सोनाली ताई आणि त्यांच्या सगळ्या subscribers ना Happy friendship day... कारण ताईंना आपण कमेंट करतो त्याला कोणी लाईक करत किंवा कोणी निगेटिव्ह घेत,आपण एकमेकींना ओळखत जरी नसल तरी ,म्हणून सर्वांना happy friendship day meghanjali che vlog मी रोज बघते छान असतात
ताई तुझी फार मनापासून आभारी अगदी खरं बोललीस तुझे खूप खूप अगदी हृदयातून पुन्हा एकदा आभारी तुझे प्रेम असेच राहू दे आणि हो तुलाही मैत्री दिनाच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा
Mazya god sonali tai dada aai kitto aru Sagar shivani airen aru sheru Mumbai chi aai didu yash dada ani apli youtube family sarvana metri dinachya khup khup shubecha happy friendship day to all friends ❤🎉 ravaladu mi pn bnvte tai mi naral kisun takte naral pakatle rava ladu bnvte khup chan lagta tai colour pn takte yellow 💛 mast lagta varti charoli kaju badam laun chan lagta mi pn meghanjali koli tai chi video roj pahte tynchi gurvarchi live arti pn ghete tya taila pn lok khup trass deta Puja life che pn pahte sunetra tai kiran Thakur che pahte aso aai bichari sadhi bholi aahe tai gurach kel tyani kaam kasht khup kele tai aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤
ताई तू खूप लकी आहे तुला आईच्या आई तुझी आई आजोबा मामा-मामी भाऊ भाऊजी त्यातून मुंबईच्या आई आणि दादा किती प्रेमळ माणसं तुझ्यापाशी तुला स्वामींनी भरभरून दिलंय ❤ ताई माझ्यात वडील नाहीये दोन वर्ष झालं त्यांचं सुख काय असतं ते मला आत्ता आठवण येते तेव्हा खूप वाईट वाटतं तुझे बाबा आले की मला माझे पप्पा दिसतात त्यात माझ्या आईला मी एकटीच आहे सध्या ती आणि मी दुःख काय आहे हे वडील गेल्यास मला कळतंय 😢....ताई माझ्या बाळाला उद्या 1 वर्ष पूर्ण होतील त्याच्या येण्याची आमचं दुःख थोडंसं तरी मला वाटते आम्ही विसरतो आदर्श आहे maz bal त्याचा उदय वाढदिवस आहे ताई ❤.... श्री स्वामी समर्थ ताई. 😊
ताई बाळाला वाढदिवसाच्या खूप भरभरून अशा शुभेच्छा त्याला उदंड आयुष्य मिळो चांगलं आरोग्य लाभो खूप सुखी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना वाईट वाटलं तुझा जीवनातील काही गोष्टी ऐकून स्वामी महाराजांना प्रार्थना की तुला भरभरून प्रेम त्यांनी द्याव तुझी मनापासून आभारी
अप्रतिम ❤❤❤ हॕपी फ्रेंड शिप डे डिअर !! तुझ्या सगळ्या रेसिपी एक नं.आईने खुप कष्ट केलेत .शेवटी आत्ता आईला चांगले दिवस स्वामींच्या कृपेने आलेत .टच वुड .अशीच कृपा तुझ्या वर स्वामींची राहो ❤
खूप छान वाटले वीडियो पाहून ❤, ताई त्या बाईला सोडू नको, तुझ्या कमेंट chya खाली जेवढ्या पण तुझ्या बाजूने कमेंट होत्या त्या सगळ्या ती hide करत आहे, फक्त निगेटिव्ह कमेंट ठेवते. तिचा चॅनेल बंडच झाला पाहिजे.. किती सहज घाण घाण बोलत होती बऱ्याच जनानला.
