कोण होते दि.बा.पाटील साहेब? Dinkar .B. Patil १.राज्याला १२.५% चा कायदा देणारे २.संयुक्त महाराष्ट्र चवळीमध्ये बेळगाव येथे १ वर्ष कारावास भोगणारे ३.गर्भलिंग परीक्षण कायदा राज्याला देणारे ४.5 वेळा खासदार ५.2 वेळा आमदार, विरोधी पक्षनेते ६.नवी मुंबइतील अनेक गावांना विस्तपित होण्यापासून वाचविणारे ७.नवी मुंबइच्या भूमिपुत्रांच्या अस्तीत्वसाठी रक्तात माखून लढा देणारे एकमेव नेते दि.बा.पाटील साहेब🙏🏻
भूमिपुत्र काय आहोत त्यांना दाखवून देऊ दादा आत्ता ..आपण शांत आहोत संत नाही...? आगरी कोली कराड्यांची हाक उद्या पूर्ण देशाच्या कानावर पडेल ... जय आगरी जय कोळी कराडी.. जय एकवीरा 🙏🙏🙏
कोण होते दि.बा.पाटील साहेब?
Dinkar .B. Patil
१.राज्याला १२.५% चा कायदा देणारे
२.संयुक्त महाराष्ट्र चवळीमध्ये बेळगाव येथे १ वर्ष कारावास भोगणारे
३.गर्भलिंग परीक्षण कायदा राज्याला देणारे
४.5 वेळा खासदार
५.2 वेळा आमदार, विरोधी पक्षनेते
६.नवी मुंबइतील अनेक गावांना विस्तपित होण्यापासून वाचविणारे
७.नवी मुंबइच्या भूमिपुत्रांच्या अस्तीत्वसाठी रक्तात माखून लढा देणारे एकमेव नेते दि.बा.पाटील साहेब🙏🏻
अतिशय सुंदर असा काळजाला ठोकणारा गाणं गायलं आहे ... खरच D B pati साहेबांच्या नावाला माझा समर्थन आहे
खरोखर उत्कृष्ट आसें दि बा पाटील साहेबाँवर लोकगीत राजा भाई मान गये 👍जय आगरी
Khup bhavpurn gaane ahe Dada ❤️
Nav fakt d b patil sahebanche . Jyane raktranjit trass kela aplya aagri koli bhumiputranchya astitwa sathi nav fakt tyanchech
खूप सुंदर गाणी दादा 👌👌नवी मुंबई विमातळाला नाव फक्त आणि फक्त दी. बा. पाटील साहेबांच
अतिशय सुंदर, भावनात्मक गाणे, दादाचे, दि. बा. पाटलांचे नाव विमानतळाला द्यावे. जय आगरी कोळी
राजा भाऊस जाम भारी शब्द, स्वर आणि चित्रिकरण
जय दि.बा
गोड... गोड... गोड.... अप्रतिम आवाज... दि.बा. पाटील साहेबांना... शतशः नमन... 🙏🙏🙏
लोकनेते दि.बा.पाटील साहेब आंतरराष्टीय विमानतळ नवी मुबंई ✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️
खरंच मनाला लागणारा गाणी बनवला भावा
मनात वार करून आत शिरणारं गाणं गायलं💘 तुम्ही राजा दादा तुमची गाणी खुप खुप सुंदर असतात दादा👌👍👍🎤 ,,, एअरपोर्ट फक्त दि.बा पाटलांचच नाव लागणार....🙏
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
Heart touch song khup mast dada 🙏🏻JAY D. BA. PATIL SAHEB 🙏🏻
फ़क्त दी बा पाटिल साहेब
मस्त सॉन्ग राजा भाय 👌👌🔥
राजा जी, गीत रचना, आवाज, सादरीकरण हृदयद्रावक.... ऐकताना डोळे पाणावून अश्रू ओघळतात......
खूप सुंदर....अप्रतिम... !!!
एकच नाव- आदरणीय लोकनेते समस्त समाज दैवत-- "दि.बा.पाटील साहेब !!"
दि.बा. पाटील साहेब अमर रहे.......
कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. (जासई-रायगड.)
गितकार याना पण श्रेय था खरच खुपच छान महती सांगितल लोकर भाऊ जय दिबा
भूमिपुत्र काय आहोत त्यांना दाखवून देऊ दादा आत्ता ..आपण शांत आहोत संत नाही...? आगरी कोली कराड्यांची हाक उद्या पूर्ण देशाच्या कानावर पडेल ... जय आगरी जय कोळी कराडी.. जय एकवीरा 🙏🙏🙏
🙏
धन्यवाद दादा 🙏
@@rajaadaikar331wc❤
असेच नवीन नवीन सॉंग येउद्यात दादा समाजाला खूप गरज आहे 🙏🙏🙏 आपला आगरी कोळी कराडी समाज लय भोळा आहे अश्या अन्यानी मनात ऊर्जा येतय 🙏.
