कोण होते दि. बा. पाटील? Who Was Di Ba Patil? Navi Mumbai International Airport Name | Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025
  • दिनकर बाळू पाटील... ते नवी मुंबईकरांचा दिबा... असा प्रवास जर आपण समजून घेतला... तर दि बा पाटलांची ताकद कळू शकेल... लोकप्रतिनिधी फक्त निवडून सभागृहात जात नाही, तर तो मतदारांच्या देवघरातही जाऊ शकतो... हे दि.बांच्या कर्तृत्त्वाने दाखवून दिलं... आज छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समोरही दि बा पाटील हे नाव स्थानिक, भूमिपूत्र रेटून का धरतायत? तर हे समजण्यासाठी आपल्याला दि बा समजून घ्यावे लागतील.
    #Lokmat #DiBaPatil #Navimumbaiairport #Balasahebthackeray #MaharashtraNews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 571

  • @swapnilhalke6067
    @swapnilhalke6067 3 года назад +79

    दि बा पाटील साहेब आणि भुमिपुत्र या विषयी चांगली भुमिका मांडली.👌👌👌

  • @महाराष्ट्रबैलगाडीशर्यत-थ2ष

    लोकनेते दि.बा.पाटील यांच्या समोर एकही नेता टिकू शकत नाही असे हे व्यक्तिमत्त्व होते.लोकमत खरं लोकमतांचा आदर करून बोलतोय.💯❤️🙏🏻🌍🚩

  • @santoshp2307
    @santoshp2307 3 года назад +87

    अप्रतिम, आणि धन्यवाद. आपण आज दिबांची फक्त ओळख सांगितले. कार्य सांगायला कदाचित एक संपुर्ण एपिसोड बनवावा लागेल त्यात पण ते दाखवता येईल की नाही सांगत येत नाही. पण तुमच्या या सादरीकरणाला सलाम आणि धन्यवाद

  • @devkhot1245
    @devkhot1245 3 года назад +180

    दी. बा. सारखे असे कितीतरी महान नेते जनहितासाठी आयुष्य भर कष्टात राहिले ...पण दुर्दैव महाराष्ट्राचे की आपल्याला त्यांच्या त्यागाबद्दल काहीच माहीत नसते

    • @ajaypachde5097
      @ajaypachde5097 3 года назад +6

      त्यांचा ईतिहास ज्यांनी दाबायला त्यांनी दाबला, सुज्ञास सांगणे नसे😞😒

    • @ajaybade1074
      @ajaybade1074 3 года назад +9

      Mi beed cha ahe pn khud dp patil yancha gavta शिकलो आहे आणि तिथेही आमचे salet d .p patil sahbeanch yanchya badl khup संग्याच vimantla d.p patil saheb anch nav असणार....

    • @sanket2911
      @sanket2911 3 года назад +5

      अगदी बरोबर आज जर हा मुद्दा बाहेर आला नसता तर कदाचित भूमी पुत्र सोडून इतर लोकांना दी.बा. पाटील नाव सुद्धा माहीत झाले नसते 🙏🏻

    • @amolmhatre9550
      @amolmhatre9550 3 года назад

      Prattek samajachi javabdari aahe t

    • @amolmhatre9550
      @amolmhatre9550 3 года назад +3

      @@ajaybade1074 ashich Marathi mansachi aki pahije, thnk

  • @lgbgamer4743
    @lgbgamer4743 3 года назад +23

    मी मराठावाद्यातील आहे..
    दि बा हे राज्याचे नेते आहेत
    लहान पानापासून त्यांच्याबद्दल ऐकलंय
    आम्हला आमची घर दार सोडावी लागतात
    पण दि बा नी ही परिस्थेत कोकणी माणसंवर येऊ दिली नाही
    घर आणि जमिनी सिडाको कडून घेतल्या भूमिपुत्रणसाठी
    REAL HERO.....

