बाळासाहेब खरंच किती प्रेम आहे रुपाली वर रुपाली हो म्हना गं ज्या दिवशी रुपाली बाळासाहेबांच्या प्रेमाला होकार देईल त्या दिवशी सगळयात छान एपिसोड तोच असेल .
बाळासाहेब ही व्यक्तीरेखा मस्तच. कोणत्याही मुलीला, समाजाला असे लोक आवडणारच. रूपालीने बाळासाहेबांच्यातील चांगला माणूस बघावा. व होकार द्यावा हीच मनोमन इच्छा आहे.
100 va एकदम जबरदस्त व्हायला पाहिजे धमाल मस्ती आणि प्रबोधनासाठी पाहत राहा फक्त आणि फक्त एक गाव तेरा भानगडी.......येणाऱ्या शतकरूपी एपिसोडला हार्दिक हार्दिक शुभेच्छा..... हा महाएपिसोड व्हावा हीच आम्हा प्रेक्षकांची अपेक्षा👍👍👍👍👍👍👍👍
एक गाव तेरा भानगडीत हा आजचा भाग छान आहे. या भागाचा शेवट इतका छान & इतका सुंदर केला आहे. हा भाग मला आवडला. असंच काहीतरी करतं रावांच मित्रानो.कुणाला हसवत तर कुणाला रडवत.असंच काहीतरी करतं रावांच मित्रानो या आजच्या भागाला माने परिवाराकडून तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
लय जबरदस्त बनवला एपिसौड नित्या भाई च जमल ना राव अरारारा खतरनाक हा एप १ तासाचा पाहिजे होता राव लय वेट करावा लागतो खरच मस्त होता आजचा एप बेस्ट आँफ लक आँल टिम खरच एकच नंबर एप बनवता धर्मेंद्र सर तुम्ही
रामभाऊ सर, चली गयी अब आप दुसरी देख लों।चतूर नें तो गाँव सें निकाल ही दिया।अच्छा किया।लेकिन बाळासाहेब को भी अच्छा नही लगा, लेकीन कूछ भी हों वो चली गयी, हमें अच्छा लगा।Good job चतूर🙂
उतरेश्वर शेळके खामसवाडी एपिसोड एकदम मस्तच आहेत हि एक मालिका आहे हि अशीच चालु रहावी हिच आमची कळकळी विनंती आहे कमीत कमी 200 भाग पहायला मिळतील हिच खुप खुप खुप खुप खुप खुप खुप अपेक्षा आहे सवं टिमला पुढील वाटचालीस खुप खुप खुप सुभेच्छा
खरय बाळासाहेब प्रेम फुकट आहे म्हणून किती पण वेळा करायचं नाही काही पण होऊ दे पहिल पण तिच्यावर आणि शेवटचं पण ऑल द बेस्ट बाळासाहेब रूपाली नक्की तुमचीच आहे.....
रामाच्या भावना बाळासाहेबांना लक्ष्यात आल्या नाहीत, बाळासाहेब म्हणाले माहीत आहे की चाललीय ती....असुदे रामा तुझ्या आयुष्यात लय भारी मुलगी येणार तीपण राडाच...सगळी म्हणार रामभाऊ एक नंबर ..नित्याच काय तवा राडाच नाद खुळा🌹 शेवटी एवढंच म्हणतो आता झालाय बराबर..चतुरचा चाहपाव कधी ?
Bala saheb gyli na rav sodun pahuni bay chaturla lay tras dyaichi chatur pan lay khus ahe nitay Cha pan gamala nitya congratulations lay goda shobhun distay ♥️♥️♥️❣️❣️♥️♥️❣️
बालासाहेब बालासाहेब आप सही में रूपाली से बहुत प्रेम करते हो पर वह समझ नहीं पा रही है जिस दिन समझाइए उस दिन बहुत पछताएगी आपको आपकी पूरी टीम को 26 जनवरी की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं
U-Dictionary Download:u-dictionary.onelink.me/FOYc/JOK2020
Rupali ho bolayla pahije tila balasaheb sarkha manus 7 janmi bhetnar nahi rupi ho manali ki majhya kadun vinnti 🌴🌴🌴☀❤🌴🌴🌴
🌊🌴🌴💃🚶🌴🌴🌊
Dharma movies Creation
नागेश
Nice
Nice
प्रत्येक episode मध्येकोणी दिसो ना दिसो पण चतुर भावड्या प्रत्येक episode मध्ये दिसला पाहिले
एक like चतुर साठी.,,👍👍
नित्या आणि गौरी ची जोडी कुणाकुणाला आवडली... लाईक करा...