Tai,tu sagitali shravanacha dusara shukravarpasun suruvat kar sangital,vaibhav lakashmi vart,mala kahi mahiti nahi tai,thodas sag mala kas karu,kanada lasan jamate ka,aani kiti shukrvar karayeche,sang niyam kay lagat,gharat mala bakichyana masahar sudha karav lagate,tai,,ravivari,join family aahe n majhi,
ताई मला स्वामीसार अमृताचे 11 गुरुवार करायचे आहेत या गुरुवारपासून सुरुवात केली तर चालेल का आणि कसे करायचे त्याची पण थोडीशी माहिती दे म्हणजे नियम अटी काय आहेत का
KY yogayog bgh Tai me khup mhine zal mhntey shivlilamrut wachaych pn tyabddl khich mhiti Nhi ani Aaj tu tyabddlch boli bgh aso tu start kr ani sgl sang KS ky KY ast Te mhnje mhiti hoel amhala pn 😊 rvyache ladu perfect prman dils bgh tu mazi aaji hoti teva kraychi ti sarkhi 😊 athwan zali tichi ani thalpith pn mast zalet 😊👌✌🤗 Aani aai LA khre Sagar dadakdech jewan hote mhnun Nhi khata aale aso Khael part Ho n 😊 ani Ag tai tula ha gaun bharich disat aahe bgh ekdum colorful 🥰😘👌🤗 Baki aaich khup life guranchya mage kshtat gel n g Ho n 😢 Kiti ksht n g purviche lok kryche aplyla Ata ts Nhi jamat Ho n Baki tai happy friendship day ❤🎉 ani vlog mast 😘🥰😍
नमस्कार सोनाली ताई मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, अगं ताई शिवलीलामृत पारायण आपण सकाळी पण वाचले तर चालते ना, संध्याकाळी का वाचायचे सोमवार तर संध्याकाळी सोडत नसतात ना
Sonali mala Vaibhav Laxmi vrat jayach ahe me sravan pahilya shukruvar karnar hote pan ambala sutak ahe tar me dusarya shukravari survat karu shakte ka?
Happy friendship day sonali.... आईने खूप कष्ट केले आहे ग.... आईला म्हणावं आता आराम करत जा... आणि तू जे शिवलीलामृत पारायण सांगणार होतीस ते सांग उद्याच्या व्हिडिओत. ❤

Happy Friendship Day all

"आई नावाचं एक गाव असतं" हे म्हणतात ते उगच नाही....❤
अगदी खर आहे ताई 100% तुझे फार मनापासून मी आभारी आहे आणि त्या गावाची आपल्याला आठवण ही कायम येत असते
@@pranjalShindevlogs ❤️
जुन्या घरी जिथल्यातिथे सगळ करायची पण मोठ्या घरामुळे तुझा कामाचा गोंधळ होत आहे नाही तर सगळ व्यवस्थित करत असतेस 👌👌👌👍👍
श्री स्वामी समर्थ ताई आपली आई आपल्या सासरी आली की खूप आनंद होतो ताई जत chya आईला बघून माझ्या आईची आठवण आली.
Tuze vedio baghun purn alas nighun jato kamat utsah yeto thank you so much 😊
Yessss....❤
मैत्री दिनाच्या सोनाली तूला आणि आपल्या यूट्यूब मैत्री णीना खूप खूप शुभेच्छा
ताई तुला पण मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ ताई, receipe छान सगळ्या
Pakala pani kiti ghalav
❤❤ Shree Swami Samarth ❤❤Khup chan video Tai 👌
श्री स्वामी समर्थ ताई खरच आई आली तर किती आनंद वाटतो ना❤❤
