दर्शकांना विनंती : आपल्या सुविधेसाठी सदर व्याख्यानमालेचे सर्व भागांची लिंक हि व्हिडीओ डिस्क्रिपशन मध्ये दिलेली आहे व शिवाय प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये सुद्धा पिन केलेली आहे.. 1) भाग एक ruclips.net/video/2zhP1nyBRpU/видео.html 2) भाग दोन ruclips.net/video/7pwGj2k55Rs/видео.html 3) भाग तीन ruclips.net/video/FP4g5NflQ4M/видео.html 4) भाग चार ruclips.net/video/fgqkT66yk8M/видео.html 5) भाग पाच ruclips.net/video/TAnzXMiJ5BE/видео.html 6) भाग सहा ruclips.net/video/nyO6FfcSvdw/видео.html 7) भाग सात ruclips.net/video/MAxK8Aehsdw/видео.html 8) भाग 8 ruclips.net/video/Od9s7BcZBGQ/видео.html
महाराष्ट्र राज्यातील अभ्यासू चिंतन आहे,प्रज्ञावंत विचारवंत म्हणून सव॔ प्रथम विचारवंत चे आभारी आहोत. श्री साईबाबा भक्त परशराम उफ॔ सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते.
धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात व आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत सन्माननीय विशंभर चौधरी यांचे अजूनही व्याख्याने आमच्या चॅनल वरती उपलब्ध आहेत नक्कीच तेसुद्धा आपल्याला आवडतील यासोबत सन्माननीय प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सन्माननीय वक्त्या अपर्णाताई रामतीर्थकर सन्मानीय विधी तज्ञ व सरकारी वकील उज्वल निकम साहेब यांचे सुद्धा व्याख्यान आमच्या चैनल वरती उपलब्ध आहे याशिवाय अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचे सुद्धा अतिशय सुंदर आत्मकथन आमच्या केंद्रवर्ती उपलब्ध आहे हेसुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल
सुसंस्कृत पातिवृत्य संवर्धनासाठी वटसावित्रीचे महात्म्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. नसता live in realation ship ने समस्याग्रस्त असलेल्या अमेरिकेसारखी स्थिती होण्यास आपणाला जास्त वेळ लागणार नाही.
आजच्या तरूणांना खरा ईतिहास सांगितला जात नाही, पण ज्यावेळी आजच्या तरूणांना बेरोजगारीचे, ऊपासमारीचे, गुलामगिरीचे चटके धर्मांधांच्या कडू बसतील त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल,
आदरणीय श्री विश्वभारजी सुप्रभातं सर्वत्र विखारी प्रबोधन होत आस्ताना तुम्ही वास्तविक व्यक्ति विशेष mandat आहत ज्यांचा स्वतंत्रयात काडी मात्र समन्द नाही ते वैयक्तिक टिका खालच्या पातळीवर जाउंन करत आहेत
कोळसे पाटील, शाम मानव, विश्वंभर चौधरी, कुमार सप्तर्षी, अशोक वानखेडे, कुमार केतकर , निखिल वागळे हे निराश झाले आहेत त्या मुळे समोरचे श्रोते पाहून त्यांना भावेल, आवडेल ते बोलतात व टाळ्या मिळवतात. यांचे टीका करण्याशिवाय समाजासाठी दुसरे कोणते कार्य आहे?
@Shivoham 08 Everyone has their own thought process. I think you should acknowledge that. As I said you are free to have your opinions . Don't try to force them on me. I don't make my opinions based on u tube videos or watsapp messages.
Gandhi was not really responsible for the partition. similarly, credit for our independence does not go to Gandhi. England had become bankrupt due to WWII and it had decided to grant independence to all its colonies. It accordingly gave freedom to some 53 colonies till 1953 and there was no Nehru or Gandhi in all these countries. Similarly, things were moving towards partition and Gandhi only deceived the naive Hindus by saying 'Partition over my dead body'. Due to their belief in Gandhi, Hindus in Punjab and Bengal were butchered during partition. But Gandhi as such was not responsible for partition.