Navin kovli jodi
Nice
@@k.kkulkarni388 kiens
खुप सुंदर जोडी जमली भाऊ
Nice
बाळासाहेब खरंच किती प्रेम आहे रुपाली वर रुपाली हो म्हना गं ज्या दिवशी रुपाली बाळासाहेबांच्या प्रेमाला होकार देईल त्या दिवशी सगळयात छान एपिसोड तोच असेल .
Barobar aahe Bhava
Barobar bhava
Ha
Ekdam barobar
Kadakkkk.. बाळासाहेब.... 👌👌👌
कोणाचं काय का असेना पण पावणीबाई गाव सोडून जाताना चतुर भावड्या लय खुश होता😊
Dhiraj
Ha na mi tech mahntoy
nahi mala nahi asa watat....saf chukicha ahe
Hahahaha
asude re ...to satyanarayan ghalel .... 😁😁😁
नित्या भावा पटलं गडे आपल्याला...गौरी ने स्वतः मोबाईल नंबर दिला...भावा मानला गडे तुला...♥️♥️ आता गौरी बरोबर बोलायला भिऊ नकोस....♥️♥️👍
तुम्ही पण तुमचं प्रेम माझ्याकडे व्यक्त केलं होतं. मग मी काय कानफडीत मारली तुमच्या?
मस्त आहे..
आज चा भाग खूपच आवडला आपल्याला....😘♥️👍
19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधारावर एक भाग टाका
बरोबर. जय शिवराय
आजचा भाग खूपच छान होता. पण ती गावातून जायला नको होती. तिने कशी पण असो तिने कोणाचाच वाईट केले न्हवतं.
नितीन भावा एक नंबर😍😍😍😍😍😍
बाळासाहेब ही व्यक्तीरेखा मस्तच. कोणत्याही मुलीला, समाजाला असे लोक आवडणारच. रूपालीने बाळासाहेबांच्यातील चांगला माणूस बघावा. व होकार द्यावा हीच मनोमन इच्छा आहे.
बरोबर बोललात तुम्ही रूपाली बाळासाहेबांच्या बदल
रुपी ची लायकी नाय
Right
मी फक्त सोमवारची वाट बघत असतो फक्त नित्या आणि गौरी ला बघायला
Mi pnnn
एपिसोड बघायच्या आधी लाईक असतो भावा ...
100 va एकदम जबरदस्त व्हायला पाहिजे धमाल मस्ती आणि प्रबोधनासाठी पाहत राहा फक्त आणि फक्त एक गाव तेरा भानगडी.......येणाऱ्या शतकरूपी एपिसोडला हार्दिक हार्दिक शुभेच्छा..... हा महाएपिसोड व्हावा हीच आम्हा प्रेक्षकांची अपेक्षा👍👍👍👍👍👍👍👍
पाहुनीबाई गाव सोडुन गेल्याने सर्वात जास्त खुशी ही चतुर भावडयाला झालेली आहे...
बर झाल गेली ती पीडा रामभाऊ मस्त जगायच
asa nahi he khara khura thidich ahe..
ani tya muli madhe dam ahe ...ata kiti kam milta kunas thauk
sagar gidde
यादव सर खूप सुंदर भाग बनवला असेच भाग बनवत रहा मनःपूर्वक शुभेच्छा
नितिन दादा चि आणि गैरी वहिनी ची जोडी लय भारी आहे lakhat 1.no
एक नबर बाळासाहेब पहिले व शेवटच प्रेम फक्त रुपालीच मानल राव तुमाला
एक गाव तेरा भानगडीत हा आजचा भाग छान आहे. या भागाचा शेवट इतका छान & इतका सुंदर केला आहे. हा भाग मला आवडला. असंच काहीतरी करतं रावांच मित्रानो.कुणाला हसवत तर कुणाला रडवत.असंच काहीतरी करतं रावांच मित्रानो
या आजच्या भागाला माने परिवाराकडून तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
भाग खूपच आवडला शूटिंग लोकेशन खूप खूप छान होता
एपिसोड 1तास तरी पाहिजे होता खूप वाट पाहावी लागते
Right
Ho n
पाव्हणीबाई जाताना चतुर भावड्या लय खूश होता... जा जा म्हणत टिंगल केली ती एक्शन एकदम मस्त होती.
गौरी ....नित्या ची जोडी लई भारी...👌👌👌💕💕💕
नित्या आणी गैरी १नंबर जोडी.