ताई तू खूप लकी आहे तुला आईच्या आई तुझी आई आजोबा मामा-मामी भाऊ भाऊजी त्यातून मुंबईच्या आई आणि दादा किती प्रेमळ माणसं तुझ्यापाशी तुला स्वामींनी भरभरून दिलंय ❤ ताई माझ्यात वडील नाहीये दोन वर्ष झालं त्यांचं सुख काय असतं ते मला आत्ता आठवण येते तेव्हा खूप वाईट वाटतं तुझे बाबा आले की मला माझे पप्पा दिसतात त्यात माझ्या आईला मी एकटीच आहे सध्या ती आणि मी दुःख काय आहे हे वडील गेल्यास मला कळतंय 😢....ताई माझ्या बाळाला उद्या 1 वर्ष पूर्ण होतील त्याच्या येण्याची आमचं दुःख थोडंसं तरी मला वाटते आम्ही विसरतो आदर्श आहे maz bal त्याचा उदय वाढदिवस आहे ताई ❤.... श्री स्वामी समर्थ ताई. 😊
ताई बाळाला वाढदिवसाच्या खूप भरभरून अशा शुभेच्छा त्याला उदंड आयुष्य मिळो चांगलं आरोग्य लाभो खूप सुखी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना वाईट वाटलं तुझा जीवनातील काही गोष्टी ऐकून स्वामी महाराजांना प्रार्थना की तुला भरभरून प्रेम त्यांनी द्याव तुझी मनापासून आभारी
खुप छान आहे थालीपीठ मीपण करत असते सेम असंच करते थालीपीठ श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
मैत्री दिनाच्या सोनाली तुला आणि सर्व यूट्यूब मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा..!!❤🎉❤
Tai, Pooja sakali madavi ki sandyakali,vaibhav lakshmiche varatachi,pooja,tya aadi gharachi dipclinig karane aavashyek aahe ka
Shri Swami Samarth....Sonali Maitri dinachya manapasun shubhechha...❤ Ladu Ani Dhapate recipe mast.... mast video.. only positive vibes....❤❤❤
ताई तुला पण खूप भरभरून शुभेच्छा असेच प्रेम राहू दे
Tai tu fengshui budha thvly tho kuthlya dishela thrvycha asto te sag na pl mala pn ghycha ahe
Tai Aaina must color fulla madhe sulsulit sadya gheun dya red & grren color nka vlog khup chan👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम ❤❤❤ हॕपी फ्रेंड शिप डे डिअर !! तुझ्या सगळ्या रेसिपी एक नं.आईने खुप कष्ट केलेत .शेवटी आत्ता आईला चांगले दिवस स्वामींच्या कृपेने आलेत .टच वुड .अशीच कृपा तुझ्या वर स्वामींची राहो ❤
ताई तुप आणि तेल एकत्र वापरायचे नाही. लाडू फक्त तुपात च करायचे❤❤
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ताई ❤❤
शिलीलामृत चा 11 वा अध्याय वाचन करतात श्री स्वामी समर्थ
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सोनाली व सगळ्या ताईंना ❤
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
Ho tai meghajali Koli che video ekdm chan astat 😊😊
Hello Tai...तुमचा Gas Stove कोणत्या Company चा आहे आणि कसा आहे?
Hi tai nice blog आपल्या YT family la मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Hi sonali first view. shree Swami Samarth 🎉❤❤❤🎉
खूप छान वाटले वीडियो पाहून ❤, ताई त्या बाईला सोडू नको, तुझ्या कमेंट chya खाली जेवढ्या पण तुझ्या बाजूने कमेंट होत्या त्या सगळ्या ती hide करत आहे, फक्त निगेटिव्ह कमेंट ठेवते. तिचा चॅनेल बंडच झाला पाहिजे.. किती सहज घाण घाण बोलत होती बऱ्याच जनानला.
हो बरोबर आहे तुमचं...
Happy friendship day tai
Tuzya aaicha swabhav khup chan.