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे संपूर्ण भाषण व त्याचे विविध भाग याची सविस्तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे निश्चिती सुद्धा आपल्याला आवडेल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा
भारत हा अनेक जाती पाती अाणि धर्म प्रव्रूतीनी प्रभावी देश अाहे, भारतात लोकतंत्र यावे ही अनेक परमेश्वरांची इच्छा, या परमेश्वरानी मानव रूप धारण केले, हे मानव म्हणजे इंग्रज,शिवाजी महाराज, मोहनदास गांधी, जवाहरलाल नेहरू, भिमराव अंबेडकर अाणि साहित्यिक, लेखक, कवि या अनेकांच्या कर्म योगातून, भारतीय लोकतंत्र उदयाला अाले.त्या मूळे लोक अाज संपन्न झालेत. पुन्हा अाज दानवांनी, रामचंद्र या देवाच्या अाडुन सत्ता काबीज केली आहे. त्या मूळे लोक तंत्र धोक्यात आले आहे. जनतेला सद्या सुख नाही.देवांची कांग्रेसच पुन्हा सत्तेवर यावी म्हणून सर्व घटकांनी विडा उचलला च पाहिजे.
सरांना एक प्रश्न, जर मोहन गांधीजी सार्जंट मेजर होते तर ही गोष्ट प्रामुख्यानं लपवली गेली का? सर्वत्र गुळमुळीत शामळ शेळपट गांधीजी का प्रोजेक्ट केले गेले (हे स्वातंत्र्योत्तर काळा बद्दल म्हणत आहे) ह्यामागे जवाहर गाझी अफगाणी होते की डायरेक्ट इंग्रज सरकारने चालवले हे सगळे?
दीपक भाऊ अतिशय बरोबर म्हणणार आहात आपण म्हणत आहात आपण अशा विचारांची नक्कीच गरज आहे देशाला म्हणून सन्मान्य प्राध्यापकांचे व्याख्यान संपूर्ण कुटुंबाला नक्कीच ऐका हे व्याख्यानात ऐकतांना अक्षरशः रक्त सळसळतय एक प्रकारचा पॉझिटिव्हनेस शरीरात निर्माण होतो उत्साह निर्माण होतो काहीतरी करण्याची ऊर्मी जागृत होते नक्कीच सर्वांनी बघावा असेही व्याख्यान आहे भावा आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत आमच्या चॅनेलवर नेहमीच येत जा आपल्या प्रतिक्रिया देत चला आपल्या प्रतिक्रिया व सूचना मला प्रेरणा मिळत असते नवनवीन व्हिडिओ अपलोड करण्यासाठी उत्साह निर्माण होतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद
मा.विश्वमभर चौधरी हेच खरे समाज परिवर्तनकार आहे. ते सतत सत्य मांडतात. ते देशाला खरा इतिहास सांगत आहे. मा.गांधी, पंडित नेहरू, व सरदार पटेल यांच्यातील खरे संबध कसे होते याची सत्यता जगापुढे मांडली. पण आज काय सांगितले जात आहे.
तुम्ही विद्वान आहात पन तुमचे विचार एकांगी व एका पक्षाच्या साठी आहेत. कधीतरी निरपेक्ष बुद्धिने सर्व पक्षावर टीका करा. सध्या देशाला निरपेक्ष विचारवंत आवश्यक आहे.
ब्रिटिश बेपारी होते। कंगाल करून देश सोडला। जीनाला हाताशी धरून देश फोडला। जगभर गोरयांनी हेच केले। विभाजन केले की दुबळा होतो। पाकिस्तानला गोरे अनेक दशके अब्जावधी डॉलर ची भीक /एड देतायत कारण ते त्यांचे बाहुले आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तान ची निर्मिती बलाढ्य रशियाला अरबी समुद्रापर्यंत पोहचू न देण्यासाठीच केली गेली होती।
@@sujitmitr9938 इतिहासात आपण किती काळ रमणार आहाेत. महाराष्ट्रात ज्या भाषेचे, जातीचे राज्यकर्ते राज्य करत हाेते ते पण राखीव जागेसाठी माेर्चे का काढू लागले?
@@pravinmhapankar6109 बरोबर बोललात । स्मार्ट सिटी पेक्षा हमी भाव , स्वामिनाथन आयोग जास्त गरजेचा आहे हे अच्छे दिन चे नारे देत सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्या ना कळावे म्हणून ते मोर्चे आहेत। फार पूर्वीच हरित क्रांती , फलोद्यान योजना , लघु जड उद्योग, डिजिटल क्रांती झाली आता हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची गरज आहे न की चकचकीत राजरस्त्यांची कारण हमीभावच नाही तर काय त्या रस्त्यावरून कंगाल शेतकऱ्यांचे मुडदे शहरातील विद्युतदाहिनीत वेगाने पोचवायचे आहेत?
aho saaheb tumhi Islam cha abyas kelat tar samjel tumala. Pakistan he Muslim rashtra aahe ani Bharat he Hindu rashtra nahi (Secular aahe.) Kahi samjal naa neet tar nakki reply kara.
