Shivba aamcha malhari Full Song with Lyrics (8D Audio) | शिवबा आमचा मल्हारी song
HTML-код
- Опубликовано: 7 янв 2021
- Presenting the full video of Shivaba Malhari sung by Prasad Oak, Ajay Purkar, Nikhil Raut, Astad Kale, Harish Dudhade & Sachin Deshpande.
Movie - Farzand
Singer - Prasad Oak, Ajay Purkar, Nikhil Raut, Astad Kale, Harish Dudhade & Sachin Deshpande
Theme by Kedar Divekar
Lyricist - Digpal Lanjekar
Arrangers/Programmers - Gourav Korgaonkar
Cast - Mrinal Kulkarni, Chinmay Mandlekar, Neha Joshi, Ankit Mohan, Prasad Oak, Sameer Dharmadhikari & Mrunmayee Deshpande
Production House - Swami Samarth Movies Creation LLP
Producer - Anirban Sarkar
Director - Digpal Lanjekar
Music on Zee Music Company
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
कोणत्या जन्मातील पुण्य होता तर ते आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो आणि माय मराठी मुळे धन्य झालो, 🚩🚩।।जय भवानी जय शिवराय।।🚩🚩
💯🧡🚩🔥🚩
❤️
मनातलं बोललास भावा 🚩🚩🚩🧡
Yes
😘😘😘
जेव्हा माझा राजानी स्वर्गाची पहिली पाय चढली असेल , तेव्हा देवराज इंद्र यांनी स्वतचं सिंहासन माझा राजांना दिले असेल || जय भवानी , जय शिवाजी ||🚩🚩🚩
Raje sarvanche ahe...
स्वर्गच काय मोक्ष मिळालं असेल राजांना 🚩🚩
मराठा नसलो तरी मराठी असण्याचा अभिमान 😊😊 आहे .
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान बाबा ❤❤
महाराजांच्या काळात " मराठा " म्हणजे त्यात १८ पगड जाती ( सर्व जातींचे लोक ) यायचे.
असो...
जय शिवराय...❤️
कलियुगात खंडोबाने अवतार घेतला
ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट
हर हर चिंतामणी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
छत्रपती शिवाजी महाराज की जय💚💙💜🤎🤍
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
माझे राजे खूप महान होते माझे राजे समोर दिसलें की डायरेक्ट रडू येत 🌹🌹रायतेचा वाली माझा राजा 🌹🌹जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🌹🌹
Marda abhiman karayacha
Radaych naahi
अभिमान आहे
#respect
मग राजांचे विचार समोर ठेऊन माणुसकीच्या भल्यासाठी चांगल काम करावे. ही विनंती
जय शिवराय .......
Kharach bolas dada
🙏🏻🚩कोटी देवांची अब्जावधी मंदिरं असतात पण एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या हृद्यावर जे अधिराज्य गाजवतात त्यांना छत्रपती शिवराय' म्हणतात शिवस्वराज्य दिनाच्या
शिवमय भगव्या शुभेच्छा किंग छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑⚔️🚩
होय छत्रपती शिवाजी महाराज महाराजाचा राजा आहे
रयतेचा राजा , शहाजीराजा पोटी पुत्र झाला ,हा पराक्रमी,देऊनि ललकरी गनिमाना, सह्याद्रीच्या दरिखोऱ्यातूनी नवीन क्रांतीची मशाल पेटूनी माझा राजा निघाला चढायला! शंभूराज्याचेबलिदान स्मरुनी,आज४००,वर्ष होऊनि नजाने काय? जादू केली ह्याराज्याने! आज प्रत्येक मराठीमणांच्या हृदयावरी भाव आहे !🙏🙏
छत्रपती शिवराया मुळे आपण गर्वाने ताठ मानेने सांगू शकतो की आम्ही हिंदू आहोत 🙏🚩🕉️
Maratha naslo teri marathi asalyacha garv ahe💪💪💪
Jay shivray jay bhim🙏🙏🙏
Barobar bhau 😊
Jay shivray
@@kalpeshShende jay shivray🙏
महाराज सगळ्यांचेच होते, त्यासाठी मराठा असण्याची गरज नाही भावू