या शूक्रवारी ताई नागपंचमी आहे तर वैभव लक्ष्मी व्रत ला सुरवात करू शकतो का
श्री स्वामी समर्थ ताई
Tai,tu sagitali shravanacha dusara shukravarpasun suruvat kar sangital,vaibhav lakashmi vart,mala kahi mahiti nahi tai,thodas sag mala kas karu,kanada lasan jamate ka,aani kiti shukrvar karayeche,sang niyam kay lagat,gharat mala bakichyana masahar sudha karav lagate,tai,,ravivari,join family aahe n majhi,
Happy friendship day tai sarwana ❤❤ & U tub family members na pan ❤❤
Hi tai tuja video kal bagithla nahi aaj bagithla happy friendship day tai❤❤
Dhppatyt battata ukdun mix keles na dhpatte mau chvdar hottat..... ❤❤❤
मैत्रीदीनाच्या शुभेच्छा सोनाली ताई❤
Sonali tuzya aaichya payashi laxumi ahe
Satat kaam karayla hawa asta changli goshta ahe namaskar aai shree Swami samartha 🙏🌺🙏❤
प्रियंका ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Happy friendship day sonali ❤❤
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
ताई दीप अमावस्या&मैत्री दिनाच्या ❤❤गोड गोड शुभेच्छा आईला🙏💐श्रीस्वामी समर्थ 🙏🌹मी पण सोमवार पासून शिवलीलामृत पारायण सुरुकरणार आहे
Tai dev pitabrine ghasu nko besan pit dhi hard aani ghas kendrat pn tech sagtat
हो ताई नक्कीच तुझे फार मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे
ताई मला स्वामीसार अमृताचे 11 गुरुवार करायचे आहेत या गुरुवारपासून सुरुवात केली तर चालेल का आणि कसे करायचे त्याची पण थोडीशी माहिती दे म्हणजे नियम अटी काय आहेत का
या शुक्रवारी नागपंचमी आहे तर वैभव लक्ष्मी व्रत करू शकतो का
Nice vlog tai ❤❤ ladu , dhapate , bhaji mast ❤❤ Puja mast ❤❤ Aai pan chan help karate ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤
तुझे फार मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे पाठीशी
हाय सोनाली ताई
Jai swami Samarth 🙏🙏 I loved to watch ur MAA in vlogs ,miss my MAA a lot ❤️
Khup Chan video Tai 👌👍 Happy friendship day Tai 🥰😘🤗👌👍
शिवलीलामृत सकाळी एक अध्याय आणि संध्याकाळी एक अध्याय असे वाचायचे का
नाही ऐकच टाईम
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
लाडू छान आहे, आईची माया वेगळी असते❤🎉
Didi tu Mazi Favorite ahes❤
Happy friendship day sonali Tai Puja pan chan zali tumi majha friends ahat tai❤❤❤❤❤
८तारखेचा गुरूवारी Swami Samarth ke Vrat ke Lekar chalel ka
As kahi nhi sakali pn vachan karu shkata शिवलीला amrut😊
Shree Swami Samarth Tai 🙏
Tai ujwala tai chya like vrch caments keli vacha ❤ happy friendship day 😘🎁💐❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺
हॅपी फ्रेंडशिप डे सोनाली तुझ्या सारखी मैत्रीण व बहीण मिळाली खुप छान वाटते बाकी सर्व रेसिपी छान आहे 👌🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ
Mam suryagrahan shaanti pooja gharchya ghari kashi karaychi karan mazha surya khrab aahe jovar kundali madhe surya majboot naahi honar tovar mazhe kontech kaam bananar naahi mam
पितांबरी लावायची नाही असं स्वामी समर्थ केंद्रात सांगतात🙏
Mazi aai ashich hoti
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺
तेल आणि तूप दोन्ही मिक्स करून खाऊ नये ग