Jara Dr. Na sangha madhye 10 divas jayala sanga .Khare abhyasu asatil tar jatil RSS chya abhyas vargala.SARDAR PATELANCHA PUTALA HA PARYATAK YETIL ANI PAISA MILEL ANI STATUE OF LIBERTY SARAKHE SARVA JAGAT SARADANCHE MAHATWA KALEL.
Aaho sarakar kade pise yetil tevha tar las ani sukha soyi samajala milatil ,aaho he sarva thumhi 60 varsha madhye ka nahi bolalat.kiti khote dakhale deta sir ani lokana murkha banavata
Jat pat nako aasel tar thumhi pratham BRAMHANA baddal vish kalavana soda .Aaj che bramhan aadhi sarakhe nahit Maze tar sarva jati darmha che mitra aahet.Ani eak BRAMHANA che suddha yog dan aahe samaj sudharana karanya madhye.
यांच्या भाषणात एक विदित आहे की १९3७ ते१९४७ या काळात केवळ तीनच नेते होते. म्हणजे महात्मा, नेहरू व सरदार पटेल. हे नेते सर्व निर्णयासाठी जबाबदार आहेत एवढे खरे आहे.
हे म्हणतात १९३७ ते १९४७ मध्ये केवळ तीनच नेते निर्णय घेत म्हणजे नेहरू महात्मा व सरदार म्हणजे सगळे नुकसान कारक निर्णय या तीघानी धेतले आहेत तर इतर उहापोह हे विद्वान कसला करीत बसले आहेत?
भाषण उत्तम आहे. पण त्यातील सर्वच मुद्दे पटणारे आहेत असे नाही. फक्त एकच मुद्दा घेतो. फाळणी ही हिंदु हिताविरूध्द होती हे चूक आहे. आज रोजी भारत, पाकिस्तान व बांगलादेश मिळून १७८ कोटी लोकसंख्या आहे. त्यात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे ६० कोटी असेल. अखंड भारत राहिला असता तर किती विचका झाला असता हे यावरुन लक्षात येईल. फाळणी झाली म्हणूनच हिंदू आपल्या देशात थोडेफार तरी सुखात आहेत. फाळणीने दीर्घकालीन नुकसान झाले ते मुस्लिमांचे हे फाळणीनंतरचा इतिहास बघीतला तर लक्षात येईल. फाळणी अपरिहार्य आहे हे सर्वात अगोदर सांगितले ते बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यानंतर ते सरदार पटेल व नेहरूंना पटले. गांधीजींची फाळणीबद्दलची भूमिका गोंधळाची वाटते. त्यांनी फाळणीतील हिंसाचार टाळण्याचा प्रयत्न केला हे खरे. पण हिंसाचार काही टाळता आला नाही. फाळणीची अपरिहार्यता लक्षात घेऊन नियोजन करायला हवे होते. ते झाले नाही. लाहोरमधल्या हिंदूंना तुम्ही मरण स्वीकारा पण लाहोर सोडू नका असे गांधीजी म्हणाले यात त्यांची अगतिकताच दिसून येते. पण हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींवर केलेल्या टीकेत काही अर्थ नाही हे खरे.
भाषण छान आहे. गांधीं बद्दल पूर्वग्रह लांब होण्यास मदत झाली. पण मध्ये मध्ये जे राजकीय उल्लेख आणि टोमणे मारले ते गरजेचं नव्हतं.. यामुळे भाषांकाराची बाजू वेगळी आणि राजकीय दिसते.
Gandhi kase ani kaay hote he phakt Babasahebanna kalale hota tyanchyach eka vakyat sangaycha jhala tar "Gandhi was not an era but merely an episode in the history of India, if not for these external respirations provided by the Congress Party, Gandhi would have been long forgotten in India."
दर्शकांना विनंती : आपल्या सुविधेसाठी सदर व्याख्यानमालेचे सर्व भागांची लिंक हि व्हिडीओ डिस्क्रिपशन मध्ये दिलेली आहे व शिवाय प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये सुद्धा पिन केलेली आहे..