  • @dhirajk5469
    @dhirajk5469 3 года назад +213

    आदरणीय लोकनेते दी बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ🔥🔥🔥👑👑

    • @balajikulkarni2968
      @balajikulkarni2968 3 года назад +1

      Kon ahe ha diba
      Fakt shivrayacha nav only maratha 🔥🔥🔥🚩🚩
      Maratha king only 🚩🚩🚩🚩🚩🚩
      Ky kely hya diba ani maratha lokan sathi alay motha
      Maratha power always wins

    • @gratitudegajanan
      @gratitudegajanan 3 года назад

      @@balajikulkarni2968 Mitra Thoda Abhyse kar ja

    • @आगरीबॉय-छ8छ
      @आगरीबॉय-छ8छ Год назад

      @@balajikulkarni2968 yachya aaila kutri chavli ahe

    • @mayurpatilfokmare7603
      @mayurpatilfokmare7603 Год назад

      🔥🔥 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई 👑👑

  • @jitengharat7401
    @jitengharat7401 3 года назад +17

    दिनकर बाळू पाटील यांच्यासारख्या महान नेत्याची माहिती खूप साध्या आणि सोप्या भाषेत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचाविण्याबद्दल ...
    लोकमत समूहाचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @BGGORE
    @BGGORE 3 года назад +50

    एवढ मोठं व्यक्तीमहत्त्व आहेत दि. बा. पाटील साहेब आहेत, मी आगरी नाही , तरी सुद्धा दि. बा. पाटील या नावाला पाठिंबा आहे

  • @ajitmeher5444
    @ajitmeher5444 3 года назад +27

    खुप छान माहिती दिली दि.बा.पाटलांचे कार्य खूपच मोठे आहे संयुक्त महाराष्ट्र साठी एक वर्षाचे कैद सुद्धा त्यांना झाली होती , आणि शेतकऱ्यानं साठी सुद्धा खुप मोठे कार्य आहे त्यांचे

  • @जयहिंदजयभारत-भ5व

    _छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दि.बा.पाटलांचे नाव द्या असा फरमान काढला असता कारण महाराज कर्तुत्वाचे कदरदान होते म्हणून त्यांनी हिरकणी बुरुज,पावन खिण्ड,सिंहगड, ज्यानी स्कर्तुत्व केले अशा माणसाची नावे त्या जागेला दिली_

  • @shubhampabalkar4889
    @shubhampabalkar4889 3 года назад +64

    जिथे जो लढला तिथे त्याचे नाव ही शिकवण आहे शिवरायची
    उदा. हिरकणी बुरुज, सिंहगड, पावनखिंड.

  • @rupeshprakashpatole2764
    @rupeshprakashpatole2764 3 года назад +87

    म्हणूनच ते " लोकनेते" होते
    स्वयंघोषित "साम्राट" नव्हते

  • @joysante3669
    @joysante3669 3 года назад +21

    ऐवढी पद अस्तानां स्वताचा आलीशान घर नाही.... तो घर सुधा गांव वर्गणीतून गाववाल्यांनीच बांधल आहे.... आहे का असा लोकनेता कुठे....
    मन विचार करा मग नावों ठेवा 🙏
    🔥दि 🔥 बा 🔥 पाटील 🔥

    • @cherish3055
      @cherish3055 7 месяцев назад

      Ghr ahe kuthe tynche

    • @joysante3669
      @joysante3669 7 месяцев назад

      @@cherish3055 रायगड जिल्ह्यातील जासई गाव

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 3 года назад +335

    शिवराय, बाळासाहेब हे वंदनीय आहेत,पण एका विमानतळाला नाव दि.बा.चे नाव दिले तर बिघडलं कुठं

    • @pandurangkhade2251
      @pandurangkhade2251 3 года назад +4

      Correct

    • @mrunaltarnekar2209
      @mrunaltarnekar2209 3 года назад +34

      छत्रपती संभाजी नाव जर दिले तर ते चांगले होईल

    • @bhaveshthakur8004
      @bhaveshthakur8004 3 года назад +4

      #DBPatilInternationalAirport

    • @prabhakarjagtap7078
      @prabhakarjagtap7078 3 года назад

      👍👍

    • @akashk4194
      @akashk4194 3 года назад +2

      @@bhaveshthakur8004 db patil yani mhntl hot 2012 mdhe chatrapati shivaji maharaj ch nav rhil

  • @sandeepdighe6401
    @sandeepdighe6401 3 года назад +21

    Nice introduction. I am one of the lucky person who got an opportunity to see him and his work. Hats off to such a great icon for leaving a mark on the common man and farmers and workers across Maharashtra.

