पवित्र पोर्टल अपडेट । शिक्षक भरती बाबत विधान परिषदेत चर्चा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 66

  • @ganeshjadhav4308
    @ganeshjadhav4308 15 дней назад +35

    शिक्षक भरती लवकर झाली पाहिजे.... 🙏

  • @janappagherade5917
    @janappagherade5917 15 дней назад +13

    धन्यवाद साहेब... लवकरच शिक्षक भरती व्हावी.... ही अपेक्षा आहे

  • @vitthalmukade6221
    @vitthalmukade6221 15 дней назад +18

    तिसरी अभियोग्याता चाचणी लवकरात लवकर घेण्यात यावी

  • @sagarbondre4726
    @sagarbondre4726 14 дней назад +13

    लाज वाटली पाहिजे एवढ्या गंभीर विषयावर कोणताच आमदार नीट बोलत नाही 🛑

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 15 дней назад +28

    संस्थाचालक लाखो रूप घेत आहेत यावरही विचार केला पाहिजेत

    • @balasahebkoshti7
      @balasahebkoshti7 15 дней назад +2

      तुम्ही देवू नका एकत्र या शिक्षकांनी कायम विनाअनुदानीत म्हतेत त्या तत्वावर हायस्कूल काढा २० लाख २५ लाख कशाला द्यावयाचे .

    • @kamlakarpawar4571
      @kamlakarpawar4571 14 дней назад +1

      एकत्र यायचाच प्रोब्लेम आहे.......एखाद्याने विरोध केला की त्याचा पत्ता कट.....मग त्याच्या मागून आहेच एखादा पैष्याच पोत घेऊन उभा.......

    • @Lakhan2706
      @Lakhan2706 12 дней назад

      खाजगी अनुदानित शाळेवर सुद्धा शासनाने जिल्हा परिषद शाळेप्रमाणेच मुलाखत न घेता सरळ TAIT परीक्षेतील गुणानुसार शिक्षक पदासाठी निवड करावी.. मुलाखत कशासाठी? संस्थाचालकांना लाखो रुपये खाण्यासाठी का? वेतन शासन देणार आणि पैसे संस्थाचालक खाणार.. ही व्यवस्था बदलली पाहिजे.. शिवाय शिक्षण सेवक पद्धत बंद केली पाहिजे.. कारण शिक्षण आणी आरोग्याबाबतीत सरकारने नफा तोटा बघायचा नसतो..

  • @Buvasotupe
    @Buvasotupe 14 дней назад +6

    पवित्र प्रणाली द्वारे शिक्षक भरती सुरू करून 2017 पासून आणि उमेदवारांच्या स्वप्न आणि जीवनाशी खेळण्याचे महाराष्ट्र शासनाने केलेले आहे. या प्रणालीमुळे माझ्यासारख्या उमेदवाराचे एज बार होण्याची दुर्दैवी वेळ आली. 😊

    • @gadres_maths_foundation
      @gadres_maths_foundation 13 дней назад +1

      Same माझे झाले

    • @vilasjagdhane-r9d
      @vilasjagdhane-r9d 3 дня назад

      2017शिक्षक भर्ती लवकर करा विद्यार्थी चि सहनशिलता किति बघणार

  • @sheetalpathak3545
    @sheetalpathak3545 15 дней назад +12

    २०१७ ला टेट दीलेले वाट बघताबघता एजबार झालेले आहेत त्यांच्या साठी कधी होईल भरती

  • @S.A.M.9530
    @S.A.M.9530 15 дней назад +7

    'रयत'विषयी कोणी काही बोलतच नाही,आचारसंहिता-निवडणुक झाली,तरी रयत चा प्रश्न प्रलंबित आहे.याचिका सुनावणी यातच वेळ वाया जात आहे.

  • @gopalkukade9320
    @gopalkukade9320 13 дней назад +1

    40 लाख रेट सुरू आहे त्याचा बोला साहेब. सर्व शिक्षक भरती पोर्टल मार्फत व्हायला पाहिजे. संस्था चालक फुकट नोकरी नाही देत

  • @sunilrode5492
    @sunilrode5492 14 дней назад +3

    भरती करा आणि पेन्शन पण लागू करा ही विनंती.
    कारण शिक्षक हे समाज घडविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात....