नित्या आणि गौरी ची जोडी कोणा कोणाला आवडतेस...!!😙🙋
Mala
सूपर हीट ऐपीसोड बाळासाहेब पाटील तुमचे वाक्य छान सादर केला जय महाराष्ट्र बाळासाहेब धन्यवाद
Khup chan episode, Rambhau khup chan acting karatat👌👌
लय जबरदस्त बनवला एपिसौड नित्या भाई च जमल ना राव अरारारा खतरनाक हा एप १ तासाचा पाहिजे होता राव लय वेट करावा लागतो खरच मस्त होता आजचा एप बेस्ट आँफ लक आँल टिम खरच एकच नंबर एप बनवता धर्मेंद्र सर तुम्ही
रामभाऊ सर, चली गयी अब आप दुसरी देख लों।चतूर नें तो गाँव सें निकाल ही दिया।अच्छा किया।लेकिन बाळासाहेब को भी अच्छा नही लगा, लेकीन कूछ भी हों वो चली गयी, हमें अच्छा लगा।Good job चतूर🙂
एक गाव तेरा भानगडी अतिसुंदर अतिसुंदर वेब सीरीज झाली👆👌
आजचा भाग नाद खुळा आहे. बाळासाहेब 1 नंबर
नित्याची अण गौरीची जोडी कडक दिसते 🥰💋❤
परम्परा के अनुसार कमेंट पढणे वालो का हार्दिक अभिनंदन 😂😂😂😂
भाऊ मला क्मेँट वाचाय खुप आवडत
🌹🌹🌹🌹🌹💋💋💋💋💓💓💓
पावनीबाईच काम एक नंबर आहे खूप शुभेच्छा
नित्या लकी आहेस भावा तू एकाद्या मुलीन नंबर दिला तेही स्वतःहून...🙏
राम भाऊ नाराज झाले राव पण चतूर लय खूष झाला जस की त्याच स्वप्न पूर्ण झालं.
उतरेश्वर शेळके खामसवाडी एपिसोड एकदम मस्तच आहेत हि एक मालिका आहे हि अशीच चालु रहावी हिच आमची कळकळी विनंती आहे कमीत कमी 200 भाग पहायला मिळतील हिच खुप खुप खुप खुप खुप खुप खुप अपेक्षा आहे सवं टिमला पुढील वाटचालीस खुप खुप खुप सुभेच्छा
सर्वार्थ माणसांची हिच गत होते.
एकदाची पावनीबाई गेली.
Hare krishna. Tumacha ak ganv tera bhanagad chhan vatala. Welcome. Hari bol.
पाहुनी बाई बारक्या पहुण्याशी च लग्न करणार आहे
Kdk Nitya bhawa...
खरय बाळासाहेब प्रेम फुकट आहे म्हणून किती पण वेळा करायचं नाही काही पण होऊ दे पहिल पण तिच्यावर आणि शेवटचं पण ऑल द बेस्ट बाळासाहेब रूपाली नक्की तुमचीच आहे.....
पवनी बाई गांवाला जाताना मला पंन खूप आनंद झाला😀😀😀😀
Balasheb role is very nice and nitin after gauri it is very nice role play
गौरी आणि नितीन यांची जोडी एक नंबर 👍
लयभारी एपिसोड 👌👌👌वेब सिरीज मधले सगळेच कलाकार छान काम करतात
Bhagwan wala episode ek number wala romantic scene chana ek number
खुपच छान आहे नित्या आणि गौरीची जोडी
nitya aani gouri ek no jodi
रामाच्या भावना बाळासाहेबांना लक्ष्यात आल्या नाहीत, बाळासाहेब म्हणाले माहीत आहे की चाललीय ती....असुदे रामा तुझ्या आयुष्यात लय भारी मुलगी येणार तीपण राडाच...सगळी म्हणार रामभाऊ एक नंबर ..नित्याच काय तवा राडाच नाद खुळा🌹 शेवटी एवढंच म्हणतो आता झालाय बराबर..चतुरचा चाहपाव कधी ?
Lai bhari superrrrrrrrrrrrrrrrrr
zhakaasssssss
⛳⛳सर्व टीमला शिव सकाळ ⛳⛳
एकच नंबर एपिसोड
लय भारी
एक गाव तेरा भानगडी
चतूर भावड्या तु राजकारणी शोभतोस पण पावणीबाई गेल्या मुळे वाईट वाटले 🤣🤣🥰
काय का होईना !