Tumcha hi barobar aahe bhau 🙂
@@jaypatil4912 barobar dada.... Sadya jatinusar mahapurush vatun getle ahe.... Kahi lokani☹️
मराठा नसलो तरी मराठी असण्याचा अभिमान😊 आहे जय मल्हार जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🤩🤩🤩🤩🤩
MARATHI PEOPLE = MARATHA real meaning of maratha word
@@omkarwaybhat3612 are tuze video mi dar roz baghato
@@omkarwaybhat3612 gta 5 che
Kay bhau
भावा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मावळा आणि रयत या व्यतिरिक्त
दुसरी कोणती ही जात माहिती नव्हती
Royal King Chhatrapati Shivaji Maharaj 🙏🙏🙏 aaple daivat 🙏🙏 thanks for making song
खरच वाटल आगमनाला "राजं आल"🙏🙏🙏🔥🔥
विजेसामान चमकत होती त्याच्या तलवारीची पाती
नाव ऐकून छत्रपती वाटे सैतानांना भीती 🙏🚩
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
🌼❤️
🚩 आमचं आराध्यदैवत 🚩
जय भवानी
जय शिवराय
हर हर महादेव
जय महाराष्ट्र
जय हिंदुराष्ट्र👏👏 🙏💪🚩
खरच या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेऊन धन्य झालो,अतिशय सुंदर असा विडिओ आहे सर्वानी एकमेकांना पाठवावा,आपल्या लहान मुलाना दाखवावा असा आहे🚩🚩जय जिजाऊ🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभूराजे🚩🚩🙏🙏🙏🙏
२४९,,,dislike करणाऱ्यांनी व्हिडिओ phavach नाही,,,जय शिवराय,,,पिढी n पिढी आमचा देव.,,fkt श्री छत्रपती शिवाजी महाराज,,,जय भवानी जय शिवाजी,,,
Ho na tai😞
Binkamache dislike kartat lok
@@kalpeshShende hmm
वीरश्री संचारेल असे अतिशय सुंदर संगीत आणि गायन आहे. शिवराय श्रीमंतयोगी आहेत.शंभु राजांस सारखा धर्मवीर महान आहे.🚩🚩🚩🚩🙏🙏
Chatrapati Maharaj is not less that God himself ❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩 could not understand the lyrics but I admire his Ideology and identity.He should be real idol of present generation
These are the deeds of Congress who intentionally ignored the true heroes of India and glorified Mughals and likes of Gandhi India.
He is ideal of every Marathi young generation ❤️❤️❤️❤️
He was a ansh of Mahadev
||JAI BHAVANI JAI SHIVAJI||
I am from Bangalore I am proud that I am from place which Chatrapati Shivaji Maharaj ruled.
@@Saivsurya His Father Shahaji and his brother Sambhaji became Martyred in Karnataka . So Shivaji is as much of Karnataka as he is of Maharashtra
@@Saivsurya Jai Bhavani .Jai Shivaji
@@messengeroflove365 ट
Dada proud of you
its calling chtrapari Shivaji maharaj jay shivray...🚩🌹🙏
जय शिवराय👑
शिवाजी हा शब्द उल्टा पाहिला तर (जीवाशी) हा शब्द दिसुन येतो__जय जिजाऊ जय शिवराय__🔥🙏
दैवत😍❤
100,Janmacha punyya assel manun Hindu Marattha manun Janmaala aalo,,Jay Bhawani Jay Shivray🙏🚩🚩🚩🚩🙏
Jay shivray🚩🚩
Jay bhim🇪🇺🇪🇺
Har har mahadev🚩💯🔥💥 may bhumi chi mardachi sangat layun Shan mawda amhi tyo amcha malhari
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मानाचा मुजरा महाराजांना माझ्याकडुन जय शिवराय या महाराष्ट्रात जय शिवराय आणि जय भीम हे दोन्ही नाव घुमू दे
👍
आपल्या राजाचं हे गान ऐकल्यावर 18 पगड जातीला गर्व येतो खरंच हे गान ऐकल्यावर अंगातल रक्त हुसळत
जबरदस्त गीत, संगीत!! जय शिवराय!!!!