  • @Ss-co1wq
    @Ss-co1wq 3 года назад +8

    दि बा पाटील यांच्या बदल चांगली विस्तृत पने महिती भेटली त्यांच्या कार्याला सलाम
    जय शिवराय जय भीम ...☮️
    Support di ba patil ❤️

  • @Jaipalsingh-wl8xm
    @Jaipalsingh-wl8xm 3 года назад +41

    चहरे से ही पता चलता है,,
    किसी को साबित करने की जरूरत नहीं
    नाम ही काफी है,,,
    दी बा पाटिल,, एक ही नाम

  • @adityamhatre-wq2nx
    @adityamhatre-wq2nx 3 года назад +8

    दि.बा साहेब यांची माहिती दिल्याबद्दल आभार व विमानतळ फक्त दि.बा साहेब यांच्या नावानेच होनार

  • @Sumitbhoir0058
    @Sumitbhoir0058 3 года назад +122

    आमच्या भुमीत आमच्या अस्तित्वाला न्याय द्या, नवी मुंबईच्या विमानतळाला दि बा पाटलांचं नाव द्या 😊🙏🏻 #bhumiputra ❤️

  • @rushibhagat236
    @rushibhagat236 3 года назад +4

    खूपच चांगली माहिती सर्वान पर्यंत लोकमत मार्फत मिळत आहे धन्यवाद 🙏🙏🙏
    विमानतळाला नाव फक्त स्व.दि.बा.पाटील साहेबांचं🙏🙏🙏

  • @vitthalpatil2599
    @vitthalpatil2599 3 года назад +3

    खरचं छान आहे विडिओ, आमच्या सारख्या नव्या पिढीला गतकाळातील विस्मृतीत गेलेल्या निस्पृह राजकीय व्यक्तिमत्वाची ओळख झाली.धन्यवाद...

  • @sandeshshinde2107
    @sandeshshinde2107 3 года назад +148

    आज बाळासाहेब ठाकरे असते तरी ते सुद्धा एका क्षणात बोलले असते माझ्या नावाची गरज नाही दि बा पाटील हेच नाव द्या

    • @prasadsalunkhe7300
      @prasadsalunkhe7300 3 года назад +7

      बाळा साहेब बोले असते छत्रपती शिवाजी महाराज याचं नावं दिलं आसत

    • @Skyd_9007
      @Skyd_9007 3 года назад +3

      @@prasadsalunkhe7300 naste bole dada karan JNPT port jevha jhala tevha swata balasaheb bole hote ke ya bhumi madhe nehruni ky kam kel aahe tr tyanch naav port la deta

    • @PradnyeshDhanavade
      @PradnyeshDhanavade 3 года назад

      दी. बा. पाटील यांची सुंदर painting...
      खालील लिंकवर क्लिक करा..
      ruclips.net/video/ltivrjbT1To/видео.html

    • @ravidhaytadak
      @ravidhaytadak 3 года назад

      Ho barobar

  • @pravinsalunke...1762
    @pravinsalunke...1762 3 года назад +59

    विरोध करणाऱ्यांपेक्षा दि. बा. पाटील कित्येक पटीने महान आहेत... जय शिवराय.. जय भीम... ♥️🇮🇳💙

  • @महाराष्ट्रबैलगाडीशर्यत-थ2ष

    एकदम बरोबर आहे. स्थानिक मराठी माणसाचे काम सोडून बाहेरची काम करतात.आणि भूमिपुत्रांना नाकारतात.शिवसेना सोडून सर्व पक्ष्यांना मतदान करील पण शिवसेनेला नाही.💯🚫🚨🏛️🚔🤬🏴

  • @PravinPatil-do3su
    @PravinPatil-do3su 3 года назад +26

    छान माहिती मिळाली 👍

  • @bhagwatghuge2438
    @bhagwatghuge2438 3 года назад +3

    विमानतळाला कुणाचं नाव दिले जाईल,हा वेगळा विषय झाला; पण यानिमित्ताने दी.बा.पाटील यांचे कार्य पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले,हे महत्त्वाचं..
    शिवाजी महाराज तसेच बाळासाहेब यांच्या नावाला कुणाचाही विरोध नाही, पण विमानतळाला दि.बा.यांचे नाव दिले तर ते सदैव स्मरणात राहतील...
    यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव होईल.

  • @Deepsonavlogs
    @Deepsonavlogs 3 года назад +9

    फक्त कोळी समाजच नाही सर्वांची हीच ईच्छा आहे नाव फक्त दि.बा.पाटील च

  • @sachinpawar2795
    @sachinpawar2795 3 года назад +4

    श्री छत्रपती शिवाजी महाराज ⚔🐯🚩

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 3 года назад +39

    दी.बा. पाटील ह्यांचंच नाव योग्य आहे!