1) भाग एक
ruclips.net/video/2zhP1nyBRpU/видео.html
2) भाग दोन
ruclips.net/video/7pwGj2k55Rs/видео.html
3) भाग तीन
ruclips.net/video/FP4g5NflQ4M/видео.html
4) भाग चार
ruclips.net/video/fgqkT66yk8M/видео.html
5) भाग पाच
ruclips.net/video/TAnzXMiJ5BE/видео.html
6) भाग सहा
ruclips.net/video/nyO6FfcSvdw/видео.html
7) भाग सात
ruclips.net/video/MAxK8Aehsdw/видео.html
8) भाग 8
ruclips.net/video/Od9s7BcZBGQ/видео.html
Dhanyawad rajendra ji
धन्यवाद फारच ,उपयुक्त ,सदर भाषणाची
पुस्तक काढावे ही विनंति, राजेंद्रजी भोसले दौलतराव पवार माजी आमदार श्रीरामपूर अहमदनगर
Abe, gouwsya, tu, hota, ko, tevha,
Aata, paryant, kuth, mela, hota,
Ya, lokache, ghus, khoriche, dhande, band, jhale,
विशम्बर साहेब आपण देशासाठी कळकळीचे अव्हाहन देत आहात....धन्यवाद सर 👍👍👍👍
Thanks for comment
जबरदस्त सर खूप सुंदर विश्लेषण केलं आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला नव्याने इतिहास समजला
नक्कीच ...हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवा
अभ्यासपूर्ण आणि सडेतोड विचारमंथन. चौधरी सर धन्यवाद
अशा सुज्ञानी लोंकाची देशाला गरज आहे. खरी व सत्य माहिती जनतेला देता धन्यवाद.
उत्कृष्ठ व्याख्यान आणि वक्तेही !
गांधी आणि त्यांचे टिकाकार ह्या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे... सुसंगत मांडणी सर जी...
सर विश्व भर चवधरीआपला अनूभव आपले विचार यांना लाख लाख सलाम
महाराष्ट्र राज्यातील अभ्यासू चिंतन आहे,प्रज्ञावंत विचारवंत म्हणून सव॔ प्रथम विचारवंत चे आभारी आहोत. श्री साईबाबा भक्त परशराम उफ॔ सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते.
खरा इतिहास सांगितला सर. 👌👌👌👌👌👌
धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात व आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत सन्माननीय विशंभर चौधरी यांचे अजूनही व्याख्याने आमच्या चॅनल वरती उपलब्ध आहेत नक्कीच तेसुद्धा आपल्याला आवडतील यासोबत सन्माननीय प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सन्माननीय वक्त्या अपर्णाताई रामतीर्थकर सन्मानीय विधी तज्ञ व सरकारी वकील उज्वल निकम साहेब यांचे सुद्धा व्याख्यान आमच्या चैनल वरती उपलब्ध आहे याशिवाय अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचे सुद्धा अतिशय सुंदर आत्मकथन आमच्या केंद्रवर्ती उपलब्ध आहे हेसुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल
Sir tumhi kiti namrapane vishayache Ani prashnanche nirsan karta mi khupach khush aahe ki science laa prerit hovun Hindu samaj pudhe yetoy amhala tumchya sarkhe samajsewak labhle aahet amhi runi aahot tuche mala Khup vadle tumche vaktavya hruday jinklet mazhe ❤️❤️❤️❤️
Ha itke diwas kuthlya bilat lapla hota? Congress walyani yachi durgandhi pasaravnyasathi nemnuk keli asel tar mazya marathi bandhwano savadh raha
Thanks for giving us knowledge... Fattesing Rajemane kolhapur
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
ग्रेट सर!!! सिंपली ग्रेट!!!
आमच्या तरूण पिढीवर तुमचे अनंत उपकार आहेत👏👏👏👌👌👌👌
सर आपलं व्याख्यान खुपच सुंदर आणि विलक्षण आहे आपलं मनापासून आभार. 🙏🙏🙏
Thanks
योग्य..
खुप सुन्दर ,अप्रतिम
सुसंस्कृत पातिवृत्य संवर्धनासाठी वटसावित्रीचे महात्म्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. नसता live in realation ship ने समस्याग्रस्त असलेल्या अमेरिकेसारखी स्थिती होण्यास आपणाला जास्त वेळ लागणार नाही.
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
आजच्या तरूणांना खरा ईतिहास सांगितला जात नाही, पण ज्यावेळी आजच्या तरूणांना बेरोजगारीचे, ऊपासमारीचे, गुलामगिरीचे चटके धर्मांधांच्या कडू बसतील त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल,
Great 👍 thanks sir
Dr Vishwambhar ji I salute you the way you have nerrative is excellent, given real information, which I was not aware. I am thankful to you.
अशा अभ्यासु माणसांची देशाला गरज आहे.सलाम साहेब
आदरणीय श्री विश्वभारजी
सुप्रभातं
सर्वत्र विखारी प्रबोधन होत आस्ताना तुम्ही
वास्तविक व्यक्ति विशेष mandat आहत
ज्यांचा स्वतंत्रयात काडी मात्र समन्द नाही
ते वैयक्तिक टिका खालच्या पातळीवर जाउंन
करत आहेत
Barobar sir ❤
छान विश्लेषण
चौधरी साहेब पुस्तकं रूपाने सत्य इतिहास छापा.
