे व्हा ,यशस्वी व्हा हिच मनापासून शुभेच्छा....

  • @mahendrakamble8278
    @mahendrakamble8278 Год назад +1

    अविनाश आणि गौरी तुमचं मनापासून अभिनंदन अतिशय प्रेरणादायी खडतर प्रवास

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 Год назад

    खूप कष्ट केले त्यामुळे चांगले दिवस आले आहेत.
    खूप खूप शुभेच्छा

  • @dilippatil3235
    @dilippatil3235 Год назад +10

    Well done mitra I am proud of you.
    You are good example of how to overcome the bad situation.
    All the best for you and your family ☺️☺️☺️☺️

  • @vikassawant6582
    @vikassawant6582 Год назад +5

    तुम्ही खूप छान अनुभव सांगितला आहे आयुष्यातला, कारण मला खूप प्रेरणा मिळाली आहे या व्हिडीओ मधून,
    मी जेव्हा भविष्यात यशस्वी होईन तेव्हा केवळ याच मुलाखती मुळे यशस्वी झालोय हे आवर्जून सगळ्यांना सांगेन.
    गौरी ताई ला आणि अवि ला माझा मनापासून सप्रेम नमस्कार 🙏🙏🙏

  • @reshmasuryawanshi3679
    @reshmasuryawanshi3679 Год назад

    खुप छान अवी दादा... Inspiring... असेच कष्ट करा आणि आणखी पुढे जा

  • @sbmenterprise7971
    @sbmenterprise7971 Год назад

    Khup khup inspiring ahe tumcha pravas tumcha shevat chya oli jya bolata tya khup inspiring ahe ki kashta karayachi tayari asali pahije ki manus khuthe hi pohachu shakto

  • @SaeesRecipes
    @SaeesRecipes Год назад +6

    Very Inspiring story Avinash... 👏 अजीबात बोर नाही झाल 🙂

  • @ravindraadsul4920
    @ravindraadsul4920 Год назад +4

    खरच खुपच अप्रतिम व सुंदर प्रकारे जिवन प्रवास सांगितला...हे सगळे सत्य ऐकून नक्कीच आपल्यातील बर्याच जणांना स्फुर्ती व प्रेरणा मिळेल.... आपल्या दोघांना....👏

  • @Varsharutu614
    @Varsharutu614 Год назад

    Khup sunder ani manmokle panane.khre panane sangitel . God bless you

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 Год назад

    खूप प्रेरणादायी खडतर परिस्थितीतून जे यश संपादन केले आहे अभिमानास्पद

  • @priyankachaudhary4105
    @priyankachaudhary4105 Год назад +3

    प्रत्येकाच्या यशाच्या मागे खडतर प्रवास ठरलेला आहे खूप छान अविनाश दादा तुम्ही अशीच प्रगती करत रहा

  • @shubhapandharpatte6468
    @shubhapandharpatte6468 11 месяцев назад +3

    दादा अजिबात बोअर नाही उलट तुझ्या प्रत्येक वाक्यातून एक सकारात्मक ऊर्जा मिळतेय.गौरी ची छान साथ मिळालीये तुला.देव तुमचं भलं करो......

  • @librarianrblule9819
    @librarianrblule9819 Год назад +2

    अतिशय प्रेरणादायी जीवनप्रवास.... आयुष्यात जे कष्ट करून शिकतात तेच पुढे प्रगती करतात

  • @minalgadekarsthepamperfood1311
    @minalgadekarsthepamperfood1311 Год назад +1

    Wa..grt to know he was in our school n college also.
    Dhanashri Ajay both r my friends
    Best wishesh Avi..🎉
    छान वाटतय तुम्ही ईतके succesful झाला आहात ते बघून ❤

  • @rajendraparkar8887
    @rajendraparkar8887 Год назад +4

    खर्रच खूप प्रेरणादायी आहे तुमचं जीवन. इतक्या
    संकटांवर मात करून आज तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचले हिच खूप कौतुकास्पद बाब आहे. सलाम तुम्हाला 🙏🙏🙏

  • @Mspreet1979
    @Mspreet1979 Год назад +3

    Hello i saw ur vlog today and the story u shared about ur husband is exactly the same as my husband. As he was also a person who faced hardships, studies in night school, father was a mill worker and eldest in family. But mere hardwork and dedication and determination has landed him in USA and other European countries since last 14 years. He is currently residing in Ohio USA and is working in one of the top companies in USA. When I heard ur story it exactly resembles to my husband and coincidentally even i belong to Satara.
    It's all about grit and perseverance.