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 3 года назад +33

    होय माझ्या मते स्व.दि.बा पाटील यांच नाव हे द्यायलाच हव. सेनेने प्रत्येक ठिकाणी जबरदस्ती किंवा आग्रह धरायला नको. शेवटी एका भुमीपुत्राच नाव देत आहोत याचा आनंद मानायला हवा अस माझ मत आहे. कुणाला पटो अथवा न पटो. पण नाव दि बा पाटील यांचच द्यायला पाहिजे.

  • @sureshkhedu7261
    @sureshkhedu7261 3 года назад +23

    खूप छान माहिती मिळाली, विमानतळाला दि.बा.पाटिल याचंच नाव मिळालं पाहिजे

  • @pratikmhatre7532
    @pratikmhatre7532 3 года назад +3

    भूमिपुत्रांच्या प्रदेशात,
    या किनारपट्टीच्या भूमित, आम्ही छत्रपतिंच्या नावाचा योग्य सन्मान केलेला आहे.
    आम्हाला शिव छत्रपतींच्या नावाची महती इतरांनी नव्याने शिकवायची आवश्यकता नाही.
    छत्रपतींच्या नावाचा आम्हाला अभिमान आहे.
    🚩
    नवी मुंबई विमानतळाला नाव फक्त आणि फक्त लोकनेते दिबा पाटील यांचेच!

  • @rajeshpradhan1430
    @rajeshpradhan1430 3 года назад +18

    पाटील साहेब विनम्र अभिवादन 🙏

  • @sandeshshinde2107
    @sandeshshinde2107 3 года назад +10

    दि बा हे नाव आम्ही लहान असल्यापासून ऐकत आलो आहोत आणि त्यांचं कर्तृत्व हे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा पाहिलं आहे वाखाणण्याजोगी आहे हे त्यांनी बोलून पण दाखवलं आहे एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणजेच दि बा ,मी एक कट्टर शिवसैनिक आणि जातीने मराठा असून देखील मी दि बा पाटील यांच्या नावाला पाठिंबा देतो,

    • @pramodbhanespgroup
      @pramodbhanespgroup 3 года назад

      ❤️

    • @vamankarale860
      @vamankarale860 3 года назад +2

      एक शिंदे पाठींबा देतो आणि एकनाथ शिंदे विरोध करतो संदेश शिंदे साहेब तुम्ही खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात कारण, आज जर बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदे ना काय बोळले हे तुम्हाला माहीत च आहे .

    • @tanaypatil9297
      @tanaypatil9297 3 года назад

      🙏

  • @sachinwaze2379
    @sachinwaze2379 3 года назад +70

    हा संघर्ष कुठल्या जातीचा नाही हा एक लढव्ययचा आहे आणि ह्या आंदोलन ला सगळ्या जातींचा पाठिंबा होता

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 3 года назад +2

    फक्त दि.बा.पाटील...

  • @maheshvehele1484
    @maheshvehele1484 3 года назад +5

    आदरणीय . स्वर्गीय दि.बा. पाटील यांचेच नाव विमानतळाला 🔥🌹❤️

  • @sameerwadkar4951
    @sameerwadkar4951 3 года назад +4

    मी नवी मुंबई येथे राहतो .. मी इथला मुळनिवाशी नाही .. पन मनापासून वाटतं नाव फक्त दि. बा. पाटील च दिले पाहिजे.. कारण या लोकांनी वडिलोपार्जित जमिनी प्रकल्पाला दिल्या म्हणून आज इतकं मोठ शहर झालं .व आमच्या सारखे बाहेरून आलेले पोट भरतात इथे..

    • @nilneelz7429
      @nilneelz7429 3 года назад +1

      दादुस… धन्यवाद

  • @avinashkadu7_12
    @avinashkadu7_12 3 года назад +37

    आज लढणार उद्याच्या विकासासाठी...!
    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त नि फक्त लोकनेते दि.बा.पाटील य़ांचेच नाव...!
    #bhumiputra #dibapatil #navimumbaiAirpot #loknete

  • @kundanpatil9622
    @kundanpatil9622 3 года назад +38

    विमानतळाला नाव फक्त दि बा पाटील साहेबांचंच 👍🚩

  • @SisterWood
    @SisterWood 3 года назад +9

    नाव फक्त दि.बा. साहेबांचच..जय आगरी-कोळी 🚩

  • @connectdev3144
    @connectdev3144 3 года назад +7

    दी बा पाटील हे आमदार खासदार राहिले असून त्यांचे घर हे लोकसमुहातून बांधले गेले... त्यांनी एकही पैशाचा अपव्यय केला नाही की गैरव्यवहार केला नाही. कुळ कायदा आणि स्त्री भ्रूण हत्या कायदा ही त्यांची देणगी आहे...