सर कृपया डॉ बाबासाहेब आंबेडकर व सरदार पटेल यांच्या संबंधा विषयी एक व्हिडिओ पोस्ट करा म्हणजे काही समज गैरसमज दूर होतील...
Khup c chhan Sir ,really true history
चौधरी साहेब,सगळी रहस्य तुम्हालाच माहीत आहेत. बाकी सगळा देश अज्ञानी आणि मुर्ख आहे.असा आपला समज आहे. पण हे खरं नाही.
True speech ,excellent
धन्यवाद
Great Sir, We love you.... you are my idol...
कोळसे पाटील, शाम मानव, विश्वंभर चौधरी, कुमार सप्तर्षी, अशोक वानखेडे, कुमार केतकर , निखिल वागळे हे निराश झाले आहेत त्या मुळे समोरचे श्रोते पाहून त्यांना भावेल, आवडेल ते बोलतात व टाळ्या मिळवतात. यांचे टीका करण्याशिवाय समाजासाठी दुसरे कोणते कार्य आहे?
नंबर एक मानुस सत्य प्रबोधन
Sir you have given unvaluable information about our national leaders thanks
खुप छान सर 💐❤️
खूप छान 👏🏽
Feel happy to have watched this video
धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल
सत्य अहिंसेचे मक्तेदार त्यानं इतिहास सांगेले.
Very important
सर स्वामी श्रद्धानंद सरस्वती यांच्या खुन्याला (अब्दुल रशीद) याला पाठीशी घातल्या बदल काही नाही बोलले?
Eye opener 🙏🙏 je aikla te
Great .Iam impressed , like u r speeches .
Sir now please read real history of our country automatically you dislike his speeches
खूप छान विश्लेषण
धन्यवाद धन्यवाद
माझे खुप आवडते सामाजिक आणि राजकीय विश्लेषक आहेत सर तुम्ही मि तुमची एकही डिबेट पहायची सोडत नाही
खुप खुप धन्यवाद भाऊ आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आभारी आहोत
मी सुद्धा
मा.चौधरी सरांना साष्टांग प्रणाम. आपण आमच्या पिढीचे भाग्य आहात,सर,
डॉ साहेब वामपंथीय आहेत एवढं खरं
धन्यवाद आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आभारी आहोत
हं,...स्वच्छते साठी डावाच वापरतात......!!!...घाण साफ करायला नको....!!??....तुम्ही रहा आपले , बरबटलेले.....!!!....जमलं तर उजव्याने धुवा....!!!...
Mast.... Ekdum logical
@Shivoham 08 ok... You keep your opinion to yourself or message him directly. I care a dam.
@Shivoham 08 Everyone has their own thought process. I think you should acknowledge that.
As I said you are free to have your opinions . Don't try to force them on me. I don't make my opinions based on u tube videos or watsapp messages.
जर स्वातंत्र्य लढ्याच श्रेय देणार असू तर फाळणीशी संबध नाही म्हणण ही फसवणूक करून घेण आहे.नेहमी वास्तव स्विकारायला शिकल पाहीजे.
Right
Gandhi was not really responsible for the partition. similarly, credit for our independence does not go to Gandhi. England had become bankrupt due to WWII and it had decided to grant independence to all its colonies. It accordingly gave freedom to some 53 colonies till 1953 and there was no Nehru or Gandhi in all these countries. Similarly, things were moving towards partition and Gandhi only deceived the naive Hindus by saying 'Partition over my dead body'. Due to their belief in Gandhi, Hindus in Punjab and Bengal were butchered during partition. But Gandhi as such was not responsible for partition.
Great sir
Amazing
दिशाभुल करणारं व्याख्यान
खुप छान👏👏👏👏
सत्याचे प्रयोगावर हि प्रकाश टाका.
Great sar ji
#vba
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चैनल वर ती नोंद केल्याबद्दल आम्ही आपले अगदी मनापासून आभारी आहोत
Sir..tumachi lectures khup chhan vatali..tumhi khup abhyasu aahat..mi tumacha khup fan aahe ani tumhi chhan explain karata..
Pan tumachya babatit ek goshta khup vaiet vatali ki tumhi lavasa sarakha project band padala..punyache nav jagat gele asate..tumhi thode kahi options kadun lavasa project purn hou dyayela hava hota..