हिंदवी स्वराज्य संस्थापक, आराध्य छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🧡
जय शिवराय
Do watch this movie in theatre only..... Incredible direction, background score, cinematography, VFX, Dialogue and performance.... 5 stars!!!!!.... Every single person in the theatre (housefull) experienced the sea of emotions throughout the movie!!!!... Looking forward to watch Sar Senapati Hambirrao... movie comming soon!
जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय हे गाणं आईकल्यवर खुप छान वाटत
आपलं राजं वाघचं होतं आहे आणि ते कायम लक्षात राहणार 🔥🔥🔥🚩🙌
शिवबा आमचा मल्हारी
शिवबा आमचं मल्हारी
@@Rrd211 i
🚩फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल भगवा दिसतो कारण ह्रदयात आमच्या तो जाणता राजा शिवछत्रपती नांदतो जय शिवराय जय शंभूराजे🚩
Next generation sathi shivaji maharaj must aheat
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे ....
I'm a Bengali,I couldn't understand the lyrics still got goosebumps 🔥🔥. Can anybody who knows Marathi please translate the lyrics?🙏🙏🙏🙏
I admire Shivaji Maharaj very much and very eager to know the actual meaning of this song 🙏.
हम उसके सैनिक है, वो हमारा मल्हारी भगवानजैसा राजा है
@@piyushpatil4655 Ooh! Thank you 😊
मल्हारी का मतलब खंडोबा,, महाराष्ट्र के सभी जातीयो का कुलदैवत. खंडोबा भगवान शिव के अवतार थे. शिवाजी महाराज के मावळे इस गाणे मै केह रहे है, कि शिवबा हमारा मल्हारी है, और हम उसके मावळे,
@@ashoknaik-chavan9209
वाह छान भाऊ 👌😍🙏
@@ashoknaik-chavan9209 Thank you Bhai ❤️
Just close your eyes & feel the real heartbeat of beets🔥👊
Chatrapati Shivaji Maharaj ki jaii🌹🌹
🙏 जय शिवराय 🚩🙏
फार छान जय जिजाऊ जय शिवराय
🙏⛳जय मल्हार 🚩 🚩
🙏⛳जय हिंदू राष्ट्र 🚩 🚩 💪💪
Hovj
♥️शिवराय ♥️ आपले शक्तिस्थान, प्रेरणास्थान , सर्वकाही😭😭😭😭😭
जय शिवराय 🚩हर हर महादेव 🙏🚩🔱
"लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे" हे वाक्य फक्त आणि फक्त श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच बनलं आहे. कल्पना करा आज ते नसते किंवा त्यांचे विचार नसते तर काय झालं असतं... शिवाजी महाराज हे नुसतं व्यक्तिमत्त्व नाही तर एक दृढ वैचारिक शक्ती आहे 🌹🙏🚩
राजा शिवछत्रपती 🚩🚩
एकच नंबर
Jay malhar
I am Muslim 🧕but i love this song jai chatrapatti shivaji Maharaj ❤️🚩🚩🚩
maheshmahato and muslim
Jay shivay 🙏🏻 jay maharshtra 🔥
marathi mansachi asmita jagi zali pahije.... song Inspiring.....💪
Saglya Hindunchi
Maratha🚩+mahar🇪🇺=brothers 🇮🇳
Jai shivray ..jai bheem ..jai maharashtra
जय शिवराय जय भीम
जय शिवराय जय भीम
The power of MARATA 🚩💪🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🙏🚩🚩🙏🙏🚩🚩🙏🙏🚩💪🙏🙏🙏🙏🚩💪🙏🙏
शिवबा आमचा मल्हारी जय शिवराय🚩🚩
कोणत्या जन्माच पुण्य असेल माहित नाही जे माझा जन्म रायगड च्या पायथ्याशी झाला माझं गाव रायगड च्या पायथ्याशी आहे जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कोंडाजी फरझन्द धनगर कडून राजेंना मुजरा
कोंढाजी फर्जंद हे शिवरायांचे सावत्र bhau होते धनगर नव्हते
@@scccc526 bhau yacha kahi purava aahe ka tumchya kade ? किव्वा एखादा संदर्भ ?