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 3 года назад +7

    दि .बा . पाटील कोण आहेत ? हे आम्हाला माहिती नव्हते , लोकमत मुळे चांगली माहिती मिळाली
    ..... धन्यवाद लोकमत ....

  • @rahulrokdepatil9775
    @rahulrokdepatil9775 3 года назад +2

    फक्त दी .बा .पाटील .🙏🙏 मी नगरकर

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 3 года назад +13

    *सर ! छान माहिती दिलीत आपण ! आम्हाला असे वाटते की सर्वानी एकत्र येऊन हा प्रश्न चर्चा करुन प्रेमाने सोडवावा ! कारण मराठी विरुद्ध मराठी असा संघर्ष होऊ नये,असे मनापासून वाटते ! एकवीरा देवी चरणी आमची हीच 🙏🙏प्रार्थना आहे ! महाराष्ट्राच्या एकजुटीची गुंफण निरंतर कायम रहावी,हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे !धन्यवाद !* *आपलाच 🚩🚩एक महाराष्ट्र प्रेमी !🚩🚩*

    • @sachinwaze2379
      @sachinwaze2379 3 года назад

      नाय भाऊ हा संघर्ष फक्त भूमीपुत्रांचा आहे आणि रायगड ठाणे पालघर मुंबई इथून सगळ्या जातीचा पाठिंबा दि बा साहेबांना आहे आंदोलन ला सगळ्या जाती च्या लोकांनी पाठिंबा होता

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 3 года назад +1

      @@sachinwaze2379 *बरोबर आहे भावा ! कोणाचेही नांव द्या ! पण सर्वानी एक मुखाने द्यावे ! इतकीच आमची इच्छा आहे ! जी जी नांवे पुढे आली ती सर्वच नावे आम्हाला प्रिय आहेत ! आम्हाला काय म्हणायचे आहे हे ध्यानी घ्या ! तुमचे म्हणणे आम्हाला पटते आहे,पण जे आज महाराष्ट्र-द्रोही आहेत, त्याना अनुकुल काही घडू नये ! आणी महाराष्ट्राच्या प्रेमभावनेला धक्का पोचू नये हीच आमची माफक अपेक्षा आहे ! माता एकवीरा देवीच संघर्ष न होता काहितरी मार्ग काढील ! हीच मनी 🙏श्रद्धा आहे !* *🚩🚩🚩एक महाराष्ट्र-प्रेमी🚩🚩🚩*

    • @sachinwaze2379
      @sachinwaze2379 3 года назад

      @@vishwasmalshe4142 सरकार विरोध भूमिपुत्र आणि भाजप आणि इतर पक्ष चा पाठिंबा होता

  • @ankushmhatre5447
    @ankushmhatre5447 3 года назад +2

    खुप छान माहिती दिलीत. तुमचे खुप खुप आभार. नाव तर फक्त दी. बा पाटील साहेबांचच.

  • @vishnukhairnarvk7362
    @vishnukhairnarvk7362 3 года назад +4

    खरंच खूप छान माहिती

  • @abhas-shree-
    @abhas-shree- 2 месяца назад +1

    Kunbi patil maratha ek aahe d.b patil samaan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vicky4y
    @vicky4y 3 года назад +10

    Great explanation , DB PATIL SAHEB also brought law to save girl child

  • @anitasalunke8203
    @anitasalunke8203 3 года назад +1

    Khup chhan mahiti dili.... Jya navasathi bhumiputra ektra aale tyach di ba patilanich bhumiputra mhnun rahaycha hakk dilay.... Vimantalala nav di ba patil hyanchech....Jai Shivray... Jai Aagri

  • @IdontKnow-lm4dg
    @IdontKnow-lm4dg 3 года назад +3

    खूप छान माहिती व अगदी बिंदास्त पणे सांगितली धन्यवाद 👍🙏

  • @surajjagtap2481
    @surajjagtap2481 3 года назад +4

    Di Ba Patil.... 👍👍👍

  • @krupeshbhane950
    @krupeshbhane950 3 года назад +5

    Ekdam kadakk bhava Jay aagri ♥️

  • @prasadchorghe1371
    @prasadchorghe1371 3 года назад +8

    *#दि**.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ* 💪🔥🛫

  • @pranitbhoir7331
    @pranitbhoir7331 3 года назад +1

    धन्यवाद लोकमत आम्ही भूमिपुत्र तुमचे आभारी आहोत. दि. बा. पाटील यांच्या बद्दल जे तुम्ही थोडे फार सांगितले आहे ते लोकांना त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसर आहे , आम्हाला खात्री आहे कि तुमची वाहिणी पुढे ही भूमीपुत्रांच्या ह्या आंदोलनाबद्दल अचूक माहिती महाराष्ट्रासमोर आणेल.
    धन्यवाद
    जय दि. बा. 🚩🚩🏳️🚩🚩