डोळ्यातून पाणी आले गीत ऐकून 😢
💖 only di ba patil ✈️🇮🇳🚩
खुप सुंदर गीत आहे दादा...मनाला लागतय
D. B. patil saheba cha vijay aaso 👌🙏 song khup chan aahe🤩
खरच खूप सुंदर गान दादा, फक्त दीबा पाटील साहेब
Dada nad kela ... Jay aagri koli
खुप छान गाणं अंगावर काटा आला ❤️ जय आगरी
खरच खुपच छान महती सांगितले आपल्या लोकनेत्याची भाऊ जय दि बा
धन्यवाद
Tumhcha vidio mala ly aavdato
काळजाला भिडणारा गाणी आहे दादूस
आमचे छत्रपती होते ,दी बा पाटील, अमर रहे अमर रहे , लोकनेते .दी बा पाटील अमर रहे
या गाण्यात आमच्या शैलेश भाऊची मेहनत जास्त आहे,
.नाव फक्त लोकनेते दी बा पाटलाचेच💪😎🔥👑
जय आगरी कोळी 💪😎🔥👑
खुप सुंदर गाणी👌 ऐकून बरं वाटलं जय दिबा पाटिल साहेब
Ks
Nav fhakt d.b patil International Airport 🔥🔥🔥✈️
एकदम भावनिक गाणी
मस्त राजा दादा
धन्यवाद
Khup mast geet 😢
Khup cahaan 👌👌
राजा शेठ खूप सुंदर गाणी आहे, आयकाला खूप बरं वाटलं
Shabba ! Raja, man bharaun gele .guni mansache gungaan karnyas ishvar bal deo hich ishvarcharni prarthana . Dhanyawaad.
जाम भारी आहे सॉंग दादा 💪💪💪💪
मस्त
दि.बा.पाटील साहेब ✈🛩✈🛩✈🛫🛬✈🛩✈🛫
नाव फक्त लोकनेते दि बा पाटील साहेबांचेच 👍
Kadakk 👌🎹
एक नंबर साॅग
Kadak song raja bhai
Khup chan bro👌
Nav fakt D..B.Patil sahebancha 🙏
Ek noooooo 🔥🔥🔥🔥
No 1 gana Raja bhau
खूप छान राजा दादा मनाला लागणारा गाणी आहे
Raja dada fire 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Mast rajaa👌🏻
Khup super song ❤️
दि . बा पाटील यांच नाव शोभुन दिसेल विमानतळ नवी मुंबई💪 👑
Kadak dada 👍🏻
खरंच खूप सुंदर गाणं बनवलं राजा दादा 🙏🙏🙏
छान दादा 👌👌🙏🙏
खुप छान राजा भाऊ 👌👌👍
Nice song Nana🤗
Nice song DADA 👌👌🙏
एक नंबर 🤩
Ekch vada aamcha raja dada
Angavrch kes ubh rahl gani iekun.....King D.B Patil
Chan🙏🏻👌🏻
आमची भूमिपुत्रांची एकच मागणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त लोकनेते दि बा पाटील साहेब यांचे नाव
एकदम मस्त 👏👏
दादा मला खुपच आवडल तुझा गान, खुप सुंदर
धन्यवाद 🙏
धन्यवाद
धन्यवाद
nice song raja bhai 👌👌👌👌☝
One man show raja aadaikar
गाणी जीवाला लागला भावा
दि बा पाटील साहेब अमर रहे
लय भारी दादा
Kdk Na Bhau ✌🏻
Jaam bhari bai akach vada d.b.patil saheb dada
Supar song
Khup sundhar song dada
Nice song 👌👌
Kdkk song
Nice song Dada
खूप सुंदर गीत आहे दादा
Khup Chhan 💐
Only Diba patil saheb 💪❤️
Only d b patil
@@rohnivanglikar9100 👍
नाव फक्त 👑लोकनेते दी बा पाटलांचेच👑
जय आगरी कोळी 💪😎🔥👑
Ek number dada❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Dada ek no song ahe... Manala lagnar 🙏
Kdk song ❤️😍
Nice song sir
Nice song bhau
फक्त दि बा पाटील साहेब.... ✌💪
1 no raja bhai
Navi mumbai airport
Only
D B PATIL #DBpatil #दिबापाटील
Kharac dole bharun aale dada nice song.only D.B.Patil saheb
Mast song banavle bhau
जय आगरी कोळी 🔥🔥🔥🔥
Khup chan
एक नंबर भाऊ
खुप छान 🙏👍
nice song
मस्त👍👍👍
1 no bar lay bhari song🧡🔥🔥
❤️Nice song❤️
Mst 👌
दादा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
Khupch chan ..jay bhumiputr..
#Nice Song Raja Bhai👌🏻👌🏻
Khup sundar
मस्त दादा❤️
दि बा पाटील❤️🙏🏼🔥