Bhau kondhaji nahi firoji@@scccc526
Jayshivray
महाराष्ट्र आमचा सिंहाचा वाटा छत्रपती शिवाजी महाराज हाच आमचा बायो डाटा 💐🙏🚩🚩🙏
जबरदस्त मित्रा
Ek no song Bhau🚩🙏💯👑
जय भीम जय शिवराय
Jay Maratha 🚩🔥🧡
कडक भावा jay bhavani jay shivaji
Chatrpati shivaji maharaj ki jay...🙏🙏🚩🚩
Jay jijau jai shivray
Jay sambu raje...🚩🚩
SHIVBA THE LEGEND🤩
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🇮🇳 हर हर महादेव 🚩🇮🇳 कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋
Jabardast 👌 Song Jai Shivaji
Jay shivray🔥🔥🔥
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩
हर हर महादेव🚩🚩🚩🚩
हर हर महादेव🚩🚩🚩🚩
हर हर महादेव🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay jay jay jay jay jay jay jay shivaji 🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay shivray
🕉️ तत् सत 🕉️ विपरीत काळाला धडा शिकवणारा,मार्तंड भैरव तोच काल भैरव
Chatrapati Shivaji Maharaj ke jai 🚩🚩🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥
3:12 अंगावर काटा आला राव
60 warriors !
Damn. 🙏
Jai Marathi spirit
Jai bhawani 🙏
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
शिवबा आमचा मल्हारी 💛🙌🚩
Mast Dada
तोड नाही या गायनाला
शिवछत्रपती ❤...The face of Maharashtra
Ahech shivba amcha malhari ani rahanar
Yeh bramhand khatam honay tak shivba hamaray malhar rahengay
Thanks for making this song 🙏🙏🚩MAHARAJ
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच अभिमान वाटतो महाराष्ट्रीय असल्याचा
🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
विठु माझा माझा शिवबा🚩🙏🏻
!!जय जिजाऊ जय शिवराय!! राजांचा राजा शिवाजी राजा.!!श्रीमंती योगी!! ३३कोटी देव आहेत असं म्हटलं जातं पण त्या पेक्षा श्रेष्ठ असं माझा दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.जो दुसऱ्यांसाठी जगतो,जो रयतेसाठी लढतो,जो अभिजात शत्रूच्या घरात जाऊन त्याला मारतो, जो ७०हजार सैनिकांच्या पाहाऱ्यात शत्रुची बोटे छ्याटतो,खाण्याच्या पोटाची आतडी बाहेर काढतो त्या महाराजांना माझा मानाचा त्रिवार मुजरा.काय केलं शिवबानी स्वतःसाठी,त्यांनी स्वतःसाठी ना कधी बंगला बांधला,ना फार्महाऊस,ना शामियाना ना आलिशान घर किंवा कुटुंबासाठी ताजमहाल.त्यांनी केलं ते फक्त पुढच्या पिढी साठी म्हणजे आपल्यासाठी आणि आपल्या लाखो पिढीसाठी. राजांनी आपल्या मावळ्यांना घेऊन आयुष्यभर शत्रूशी लढताना जीवाची पर्वा नाही केली ,मला वाटत नाही की त्यांनी कधी आराम केला असेल कारण इंग्रज,डच,पोर्तुगीज,फ्रेंच आदिलशाही,निजामशाही,मुघल हे सर्व राजांच्या मरणावर टपले होते पण महाराजानी सर्वाना शिकस्त दिली आणि रायगडावर राज्याभिषेक ह्याच शत्रुसमोर झाला.किती मावळे आणि किती बांदल ,तानाजी,बाजी,येसाजी,कोंडोजी,हिरोजी,संभाजी कावजी,जिवाजी,धनाजी,पंताजी,इंदुलकर,जाधव, पवार,इंगळे,देशमुख,देशपांडे,महाले, मोरे आणि असे कितीतरी मावळे आपल्या राजासाठी स्वतःहून मरण पावले.