शेवटला गाणं मात्र झाक हाय .
, 🎵🎶🎶🎵🎵
1 नंबर... 👌👌👌👌👌
पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त रुपाली
शिक्षा हो दिल हो अखिर तूट जाता है......😢
खुप छान work Team 👍
Wow
आजचा भाग आपल्याला लय आवडला गुड जॉब नितिया
लेंगा वाला रामा 😀😃😂😅🤣
Nitay & gaori ekch nambar
Awesome !!! episode end with Shisha ho dil ho background music.
आजचा एपिसोड एक नंबर आहे.
एकीकडे एकाच प्रेम जुळतय आणि दुसरीकडे एकाच प्रेम तुटतय.
छान केमेश्टरी आहे.
Thanks all teem...... 🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🥀🥀🥀🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
चतुर भावड्या
love you bhava
गैरी आणि नित्या ची जोडी १ नंबर आहे ...... 🥰🥰😍😍
भावानों काय पन मना शेवटी गान 1 नंबर होत
Bala saheb gyli na rav sodun pahuni bay chaturla lay tras dyaichi chatur pan lay khus ahe nitay Cha pan gamala nitya congratulations lay goda shobhun distay ♥️♥️♥️❣️❣️♥️♥️❣️
चतुर भावड्या न तर झटकून च टाकलं राव दिपीला.
💓💓Thank you Khush kelya badl nityach ani gouri Ch jull te bgun khup Ch bhari vatl...❤️❤️
बालासाहेब बालासाहेब आप सही में रूपाली से बहुत प्रेम करते हो पर वह समझ नहीं पा रही है जिस दिन समझाइए उस दिन बहुत पछताएगी आपको आपकी पूरी टीम को 26 जनवरी की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं
Nice rav mazya sarkhacha zale rahul sobt
एकच नंबर आहे आजचा भाग.
नित्या आणी गौरीची जोडी म्हणजे राजा राणी😍
बरं झाल दिपाली नीघुन गेली चतुरने खुप छान काम केलं . रामाला किती ञास दिला तीने. रामाला तिच्यापेशा छान मुलगी भेटंल टेशंन नको घेऊ रामा
Brobar aahe bhava
रुपाली हो म्हणा बाळासाहेबांना त्यांच खुप प्रेम आहे तुमच्या वर कधी हो म्हणनार त्याची आम्ही ही वाठ बगतोय
12:55
वडाप चा फुलफॉर्म
वहातुकीचा डावा पर्याय
😂😂
Khoop Chhan ahe Nitin aani Gauri Chi love story
Nice episode...
Best of luck to team ''ek gaav tera bhangadi''
💞💞 नित्या भाऊ खुष नंबर मिळाला 💞💞
छान सिरीयल.वाट पाहत बसतो नित नवीन एपीसोडचीच.खरच खुप लोकप्रियतामिळो हिच एक सदिच्छा!
आजचा एपिसोड मस्तच आहे👌👌
नितीनच जमलं की एकदाचं💏💏
रामभाऊ तुमचा टाईम पास गाव सोडुन गेला म्हणजे च पावनिबाई आता टाईम पास कसा करणार
बाळासाहेब खुपचं शांत झालेत.. रूपाली लाख कधी समजणार ....
Background music mast ahe😂😂😂
बाळासाहेब जिंकल तुम्ही आम्हाला
Nice massage for 1 sidet lovers keep doing guys you all good
Hi
नित्या शेठ चं जमलं कडक😍😍😍💕💯💯✔️✔️
Nice work All Team
पाहुनी बाई गाव सोडुन गेल्यावर खरच खुप वाईट वाटत होते.
Mast episode
बाळासाहेबांनी एकदम बरोबर बोलले दीपालीला
पाव्हणीबाई बरोबर जीरली
चत्तुर मानलं पाहिजे
मस्तचं..... नित्याचं जमलं रेेरेररे .....
कडक सर्व टीम जय शिवराय
सर्वात भारी 97 वाला पिसोड भारी होता नित्या आणि गौरी काँग्रट्स
मला येवडे च वाटतय बाळासाहेब सारखा जोडीदार ला रूंपाली ने होकार द्यावा , बोलायला तर शंब्दच नसतात खरच खूप छान काम करता सवॅजंन .
Last song jabardast aahe आवडल आपल्याला😘
Nice episode
आजचा एपिसोड एक्दम क्लासिक...
काय ते एकमेकांना खुन्नस देण...
काय ते बॅकग्राऊंड सॉंग....
Beautiful