KY yogayog bgh Tai me khup mhine zal mhntey shivlilamrut wachaych pn tyabddl khich mhiti Nhi ani Aaj tu tyabddlch boli bgh aso tu start kr ani sgl sang KS ky KY ast Te mhnje mhiti hoel amhala pn 😊 rvyache ladu perfect prman dils bgh tu mazi aaji hoti teva kraychi ti sarkhi 😊 athwan zali tichi ani thalpith pn mast zalet 😊👌✌🤗 Aani aai LA khre Sagar dadakdech jewan hote mhnun Nhi khata aale aso Khael part Ho n 😊 ani Ag tai tula ha gaun bharich disat aahe bgh ekdum colorful 🥰😘👌🤗 Baki aaich khup life guranchya mage kshtat gel n g Ho n 😢 Kiti ksht n g purviche lok kryche aplyla Ata ts Nhi jamat Ho n Baki tai happy friendship day ❤🎉 ani vlog mast 😘🥰😍
Happy friendship day dear tai 🎉🎉
‼️🙏🌺 श्री स्वामी समर्थ🌺🙏‼️
Happy Friendship day 🌹🍫🍧🍫🍫
Happy friendship day dear Sonali from deepali .❤❤❤❤
हॅपी फ्रेंडशिप डे डिअर ताई
श्री स्वामी समर्थ
Tai junya ghari yekda ja va na 😢 khup aathvan aali tya gharachi 😊
Tai mi communityla comment keli ahe reply de,shivlilaamrut karnar ahes chan vatte ahe om namha shivay, shree swami samarth tai
Happy friendship day tai ❤ rava ladu khup mast 👌
नमस्कार सोनाली ताई मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, अगं ताई शिवलीलामृत पारायण आपण सकाळी पण वाचले तर चालते ना, संध्याकाळी का वाचायचे सोमवार तर संध्याकाळी सोडत नसतात ना
संध्याकाळी प्रदोष काळात वाचले जातं हो ताई सोमवारचा उपवास हा सोडला जातो ना
तुम्हाला संध्याकाळी वाचायला जमत नसेल तर सकाळी वाचू शकता पण सकाळी 8:30 पर्यंतच चालतं नंतर नाही प्रदोष समयी वाचलेलं चांगल असतं
Nice vlogs dear happy friendship day ♥️🤩😊😘
ताई नमस्कार ....तु खुप लकी आहेस .माझी आई वडील समोर असून ही 16 वर्ष झालीत नाहीत बोलत
ताई विडीवो खूप छान रेसिपी पण मस्त असं वाटल आईच बोलन ऐकतच रहाव श्री स्वामी समर्थ
Bichari g aai kasht kelyasarkhe tini mulankadun sukh pahayl milale ghari alyavar ajibat kam kavat jau nakos sonali
हो ग ताई मी नाही लावत पण तिला पण वाटतं थोडं बर आपण करावं म्हणून पुढे पुढे सगळं पण तू म्हणते ते सगळं बरोबर आहे
Mast Tai ❤❤❤
Aai chan kam kru lagte ❤❤
Happy friendship tai❤
सर्व यु tube मैत्रीणीना❤❤ गोड गोड शुभेच्छा 💐💐
shree swami Samartha
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
Shree Swami Samartha taI🙏
Happy friendship day Sona love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Hi 👋 happy friendship day 💓 🎉
Majha ajol ,gaon Ankale ,Taluka Jat,Jilha sangali .
हो ताई माहित आहे मला अंकली पण जत पासून लांब आहे बरोबर
ताई बुकमध्ये आहे शनिवारचे पारायण करायचे पण केंद्रात सांगितले आहे कि शनिवारी गुरुचरित्र पारायण ठेवु नका गुरुवारी ठेवा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ताई तू आईनर आणि काजळ कोणत लावते नक्की सांग
Happy Friendship day dear Tai❤
Sheru la Happy friendship day tai ❤❤❤❤❤
Happy friendship day tai🎉
Sonali mala Vaibhav Laxmi vrat jayach ahe me sravan pahilya shukruvar karnar hote pan ambala sutak ahe tar me dusarya shukravari survat karu shakte ka?
हो ताई पण दुसऱ्या शुक्रवारी बहुतेक एकादस आलेली आहे त्यामुळे मग तू तिसरा पकड करण एकादशीला नको सुरुवात करायला
@@pranjalShindevlogs ok sonali
Happy friendship day sonali tai ...🎉
ताई शिव लीला मृत हे किती दिवसात संपवा येच असत
Happy friendship day sonali.... आईने खूप कष्ट केले आहे ग.... आईला म्हणावं आता आराम करत जा... आणि तू जे शिवलीलामृत पारायण सांगणार होतीस ते सांग उद्याच्या व्हिडिओत. ❤
Happy friendship day sonali
.
Tai talniche dhapate pn karun dakhva na pls
Chini rahu de ase sankta ki jite chimni ti thea Laxmi yete
Tai mi 9gurubar karnar ahe pan yenarya guruvari vinayak chturthi yete swamicha guruvar karayla chalel ka please sang lavkar