  • @kamlakarpawar4571
    @kamlakarpawar4571 14 дней назад +2

    शिक्षकांचा मुद्दा मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. पण हल्ली चित्र अस दिसतय की सरकारी विभागात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार चालत असेल तर तो शिक्षण विभागात........वैयक्तिक मान्यता घेण्यासाठी ३-४ लाख घेतले जातात सगळ नियमात असूनही आणि नियमात नसेल तर मग बोलायलाच नको.........किती दलभद्री लोकांच्या स्वाधीन केली आपल शिक्षण विभाग........पैसे खाणाऱ्या लोकांना लाजपण वाटत नाही........त्यावर पण मंत्री महोदयांनी सरकारच लक्ष वेधाव........

  • @bhimraotarte101
    @bhimraotarte101 4 дня назад

    सर, टेट परीक्षा लवकर घेण्यात यावे या बाबत आपण उपस्थित केले या बाबत आपले खूप खूप आभार 🙏

  • @vinayakbhusara7830
    @vinayakbhusara7830 15 дней назад +8

    Tait 3 ptkn ghya

  • @Swamikr-z7s
    @Swamikr-z7s 15 дней назад +11

    2nd phase lavakar ghya ho

  • @nanasahebshelake5401
    @nanasahebshelake5401 13 дней назад +1

    साहेब शिक्षकेतर कर्मचारी पद भरती चा पण विचार करण्यात यावा...🙏

  • @pallavikolekar1992
    @pallavikolekar1992 15 дней назад +4

    Gopichand padalkar saheb ni Ntc baddal bolav Ntc la jagach nhi alya ani tyat barish bhar mhnun 55 - 60 ch niyam 😢

  • @dipalisawargaonkar2093
    @dipalisawargaonkar2093 15 дней назад +3

    jyanche Ded zale ahe tyana tet pass kelya shiway tait nahi deta yet yachahi wichar krawa saheb amhi ded krun yeacha kahich fayda nahi

  • @user-nx5nu6um5x
    @user-nx5nu6um5x 14 дней назад +1

    Phase phase , bharti bharti karta karta tr aamche age pn nighun gele...tet tait deun kahi fayda zala nhi...

  • @rohidassuryawanshi6773
    @rohidassuryawanshi6773 11 дней назад

    दम असेल तर 1:1 शिक्षक द्यावे म्हणजे संस्था चालकाच्या हातात काहीच राहणार नाही

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 15 дней назад +2

    शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेठबिगारी अनेक कर्मचारी गळचेपी आकृतीबंध अनेक पदे संपली, सब चूप? वेतनश्रेणी तफावत पदोन्नती आश्वासित कालबद्ध वंचित

  • @Bahire123
    @Bahire123 15 дней назад +1

    भाऊ ला विचारलं काय आणि सांगतो काय 😀😀 मला वाटते जे लिहून दिल तेव्हडंच वाचता येते 😀😀

  • @stasmitasteachingacademy39
    @stasmitasteachingacademy39 15 дней назад +1

    Shikshak bharati babat sarkar udasin ahe 2017 madhe khup vishwasane dili pariksha tyavelich purn n hota dusarya pariksja ghet gele

  • @SWAPNILKHANDE-ku1sj
    @SWAPNILKHANDE-ku1sj 15 дней назад +4

    Tait 3.... Feb madhe ghya

  • @shubhangibirajdar6154
    @shubhangibirajdar6154 15 дней назад +6

    तिसरी अभियोग्यता चाचणी लवकरात लवकर व्हावी

  • @gopalkukade9320
    @gopalkukade9320 15 дней назад +5

    वर्षातून कशाला दोन tait

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 12 дней назад

    बिहार सरकार १-लाखाची शिक्षक भरती करते आणि हे सरकार५५०००-करायची म्हणते आणि १५००० हजारांची करते

  • @sandipshinde2090
    @sandipshinde2090 15 дней назад +3

    त्यांनी पद भरती बद्दल बोलले आणि तुम्ही अनुदानाचा सांगितलं काय राजकारण चालू आहे

    • @rameshwardevhareproduction
      @rameshwardevhareproduction 14 дней назад

      दराडे वेड आहे की क़ाय?शिक्षक भर्तीच विचारत आहेत ,सर्व नेत्यांच्या संस्था आहेत त्यामुळे ते त्यांच्या भरलेल्या शिक्षकांचे पेमेंट करता व शाळा टिकविन्या करताच भांडतात

  • @dattamaske3957
    @dattamaske3957 15 дней назад +1

    फेज 2 घ्या साहेब

  • @margdipbhatshankar1439
    @margdipbhatshankar1439 13 дней назад

    Iti chb teacher cha vichar karava

  • @vishwanathjadhav4727
    @vishwanathjadhav4727 11 дней назад

    Saral ded base war bharti kara.yasathi tait tet chi kahi garaj nahi

  • @Allinone-ks4ut
    @Allinone-ks4ut 15 дней назад +3

    यांना गरज न्हाई हो कोणाची

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 15 дней назад +5

    धन्यवाद साहेब बाजु मांडल्याबद्दल ❤

  • @yuvrajpawar3384
    @yuvrajpawar3384 15 дней назад +6

    उत्तर देण्यासाठी शिक्षण मंत्री कुठे आहे.