  • @sagardukale1283
    @sagardukale1283 3 года назад +7

    होय दि बा पाटील साहेबांनी जे काम केलय ते खुप चांगले आहे विमान तळाला नाव दि बा पाटील हेच शोबेल हे नाव द्यावे .मि , करमाळा कर ,जि सोलापुर

  • @sangaveavinash...2536
    @sangaveavinash...2536 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली... धन्यवाद 🙏

  • @dipeshjoshi4491
    @dipeshjoshi4491 3 года назад +8

    धन्यवाद लोकमत उत्तम ओळख करून दिली आदरणीय दि बा पाटील ह्यांची

  • @memester1600
    @memester1600 3 года назад +18

    Only Di Ba Patil ❤

  • @minakshipatil9558
    @minakshipatil9558 3 года назад +12

    🚩नवी मुंबई विमानतळाला दिवंगत लोकनेते दि .बा.पाटील यांचेच नाव 🚩

  • @ravindrashelke4763
    @ravindrashelke4763 3 года назад +5

    दि बा पाटील हे संपूर्ण भारताचे नेतृत्व करत होते

  • @authenticswad923
    @authenticswad923 3 года назад +10

    त्याच्या भूमी ते झटले म्हणजे त्याचेच नाव देणे योग्य आहे.बाळासाहेबांचा ही आदर आहे.उगीचच राजकारण करू नये

  • @sameerkharik7598
    @sameerkharik7598 3 года назад +5

    फक्त दि.बा.पाटील साहेब

  • @bharat4461
    @bharat4461 3 года назад +5

    माननीय दी. बा. पाटील यांचे नाव ऐकून होतो पण त्यांचे कर्तृत्व आपल्या माध्यमातून ऐकले.
    आज कालचे अशिक्षित रिक्षावाले, टेंपोवाले आमदार स्वतःचे खिसे भरण्यासाठी आणि त्यांच्या हट्टासाठी काहीही मागणी करतील पण नवी मुंबई विमानतळाला माननीय दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्यायला काहीच हरकत नाही

  • @pramodkharkar473
    @pramodkharkar473 3 года назад +3

    Navi mumbai airport
    Only
    D B PATIL #DBpatil #दिबापाटील

  • @prashantchikhalekar2847
    @prashantchikhalekar2847 3 года назад +9

    Mast mahiti🙏🙏

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 3 года назад +1

    Great..d.b Patil🙏🙏

  • @tejasbhor2738
    @tejasbhor2738 3 года назад +26

    छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ नवी मुंबई 🚩🚩

    • @harshkatekar7876
      @harshkatekar7876 3 года назад +5

      Shivrayancha nav maharashtra t kuthe pan deta yeil .varun aka airport ch nav maharajanchya navavarun del aahe. D b Patil Nate tar amii nasto. Te tumhala nahi kalnar. Te fakt amha agri koli lokanach mahit aahe.

    • @जयहिंदजयभारत-भ5व
      @जयहिंदजयभारत-भ5व 3 года назад +14

      *_छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दि.बा.पाटलांचे नाव द्या असा फरमान काढला असता कारण महाराज कर्तुत्वाचे कदरदान होते म्हणून त्यांनी हिरकणी बुरुज,पावन खिण्ड,सिंहगड, ज्यानी स्कर्तुत्व केले अशा माणसाची नावे त्या जागेला दिली_*

    • @ektadingore4915
      @ektadingore4915 3 года назад +1

      @@harshkatekar7876 barobar aahe tumcha Chhatrapati Shivaji Maharaj he naav maharashtrat kuthe hi deta yeil pan Di Ba Patil he naav dusrya district madhle lok accept ch nahi karnar, mhnun aamhi sangto ka tyancha naav tyanchach janmbhumi madhe dya.