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे संपूर्ण भाषण व त्याचे विविध भाग याची सविस्तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे निश्चिती सुद्धा आपल्याला आवडेल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा
म्हणून ते महात्मा होते म्हणून् त्यांना राष्ट्रपिता म्हणतात
थँक्स फॉर कॉमेंट
खूप उद्बोधक
भारत हा अनेक जाती पाती अाणि धर्म प्रव्रूतीनी प्रभावी देश अाहे, भारतात लोकतंत्र यावे ही अनेक परमेश्वरांची इच्छा, या परमेश्वरानी मानव रूप धारण केले, हे मानव म्हणजे इंग्रज,शिवाजी महाराज, मोहनदास गांधी, जवाहरलाल नेहरू, भिमराव अंबेडकर अाणि साहित्यिक, लेखक, कवि या अनेकांच्या कर्म योगातून, भारतीय लोकतंत्र उदयाला अाले.त्या मूळे लोक अाज संपन्न झालेत. पुन्हा अाज दानवांनी, रामचंद्र या देवाच्या अाडुन सत्ता काबीज केली आहे. त्या मूळे लोक तंत्र धोक्यात आले आहे. जनतेला सद्या सुख नाही.देवांची कांग्रेसच पुन्हा सत्तेवर यावी म्हणून सर्व घटकांनी विडा उचलला च पाहिजे.
Absulutly correct 👍👍🇮🇳
Faar chhaan rupak
Superb***
थँक्स
🙏🙏🙏
🙏🙏🙏
सरांना एक प्रश्न, जर मोहन गांधीजी सार्जंट मेजर होते तर ही गोष्ट प्रामुख्यानं लपवली गेली का? सर्वत्र गुळमुळीत शामळ शेळपट गांधीजी का प्रोजेक्ट केले गेले (हे स्वातंत्र्योत्तर काळा बद्दल म्हणत आहे) ह्यामागे जवाहर गाझी अफगाणी होते की डायरेक्ट इंग्रज सरकारने चालवले हे सगळे?
Vishwarbharji one of the best social worker in India dr vinod kamble
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत
Khup Chan saheb
Thanks
Outstanding oratory !!
Thank for your comments
hopeless
Great and truth knowledge
आज तुमच्या विचारांची गरज तरुणांना आहे. असे विचारवंत देशाला हवे आहेत.
दीपक भाऊ अतिशय बरोबर म्हणणार आहात आपण म्हणत आहात आपण अशा विचारांची नक्कीच गरज आहे देशाला म्हणून सन्मान्य प्राध्यापकांचे व्याख्यान संपूर्ण कुटुंबाला नक्कीच ऐका हे व्याख्यानात ऐकतांना अक्षरशः रक्त सळसळतय एक प्रकारचा पॉझिटिव्हनेस शरीरात निर्माण होतो उत्साह निर्माण होतो काहीतरी करण्याची ऊर्मी जागृत होते नक्कीच सर्वांनी बघावा असेही व्याख्यान आहे भावा आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत आमच्या चॅनेलवर नेहमीच येत जा आपल्या प्रतिक्रिया देत चला आपल्या प्रतिक्रिया व सूचना मला प्रेरणा मिळत असते नवनवीन व्हिडिओ अपलोड करण्यासाठी उत्साह निर्माण होतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद
Aslay Visheshak Pakistan madhe Gele Pahejet
You are absolutely right.RSS/HINDUMAHASABHA are biggest crooks
अगदी बरोबर आहे सर
Thank you
Chaudhary you are great. Apan ashi sarvatra vyakhyane deun Tarun pidhila kanpichkya dyavyat Te thodetari shahane hotel.
Thanks sir for reality with cool mind
मा.विश्वमभर चौधरी हेच खरे समाज परिवर्तनकार आहे. ते सतत सत्य मांडतात. ते देशाला खरा इतिहास सांगत आहे. मा.गांधी, पंडित नेहरू, व सरदार पटेल यांच्यातील खरे संबध कसे होते याची सत्यता जगापुढे मांडली. पण आज काय सांगितले जात आहे.
हजारो मोहनदास गांधी नकोत तर हवेत फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत
Nice sir
तुम्ही विद्वान आहात पन तुमचे विचार एकांगी व एका पक्षाच्या साठी आहेत. कधीतरी निरपेक्ष बुद्धिने सर्व पक्षावर टीका करा. सध्या देशाला निरपेक्ष विचारवंत आवश्यक आहे.
Superb Sir❤
Right
खूपखूप छान सर.
Thanks
Super
Sir , change is only constant.