कोणासाठी तर फक्तं स्वराज्यासाठी ,राजासाठी. म्हणून देवांचा देव हे फक्त शिवराय. राजांनी आयुष्यभर फक्तं तलवार घेऊन लढाया नाही केल्या तर शेतकऱ्यासाठी बी,बियाणे,जमीन उपलब्ध करून दिली.समुद्रावर आरमार उभे केलं, पायदल उभे केलं, मंदिरं बांधली,इंधन तयार केलं.मराठी भाषा अमलात आणली, चलनसाठी नवीन नाणी तयार केली आणि काय काय केलं.त्यांनी शेवटपर्यंत महिलांचा आदर केला. १८पगड जातींच्या लोकांना आपल्या कामकागाजात घेतले, सर्व धर्म समभाव अशी त्यांची धारणा होती.त्यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा ..माझ्या राजांसाठी मी जर तेंव्हा असतो तर १००वेळा त्यांच्यासाठी जीव दिला असता........🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक गोष्ट नक्की आहे। महाराज जर नसते तर आज आपणही नसतो। पण इतिहास दाबला जातोय याचच वाईट वाटत।
Khara itihas samor aannyacha prayatna karat aahot...
#team shivba vichar
ruclips.net/channel/UCboLx9Lyi6vXaq4tfXyYLbQ
Channel la nakki bhet dya
अंगावर काटा येतो काटा, जबरदस्त गान......... जय शिवराय 🚩🚩
Jai shivray
जय भवानी जय शिवराय जय शंभू राजे 🙇♂️🚩🚩
जय भीम 🇪🇺 🙏🏻 जय शिवराय 🚩🚩
जय श्री राम
@@piyushpatil4655 jay bhim jay shivray
@@ganeshpawar612
जय श्री राम जय शिवराय.
हर हर महादेव 🙏
@@piyushpatil4655 majhasathi dev nanter adhi chatrapati shivaji maharaj ane dr babasaheb aambedkar and chatrapati sambhaji maharaj ane nanter har har mahadev
@@ganeshpawar612
माज़्या साठी आधी छत्रपति शिवाजी महाराज, पण त्यांच्या हुन आधी स्वय शिवरायां चे आराध्य ऊर्जा स्रोत विश्व रचेता, ज्या समोर आपला अंगठा कापूण शिवरायांनी हिन्दवी स्वराज्याची शपथ घेतली तो. हर हर महादेव.
जय शिवराय. 🚩🚩🚩
अणि राहिला बाकिच, आंबेडकर चा अणि आमचा काय सबंध.... ?????
तुमचा काय सबंध आहे आम्बेडकर शी ते जर कळाल तर बर होईल. 🙏
Proud to be from panhala fort , kolhapur , Maharashtra
मी देवाची खूप खूप आभारी आहे ... मी या महाराष्ट्रात जन्माला आले जी भूमी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली... किती गर्व आहे आम्हाला आमच्या स्वराज्याधिपतीवर.... जय शिवराय...जय महाराष्ट्र...🚩🚩🚩
Khrch mi tr lai nashibvaan Aahe.ki maratha jatit mi janmala a ale❤💯🙇😘
शिवाजी महाराज आपल्यासाठी लटले आहे असे शिवाजी महाराज सोबत आहे असे वाटते की ✌️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😭😭 पुन्हा जन्म घ्यावा अशी इच्छा होती की ✌️✌️🙏🏼✌️🔥
He gan lai kadak ahe rav 👍👍👍👍🙏🙏🗡️🗡️🗡️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🚩
जय शिवाजी जय भवानी ❤❤❤
Chhatrapati shivaji maharaj ki jay 🚩🚩🚩🚩🚩
Swarajya shambhurao rajyavari, shivbach aamcha malhari🙏🙏🙏
सवराज्य सजऊ रामराज्यापरी ... असे आहे ते
@@varadmarathe2430 बरोब्बर बोलात