  • @abhaynakhare4870
    @abhaynakhare4870 3 года назад +2

    Nice information 🙏🙏🙏

  • @vivekmhatre7617
    @vivekmhatre7617 3 года назад +6

    खूप छान 🙏👌

  • @ashokthakur9188
    @ashokthakur9188 3 года назад +14

    एका लढवय्या व निष्कलंक नेत्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. भूमीपुत्रांच्या मागणीचा सरकारने आदर करावा .

    • @PradnyeshDhanavade
      @PradnyeshDhanavade 3 года назад

      दी. बा. पाटील यांची सुंदर painting...
      खालील लिंकवर क्लिक करा..
      ruclips.net/video/ltivrjbT1To/видео.html

  • @rohanthakur9819
    @rohanthakur9819 3 года назад +1

    ❤🙏🔥🚩 di ba patil saheb 🌠

  • @Gauravpatil150-85
    @Gauravpatil150-85 3 года назад +6

    दीं. बा पाटील यांच्या घरी जाऊन बघा एवढी वर्षे राजकारणात राहून सुद्धा त्यांनी स्वतः साठी काही केलं नाही तर पनवेल ला लोकांनी पैसे काढून घर आणि गाडी दिली

    • @manojkasare7843
      @manojkasare7843 2 года назад

      बाल्या भडव्या ने राजनीति केली अरबो खरबो ची सम्पति गोला केली,,, आणि d y patil साहेबां नि काहीच नाही केली स्वता साठी,,

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 3 года назад +1

    Nice information

  • @vaibhavpatil6975
    @vaibhavpatil6975 3 года назад +19

    छान माहिती दिली, आमचा सुद्धा पाठिंबा नामकरण नाला,

  • @vishvadeshmukh11
    @vishvadeshmukh11 3 года назад +4

    छञपती शिवाजी महाराज, विमानतळ नवी मुंबई...🚩💪🏻👑

  • @sudarshansawant3435
    @sudarshansawant3435 3 года назад +2

    छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आहे. तसेच प्रत्येक शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं चौक नाही असं शक्यच नाही. अर्थात त्यांचं कर्तृत्व हे फार मोठे आहे त्यामुळेच त्यांचं नाव दिलं जातं.
    स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील पुतळ्याचं अनावरण ५ महिन्यांपूर्वी मुंबईला झालं. तसेच त्यांच स्मारक देखील उभं होतंय. नक्कीच अभिमानास्पद आहे गोष्ट.
    पण दि. बा. पाटील यांच्या नावाने काहीच नाही. ते आधी स्वातंत्र्य सेनानी होते मग राजकारणी. ५६ वर्षे राजकारणात निष्कलंक राहणं हे सोपं नाही .जर आज कुठे थोडंफार त्यांचं नाव होतंय तर त्याला विरोध कशाला ? आणि लोकं अमेरिका किंवा दिल्ली, कलकत्ता विमानतळाला नाव देण्याची मागणी नाही करत आहेत. तिकडची स्थानिक लोक त्या स्थानिक जागेवर विमानतळ बनत आहे म्हणून मागणी करत आहेत दि. बा. पाटील यांच्या नावाची. त्यामुळे दि. बां. शिवाय दुसरं कोणाचंही नाव देऊ नये हे माझं ठाम मत आहे.

  • @spproduction1507
    @spproduction1507 3 года назад +3

    Chan mahiti only d ba patil saheb❤️💯🙏🏻

  • @kshitijapavitrarecipe
    @kshitijapavitrarecipe 3 года назад +2

    विमानतळाला नाव फक्त दि.बा.पाटील साहेबाचाचं🔥🔥

  • @rkstatus9301
    @rkstatus9301 3 года назад +3

    दि.बा पाटील 💥💥🙏🏻

  • @mhprafull2563
    @mhprafull2563 3 года назад +8

    फक्त लोकनेते दि बा पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई ✈️✈️

  • @vishalghodake694
    @vishalghodake694 3 года назад +2

    Di.ba.patil so.👏👏

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 года назад +1

    आत्ता अलीकडेच राजसाहेब ठाकरे म्हणाले की आज बाळासाहेब असते तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले असते...त्यांच्या वक्तव्याचा आदर आहे. कारण महाराज महाराष्ट्राच्या रक्तात आहेत. मनात आहे परंतु दि. बा. पाटील यांना मी वाचलय पुस्तक रुपात... त्यांचं मोठं योगदान आहे ते विसरून चालणार नाही. त्यामुळे त्यांचं नाव योग्यच वाटत...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @niteshpatil1767
    @niteshpatil1767 3 года назад +3