भारताची फाळणी झाली हे एक कटू सत्य आहे. पण कुठलाच राजकीय विश्लेषक हे स्पष्ट का करत नाही की भारत आणि पाकिस्तान हे मित्र राष्ट्र का बनू शकले नाही.
ब्रिटिश बेपारी होते। कंगाल करून देश सोडला। जीनाला हाताशी धरून देश फोडला। जगभर गोरयांनी हेच केले। विभाजन केले की दुबळा होतो। पाकिस्तानला गोरे अनेक दशके अब्जावधी डॉलर ची भीक /एड देतायत कारण ते त्यांचे बाहुले आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तान ची निर्मिती बलाढ्य रशियाला अरबी समुद्रापर्यंत पोहचू न देण्यासाठीच केली गेली होती।
@@sujitmitr9938 इतिहासात आपण किती काळ रमणार आहाेत. महाराष्ट्रात ज्या भाषेचे, जातीचे राज्यकर्ते राज्य करत हाेते ते पण राखीव जागेसाठी माेर्चे का काढू लागले?
@@pravinmhapankar6109 बरोबर बोललात । स्मार्ट सिटी पेक्षा हमी भाव , स्वामिनाथन आयोग जास्त गरजेचा आहे हे अच्छे दिन चे नारे देत सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्या ना कळावे म्हणून ते मोर्चे आहेत।
फार पूर्वीच हरित क्रांती , फलोद्यान योजना , लघु जड उद्योग, डिजिटल क्रांती झाली आता हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची गरज आहे न की चकचकीत राजरस्त्यांची कारण हमीभावच नाही तर काय त्या रस्त्यावरून कंगाल शेतकऱ्यांचे मुडदे शहरातील विद्युतदाहिनीत वेगाने पोचवायचे आहेत?
aho saaheb tumhi Islam cha abyas kelat tar samjel tumala. Pakistan he Muslim rashtra aahe ani Bharat he Hindu rashtra nahi (Secular aahe.) Kahi samjal naa neet tar nakki reply kara.
@@prasaddamale8912 भारताला प्रामाणिक नेते न मिळण्यास आपणही तेवढेच जबाबदार आहाेत. येणाऱ्या निवडणुकीत 70ते 80 टक्के मतदान आपण करायला हवे...
खुप जबरदस्त !
धन्य आहे !! म्हणजे फाळणी लोकमान्य टिळकांनी केली असे अप्रत्यक्षरीत्या म्हणायचे आहे का?
Kiran Dahiwadkar नाही वाक्य परत ऐका सर, ती काॅंग्रेस ची धारणा होती आधीपासून.
Lakhanau pact paha sir mg samjel
Falani doghani nahi keli ti Britain ni keli
Pn tyachi karan tyat ahet
Excellent Sir
विश्वंभर ला मानणारे शे पाचशे लोक
अभिनंदन साहेब
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत
सरांचे भा ज पा, संघ आणी हिदुत्व याविषयी पुर्वग्रह दुषित असल्यांचे पदोपदी जाणवते ...त्यामुळे हे सर्व एकतर्फी जाणवते..
असो ..हि सरांची व्यैयक्तीक मते असावी.
Jara Dr. Na sangha madhye 10 divas jayala sanga .Khare abhyasu asatil tar jatil RSS chya abhyas vargala.SARDAR PATELANCHA PUTALA HA PARYATAK YETIL ANI PAISA MILEL ANI STATUE OF LIBERTY SARAKHE SARVA JAGAT SARADANCHE MAHATWA KALEL.
Aaho sarakar kade pise yetil tevha tar las ani sukha soyi samajala milatil ,aaho he sarva thumhi 60 varsha madhye ka nahi bolalat.kiti khote dakhale deta sir ani lokana murkha banavata
Jat pat nako aasel tar thumhi pratham BRAMHANA baddal vish kalavana soda .Aaj che bramhan aadhi sarakhe nahit Maze tar sarva jati darmha che mitra aahet.Ani eak BRAMHANA che suddha yog dan aahe samaj sudharana karanya madhye.
Good advocate🙏
👍👍
Sir you are best thinker salute to you sir heartily
Khup sunder speech
Thanks for commenting
This is your knowledge.Dont give wrong .
मला वाटत फाळणी बहुतेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी केली असावी आणि त्याला सावरकरांचा पाठिंबा होता...🙄
द्विराष्ट्र ही भूमिका सावरकरांची होती
फाळणी पूर्णपणे इंग्लिश लोकांनी घडवून आणली. ती 1919 साली प्लान केली होती.
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी रक्ताचा एकही थेंब सांडावा लागला नाही याविषयी आपले मत काय आहे ? हे खरे आहे असे आपणास वाटते काय ?