  • @shitalbolake6965
    @shitalbolake6965 Год назад +2

    Hat's of you Avi Dada 👍🏻👍🏻🙏🙏तुझा प्रवास आम्हां सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे 👍🏻👍🏻👍🏻

  • @vrundagadgil3280
    @vrundagadgil3280 Год назад +4

    Amazing life journey... Almost unbelievable... All the best for your future 👍

  • @amodbhilare5846
    @amodbhilare5846 Год назад +26

    Hatt's off Avi. It take great courage and strength to go through this journey. I wish you a successful journy way ahead in life. My native is Bhilar, Taluka Mahabaleshwar. Khup Abhiman watato a Marat mola mulga ya position la aahe. 🙏🎉❤️

  • @sachinkadam7139
    @sachinkadam7139 Год назад

    खरच ऐकून डोळ्यातुन पाणी आले
    खूप छान 👌👌

  • @peacelover-pn7ze
    @peacelover-pn7ze Год назад +1

    Lots of love to you and your family from Pune.... hard work paid off ... jai Maharashtra jai Hind

  • @kavitapatil3602
    @kavitapatil3602 Год назад +4

    खूप inspiring story आहे Avi. Gbu. Kay बोलाव समजत नाही. शब्द अपुरे पडतील 👌👌🙏तुझा प्रवास yekthna emotional झाले. Tuz कौतुक करावे तेवढे कमीच आहे 😊Great Work 👍👍

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 Год назад +4

    अवि बाळा तु तर चांगलाच धुरंधर निघाला 😃😃
    ते जाऊदे एम पी एस सी करूनच जनतेची सेवा करता येते असे काही नाही
    अशीही सेवा करता येते.
    तझे बालपण खुप खडतर गेले ना मग ते आता बिलवा बरोबर तुझे बालपणाची मजा घे
    तुला गौरी भेटली आणि गौरीला तु
    आता किती सुंदर आयुष्य भविष्य आहे.
    व्याजाला व्याज चक्रवाढ व्याज म्हणजे
    तुमच्या दोघांच एक गोड गोड पिल्लू
    अता सुंदर आयुष्य जगा
    तुम्ही दोघे आई बाबानां विसरु नका
    सर्वात मोठा आशिर्वाद त्यांचा आसतो.
    तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा त्यांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आसतो
    स्वामी सगळे चांगले करतील
    बिलवा शेठला गोड गोड🥰🥰🥰🥰🥰🥰
    तुम्हा दोघांना शुभाशिर्वाद
    गोड गोड🥰🥰🥰🥰🥰
    🙏श्री स्वामी समर्थ🙏
    ALL THE BEST👍💯👍💯👍💯
    माफ करा बाळांनो जास्त काही लिहिले असेल तर SORRY
    🍫🍫🍫🥰🥰🥰🥰🥰

    • @marutimane2498
      @marutimane2498 Год назад +2

      नमस्कार निलीमाजी आपणं अत्यंत समर्पक शब्दात
      आपली प्रतिक्रिया दिल्या बदल धन्यवाद।

  • @arunakamble4400
    @arunakamble4400 11 месяцев назад

    अविनाशची गोष्ट आम्हा सर्वांना खुप प्रेरणादायी आहे 🙏🙏🙏🙏

  • @meghanapawar4743
    @meghanapawar4743 4 месяца назад

    Vdo पाहायला उशीर झालाय...पण खरंच अवी हा खरा मोटिवेशनल vdo .👍👌

  • @vickydetke9093
    @vickydetke9093 Год назад +3

    कल्याणी आणि YC कॉलेज मदले बरेच असे विद्यार्थी आहेत कि जे आज अमेरिकेत job करतात, आणि सातारा जिल्याचा अभिमान आहे त्यांना.

