मोहाच्या झाडाच्या मोहाटीची झनझणीत चटणी |dhangari jivan
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- मोहाच्या झाडाच्या मोहाटीची झनझणीत चटणी |dhangari jivan
#siduhake #dhangarijivan #मोहाटीचीचटणी
#dhangar #shepherd #धनगर #रेसिपी
m #marathirecipe
#mohachi
#mohachichatni
छान केली भाजी मोहोट्याची .नवीन भाजी बघायला मिळाली
एकदम भारी मोहत्या ची भाजी तयार केली आहे.
खूप छान
Very very nice
भाजी छान आहे 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
Nice
👍👍👍
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👌👌👌👌👌
🙏🙏🙏
🙏
😍💫🙏khup bhari vatat aapal dhangari jivan bagun 😍💫Yekdammm Natural life 🤗
🙏
दादा मि पहील्यादाच पाहीले भाजी मस्त बनवली ताईने
सिद्धू छान चालू आहे
दादा भावाची तब्येत कशी आहे आता
चांगली आहे आता🙏
Nice dada
खरच बोमआई एक नंबर अन्नपूर्णा आहे सुगरण आहे रोज नवनवीन प्रकार जेवणात असतात म्हणून तुमचा आहार एकदम सात विक असतो देव तुमचं सतत रक्षण करो
दादा एक नंबर व्हिडिओ असतात तुमच्या 🙂🍫👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏
Very nice Dada 👌👌👌👌
🙏
बानाई तू खूप हुशार अाहेस मी तुझे व्हिडिओ नेहमी पहाते तुला प्रत्येक गोष्टी चे ज्ञान आहे मानले तुला
Super Dada
👌👌👌
Navin bhaji pahila bhetli ek no bhaji banavali vahinini
Dada vahini tumhi doghe khup chngli ahat ani khup kashta lu ahat tumcha mule amhala nisarg samjto
🙏
आता ग बया खूप छान
दादा परतीचा प्रवास कधी मावळात कधी येताय
😋😋
छान आहे
आमच्या घरात असल काहीच येत नाही
फक्त बायकांना राग येतो
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😅🤣🤣👌
हे मात्र खर आहे
,,😅😅😅🥰
छान. आम्ही पण कोकणात राहतो. आणि ही भाजी कापून बिया काढून, वालाचे बिरडे घालून करतो. भारी लागते, दुर्मिळ भाजी.
तुम्ही भाऊ खूपच वेगळ्या, साध्या पध्दतीने बनवली. पण मला खूप छानच वाटली, कारण जेवढ्या साध्या पद्धतीने बनवु तितकी भाजीची ओरिजनल टेस्ट टिकून जास्त स्वादिष्ट लागते, त्यात चुलीवर तर बेस्ट. 👌
Bhaji sathi donhi prakarchya mahutya chaltat ka
हो
तुमच्या रेसीपीज् खूप गावच्या सारख्या असतात.
👌👌👌👌👌👌👍👍👍👌👍
👍✌️✌️✌️🙏🙏🙏💐💐💐😋
🙏
1 number bhai mi girvale gav cha ahe
🙏
हाय दादा नमस्कार वाजतय व्हिडिओ
Lai bhari hy he vahini sidu dada tuza bhau bara aahe ka ani aata to dinanath mangeshkar hospital la aahe ka me jau ka tyla pahayla pan tyche nav ky aahe
हो बरा आहे आता. दवखानातून घरी गेली आहेत अता 🙏🙏
दादा वाघाट्या म्हणतात का याला..
वाघा टा दुसरा असतो
मला पालघर जवलागे दादा
यंदा कोठे आसरा आहे संतु भाऊ पावसाळ्यात मराड कोठे आहे ?यंदा का घरी राखला जाता कोकणातुन दयासाला वाडा निघाला का? आता पाऊस काळ जवळ आला आहे?
दादा वहिनी आम्ही हे कधी च पाहीले नाही
Dada me army madhe asun me khup motha fan aahe apla ani me pan dhangar aahe sangli ani me roj tumche video bagnar
🙏🙏❤
भावा माझ्या शहराची जत्रा उर्स आहे मि तुला निमत्रण देतो. ये कधीतरी आमच्या कड़े...
आमच्याकडे मोहाच्या फळाला मोहदोडा म्हणतात व आतील बी ला मोहटी म्हणतात ,मोहदोडा सुकवून
कडूवालाबरोबर आमच्या कडे भाजी बनवतात
कर्जत पूर्व
आमचे कडे झाड नाही नाशिक ला दादा
🙏 namaste dada
Nice
Nice