    लोक नेते दि बा पाटील 🔥🔥💯

  • @sagarbaba7184
    @sagarbaba7184 3 года назад +16

    दि बा पाटील यांच्याबद्दल आईकुन डोळ्यात पाणि आले

  • @bhaveshbhoir3706
    @bhaveshbhoir3706 3 года назад +1

    लोकमतचे खुप खुप आभार

  • @mahadevpandagale5361
    @mahadevpandagale5361 3 года назад +1

    Great 👍👌👍👌👍👌👍

  • @vish5718
    @vish5718 3 года назад +2

    तिथल्या लोकांच्या भावनांची कदर केली पाहिजे

  • @shrirajlavande5148
    @shrirajlavande5148 3 года назад +2

    छत्रपती शिवराय, आदरणीय बाळासाहेब,यांची नाव खुप गोष्टींना देता येतील पण दि.बा हे स्थानिक भुमिपुत्र होते , छत्रपतींच्या मावळयला हा सन्मान मिळत असेल महाराज नाही म्हणाले असते.

  • @marathavivahkars7559
    @marathavivahkars7559 2 года назад

    खुप छान आणि महत्वाची माहिती

  • @nehagawand3525
    @nehagawand3525 3 года назад +1

    उत्तम माहिती 💐✊🏻👍

  • @sandeshpatil7178
    @sandeshpatil7178 3 года назад +7

    नवी मुंबई विमानतळाला नाव हे लोकनेते दिबांचच असणार 🙏🙏

  • @diliplad9406
    @diliplad9406 3 года назад +3

    दि.बा.पाटिल यांचे नाव दिले पाहिजे 👍👍

  • @Anujking-ej8tu
    @Anujking-ej8tu 3 года назад

    Changli mahiti sangitali danywad lokmat ☝👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnilpatil4826
    @swapnilpatil4826 3 года назад +2

    बळा साहेब क ही गरज नाही त्यांचा नाव त्यांचा नाव ऑल रेडी दिला आहे समृद्धी हवे ला समजलं
    इथे लोक नेते फक्त दी.बा.पाटील साहेबांचा नाव राहील
    जनतेचा शेतकरी आहे आम्ही तुमच्या सारखा पक्ष पक्ष करत नाही

  • @rahulvishevlogs
    @rahulvishevlogs 3 года назад +2

    श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज...

  • @dukeboy4579
    @dukeboy4579 3 года назад +1

    #मुंबई आमची आहे आमची आणि इथं आवाज ही आमचाच असेल.लावा ताकद💪🏻💯 #आगरी #कोळी #कराडी #भंडारी #कुणबी #आदिवासी #दलित #बहुजन #मराठा #धंगर #ब्राम्हण #मराठी #मुस्लिम #obc #एकजुट महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध..🚫🚨🚔🏹⏰🤚🏻🚜🤬🏴
    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त लोकनेते #दि.बा.पाटील साहेबांचेच.❤🛫🌍🏳 #स्मार्ट_भूमिपुत्र #भूमिकन्या #आगरीकोळीसमाज #आगरी_कोळी_संस्कृती
    🤴🏻आगरी🔥कोळी🛶
    #ʀᴇᴀʟ ᴏᴡɴᴇʀ ᴏғ ᴍᴜᴍʙᴀɪ🌇
    🔸ʙᴇɪɴɢ ᴀᴀɢʀɪ🐯ᴋɪɴɢ ᴀᴀɢʀɪ👑 #aagrikoli #royal #king #mumbai #raigad #thane #palghar #maharashtra ⚔️🚩
    #जय शिवराय जय भिम जय दिबा #जयमहाराष्ट्र📿🙏🏻

  • @vipulchavan7504
    @vipulchavan7504 3 года назад +2

    दि. बा. पाटील साहेब यांचेच नाव योग्य आहे 🙏

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 3 года назад +19

    Covid 19 काळात श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि त्याबरोबर दादर येथील महापौर बंगल्याची जागा देण्यात आली....जर विमानतळासाठी श्री. दि बा पाटील अथवा जे आर डी टाटा यांचे नाव पुढे येत असेल तर सर्वांनी त्याला मान्यता द्यावी🙏

    • @maneshkalekar5981
      @maneshkalekar5981 3 года назад +1

      जागा पण त्यांनी देयायची ना आमची जागा क घेतली

  • @geetapatil5694
    @geetapatil5694 3 года назад

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.