  • @kirangore4014
    @kirangore4014 15 дней назад +1

    Shishak bharti kara 2 nd phase chalu kara, 2 nd phase, 2 nd phase----++++---------+++++

  • @Kmbfactso
    @Kmbfactso 14 дней назад

    Tait साठी बी एड सेकंड इयर च्या विद्यार्थ्यांना संधी द्यावी नाहीतर आमचा TET पास होऊन काहीच फायदा नाही

  • @digvijaymore1296
    @digvijaymore1296 14 дней назад

    ♦️टीईटी चा निकाल फेब्रुवारीत तर TAIT जूनमध्ये होणार आहे..

  • @Sk-is3pe
    @Sk-is3pe 15 дней назад +1

    Second phase ghya oo ..
    Pudhcha june mahina yenyachi waat pahat ahet watt....
    Waste of time

  • @sagarjadhav9654
    @sagarjadhav9654 14 дней назад

    Thank you sir

  • @technicalvicky5989
    @technicalvicky5989 15 дней назад +2

    Rayat che kara please

  • @mhlearning3090
    @mhlearning3090 15 дней назад

    2 phase start kra before char sahita they given only ashvasan 😢

  • @rakeshjadhav3657
    @rakeshjadhav3657 8 дней назад

    शिक्षक भरती नावाला झाली फालतू सरकार मुलाचे 10 वर्ष वाया घालवली

  • @subhashbagul6380
    @subhashbagul6380 15 дней назад

    पहिले आरोग्य वर भर दया आरोग्य चागल असल तरच पुढे काही करु शकता

  • @gopalkukade9320
    @gopalkukade9320 15 дней назад +4

    ओन्ली 2nd फेज

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 15 дней назад

    शिक्षक भरती चा विषय अजून किती वेळा विधान परिषदे मध्ये येणार आहे. आणि शिक्षक भरती पूर्ण कधी होणार...

  • @balasahebkoshti7
    @balasahebkoshti7 15 дней назад

    शिक्षक भरती ही कोणाकड ही पवित्र पोर्टल द्वारेच व्हावी

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 15 дней назад

    ५०टक्के अनूदान द्या ५०टकके फि वसूल करा सर्व भेदभाव संपवता येईल का?

  • @chandrakantgurav6960
    @chandrakantgurav6960 15 дней назад +1

    साहेब संस्थेला अधिकार द्या....म्हंजे जे बरीच वर्ष प्रामाणिक पणे जे राबत आहेत त्यांचे काम होईल....आणि दुसरी फेरी पण घ्या...म्हंजे सर्वांना न्याय मिळेल

  • @gopalkukade9320
    @gopalkukade9320 13 дней назад

    2nd फेज झालीच पाहिजे

  • @shrikanturkude3157
    @shrikanturkude3157 15 дней назад +4

    साहेब संस्था मध्ये भरती करा

  • @jagdishphuse329
    @jagdishphuse329 15 дней назад +1

    Shikshak vilambaamule age bar zaale
    Hot ahe

  • @DipakPatil-jf6xc
    @DipakPatil-jf6xc 13 дней назад

    शिपाई पद चे काय, शिक्षक कडून खोकं भेटते.

  • @bhartii716
    @bhartii716 14 дней назад

    Sagle age bar zalyawar kara bharti

  • @nikaleshgayakwad4745
    @nikaleshgayakwad4745 14 дней назад

    Merit bharti karave

  • @ravisawke
    @ravisawke 15 дней назад +1

    3 rd tait

  • @pritihatte550
    @pritihatte550 15 дней назад

    2nd phase laukar suru karave

  • @Pasale9860
    @Pasale9860 15 дней назад

    Tait 3 lavkar gyavi

  • @savitanice9549
    @savitanice9549 15 дней назад

    Tet cancel kara

  • @Gauntam
    @Gauntam 15 дней назад +5

    3 tait 2 month madhe ghya

  • @balasahebkoshti7
    @balasahebkoshti7 15 дней назад

    पैसे न देता स्पर्धक तयार करा .

  • @nileshnyahalde6161
    @nileshnyahalde6161 15 дней назад

    😂😂