खुपचं भारी पद्धतीने करवंदाची चटणी बनवली आहे तुज्या आईने दादा पण जी चटणी मिसरं मध्ये बनवतात त्याला चव नसते पण जी चटणी पाट्यावर वाटून बनवतात ती खरीच खुप भारीच असते हि सर्व आस्वाद मुंबईत नाही पण गावी खुपचं मजा असते पण दादा तू आम्हा पर्यंत नवीन नवीन विडिओ पटवतोस ते विडिओ बगुन खुपचं बर वाटत मन प्रसन्न राहत असं वाटत मीपण गावीच आहे आवडतात तुझे सर्वच विडिओ 👍
अव्या फेफाटी लय भारी हाय. आमी पन शालेत जाताना करदीच्या पानाची फेफाटी बनवून वाजवायचो. करदाची चटनी पन बनवायचो. लय मस्त आपला गाव कसली ती ऊंबय हा कूरूना बग त्वांड बांदा हात धुवा पाय धुवा लांब उब रहा. गावात लय बावा बरा आता पेरा झाला की उंबयत जा.
खुप छान भावा अविनाश सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य 👏👌 करवंद ची चटणी मस्त झाली आहे 👌 बघुन तोंडाला पाणी सुटलं 😋😋 असच मयुरी ला पण सगळ सिकव आई चे हातचे काम 👍 तीला पण माहिती पडू दे सगळ 👍 तीला गावची कामे सगळे दाखव काम 👍 उद्या सकाळी तरी कामाला तरी येईल 👍 अविनाश मयुरी ला सगळी गावची काम सगळी दाखवत जा 👍 तोपर्यन्त 🚩 जय शिवराय 🚩
नमस्कार ... छान.. कोकणात रानमेवा भरपूर आहे.. हापुस आंब्याची बात तर औरच आहे.. .. करवंदाची चटणी कधी खाल्ली नाही पण करवंदाच लोणच खास मागवत होतो.. मला फार आवडतं.. ,. आमच्याकडे पिकलेली करवंद विकायला भरपूर येतात..
Karvandachi chutney pahilyandach pahili.Lonche khalle hote.Paanachi pipaani maahit aahe.lahanpani gaavala gele ki tithe he paahile hote.Pivli pikki raanjane pan khalleli aathavatay.Ase video daakhava.Aathavani jagya zalya.
Amhi lahan hoto trehavekda arya durga mhanun thikan amchya gava jawala ahe tithun amhi chalat alo hoto tewha ashi jalitil karwand khalli hoti ani ashi pipani banawali hoti amachya kadchya kashi bai ni amhala he sagala karun dila hota
तुमचं गाव निवकी म्हणजे हातखंब्या जवळ आहे ते का..माझं ही माहेर मालगुंड ला आहे ..छान वाटलं व्हीडिओ बघून ...पिपाणी बघून गावची आठवण झाली ..मी गावी गेली तर आताही अशी पिपाणी बनवते ...चटणी तर अप्रतिम धन्यवाद ही छान रेसिपी share केल्याबद्दल . तुम्ही सुद्धा सर्वानी काळजी घ्या.
Konkan the paradise....a request to all kokankars dont sell your land to outsiders ( parprantiyana) for money....we will lose our konkan like Mumbai! You people our so rich by nature.....dont lose it & tell other.....too... Save trees & save konkan! Karvand chutney awesome!
