Sudhir Mungantiwar | Ajit Pawar | महायुतीतील 'हे' नेते झाले आरोपमुक्त!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • Sudhir Mungantiwar | Ajit Pawar | महायुतीतील 'हे' नेते झाले आरोपमुक्त!
    #sudhirmungantiwar #ajitpawar #ncp #PrafullaPatel #ravindrawaikar #NCP #shivsena #BJP
    राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिम प्रकरणात क्लीन चिट मिळालीये. कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समितीने स्पष्ट केलं आहे. मात्र, सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली असली, तरी याआधीही महायुतीतील अनेक नेत्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे..
    PVP|EPK92
    My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
    #mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Комментарии • 1

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 Месяц назад +1

    हे सरकार क्लिंनचिट देण्यात एकच नंबर आहे. या सरकारला त्याबाबत पुरस्कार दिला पाहिजे.