रक्त न सांडताही रक्तहीन क्रांती प्रकार आहे त्यातूनच स्वातंत्र्य मिळते
@@ganeshpawar3042 kon bola
त्यालाच अहिंसक क्रांती म्हणतात
@@ganeshpawar3042 Greatest revolutions in the world either started with the blood or ended with the blood
नियमाला अपवाद थोडाफार असतो.
Mazya marathi bandhwano ya mathephirucha kahi aiku naka ha manus je changla ahe tyat vish kalwaycha prayatna kartoya tyala hanun pada
गांधी, नेहरू आणी काँग्रेस, या सर्वांनी हिंदूंचे आणी भारताचे यथेच्छ वाटोळं केलं.
पळ पाकिस्तानात....😂😂😂
@@ashokgaikwad1957 पाकिस्तानात गांधीभक्तांना पाठवा, मी स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त आणी भारतभक्त आहे.
सॅल्युट
यांच्या भाषणात एक विदित आहे की १९3७ ते१९४७ या काळात केवळ तीनच नेते होते. म्हणजे महात्मा, नेहरू व सरदार पटेल. हे नेते सर्व निर्णयासाठी जबाबदार आहेत एवढे खरे आहे.
हे म्हणतात १९३७ ते १९४७ मध्ये केवळ तीनच नेते निर्णय घेत म्हणजे नेहरू महात्मा व सरदार म्हणजे सगळे नुकसान कारक निर्णय या तीघानी धेतले आहेत तर इतर उहापोह हे विद्वान कसला करीत बसले आहेत?
फाळणी गघिजिनि केले
आपला धर्म नि शास्त्र हे एकमेकांशी निगडित आहेत
भाषण उत्तम आहे. पण त्यातील सर्वच मुद्दे पटणारे आहेत असे नाही. फक्त एकच मुद्दा घेतो. फाळणी ही हिंदु हिताविरूध्द होती हे चूक आहे. आज रोजी भारत, पाकिस्तान व बांगलादेश मिळून १७८ कोटी लोकसंख्या आहे. त्यात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे ६० कोटी असेल. अखंड भारत राहिला असता तर किती विचका झाला असता हे यावरुन लक्षात येईल. फाळणी झाली म्हणूनच हिंदू आपल्या देशात थोडेफार तरी सुखात आहेत. फाळणीने दीर्घकालीन नुकसान झाले ते मुस्लिमांचे हे फाळणीनंतरचा इतिहास बघीतला तर लक्षात येईल. फाळणी अपरिहार्य आहे हे सर्वात अगोदर सांगितले ते बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यानंतर ते सरदार पटेल व नेहरूंना पटले. गांधीजींची फाळणीबद्दलची भूमिका गोंधळाची वाटते. त्यांनी फाळणीतील हिंसाचार टाळण्याचा प्रयत्न केला हे खरे. पण हिंसाचार काही टाळता आला नाही. फाळणीची अपरिहार्यता लक्षात घेऊन नियोजन करायला हवे होते. ते झाले नाही. लाहोरमधल्या हिंदूंना तुम्ही मरण स्वीकारा पण लाहोर सोडू नका असे गांधीजी म्हणाले यात त्यांची अगतिकताच दिसून येते. पण हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींवर केलेल्या टीकेत काही अर्थ नाही हे खरे.
जाउद्या सर हे मनुवादी हलक्या मनाचे व छोट्या वीचाराचे लोक आहेत . ते कधीच सुधरणार नाही पण सर्व सुविधांचा उपभोग घ्यायला पहीले पुढे . ते काय लाचारच .
Are manuvadi madhun kadhi baher yenar thumhi ata desh vibhagayacha aahe ka ?
आमच्या कडे एक म्हण आहे
*माहिती जास्त शिक्षाण कमी*
तंतोतंत लागू पडते.
good sir
भाषण छान आहे. गांधीं बद्दल पूर्वग्रह लांब होण्यास मदत झाली. पण मध्ये मध्ये जे राजकीय उल्लेख आणि टोमणे मारले ते गरजेचं नव्हतं.. यामुळे भाषांकाराची बाजू वेगळी आणि राजकीय दिसते.
तसेच आहे आपण बरोबर ओळखले आहे,😊
Gandhi kase ani kaay hote he phakt Babasahebanna kalale hota tyanchyach eka vakyat sangaycha jhala tar "Gandhi was not an era but merely an episode in the history of India, if not for these external respirations provided by the Congress Party, Gandhi would have been long forgotten in India."
गांधी आंबेडकर नेहरू मुळे भारत ग्रेस्ट आहे
super sar