अविनाश मी तुझे सगळे व्हिडिओ बघते मी लोटेमाळ ला राहते लोटेमाळ शाळेत मुख्याध्यापिका आहे तूझे गाव कुठले आम्ही येऊ तुझ्या कडे आंबे करवंद अळू खायला तुझा मोबाईल नंबर देणे व पत्ता पण मयुरीला व तुला आशीर्वाद
अविनाश, तू असे छोटे छोटे व्हिडिओ बनवून, गावाला राहून, आपल्या group साठी 'work from home' करतो आहेस, मनापासून धन्यवाद. कारण आता आपल्यासारख्याना याची नितांत गरज आहे 👌 keep it up देव बरे करो 🛕🌾🌦️🌴🍀🌻🙏
Ekdam zabardast
👌
खुपचं भारी पद्धतीने करवंदाची चटणी बनवली आहे तुज्या आईने दादा पण जी चटणी मिसरं मध्ये बनवतात त्याला चव नसते पण जी चटणी पाट्यावर वाटून बनवतात ती खरीच खुप भारीच असते हि सर्व आस्वाद मुंबईत नाही पण गावी खुपचं मजा असते पण दादा तू आम्हा पर्यंत नवीन नवीन विडिओ पटवतोस ते विडिओ बगुन खुपचं बर वाटत मन प्रसन्न राहत असं वाटत मीपण गावीच आहे आवडतात तुझे सर्वच विडिओ 👍
एक नंबर चटणी !!! व्हिडिओ खुपच छान!
खूपच छान करावंद ची चटणी
Fara chana vatali karavada chutney pavana. Pata varachi layacha chana.
Khup chan chatani dada dakhawalis
गावाकडची मज्जाच वेगळीच तुमचे video छान आहेत 🥰
Video ekdam bhari
खुप छान असतात व्हिडीओ
भारी
Khup Mast Chatani Resipi Dakhavali ty Badal Thanks..
Chhan
Chan mast video
Kuup chan . Khup mehanat kartat gavache lok.
एक नंबर भावा चटणी करवंद ची
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Great 👍👍👍👍
खुप छान वाटलं बघुन.करवंद .अळु . व्हिडीओ बघुन रानांत फिरल्या सारखं वाटलं
Khup chaan Avinash...karavand baghun kharokhar Balpan aathaval... Kaku mast patyavar jevan karatat...Mayuri Vahini lagech rulalya gavi yevun...Hats off to her gavi yevun sagal kartat like..chulivarch jevan, shetat madat....khup chaan vahini.😊
धन्यवाद ❣️
खूप छान.. गावची आठवण आनि निसर्गाची आठवण झाली.. असेच video अपलोड करत जा...
Mast👌👌👌
Nice video. .. ranat jaun karvand khaychi majja veglich aste
Patyavarchi chatni khupach mast aaji chi
Lahanpani khale hi chuteny khup awdayachi aaji banwaychii khup years ne parat bagitli 😍😍
Avi dada khup chan watl ha video baghun koknat yaychi khup iccha ahe asech nehmi video upload kart raha
धन्यवाद ❣हो नक्किच
Yammy
चटणी मस्त झाली
तुझी अगदी बोलण्याची पद्धत,आणि जे आता सगळ दाखवतोय ते सगळ आम्ही अनुभवले , भाषा सेम ,,मी लांज्याची अखा बालपण लांज्यात गेलं, गावा सारखं सुख कुठे नाही ❤️
Nice
Karvandachi chatni mastch 👌👌👌👍👍aluche fruit pahun lahanpanachi alu khallyachi aathavan zhali.👌👍👍🙏
Avinash, tumcha ghar aani gharaachya aaju baaju cha parisar Khup Khup Sundar ahe
A fully furnished bungalow is nothing against your beautiful house
Bhau life partner khup chaan bhetli tumhala tila chaan japa ani aai la pn lucky aahat tumhi. Mast enjoy kara gavi tumhi sagle.
हो
Tx kaku ata mi pn banvnr hi chatni 😘😋😋😋 संगमेश्वरकर
व्हिडिओ मस्त झालो
Kachya karavndachi chatani mast aani yach lonch apratim banate patyacha jevanala chav khup chan aasate yachyamadhe ek aamba ghyayala pahije hota mast
wow tondala paani sutale bhai chutney baghun.....🤤🤤...mast vaatali paatyavar karvnadachi chutney aai ne...nice vlog....👍👍👌👌
Swachata mhatavachi Aahe
👍👍👍👍खुप मस्त 👌👍
अव्या फेफाटी लय भारी हाय. आमी पन शालेत जाताना करदीच्या पानाची फेफाटी बनवून वाजवायचो. करदाची चटनी पन बनवायचो. लय मस्त आपला गाव कसली ती ऊंबय हा कूरूना बग त्वांड बांदा हात धुवा पाय धुवा लांब उब रहा. गावात लय बावा बरा आता पेरा झाला की उंबयत जा.