  • @swaralib1785
    @swaralib1785 Год назад +4

    मी पण एक सामान्य घरातुन आहे आईवडीलाकडे लहान पण खुप छान दिवस होते नंतर पप्पा व्यवसायत लाॅस झाला .मग मी दुसर्‍याच्या शेतात काम केलं आम्ही चार भाऊबहीणी नंतर माझं लग्न झालं लग्नानंतरपण खुप दिवस वाईट गेले. मला मुलगी झाली नंतर घरात बसुन काय करावं म्हणुन मी मला मेंहदी आवडती म्हणुन मी पुण्यात शिरुर ला मेंहदी कलास केला.चार वर्ष कमी किंमतीत मेंहदी काढायला जायचे.आता माझ्ये मेंहदी क्लास आहेत आणि साडी दुकान पण आहे माझं आजुनही माझा प्रवास संपला नाही.

  • @1726rd
    @1726rd Год назад +1

    खूपच प्रेरणादायी आहे अवि ची गोष्ट 👌👌best luck for future..खूप सारा आशिर्वाद aani बिल्व la 😘..

  • @pushkarsawant7449
    @pushkarsawant7449 Год назад +1

    Ajibaat bore nahi zalo dada. Khup mast vaatla ! Thank you for uploading this!

  • @sharadkharge5359
    @sharadkharge5359 Год назад +3

    अभि आणि गौरी तुमचे खूप खूप अभिनंदन. तुमची story ऐकूण मला सुद्धा माझे दिवस आठवले.मी पुण्यात राहतो.मी COEP चा विदयार्थी. माझ्याही विध्यार्थी परिस्थिती बेताची असल्याने मी सुद्धा रोज सकाळी पेपर टाकायचो,पुण्यातील JM रोड वरील मॉडर्न कॅफे हॉटेल समोर रोज सकाळी 5 वा येऊन पेपर घेऊन 5 ते 7 पर्यंत पेपर टाकायचो.आज मी Deputy Enginner आहे.माझा मुलगा BE computer झाला आहे व तो पुढील 5 महिन्यात US ला masters साठी येणार आहे.thank u.

  • @ashokbhakerao
    @ashokbhakerao Год назад +3

    खूपच प्रेरणा देणारा व्हिडिओ होता... मी पण स्वतला कधी कधी खूप कमी लेखतो..कारण माझ्या ही आयुष्यात खूप दुखः आले... किंबहुना तुमच्या ही पेक्षा जास्त दुखः आलेत... आणि त्यात मी खूप गुडफडून गेलो होतो.... पण आता ते सगळ मागे विसरून मी एक नवीन जीवनाची जोमाने सुरुवात करणार आहे... Thank you for such a inspiring video.

  • @dnyaneshmaharao1789
    @dnyaneshmaharao1789 Год назад

    अविजी- गौरीजी ,
    खूप छान! माहितीपूर्ण, प्रेरक , मार्गदर्शक बोललात

  • @marutilad5420
    @marutilad5420 9 месяцев назад

    अत्यंत प्रेरणादायी स्टोरी .शेअर केल्याबद्दल आभार👍👍

  • @royaldipak5690
    @royaldipak5690 Год назад +3

    खुप छान आत्ता माझ्यावर तीच परिस्थिती आलेली आहे दादा जी तुमच्यावर होती निघेल एखादा मार्ग.

  • @harshvardhanmaske8547
    @harshvardhanmaske8547 Год назад +6

    Really inspiring avi true honest explanation Great Couple Love you brother

  • @pandurangsontakke9731
    @pandurangsontakke9731 Год назад

    Wow... Great struggle and great success... Very inspiring... Thanks for sharing your story with us

  • @snehatambade9713
    @snehatambade9713 Год назад +1

    Ashya changlya goshti jya mehnatitun var alela manus apla Marathi mansachi prernadai gosht yachi aajchya tarun pidhila garaj aahe thank you

  • @rajeshsap2055
    @rajeshsap2055 Год назад +3

    Bro,what a struggle Great motivation,and the narration of your progress was superb.Hats off to ur parents, speechless