गावाकडच्या आठवणी . भावा तुझे विडियो खूप छान असतात
Mast chatani tondala pani sutal
खुप छान भावा अविनाश सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य 👏👌 करवंद ची चटणी मस्त झाली आहे 👌 बघुन तोंडाला पाणी सुटलं 😋😋 असच मयुरी ला पण सगळ सिकव आई चे हातचे काम 👍 तीला पण माहिती पडू दे सगळ 👍 तीला गावची कामे सगळे दाखव काम 👍 उद्या सकाळी तरी कामाला तरी येईल 👍 अविनाश मयुरी ला सगळी गावची काम सगळी दाखवत जा 👍 तोपर्यन्त 🚩 जय शिवराय 🚩
धन्यवाद ❣️ हो नक्किच
करवंदाचे लोणचे पण छान होते आमच्या घरी बनवतात
1 namber dada
Hirvya karvandachi chatni bhakri sangati mast lagte
Mast bhawu
करवंदाची कडी छान होते लोणचे पण
कडी कधी खाल्ली नाही मी नक्किच बनवायला सांगेन आईला
व्हिडिओ मस्त झालो आईला नमस्कार सांग
Masta avi asa vatay ke gheyala yeu chatni tondala pan sutla bhava
😊
kudyachya fulanchi bhaaji banavun pan dakhva plz
हो नक्किच
नमस्कार ... छान.. कोकणात रानमेवा भरपूर आहे.. हापुस आंब्याची बात तर औरच आहे.. .. करवंदाची चटणी कधी खाल्ली नाही पण करवंदाच लोणच खास मागवत होतो.. मला फार आवडतं.. ,. आमच्याकडे पिकलेली करवंद विकायला भरपूर येतात..
लय भारी...
Aai is so hardworking....♥️
गग्याचा लग्नाला आम्ही आलो तर चालेल काय खूप धमाल करू गावच्या लग्ना मध्ये. गावाकडे लग्नाला मजाच वेगळी.
फक्त 25 लोक allowed आहेत sorry
@@KokankarAvinash गावी lagan आहे na खेडेगावात. गावी चालते. ना खूप लोक
पाट्यावरचा मसाला व चटणी खुप छान लागते मिक्सरपेशा
1 no 👌👌👌
मस्त विडियो होता👌👌♥️
Swarg se sunder aapla kokan mi thanekar taloja dahisar Villegas bay avi
आरे दादा तोडाला पाणी सूटल
कुड्याच्या फुलांची पण भाजी बनवतात मस्त होते
mast gangya che lagn kadhi ahe
May मध्ये
मस्त पाट्यावरच्या चटणीची चव काही वेगळीच असते 👍👍👍
Are woh
आमच्या कडे नाहीत करवंद भाऊ
देतोस का पाठवुन विदर्भात वाशिम जिल्हा
Balthazar video banava
लय भारी भावा
Mast
Recipe mast ahe.Pan Mirchya Kairee, Karvanda ,Limbu, yanche mix lonache suddha mast hota. Chutney patya var vatleli pahun tondala pani sutatay .
हो लोणचे छान लागते
लय भारी 🙂👌
Aahmla pn pathaw chatani. Todala pani sutalay
Chan
Khup chan chatani. Avi athavan ali lahanpanichi
आई खूप खूप छान व अप्रतिम रेसिपी मस्तच व शेतातला रानमेवाही अनमोल आई खूप शांत आहे कधी बोलत नाही 👆👌👍🙏
मस्त झाली चटणी तोनडाला पाणी सूटले वहीनी कूठे गेल्या आज.गावी गेल्या सारखे वाटले मस्त .
घरी होती
तसेंच राईच्या फोडणीला टाकून मीठ मिरची पावडर गुल टाकून वाफ घेणे मस्त लागते
Next time नक्किच
मस्त खुप छान
तोंडाला पाणी सुटले. आम्ही पण लहानपणी ही पिपाणी वाजवली. लय मज्जा यायची.
Karvandachi chutney pahilyandach pahili.Lonche khalle hote.Paanachi pipaani maahit aahe.lahanpani gaavala gele ki tithe he paahile hote.Pivli pikki raanjane pan khalleli aathavatay.Ase video daakhava.Aathavani jagya zalya.
Waavvvhh avinash tondala pani kardachi chatni baghun bahakri sobat ek number lagte 😋😋😋😋👌👌👌👍👍👍
खूप छान चटनी आई नी केली
Thanks Avinash.aaine.banavaleli..karavandachi.chtani..bas.athavan.ali.gavachi.
Amhi lahan hoto trehavekda arya durga mhanun thikan amchya gava jawala ahe tithun amhi chalat alo hoto tewha ashi jalitil karwand khalli hoti ani ashi pipani banawali hoti amachya kadchya kashi bai ni amhala he sagala karun dila hota
जुन्या आठवणी ❣️
दादा कुड्याच्या फुलांची भाजी तुम्ही बनवतात का आम्ही बनवतो खूप भारी लागते....तुमच्या घरी यायची खूप इच्छा आहे.. व्हिडिओ खूप भारी असतात..
हो खूप छान लागते 👌
Junya aathavani jagya zalya....
तुमचं गाव निवकी म्हणजे हातखंब्या जवळ आहे ते का..माझं ही माहेर मालगुंड ला आहे ..छान वाटलं व्हीडिओ बघून ...पिपाणी बघून गावची आठवण झाली ..मी गावी गेली तर आताही अशी पिपाणी बनवते ...चटणी तर अप्रतिम
धन्यवाद ही छान रेसिपी share केल्याबद्दल .
तुम्ही सुद्धा सर्वानी काळजी घ्या.
धन्यवाद ❣️ आमच गाव कसबा निवळी, संगमेश्वर मध्ये
चटणी भारी बनवली आहे आई नी.
Konkan the paradise....a request to all kokankars dont sell your land to outsiders ( parprantiyana) for money....we will lose our konkan like Mumbai! You people our so rich by nature.....dont lose it & tell other.....too...
Save trees & save konkan! Karvand chutney awesome!
Bro thanks for video ❤️. Me Kolhapur chi pan ya Corona mule jata yet nahi ahe.pan tujya video mule gavakadacha feel yeto.Thank you so much ❤️❤️❤️❤️
धन्यवाद ❣
मस्त.👌👌👌👌👌
Mst video 👌👌👌👌
👌👌👌👌👌खुप भारी होता विडिओ 😋😋
Mast chatani
तुम्ही विडिओ खूप छान बनवता पण प्रत्येक शब्दा मागे हेहायना ते हायना खूप बोलता । राग नाका मानू भाऊ समजून हक्काने सांगते आहे
बाकी चटणी एकदम मस्तच
2 video bagundi khrch khup majja ali
Chan video
तोंडाला पाणी सुटलं चटणी पाहुन. आपण कोकणकर खरंच श्रीमंत. निसर्गाने कीती भरभरून दिलंय आपल्याला.
#vinodtraveller from Canada
Woww😍, soo temptingg 😋.
Ami pan khali karun pan mixture madhe vatun😄😄.
अविनाश मी तुझे सगळे व्हिडिओ बघते मी लोटेमाळ ला राहते लोटेमाळ शाळेत मुख्याध्यापिका आहे तूझे गाव कुठले आम्ही येऊ तुझ्या कडे आंबे करवंद अळू खायला तुझा मोबाईल नंबर देणे व पत्ता पण मयुरीला व तुला आशीर्वाद
धन्यवाद मॅडम ❣️माझ गाव निवळी संगमेश्वर
अविनाश, तू असे छोटे छोटे व्हिडिओ बनवून, गावाला राहून, आपल्या group साठी 'work from home' करतो आहेस, मनापासून धन्यवाद. कारण आता आपल्यासारख्याना याची नितांत गरज आहे 👌 keep it up देव बरे करो 🛕🌾🌦️🌴🍀🌻🙏
Bhari😅👍